Anumati - Marathi Movie -Vikram Gokhale, Nina Kulkarni, Subodh Bhave, Sai Tamhankar, Kishore Kadam

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2023
  • 𝑺𝒖𝒃𝒔𝒄𝒓𝒊𝒃𝒆 𝒕𝒐 𝑾𝒂𝒕𝒄𝒉 𝒕𝒉𝒆 𝑩𝑬𝑺𝑻 𝑶𝑭 𝑴𝑶𝑽𝑰𝑬𝑺 : tinyurl.com/3a46aksz
    . Ratnakar, an old man, is devasted when he discovers that his wife is ill. He helplessly goes through a series of trials and tribulations in order to save his dying wife.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 303

  • @saya.shinde4729
    @saya.shinde4729 8 місяців тому +30

    शेवटी कोणी कोणाचे नसते आपल्या म्हातारपणीची सोय आपण स्वतःच करून ठेवायला हवी हाच धडा मिळतो ह्या चित्रपटातून विक्रम गोखले यांचा अप्रतिम अभिनय रिमा लागू यांचे पात्र खूप काही शिकवून जाते

  • @sukhadaparab5845
    @sukhadaparab5845 10 місяців тому +34

    शब्दच नाही ,एवढी छान acting केली सगळ्यांनीच पण गोखले सर तर खूपच अप्रतिम,शेवट तर मनाला एवढं टोचलं की डोळ्यातले अश्रू ओघळतच होते ,खूप heart touch movie, खरच आहे आयुष्यात एक साथ देत नसेल तर दुसरा नाही जगू शकत

    • @MG-zw6rx
      @MG-zw6rx 3 місяці тому +1

      पूर्वी नवरा बायको मध्ये तेवढे प्रेम आणि जिव्हाळा असायचा. आता क्वचित पाहायला मिळतो. आता फक्त पैसा बघितला जातो. मानूस मेला तरी चालेल पण पैसा पाहिजे.🙏

  • @somnathhiremath3126
    @somnathhiremath3126 3 місяці тому +9

    सगळ्यांनी चित्रपटाच कौतुक केलं खर पण यातील सध्याची जी खरी परिस्थिती आहे.... म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये ज्या प्रकारे लूट होत खरी परिस्थिती न सांगता फक्त समोरच्याच मनाशी त्याची भावनांशी खेळल जात आहे... हे नाही दिसलं माणूस मेलेला असला तरी त्याला व्हेंटिलेटर वर ठेवून जिवंत असल्याचा भासवून फक्त पैसे उकळले जातात.

  • @user-xm3rs9gl8b
    @user-xm3rs9gl8b 9 місяців тому +40

    Vikram Gokhale, what a legend he was, at the 70s he hold the film on his shoulder

  • @sanjaykhanzode7359
    @sanjaykhanzode7359 3 місяці тому +8

    तरुण पणी जर म्हातारपणा साठी पुरेशी आर्थिक तरतुद न केल्यास म्हातारपण हे अतिशय वाईट , दुःखद व असहाय होऊ शकते ,

  • @sunilcskadam3107
    @sunilcskadam3107 10 місяців тому +16

    विक्रम गोखले बाप कलाकार ❤️👍.
    रीमा लागू यांनी देखिल जबरदस्त अभिनय केला.
    एकूणच या चित्रपटा मधील एकूण एकाचे अभिनंदन 💐💐💐

  • @kiranjoshi5857
    @kiranjoshi5857 2 дні тому

    उत्कृष्ट, अप्रतिम काळजाला भिडणारी कथा 😭सहज सुंदर अभिनय ❤️❤

  • @sunielshinde1750
    @sunielshinde1750 4 місяці тому +4

    डोळ्यातले अश्रु अजून थांबता थांबेना 😢 खूप अप्रतिम चित्रपट आणि सगळ्यांनीच छान अभिनय केला... म्हातारपण खरंच किती भयानक आहे आणि त्यासाठी आपण काही पुंजी जमा करून ठेवलेली बरी.... जर मुले चांगली निघाली तर देवच पावला 🙏✨

  • @renukaarerao2187
    @renukaarerao2187 10 місяців тому +11

    अतिशय सुंदर असा चित्रपट आहे 👌❣️ असे मराठी फिल्म कदाचित मिळणार नाहीत परत पाहायला, आणि विक्रम गोखले, रीमा लागू खूप छान अभिनय 😘❤️

  • @savitakandalkar3116
    @savitakandalkar3116 10 місяців тому +12

    सिनेमातील शेवट असा होऊ शकतो.परंतु खऱ्या आयुष्यात असे करता येत नाही..कारण जो मागे रहातो त्याच्या पुढे खूप काही वाढून ठेवले असते..कारण मी सुद्धा असं आयुष्य जगते आहे... पण काहीही म्हणा सिनेमा फारच सुंदर आहे...विक्रम गोखले,रीमा लागू...निना कुळकर्णी खूपच आवडीचे कलाकार आहेत....

