PASHBANDH | पाशबंध | Nandita Dhuri | Atul Mahajan | Kritika Tulaskar |

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 591

  • @pranali_rabicca
    @pranali_rabicca 2 роки тому +186

    हा चित्रपट बघितला माझं बालपण आठवलं माझी आई घरतल्या त्रासदायक गोष्टी मुले अशीच मनऋग्न झाली मी त्या वेळी 5 वर्षाची पण माझ्या पापा ने कधी आई ला नाही सोडलं खूप प्रयत्न केले वडिलांनी आई ला सोडा यचे पण ते देवाने होऊ दिलं नाही मग त्या पासून आई बाबा च्या घरी च होती खूप ट्रीटमेंट केली आई बरी झाली च नाही आम्ही पाच भावंड मी सर्वात मोठी होते मी माझ्या आई चा घरचा एक आई म्हणून सांभाळ केला आज मी शिक्षण करत करत घर सांभाळ त मी माझ्या पायावर उभी आहे जर आई शिकली असती तर तिला हे सगळं सहन करावा लागत नसत आणि माझं बालपण मला जगता आल असत आणि मला आणि माझ्या भांवडाना आई च प्रेम मिळालं असत आज मी एक स बी आय बँक मध्ये एक सीनिअर बँक मॅनेजर आहे .सहज सिनेमा मराठी बघाव म्हणून हा पहिलं तर लहानपण आणि आयुष्य चे काही आठवणी जाग्या झाल्या . आज काही महीला आपल्या पायावर उभा नाहीत त्यामुळे घरत ल्या अशा त्रासांना सामोरे जावे लागते मुली नो एक सांगणं आहे आपलं चरित्र संस्कार जपा. आणि शिकून आपल्या पायावर उभा रहा त्या नंतर देखील अश्या गोष्टी ना तरी सामोरे जावे लागत असेल तर योग्य निर्णय घेऊन आयुष सुदंर करा परंतु सहन करू नका. 🙏 सिनेमा छान बनवला आभार मराठी चित्रपट सृष्टी ला ❤️🙏

  • @nileshmhatre2923
    @nileshmhatre2923 3 роки тому +33

    हा चित्रपट पाहून मन अस्वस्थ झाल. असे दुःख कित्तेक आयांच्या वाटेला आले असेल. देव कधीही माफ नाही करणार अशा पती किव्वा मुलांना. जी आई आपले रक्त अटवून आपल्याला पोटभर जेऊ देते तिला कधीही विसरू नका. नाहीतर नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. 🙏......

  • @vishalsonkamble9224
    @vishalsonkamble9224 4 роки тому +105

    अनंत अडचणी पोटात घालून घेऊन त्रास सहन करून आपल्या मुलांसाठी चेहऱ्यावर हसू आणणारी एकच फक्त " आई "......
    मी माझ्या आईवर जीवापाड प्रेम करतो .....💝💖

  • @sumedhkadam1917
    @sumedhkadam1917 2 роки тому +4

    शब्द नाहीत.... अक्षरशः डोळ्यात पाणी आलं... 😢😢 खुप हृदयस्पर्शी चित्रपट बनवलेला आहे....

  • @nikhilsatpute6677
    @nikhilsatpute6677 4 роки тому +15

    खुप छान चित्रपट आहे ... पुरुष प्रधान संस्कृती बदलायला हवी .. महिलांनी कोणत्याही अन्यायाला सहन न करता तोंड दिले पाहिजे.. आणि समाजानेही अशा महिलांची मदत करायला हवी....

  • @Khandeshi.Sonu1796
    @Khandeshi.Sonu1796 Рік тому +5

    कधी होतील मोकळे माऊलीचे पाशबंध true story 😥😥

  • @rahulmahajan4005
    @rahulmahajan4005 4 роки тому +33

    🙏🙏 साहेब चित्रपट बनविल्याबद्दल,किमान मंग्या सारख्या विचारांच्या कित्येक लोकांना/मुलांना हा चित्रपट पाहून तरी लाज वाटेल,आणि 'सुनंदा'ताई सारख्या चे उद्धवस्थ होणारे आयुष्य थांबेल...पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.

