आणि मारामारी झाली😟यांचं काय करू,
Вставка
- Опубліковано 11 жов 2024
- #sadhaswayampak #minivlog #food #priyapawar #dailyroutinvlog #cooking #familyvlog #villagemorningroutine #villagecooking #villagelife
@sadhaswayampak @pranjalShindevlogs @ShubhangiKeer @suvarnalonare @SwanandiSardesai @thelifestyletales08
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
What's up
8424873802
Priya chan nav aahe G ❤ Rahu de.
हो ताई,नाव नाही change करणार 🙏🙂😍
@@sadhaswayampak good 👍🙏
Nice receipe very good Mrs Dikshit Mulund
Thank you 🙂🙏😍
Chan vlog whagya / sheru pan chan❤
खुप खुप धन्यवाद 🙏🙂😍
Tai khup sunder vtavrnat tumhi rhatay bgun chan vatt ekdm mna sarkh jgta yet gavala ikde Mumbai la chothyasha ghrat rhav lagt pn ky krnar jivn asc ahe
हो ताई बरोबर बोलता तुम्ही 🙏🙂 जीवन असेच चालते
श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत महाराज की जय🌹♥️🙏🙏♥️🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙂😍
Happy Birthday to dear Priya 🎂💐🎁
Thank you 😊
कोकणातील माणसं मेहनत भरपूर करतात पण माकड जास्त त्रास देतात
हो आमच्याइथे पण खुप आहेत माकड आणि आता गवे आले
आजचा विडियो खूप छान होता
Thank you 🙂🙏
Chan
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Dhoghe Don zalet😂😂
😍😃😃 बदला घेणार डॉन 😃
God bless you all😊😊very nice tai dada👌👌take cera all👍👍🎉🎉
Thank you so much 🙏🙂😍
एक सांगू नाव न change करण्याचा निर्णय अगदी योग्य कारण तुम्ही शून्यापासून सुरुवात केलीत तेव्हा पासून हेच नाव तुम्हाला साथ देत आहे त्यामुळे शून्याची किंमत कालांतराने खूप वाढते म्हणून योग्य निर्णय .. नाव ठेवणे सोप्प असतं पण नाव कमवन खूप कठीण त्यामुळे जे आहे ते खूप सुंदर आणि साधं आहे ते तसेच राहुदेत... खर तर कालच्या vlog ला comment करणार होती पण आज आठवला म्हणून वेळ काढून आता केली comment... बाकी तुम्ही ४ जन खूपच मज्जा करताय... भारी वाटत बघताना ❤❤❤... 😊 मी दापोलीकर from मुंबई
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏 बस तुमचे आशीर्वाद असेच पाठीशी असू द्या
@@sadhaswayampak मी लहान आहे वय वर्ष २७..आशीर्वाद तुमचे असुद्यात आमच्या सोबत... आम्ही तुम्ही reply देता तेव्हा अजून छान वाटत...
चॅनल नाव बदलून जुनी ओळख पूसू नका.
हो ताई बरोबर बोलता तुम्ही,तुमचे म्हणणे पटले मला 🙂🙏😍
Tahi put butter milk once in weak inlime plant
Thank you 🙂🙏 पाऊस गेला की टाकीन 😍
प्रिया काल मी कुणाल ची खुशाली विचारली अणि आज लगेच तू त्याची खुशाली कलेवलीस खुप खुप आनंद झाला.❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏 तुम्ही इतकं प्रेम करता कुणाल वर .मला पण खुप आनंद होतो. कुणाल साठी भरपूर आशीर्वाद द्या
👌👍
🙂🙏
प्रिया तुमच्या गावात नवरात्री उत्सव असतो का
❤❤ विडिओ मस्त❤❤
असतो उत्सव पण खुप लांब आहे.रात्रीची भीती वाटते जाण्यासाठी 🙏🙂
जय श्रीराम,प्रिया तुपाची बेरीची वडी छानच!फुलांनी देवपुजेला छानच शोभा आलीयै!
केळीच्या पानावरील जेवण छानच,मलाही असे जेवायला आवडते!
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
पपणीस चे झाड लावा
आहे ताई पपनस 🙏🙂😍
Mast
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
प्रिया chargingche बल्ब पण मिळतात.
ते घे ना .
आहे किचन मध्ये . महाग मिळतात हे बल्ब .खराब झाला तो 🙂🙏
Tai mala kakdya patvun dya मुंबई la Riya yete na kam karayla तिच्याकडे
काकड्या आहेत ताई, रिया मुंबई मध्ये कधी जाणार आहे .🙂🙏
तुपाची बेरी म्हणतात
हो बरोबर 🙂🙏😍
Aamhi beri mhanto tupachya khrwadila
हो ताई बरोबर 🙂🙏😍
Chhan vel घालवता बागेत काम करून दोघेही❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Tai tu adulas lava chagale aahe
हो ताई 🙂🙏😍
अबोली लावा
हो ताई 🙏🙂😍
tyala beri boltat
Thank you 🙂🙏
काम करताना दोघांनी पायाखाली बघा रान वाढलेलं आहे
हो ताई , खुप खुप धन्यवाद 🙏🙂😍
Video chan
Thank you 🙂🙏