    • @Sarika-wt9pz
      @Sarika-wt9pz Місяць тому

      अप्रतिम अभिनय विक्रम गोखले

  • @pramodsangita4904
    @pramodsangita4904 6 місяців тому +6

    मराठी सिनेमे फार पूर्वीचे किंवा आत्ताच नेहमीच विचार प्रधान असतात त्यातून मांडलेल्या भावना मनाला भिडणाऱ्या असतात उत्तम संवाद उत्तम पार्श्वसंगीत मनाला पटणारे प्रसंग त्यातीलच हा एक सिनेमा

  • @chavanl944
    @chavanl944 7 місяців тому +7

    अप्रतिम कथानक.विक्रम गोखस्ले व रिमा लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-yk8nw4fk7t
    @user-yk8nw4fk7t 9 місяців тому +28

    Excellent heart touching story. Vikram Gokhale’ s acting is fabulous. Hats off to him

  • @aniketmarathe3972
    @aniketmarathe3972 8 місяців тому +61

    आयुष्याचा शेवट खुप वाईट का असतो समजत नाही आपण एवढ कष्ट करतो सगळ उभ करतो पण नंतरचा काळ खुप भयानक असतो ज्याच्या साठी आपण सगळ उभ करतो ती माणस बदलतात अस का ? असे खुप प्रश्न उठतात मनात 😢😢😢😢

    • @sudhirkurkute2678
      @sudhirkurkute2678 4 місяці тому +2

      कामत असून पण वेळ काढून बघणे आणि दूसर्यासाठी पण सावधगिरी करू देणे हे फक्त घरचे संस्कार सांगून जातात भाऊ खरच मनापासून धन्यवाद ❤️🙌

    • @maltiadhau4615
      @maltiadhau4615 3 місяці тому

    • @poonamkannawar3163
      @poonamkannawar3163 3 місяці тому +1

      You should join Happy Thout

    • @ninaumrani2441
      @ninaumrani2441 3 місяці тому

      ​@UC9lMMaq7hs8v8UdvNtQs2cg

    • @avinashgore518
      @avinashgore518 Місяць тому

      😭😭🥺🥺🥺

  • @amrutamestry979
    @amrutamestry979 10 місяців тому +35

    हृदयाला स्पर्श करून गेला हा चित्रपट😢

    • @JesusChrist-Gives-Eternal-Life
      @JesusChrist-Gives-Eternal-Life 9 місяців тому +1

      देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, दफन करण्यात आला आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. योहान ३:१६

    • @MythicEcho
      @MythicEcho 8 місяців тому +1

      @@JesusChrist-Gives-Eternal-Life bar mag?

    • @Timeless_Trader
      @Timeless_Trader 7 місяців тому

      🤣🤣🤣@@MythicEcho

    • @sakshiahire1056
      @sakshiahire1056 6 місяців тому

      ​@@JesusChrist-Gives-Eternal-Lifeye gap

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 10 місяців тому +3

    विक्रम गोखले यांचा अभिनय तर अप्रतिम आहेच;त्याचबरोबर रिमा लागू यांचा अभिनयही उत्तमच!
    चित्रपटाचा शेवट अर्धवट वाटतो.....

  • @rvmadkey
    @rvmadkey 2 місяці тому +2

    What a movie 😢 Excellent direction, amazing acting. Everything is so realistic. Wow that Reema Lagoo and Vikram Gokhale have excellent bonding even after so many years😮 this movie really made me cry. Reality of a lower middle class life😢

  • @anilpatil8371
    @anilpatil8371 21 день тому +1

    अतिशय उत्कृष्ट चित्रपट , विक्रम गोखले द ग्रेट !