  • @arunk.wankhade8257
    @arunk.wankhade8257 5 років тому +25

    खरंच कुण्या आईच्या वाटेला,,,इतकं वाईट जीवन यावं,, मन सुन्न होतं,,,

  • @subinmore2912
    @subinmore2912 5 років тому +16

    सध्याच्या परिस्थितीवर पिक्चर होता खूप छान आवडला खूप छान पिक्चर शेवटी त्या मायला हे भोगावेच लागले 😭😭😭😭

  • @sanketukey6984
    @sanketukey6984 4 роки тому +10

    I saw full movie
    खेळ सारा नशिबचा
    अर्थात...... इथच् संपलं आयुष्य ....

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 5 років тому +24

    धुळ्याची कहाणी...स्रीसंघर्षाची कथा... सुनंदाला सलाम!

  • @gajanantikate4016
    @gajanantikate4016 4 роки тому +5

    खूप वाईट गोष्ट आहे एका जन्मदात्रीला असे दिवस पाहावे लागले

  • @narendraganvir2378
    @narendraganvir2378 4 роки тому +40

    पुरुषप्रधान संस्कृती चे दर्शन छान झालेत, नवऱ्याने बाहेर आणि घरात सुध्दा ट्रकोनी शेण खाल्लं तरी चालते पण बायकोने काहीच बोलायचं नाही, उलट बायकोला स्वतःच्या वासनेची शिकार करून बाहेर शेण खाल्ले मानायचं वा वा पुरुषप्रधानता

  • @arotebapurao9797
    @arotebapurao9797 6 років тому +34

    फारच छान चित्रपट आहे .फक्त गैरसमजातून एका आईच्या वाटेला दःख आले

  • @shivammahale7857
    @shivammahale7857 4 роки тому +15

    हृदयस्पर्शी....स्त्रिसंघार्षाची खरी कहाणी...धुळ्याची...

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 3 роки тому +4

    देवा परमेश्वरा कोणाच्याही ,जीवनात असा प्रसंग येऊ देऊ नको, चित्रपटात बर वाटत पण हकीगत मध्ये नको .

  • @ashupatil5356
    @ashupatil5356 4 роки тому +15

    अशी नालायक मुलं कुठल्याही आईच्या पोटी जन्माला येऊ नयेत.😢😢😢

  • @vitthalchavhan9139
    @vitthalchavhan9139 5 років тому +79

    देवा तुला माझी एकच विनंती मंग्या सारखा नालायक मुलाला कोण्या आईच्या पोटी जन्माला येवुदेवुस नकोस आई आई

  • @surajjadhavpoet6140
    @surajjadhavpoet6140 Рік тому +10

    आई मायेचा सागर ❤️

  • @sheetalkumbhar4524
    @sheetalkumbhar4524 4 роки тому +5

    मंग्या सारखा नालायक पोरगा कुठल्याच आईच्या पोटी येऊ नये कशाला हवे हे वंशाचे दिवे स्त्री किती सहनशील असते याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सुनंदा खूप छान फिल्म

  • @rashmigarud1235
    @rashmigarud1235 2 роки тому +2

    खूप र्हुदय स्पर्शी चित्रपट आहे. यातुन काहितरी शिका आणि सुसंकृत समाज घडावा

  • @niteshwaghade1733
    @niteshwaghade1733 4 роки тому +3

    आई ही आईच असते, कितीही संकट आली तरी आपले पती आणि मुलांवरच प्रेम कधीच कमी होत नाही... खुपच संवेदनशील चित्रपट...🙏🙏🙏

  • @anushkagawande2863
    @anushkagawande2863 8 років тому +54

    Good movie ... Usually people don't appreciate movies like such and go crazy for other nonsense stuffs .. Nice movie

    • @MarathiPadapath
      @MarathiPadapath 8 років тому +2

      concluding waste of time... useless fictional drama,,,, with no social message
      its not advisable to watch any more....
      shejarchi mandali murkh aani adani asalyache ka dakhavale aahe....& no one had helped regain her rights to property of husband & survive;;;;

    • @praladpatil7300
      @praladpatil7300 6 років тому

      Anushka Gawande hi friends

    • @maheshrenapure2308
      @maheshrenapure2308 6 років тому

      I love u sweet heart

    • @vinodlugade3618
      @vinodlugade3618 4 роки тому

      @@praladpatil7300 1a

    • @rekhakumar1441
      @rekhakumar1441 Рік тому +1

      The biggest mistake leaving her house, she should have thought about the children.

