एक उत्कृष्ट सिनेमा! वेळ सत्कारणी लागला. superb story, superb cast and acting, specially Bhargavi...satyaacha vijay nehmich...thanks everyone involved for great story.
हा चित्रपट t. V. वर दाखवा जे खोटे आरोप करून. मुलांना फसवतात त्यांना देव अक्कल देईल. खूप छान चित्रपट आहे. सामाजिक विषय दाखवला. हल्ली काही मुली व पालक कायद्याचा गैरवापर करतात
Schoking marriage decision. Father's remarks totally accepted. All actors expressions outstanding. Salute. Excellent. Vv. Thanks. Great marathi film. 15. 3. 24. Tikekar money kamat bhargavi Sai aapte. No comments always top.
वास्तविक चित्रं, एखादा प्रसंग घडला आणि छळाच्या नांव देता शिर्के सारखे पालक आणि तसेच पोलिस आणि वकील आणि मग प्रसाद सारखा आणि त्याचे सरळ मार्गी आई वडील उगीचच बळी ठरतो....
Nice story.. Nice casting Nice acting and direction as well Music dance and choreography..is mismatch...Wording of the songs were too good .but music for these words were of no match ..more over Dancing choreography for all those songs were detached. like they were dancing on different songs with the music for third song... 😂😂😂😂
Khupch chhan movie hoti.. Pn me hya movie madhe 1 gost observer keli aani ti mhnje court madhil.. Nyayadhish saheb jithe baslele hote tyachya magchya bhintivar kahitari lapvnyacha prayatn chalu hota.. Aani mla ase vatate tithe Dr. Babasahebancha photo asel.. Aani to lapvnyacha praytn chalu hota.. 😢😢ka karta ho tumhi ase.. ????Dr.Babasahebancha photo disla asta tr tumcha kay kamipna zala asta????😢😢
गाणे म्हणजे अंतर्मनातून येते भावनांचे तरंगगाणे समज घेऊन येतात का? अलाणे फलाणे?? गाणे शब्दांचे, भावनांचे भाव आर्त मधुर तराणे उम ज पडेल का? हे प्रश्न जीव घेणे गाणे होते पाहून चैतन्य निसर्गाचे लेणे वेड्या नवीन पिढी ला प्रश्न पडतात का य देणे? गाणे प्रसादाचे अभंग ओवीचे जिणे गाणे स्वैर बहाणे रंगणे, तरंगत मदयाचे पिणे गाणे मैत्रिणीचे मित्राचे स्वैर बोलणे गाणे गोंधळत जाणे देणे पहाणे जीव वेडावला ,तडपला ,तरंगला मद्याच्या धुंदीत अनावर तरंगला अति तरल नाही भावना वरचरच्या दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या नवीन पिढीला साथसंगत कोणाचीही वेडावून जाता पैशासाठी कधीही कपड्याचे भान नाही मुलींना मुले मात्र सभ्य कपडे घालता वेड पांघरून पेडगावी श्रीमंत जाता जीव हुकला हुकला कपडे असभ्य घालता
एवढ्या उंचावर च्या खिडकीला ग्रिल ही नसताना रूम मध्ये राहू शकते हे शक्य च नाही. अख्खी च्या अख्खी खिडकी काढण्या आधी दुसरी नवी खिडकी आणून ठेवली नाही, हे एकदम नकली वाटते. मराठी मधील मूव्ही हिंदी मूव्ही ला कधीच मात देऊ शकत नाहीत
वा कोर्टात मराठीतून बोलतात आणि " काकू " म्हटलेलं चालत नाही , अकलेचे कांदे कसे असावेत याचे उत्तम उदाहरण आणि त्यावर कडी म्हणजे न्यायधीश साहेबांच्या विनोदावर सगळे हसतात ! दुर्दैव आपल्या विचारांचे आणि लेखकांच्या मानसिकतेचे !
डायरेक्टर ने दोन्हीकड च्या आडनावनवरून स्वतःच्या मनातलं जातीवादी विष ओकलंय पद्धतशीर पणे कर्णिक आणि देशपांडे नाव हवं होतं किंवा मुलीचे आडनाव कर्णिक आणि मुलाचे आडनाव शिर्के लावण्याचा मोठेपणा दाखवला नाही
अतिशय उत्कृष्ट सिनेमा आहे, एक निरपराध मुलगा आणि त्याचे आई वडील यांचा कायद्यातील कलमांचा दुरुपयोग करत कसा छळ केला जातो ,हे दर्शवणारा हा सिनेमा आहे 👍👍
एक उत्कृष्ट सिनेमा! वेळ सत्कारणी लागला. superb story, superb cast and acting, specially Bhargavi...satyaacha vijay nehmich...thanks everyone involved for great story.