  • @archanachavan3872
    @archanachavan3872 5 місяців тому +3

    😢😢😢 खूपच छान सिनेमा बनवला आहे, म्हातारपण खूप वाईट असतं, आयुष्यभर मुलांसाठी धडपड करून कमवून ठेवतो पण शेवटी मुलं जर नशिबाने चांगली असली तरच कुठं तरी त्याचं सार्थक होतं,नाहीतर त्यांच्यासारखं दुःख कोणतंच नाही,स्वतःसाठी आपल्या जोडीदारा साठी थोडी तरी savings करून ठेवाव्या,🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺

  • @kunalgjikar6176
    @kunalgjikar6176 9 місяців тому +2

    शेवटचा scene tr एवढा emotional hota ki अक्षरशः अश्रू अनावर झाले.. खूप सुंदर , अप्रतिम..

  • @rohinikachare1372
    @rohinikachare1372 8 місяців тому +5

    विक्रम गोखले सर न च्या अक्टिंग ला पाहता मी खुप वेळा रडले. Superb acting ❤

  • @rameshpatil131
    @rameshpatil131 10 місяців тому +18

    one of the great real story and marvellous acting by Vikram ghokhle, superb

    • @JesusChrist-Gives-Eternal-Life
      @JesusChrist-Gives-Eternal-Life 9 місяців тому

      देव तुमच्यावर प्रेम करतो हे तुम्हाला माहीत आहे का? येशू ख्रिस्त हा देव आहे आणि देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू आपल्या पापांसाठी मरण पावला, दफन करण्यात आला आणि पुन्हा उठला जेणेकरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळेल. प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल. योहान ३:१६

  • @shrutinigudkar2471
    @shrutinigudkar2471 7 днів тому

    खूप सुंदर चित्रपट! विक्रम गोखले यांचा अभिनय लाजवाब!

  • @sarthaks4627
    @sarthaks4627 7 місяців тому +4

    नटसम्राट❤ गोखलेजी🙏

  • @nishumelodies3094
    @nishumelodies3094 10 місяців тому +34

    रिमा लागू चा खुप छोटा रोल आहे पण बाजी मारली आहे. गोखले यांचा अभिनय अप्रतीम

  • @purushothams3386
    @purushothams3386 9 місяців тому +13

    Superb heart wrenching movie. Hats off to director, story writer as well as all artists particularly Vikram Ghokale and Rima Lagoo.

  • @user-to6kn7ck5j
    @user-to6kn7ck5j 9 місяців тому +1

    अती सुंदर चित्रपट आहे।हृदया ला झटका देणारे
    चित्रपट विक्रम गोखले सई ताम्हणकर व नीना कुलकर्णी उत्कृष्ट अभिनय

  • @somasundarkadur1779
    @somasundarkadur1779 8 місяців тому +7

    Very touching marathi film and very close to life. It is indeed. Excellent acting by the Veterans.

  • @Masterofcubeatharva
    @Masterofcubeatharva 24 дні тому

    आयुष्याच्या कठीण प्रसंगी सामोरे जाताना एका पतीची चाललेली धडपड मनाला स्पर्शून जाते.
    विक्रम सरांच्या अभिनयातून म्हातारपनाची तरतूद केली पाहिजे ही शिकवण मिळते.

  • @madhuradhekane5200
    @madhuradhekane5200 7 місяців тому +1

    अप्रतिम चित्रपट 👌👌
    विक्रम गोखले यांचा अभिनयाला तोड नाही

  • @afrozjahan2418
    @afrozjahan2418 9 місяців тому +12

    Ohhh....heart wrenching movie ....facts of life portrayed beautifully. ..tears were rolling down while watching the movie

  • @shubhamdhende1675
    @shubhamdhende1675 7 місяців тому +7

    Such a reality based movie..Vikram Gokhale Sir hatts off You ... Everyone Should watch at once in a Life❤

  • @anilfagare552
    @anilfagare552 7 місяців тому +2

    खूप खूप छान सिनेमा,खूप दिवसांनी चांगला सिनेमा पाहिला..❤

  • @shobhasawant3189
    @shobhasawant3189 Місяць тому +1

    खूप भावनिक आणि खरे आहे 🥺

  • @NamrataKharat-13
    @NamrataKharat-13 4 місяці тому +3

    Beautiful movie❤ Cried like every second of the movie.. Vikram Sir as always acted fabulous.. they he expressed the pain was🙏🥹 Hats off

  • @Comedyking-mk1ox
    @Comedyking-mk1ox 8 місяців тому +1

    आयुष्यातील सुख दुःख याचं वास्तविक चित्रण आणि सर्व सामान्य माणसाचा च्या घरातील एक जण जर दवाखान्यात राहिले तर त्यांचा आयुष्यातील सगळे काही घेऊन जातो उरल सुरल त्याच वास्तविक उदाहरणं 1नंबर अभिनय विक्रम सर खरच हाडाचा कलाकार...