  • @yashshirsath1415
    @yashshirsath1415 Рік тому +3

    1:02:41 that small guy in blue pants it's me😅😅 when I was roughly 7-8 years old this movie was shooted in our gully where we use to live in police line of Dhule 😅 seems weird but it's nostalgia 😂😂😂😂

  • @114ayushwagh6
    @114ayushwagh6 Рік тому +2

    चित्रपट खुपच छान आहे, तुमच्या सर्वांच्या कमेंट्स पण वाचल्या कीती चित्रपट बघु द्या पण आपल्या समाजातील हे सत्य काही बदलणार नाही,मी आताच एका व्रुध्दा आश्रमाला भेट देवुन आले, तिथल्या लोकांच्या एक एक काहाण्या ऐंकल्यावर मन सुन्न होऊन जाते 😢

  • @ajay.shanakarsharma7176
    @ajay.shanakarsharma7176 6 років тому +24

    बिलकुल दिल को झझकोर दिया
    कास किसी के साथ ना हो
    थैंक्स फ़ॉर मेकिंग moovises
    आगे क्या हुआ

  • @kamleshgirme9100
    @kamleshgirme9100 4 роки тому +3

    सुटत नाही लेकीचा हाथ होतीये वाताहत,ह्यांची बिशाद कशी झाली थोडा विचार नाही केला काय परिणाम होईल मनावर,भ।गीरथ झालं आमचं आता या संसारात मला कसलाच "प।शबंध"उरला नाही,जीवन पूर्ण तरी अपूर्णच...nice one mother story

  • @abhimhatre9462
    @abhimhatre9462 6 років тому +41

    मूव्ही चांगली आहे त्यात काही प्रश्न नाही.
    परंतू आजूबाजूला राहणाऱ्या बाया सुनंदा ची इतकी विचारपूस करत असताना कुणीही तिला एखादे अंथरून पांघरूण देऊ नये नवलच वाटते..
    ति बिचारी सुनंदा रोज त्या झाडाखाली उन वारा थंडी पावसाळ्यात उघड्यावर राहते तिच्याकडे एकही पांघरूण नाही.
    आचार्य आहे

    • @satishtangde
      @satishtangde 5 років тому

      Tu de na mag bhau

    • @husenpathan3822
      @husenpathan3822 4 роки тому

      Te dil ast tr movie koni bgitli nasti bhau

    • @sunitataipunekar3220
      @sunitataipunekar3220 4 роки тому

      हे कांहीच नाहीं बरंच काही आहे आपण एक मूव्ही पाहून इतकं वाईट वाटते पणं खरी सत्य हाकीगत खुप भयंकर आहे.

    • @867snehajadhav8
      @867snehajadhav8 4 роки тому

      खरं आयुष्यात असच होत, त्यात आश्चर्य कशाच.

  • @deniseabah3714
    @deniseabah3714 11 місяців тому +3

    beautiful movie lota love all the way from SOUTH AFRICA😍🥰😘

  • @pranitisk3959
    @pranitisk3959 8 місяців тому +1

    It's real Life sad story 😢,
    Dhule

  • @अनिलखडके-भ4य
    @अनिलखडके-भ4य 4 роки тому +1

    लय वाईट वाटले राव ही फिल्म बघायला,

  • @leelaparab6445
    @leelaparab6445 4 роки тому +19

    I cry so much . It's true God bless you guys making this move I don't know what to say but thanks so so so much

    • @shivanimalvankar9151
      @shivanimalvankar9151 Рік тому

      Kharach sunder cinema pan etke suddha kamjor rahu naye na ladiesni

  • @parshwanath6610
    @parshwanath6610 2 роки тому +5

    जन्मदात्री आईची दया मुलांना येत नसेल तर नवरातर बाजूलाच . कोणी सांगत कोणी लपवत😭😭😭😭

  • @premlatanaktode7943
    @premlatanaktode7943 4 роки тому +1

    Khup chhan movie. One woman spoiled another woman life.