हया मूवी मध्ये सर्वांना अप्रतिम सिन लास्ट वकील आपल्या गुरुच्या पाया पडते कोर्टात च.... खूप खूप काही सांगून जातो तो सिन 😔❤❤❤
हा चित्रपट t. V. वर दाखवा जे खोटे आरोप करून. मुलांना फसवतात त्यांना देव अक्कल देईल. खूप छान चित्रपट आहे. सामाजिक विषय दाखवला. हल्ली काही मुली व पालक कायद्याचा गैरवापर करतात
²
अतिशय सुंदर व वास्तव चित्रित चित्रपट, कलाकार व दिग्दर्शक यांचे अभिनंदन 🙏🏻🌹
खूप सुंदर चित्रपट सर्वजण चांगल्या भूमिका केल्या आहेत भार्गवीच काम खूप आवडलं
एक उत्कृष्ट सिनेमा! वेळ सत्कारणी लागला🙏
अप्रतिम अत्यंत सुंदर अभिनय संपन्न चित्रपट पाहून खूप आनंद होत आहे
Khoop sunder chitrapat. Sarv kalakaranni nyay dila ahe tyanchya bhumikela. Tasech margdarshak vichar suddha upasthit kele ahet. 💯/💯
खूप सुंदर... सर्वचाच अभिनय उत्तम...
सर्वांग सुंदर कलाकृती...
Heart touching story, very nice presentation , very nice team work
👌👌👌 mast Bhargavi chirmule advocate 👌
भार्गवी खरच ग्रेट अभिनेत्री
Khupach chhan movie aahe ha , jyanni ajun paryent nahi tyanni kharach nakki ha chitrpat pahava. Mast aahe 👍👍🎥🎥🎥🍿🍿🍿🍿
खूपच अप्रतिम चित्रपट होता सहज पाहिला खूप मस्त 🙏🏻
खुप उत्कृष्ठ सिनेमा
1 no Kam thumchi 1pramanik wakil Ani 1 best friend I like ♥️ ❤️ 💕 kup vegla Asa movie love u
Lllllllll
Llllll
Lllllllllllllll
सत्याचाच विजय होतो हे नक्की 🥰
Schoking marriage decision. Father's remarks totally accepted. All actors expressions outstanding. Salute. Excellent. Vv. Thanks. Great marathi film. 15. 3. 24. Tikekar money kamat bhargavi Sai aapte. No comments always top.
अतिशय उत्तम स्टोरी आहे.
Mindblowing yarr👌🏻....awesome story ...god always with true✨
❤❤❤❤khup chan chitrapat aahe❤
छान तेजस सारखी निस्वरथी प्रेम करणारी मैञीन आसावी
वास्तविक चित्रं, एखादा प्रसंग घडला आणि छळाच्या नांव देता शिर्के सारखे पालक आणि तसेच पोलिस आणि वकील आणि मग प्रसाद सारखा आणि त्याचे सरळ मार्गी आई वडील उगीचच बळी ठरतो....
P
खूप छान हृदय स्पर्शी ❤
Khupcha chan chitrapt aahe sarvanchi kame chàn zale❤❤
Nice movie...Worth watching
खरच खुपचं छान चित्रपट आहे
हृदय स्पर्शी कथा आहे 😢❤❤
खूप खूप छान चित्रपट
खरंच सत्य शेवट सत्य असते खूप छान तेजस
शेवट बघताना रडायला आले.... 💯 सत्यमेव जयते🚩
खरच ह्या movie khup viral hoyala हवा...
हृदयस्पर्शी चित्रपट ❤
खुप सुंदर चित्रपट आहे.सर्व पात्रांनी खुप छान भुमिका छान केली.
छान चित्रपट❤
Nice movie n real story.
Khup khup avdala mala movie. Last seen khup avdla aplya guruchya Paya padtani Ani tyannihi tiche kautak kele to seen khup chan .
एक उत्कृष्ट सिनेमा
Khupch chan utkrusht cinema ahe vakilian baich kam yekdam mst
Advocate selute ❤😊😊
Atishay sundar cinema
Nice story..
Nice casting
Nice acting and direction as well
Music dance and choreography..is mismatch...Wording of the songs were too good .but music for these words were of no match ..more over Dancing choreography for all those songs were detached. like they were dancing on different songs with the music for third song... 😂😂😂😂
Hi सारिका मी कोमल खूप छान होता तुझा व्हिडिओ
Ase chitrapat tv vr dakhavayla hve ❤this is reality show
Mast🎉
ह्रदयस्पर्शी ❤❤❤
Heart touching movie
Khupach chan movie
न्यायालयातले संवाद आणि अभिनय छान ! 😊
Khupch chhan movie hoti.. Pn me hya movie madhe 1 gost observer keli aani ti mhnje court madhil.. Nyayadhish saheb jithe baslele hote tyachya magchya bhintivar kahitari lapvnyacha prayatn chalu hota.. Aani mla ase vatate tithe Dr. Babasahebancha photo asel.. Aani to lapvnyacha praytn chalu hota.. 😢😢ka karta ho tumhi ase.. ????Dr.Babasahebancha photo disla asta tr tumcha kay kamipna zala asta????😢😢
मूर्खपणाचा कळस बाबासाहेब डावलणे म्हणजे
Madam kahihi khot bolu naka foto nahich ahe tithe😮
Murkh
Khup Chan movie ahe Ani ha movie Yung janeretion bagha
खूपच छान...