  • @blanchpereira505
    @blanchpereira505 8 місяців тому +4

    Very much heart touching, very much painful, could not stop my tears rolling 😢😢

  • @pramilashinde4683
    @pramilashinde4683 4 місяці тому +2

    दुखः कुरवाळू नये आयुष्यात. सगळेंकाही स्वीकारून पुढे जावे. प्राणी रडतात काय?

  • @surendrakulkarni7559
    @surendrakulkarni7559 9 місяців тому +5

    मनाला चटका लावून गेला हा चित्रपट!! 😢

  • @kalpanamayekar2676
    @kalpanamayekar2676 8 місяців тому +2

    खरंच ह्रदयाला स्पर्श करून गेला हा चित्रपट माणूस कोण कोणत्या परिस्थितीतून जातो आणि नियतीच्या मनात काय आहे सांगू शकत नाही..........

  • @rajanissuryawanshi9345
    @rajanissuryawanshi9345 10 місяців тому +8

    अप्रतिम बनवलाय चित्रपट. काय काम केलय विक्रमजींनी. परिस्थिती अशीच आहे. जगण्यापेक्षा मरणाची किंमत जास्त आहे हे सिध्द होते यावरुन. आयुष्यभराची कमाई खर्च होते व हाती काही लागत नाही. याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत असे मला वाटते. रूग्णाच्या नातेवाइकांना DNR चा निर्णय घेणे कठिण जाते . दुसरे डाॅक्टर पुढे नेमके काय घडणार हे प्रेडीक्ट करु शकत नाहीत. कुठेतरी नीट चर्चा होवून निर्णय घ्यायला हवा असतो.एकंदरीत सगळ दुःखद.😢 आहे.

  • @-xv8rq
    @-xv8rq 7 місяців тому +3

    हृदय स्पर्शी 😢 हॅट्स ऑफ गोखले सर an रिमा लागू

  • @sujoypondite2151
    @sujoypondite2151 10 місяців тому +19

    Apratim sadarikaran...heart touching acting by Vikram sir

  • @sandeepuphade7822
    @sandeepuphade7822 10 місяців тому +1

    हृदय स्पर्शी
    सगळे कलाकार जबरदस्त काम केले
    डोळे पाणावले नाही तर नवल
    Very heart touching 💗

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 10 місяців тому +9

    विक्रम गोखले आणि रिमा लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏

  • @abhijietkhare2784
    @abhijietkhare2784 11 місяців тому +26

    Super acting by Vikram Gokhale ❤

  • @ananda3166
    @ananda3166 6 місяців тому +1

    Very very heart touching. Both are veterans have left us alone. At least end should have been good. It really made me cry at the end.

  • @rajendranair4130
    @rajendranair4130 7 місяців тому +1

    म्हातारपणात घरीच उपचार घेता घेता देह सोडायचा असतो हे विक्रम गोखले यांनी स्वत करून दाखविले आहे.

  • @believe6139
    @believe6139 7 місяців тому +4

    Life is all about money 😢 I can feel I am currently in hospital for last 20 days so I can relate more money over game over.

  • @sandeshharyan2495
    @sandeshharyan2495 8 місяців тому +1

    Lost with word's, so ruthless is life. ... Money and money why the government comes with unique schemes to save someone's life... even if they are existing people are not aware. I certainly feel so... Only middle class people have to suffer and suffer.... All the characters are kohinoor Diamonds . Heart wrenching story. Life means a gamble to play..

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 10 місяців тому +1

    समाजाचे डोळे उघडणारा सुंदर सिनेमा.

  • @Manthsha86
    @Manthsha86 6 днів тому

    Asa niranay ghenyachi vel konawar yeeu naye. Ami bhogale ahe far wiet shan parmeshwar sarvsna sukhat devu de amin

  • @satishrekhi
    @satishrekhi 14 днів тому

    फक्त पत्नी विषयी अलोट प्रेम बाकी त्यापलीकडे जगच नाही , वेळी 🏡 घर
    गहाण ठेवून पैशे देणाऱ्या भावाकडे
    गोखले दुर्लक्ष करतात 😢पटत नाही
    मुला कडे ही दुर्लक्ष केले जाते फक्त बायको आणि बायको म्हणून उत्कृष्ट पति मात्र नक्की च आहेत 😢

  • @user-pu2kt1tm5c
    @user-pu2kt1tm5c 8 місяців тому

    खूपच सुंदर...
    विक्रम गोखले सरांचा अभिनय तर अप्रतिमच....