  • @vikaspawar8673
    @vikaspawar8673 4 роки тому +18

    🇮🇳 समाजात काही लोक आशी असतात, की मजबूरी चा फायदा मिळेल त्या स्वरूपात उठवतात.🇮🇳

  • @AkkiPatole
    @AkkiPatole 4 роки тому +5

    असा चित्रपट पुन्हा पाहायला मिळणार नाही..😢😢😢😢😢

  • @surajjadhavpoet6140
    @surajjadhavpoet6140 Рік тому +9

    स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी

  • @odaadu-4463
    @odaadu-4463 5 років тому +10

    ನನಗೆ ಬಹಳ ಇಷ್ಟವಾದಂತಹ ಕಥೆ
    Anyone watching 2019🤔!!

  • @pankajangre3917
    @pankajangre3917 4 роки тому

    Khup touching movie....ajkal ashya movies banat nahit....100 koti kharcha budget karun pan ashya movies nastat....masta movie banavli ahe....

  • @royalcollectionpatas.4375
    @royalcollectionpatas.4375 4 роки тому +11

    खरच रडायला आलं .एका स्त्री चा संघर्ष.😭😓😣

  • @jeetpawar6490
    @jeetpawar6490 2 роки тому +2

    आई ती आई असते ❤️😘

  • @amolkhoje155
    @amolkhoje155 4 роки тому +10

    मग्या अनि भवानी जाधव माझ्या गावतला पायजे होता रॉकेल टाकुन पैटुन दिला असता मी जय हिंद जय महाराष्ट्र भावानो ऐक मराटा लाक मराटा

  • @KailashSolankeproductionshegoa
    @KailashSolankeproductionshegoa 4 роки тому +2

    खुपच छान विचार माडले चित्रपटातु आज ही वास्तू तिथी आहे मानूस हा फार खा..........थडा ला गेला आहे

  • @sainathbhoir8711
    @sainathbhoir8711 4 роки тому +2

    Heart Touching Movie...........Thanks You Aai.....

  • @rajpatilaurangbad3721
    @rajpatilaurangbad3721 3 роки тому +1

    योगेश भाऊ खुप छान आधार दिला

  • @yoginikam6094
    @yoginikam6094 4 роки тому +3

    My movie. Nice team. Nice work. Nice movie.....

  • @Khandeshi.Sonu1796
    @Khandeshi.Sonu1796 Рік тому +8

    स्वतः दुःखाचे चटके त्रास सहन करत लेकरांना कायम आनंदात ठेवणारी व त्यांचं भल व्हावं हीच सदिच्छा मनात कायम ठेवणारी व्यक्ती म्हणजे एक आईच...

  • @vitthalparaskar8147
    @vitthalparaskar8147 4 роки тому +3

    I love yu aai ...mi tula kadhich sodnar nahi

  • @kokancashew247
    @kokancashew247 5 років тому +5

    ह्याला movie नाही documentary म्हणतात... चांगला प्रयत्न.

  • @ganeshgite7539
    @ganeshgite7539 4 роки тому +1

    डोळ्यातून पाणी आलं

  • @tusharjadhav8143
    @tusharjadhav8143 5 років тому +3

    Mazya jiwanatil..dolyatun agadi kshana kshanala aasru dhalnaara ..Ekmew picture...kadhihi na wisarnara

  • @shabushingade4329
    @shabushingade4329 2 роки тому +2

    Aai baba aple devat astat tyani kiti chukle tri aplyavr tyanch krj ast tyana mareparynt samhalav i love u so muchh aai baba

  • @raipoonam6691
    @raipoonam6691 4 роки тому +2

    नारी तेरी यही कहानी .....आचल मे दुध....... ओर आॅखो मे पाणी ...नारी तेरक यही कहानी

  • @dkkhatikhati1180
    @dkkhatikhati1180 2 роки тому +1

    Dunaya mein sabse ucha bhagwan hi maa hai ....