छान🎉
Beautiful movie
खूपच छान मूव्ही आहे..
Masta
Chhan movie
my all time favorite movie❤❤❤❤
Khup sundar muvi
Good screenplay we should hindi move shades
❤❤❤ great movie
धागे दोरे _भाग २..? ❤️
Super movie. How justice can be twisted by lawyers fighting for super rich ppl.😢 Law can be twisted in any way.
Khup chan movie
Aprateem.
Marathi movie such me Dil se achi lagti hai❤
खुप छान movie आहे पण शेवट पर्यंत ती प्रेम करत होती कळले नाही.... त्या मुळे जरा अर्धवट वाटले
Chan aahe movie
Very nice movie ❤❤❤❤❤
नंबर 1 नंबर 1 नंबर 1 खूबचंद
Good movie❤❤❤
टीव्हीवर कधी 2:12:58 2:12:58 बघायला मिळेल,कृपया सांगावे. 🙏
Sundar movie
Tejas che lagn dakhavatla pahije hote❤
Nice. moive...
😢
डोळे भरून आले ❤️...!!!
Atishay surekh movie . All good artist
🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupch apratim
गाणे म्हणजे अंतर्मनातून येते भावनांचे तरंगगाणे
समज घेऊन येतात का? अलाणे फलाणे??
गाणे शब्दांचे, भावनांचे भाव आर्त मधुर तराणे
उम ज पडेल का? हे प्रश्न जीव घेणे
गाणे होते पाहून चैतन्य निसर्गाचे लेणे
वेड्या नवीन पिढी ला प्रश्न पडतात का य देणे?
गाणे प्रसादाचे अभंग ओवीचे जिणे
गाणे स्वैर बहाणे रंगणे, तरंगत मदयाचे पिणे
गाणे मैत्रिणीचे मित्राचे स्वैर बोलणे
गाणे गोंधळत जाणे देणे पहाणे
जीव वेडावला ,तडपला ,तरंगला
मद्याच्या धुंदीत अनावर तरंगला
अति तरल नाही भावना वरचरच्या
दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या
नवीन पिढीला साथसंगत कोणाचीही
वेडावून जाता पैशासाठी कधीही
कपड्याचे भान नाही मुलींना
मुले मात्र सभ्य कपडे घालता
वेड पांघरून पेडगावी श्रीमंत जाता
जीव हुकला हुकला कपडे असभ्य घालता
❤ गू ड मूवी
Chan movie best
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये हेच खरे पण वेळच तशी आली तर नाईलाज असतो
Please add mazha pati karodapati movie also.
Nice
एवढ्या उंचावर च्या खिडकीला ग्रिल ही नसताना रूम मध्ये राहू शकते हे शक्य च नाही. अख्खी च्या अख्खी खिडकी काढण्या आधी दुसरी नवी खिडकी आणून ठेवली नाही, हे एकदम नकली वाटते. मराठी मधील मूव्ही हिंदी मूव्ही ला कधीच मात देऊ शकत नाहीत
काही टालने मोहात अडाकायच नसत सगलच छान आहे
Khupach aprateem vakil saheb aple kisse bharnyasati kotheache khare kase kartat Ani garib saral mansachi vatt lavtat
वा कोर्टात मराठीतून बोलतात आणि " काकू " म्हटलेलं चालत नाही , अकलेचे कांदे कसे असावेत याचे उत्तम उदाहरण आणि त्यावर कडी म्हणजे न्यायधीश साहेबांच्या विनोदावर सगळे हसतात ! दुर्दैव आपल्या विचारांचे आणि लेखकांच्या मानसिकतेचे !
Time please movie taka
खुप छान
श्रीमंत लोकांच्या घरात खिडकीला ग्रील नसतात का?
Chan movie Chan gaane
Lovely ❤️
A1 movie ❤❤❤
😮
डायरेक्टर ने दोन्हीकड च्या आडनावनवरून स्वतःच्या मनातलं जातीवादी विष ओकलंय पद्धतशीर पणे कर्णिक आणि देशपांडे नाव हवं होतं किंवा मुलीचे आडनाव कर्णिक आणि मुलाचे आडनाव शिर्के लावण्याचा मोठेपणा दाखवला नाही
❤🎉
इतक्या वरच्या मजल्या वरच्या खिडकीला ग्रील नसावी आश्चर्य आहे
Windows sathi grill lawa😂