  • @rahularte9451
    @rahularte9451 10 місяців тому +2

    अप्रतिम सिनेमा . विक्रम गोखलेंचा अभिनय सुंदर.

  • @satishmogre5286
    @satishmogre5286 9 місяців тому +1

    ह्रदयाला भिडणारा सिनेमा.

  • @rajashreewaghmare1768
    @rajashreewaghmare1768 3 місяці тому

    Must must manje mustch story ahe jiwana chi, kay milate sewat, maza ha, mazi ti krun, sewati kay ter koni hi apale nahi hya jagat., kay hotas Tu kay zalas Tu arye vedya kay keles Tu. Asi sthiti ahe aajachi saheb. Jyani hi story लिहिली tyana maza manpurvk salute. ❤

  • @amoljoshi3845
    @amoljoshi3845 4 місяці тому +1

    Vikram Gokhale Sir ,tumhi na ajun hwe hotat ,kaay bolu tumchyabddl , फक्त डोळ्यात पाणी आहे

  • @shwetaayre795
    @shwetaayre795 10 місяців тому +3

    Reality of of our life, great Vikram Gokhale sir🙏🙏🙏🙏

  • @user-pd9of6ds8w
    @user-pd9of6ds8w 8 місяців тому +1

    Superb....heart touching...great vikramji and rimaji.....

  • @archanachavan3872
    @archanachavan3872 5 місяців тому

    विक्रम गोखले सर,निना कुलकर्णी,रीमा लागू,सुबोध भावे,खूपच भारी अक्टिंग ,माझे all time favourite मराठी कलाकार आहेत ❤❤❤

  • @kalpanagaikwad8234
    @kalpanagaikwad8234 9 місяців тому +2

    Kaljala bidnara abhiny vikam gokhle
    Manacha asahytepana jivlagala sodun jatana n zepanare dukh ................😢😢😢Anumati

  • @SangeetaKale-lm7gs
    @SangeetaKale-lm7gs 5 місяців тому +1

    विक्रम गोखले सर आणी नीना कुलकर्णी suprb acting 🌹🌹

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 10 місяців тому +2

    खूप सुंदर..heart touching movie ❤

  • @shubhashripathak2348
    @shubhashripathak2348 10 місяців тому +4

    अप्रतिम कलाकृती, अतिउत्तम अभिनय!

  • @jagdishdeshmukh1885
    @jagdishdeshmukh1885 10 місяців тому +2

    अभिनय याला म्हणत्यात..बेस्ट मूव्ही.. अप्रतिम सुंदर

  • @anjanasable9266
    @anjanasable9266 9 місяців тому +1

    खुप सुंदर कहानी आहे छान चित्रपट आहे

  • @rohinikachare1372
    @rohinikachare1372 8 місяців тому +2

    जितक्या वेळा हा picture पहिला तितक्या वेळा रडू आले. End पाहून मन सरभैर झाले😢

  • @shobha2984
    @shobha2984 10 місяців тому +5

    शेवट अस्पष्ट, अर्धवट......

    • @sangeetathakur4999
      @sangeetathakur4999 9 місяців тому +1

      या चित्रपटाचा शेवट हाच होऊ शकतो.... प्रेमाची वीण इतकी घट्ट असली की दोन जीव एक होऊन जातात.....

    • @shobha2984
      @shobha2984 9 місяців тому

      @@sangeetathakur4999 🤲

  • @dharmeshtayade744
    @dharmeshtayade744 2 місяці тому

    Heart touching movie

  • @Chitra_sings
    @Chitra_sings 9 місяців тому

    खूप छान चित्रपट.... हृदयस्पर्शी 😢

  • @MAU9820.
    @MAU9820. 10 місяців тому +11

    HON SHRI VIKRAM GOKHALE SIR ALWAYS SUPREME IMMORTAL 😢🎉OM SHANTI NAMASTE 🙏

  • @kirandatey4187
    @kirandatey4187 10 місяців тому +1

    सगळ्यांनी खूपच छान काम केलेय. सुंदर चित्रपट आहे. ह्रदयस्पर्शी 🩷

  • @archanaparanjape4194
    @archanaparanjape4194 10 місяців тому

    सर्वांचे अभिनय अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼 विषय ही वेगळाच.