  • @iqbalqureshi3781
    @iqbalqureshi3781 6 років тому +11

    Marathi movies are better then hindi movies

  • @maheshkakade1820
    @maheshkakade1820 6 років тому +4

    SUPER MOVIE heart touching

  • @sureshnarapgol9959
    @sureshnarapgol9959 4 роки тому +5

    बापा सारखी नालायक मुले शेवटी आईला न्याय मिळाला नाही

  • @jayshreerathod6658
    @jayshreerathod6658 4 роки тому +3

    Bapreee shahare aalet hi hovie pahtanna.....I don't know hi story true aahe ki Nahi......still amezing...dukh ya Ch goshtich aahe ajun hi eka lady chi kimmat tiche parant sodun kunich kru shkt nahi

  • @AnilSingh-cr8qu
    @AnilSingh-cr8qu 4 роки тому +21

    Somewhere I read that "girls are week,but mother is always strong"..here I can see...

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 2 роки тому

    स्वाध्याय त्रिकालसंध्या ची ही शिकवण दाखवली ,,छान,,

  • @pratibhashetty2084
    @pratibhashetty2084 6 років тому +13

    Ek no story last Mai ek ladie kitna be karle apne pati bacho ke liye last Mai uske liye koi nahi Hai na mayak na hi sasural

    • @jayshreerathod6658
      @jayshreerathod6658 4 роки тому

      Mam ek lady ki kdr sirf uske maa bap hi kr skte he....nhi to duniya sirf sympathy deti he

  • @gunjansarode5222
    @gunjansarode5222 3 роки тому +23

    The saddest part of the story is when u realise it is a real life story😔😔

  • @Ba12mati_
    @Ba12mati_ 9 місяців тому

    एखाद्या स्त्री ने लग्न नंतर थोड जरी तिच्या मनाने वागल तरी ते तिच्या नवऱ्याला पटत नाही 😢 आणि हा समाज पण असाच आहे मुलीने थोड काय वेगळ केलं की तिच्या कडे बोट दावतो 💯 जेवढे वाटते तेवढे स्त्री चे आयुष्य सोपे नसते 😢 खूप छान movie आहे आणि खऱ्या आयुष्यावर 💯💕

  • @ravigupta9390
    @ravigupta9390 8 років тому +8

    vary emotional as m from up but great story and acting

  • @priyasawant3313
    @priyasawant3313 4 роки тому +3

    आजकल कायदे कानून किती कडक आहेत
    जर ही स्त्री थोडी जरी घाबरली नसती तर आज
    तिने तिच्या navryla chngla धडा शिकवला असता
    झुकवल सुधा असत पन navryche प्रेम जास्त अंगलट आला

  • @drjagan03
    @drjagan03 Рік тому +2

    Many places men dominate on weak women. Its a shame. Respect for equal sex is very important.
    So nicely picturised.
    Great team work, painful story.

  • @ajayaahire5694
    @ajayaahire5694 4 роки тому +29

    चूक भवानीची होती खर आहे,,मान्य आहे,,पण अन्याय सहन करण,, अन वारंवार सहन करत राहण ,,,हा गून्हा सुनंदाचा आहे,,

    • @jyotiyadavchavhan8930
      @jyotiyadavchavhan8930 3 роки тому +1

      True anyay sahan Krn chukichch ahe.. Khambir vhyaychh Swathachya jivavr jagun dakhvaych

    • @mallamavasakale2312
      @mallamavasakale2312 2 роки тому

      @Kanchan Ghodke खूप छान झ

    • @mallamavasakale2312
      @mallamavasakale2312 2 роки тому

      @@jyotiyadavchavhan8930 झझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझ

    • @mallamavasakale2312
      @mallamavasakale2312 2 роки тому

      झझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझझश

  • @sarveshpote422
    @sarveshpote422 6 років тому +4

    खुपच छान movei.. विचार करायला लावणारी आहे..

  • @sunitabodele5982
    @sunitabodele5982 2 роки тому

    Nice movi such a hart teaching this movi and storys love you all suspect thanks avery one

  • @vitthalparaskar8147
    @vitthalparaskar8147 4 роки тому +1

    Ya movies madun ek kadak raktachya natyaoaksh ..premach friend nat changl ast.....