  • @user-ir3tc4pb6o
    @user-ir3tc4pb6o 10 місяців тому

    Heart touching movie ...speechless

  • @nehaindave
    @nehaindave 9 місяців тому +2

    या चित्रपटात मधुन एक शिकायला मिळालं कोणाच्या भरोसावर बसु नका पैसा असला तर जग विकत घेता येत 😢😢😢😢

  • @prachiakinwar933
    @prachiakinwar933 9 місяців тому +2

    कसं असतं आयुष्य? आता विक्रम गोखले नाहीत...आणि माझ्या आवडत्या रिमा ताई पण नाहीत.

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 10 місяців тому +2

    39:41 to 43:25 कोकणचे अप्रतिम निसर्गसौंदर्य 👍

  • @MoreRespectt
    @MoreRespectt Місяць тому

    Nishabdh ............................. Thank you all Actors

  • @shubhangikarkhanis
    @shubhangikarkhanis 10 місяців тому +2

    Heart touching film
    Very good acting by Vikram Gokhale and Reema tai

  • @pallavidhakate7871
    @pallavidhakate7871 7 місяців тому

    Kay sunder film ahe. Vikram Gokhale sir Reema ma'am. Such a wonderful character 💝

  • @sunitakoli9973
    @sunitakoli9973 8 місяців тому

    अप्रतिम अभिनय हृदयस्पर्शी चित्रपट

  • @sanjaybhandiye3494
    @sanjaybhandiye3494 3 місяці тому +1

    अतिशय उत्तम आणि हृदय स्पर्शी कथा, उत्कृष्ट आणि सहज सुंदर अभिनय, धन्यवाद 🙏

  • @pushpashivakumar1021
    @pushpashivakumar1021 9 днів тому

    Beautyful movie 🙏🙏👌

  • @tulsichavan8453
    @tulsichavan8453 8 місяців тому +1

    सौ सोनार की,एक लोहार की, मोह नाय म्हणून संचय नाय, संचय नाय म्हणून दुःख नाय.

  • @dr.bharatipatil3074
    @dr.bharatipatil3074 3 місяці тому

    Salute to each and every person envolved in making of this beautiful heart touching film🙏

  • @rituranipatil3866
    @rituranipatil3866 6 днів тому

    Chann videos asatat tumche

  • @lumbinisarwade1888
    @lumbinisarwade1888 9 місяців тому +2

    Heart touching 😢😢

  • @rajendranair4130
    @rajendranair4130 7 місяців тому +1

    नर्स ही औषधेचे पैसे व डिपोशिटचे पैसे मागायला फक्त येते

  • @jayakukade6902
    @jayakukade6902 10 місяців тому

    खूपच सुंदर फिल्म, हृदयाला स्पर्श करून जाणारी

  • @sagarchordiya8150
    @sagarchordiya8150 10 місяців тому +5

    One of grt underrated movie..grt acting of Vikram Gokhale

  • @shidharamnilangikar5147
    @shidharamnilangikar5147 9 місяців тому

    Khup divsani Chan marathi hart tuching cinema pahila. Khup khup dhanyawad.

  • @sarlatutare49
    @sarlatutare49 10 місяців тому +2

    Khup chan अभिनय सुन्दर movie

  • @sangeetanagin
    @sangeetanagin 10 місяців тому +11

    Story line very touching and a great performance by Vikram Gokhale

  • @anitakadam2221
    @anitakadam2221 10 місяців тому

    अतिशय उत्कृष्ट👌👌👌 निःशब्द

  • @chhayanetak8886
    @chhayanetak8886 10 місяців тому +1

    खूप खूप‌ ‌अप्रतिम चित्रपट आहे 😢

  • @mazelikhan3627
    @mazelikhan3627 3 місяці тому

    विक्रम गोखलेंचा अभिनय फारच सुरेख 👌👌🙏

  • @purvasawant7588
    @purvasawant7588 9 місяців тому

    Heart touching😢😢😢😢

  • @yogendramahamane7501
    @yogendramahamane7501 10 місяців тому +1

    खुपच छान कुठेतरीअंतःकरणात भाउन गेला 😢😢

  • @swateekarve4161
    @swateekarve4161 6 місяців тому

    FANTASTIC MOVIE!