  • @Abhi-mu1kn
    @Abhi-mu1kn 3 роки тому +2

    ❤️ आई ❤️

  • @sattyashodh5619
    @sattyashodh5619 Рік тому

    Kharokharach Marathi manus,Marathi sanskruti,aani samaj,kiti changli aahe,samajanech mulgiche change kele

  • @mohit88awesum
    @mohit88awesum 5 років тому +9

    Very true movies. And so real.. Keep going for making such good movies. All our blessing. Never leav ur parents alone for a moment.

  • @hajane4428
    @hajane4428 5 років тому +14

    NICE MOVIE, MADE ME CRY .... TRUE STORIES OF INDIAN WOMEN

  • @RamdasMile
    @RamdasMile 11 місяців тому

    Nice चित्रपट डोळे भरून आले ❤😢

  • @meenaadangale8499
    @meenaadangale8499 4 роки тому +7

    Deva ashi mule potala yenyapekshha vaanz rahilele bare!!

  • @sonalikumkar4852
    @sonalikumkar4852 4 роки тому +1

    Khrch kashe asta lok 😥😥

  • @धनगरसाम्राज्य-ष6र

    कडक

  • @dasharathwarriors9117
    @dasharathwarriors9117 4 роки тому +3

    Asome moive very inspiring, learning tks

  • @lalitashinde2956
    @lalitashinde2956 2 роки тому

    Khup khup chan ahi movie very good 👍👌👌👌👌👍👍👍👍

  • @mss4311
    @mss4311 5 років тому +2

    Far radu aale...Nice Novie

  • @prashantbansode925
    @prashantbansode925 6 років тому +15

    It is a very heart touching movie

  • @sachinbhadale2166
    @sachinbhadale2166 4 роки тому +6

    एक लक्षात आसुंदया माझी कमेंट फक्त आणि फक्त मुली साठी आहे मुलीला लहानाचे मोठे केले त्याच तीन आईला काय फळं दिले रस्त्यावर सोडून दिले।

  • @rupanighot1135
    @rupanighot1135 6 років тому +1

    khrch khup chan movie ahe....ky dosh tya stricha ? kiti hal apeshta bhogaycha ektya strine....aplya smajat asha kiti tri syriya astil jyanch aushy asha prkare vaya geley

  • @vishrantighodeswar206
    @vishrantighodeswar206 2 роки тому +1

    Very heart touching story

  • @sanketukey6984
    @sanketukey6984 4 роки тому +1

    आभार त्या समाजतिल् लोकन्च् जो त्यांनी सुनंदा ताईला प्रतिसाद दिला

  • @sunilgavali9965
    @sunilgavali9965 6 років тому +2

    खरच आवडली राव कथा

  • @sureshkatre732
    @sureshkatre732 3 роки тому

    खर् च खूप चांगल मूवी आहे
    मंगया ने आपल्या आई बरोबर अस वागायला नको होते त्या मा उ ली ची काही चूक नहीं
    अशी घटना जगात कितेक हो अस तिल जे आपल्या ला महित नहीं 😔

  • @kailaskatare3470
    @kailaskatare3470 4 роки тому +1

    खूपच सूंदर मन पूर्ण हालाऊण गेल😂😂😂

  • @samu7749
    @samu7749 Рік тому +1

    नदिता खुप छान आभिनंय 👌👌👌👌👌😍🙏

  • @deepakffshorts7592
    @deepakffshorts7592 5 років тому +5

    अशी कोण माउली असेन तीने कायदा जानुन घेवा

  • @sagarsathe5595
    @sagarsathe5595 Рік тому +1

    🥺 थोड्या वेळे साठी राग असावा पण ऐवठा निरदई पणा नसावा.🥺

  • @shrikantshindey5305
    @shrikantshindey5305 5 років тому +3

    Heart touching movie...very nice movie

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 роки тому

    Aai ti aaich aste...mangya sarhi mule nakoch.....khupchhan cinema.... Nadita best...

  • @aashua1676
    @aashua1676 10 місяців тому

    याला पुरुष च कारणीभूत असतात अन् आपल्या च पत्नी वर अन्याय करुन पोटीं लेकरु देखील नाकारतात नामर्द...साले..कसं.जिवन.जगावं.एका.निराधार..अबलेनं..किती..त्या..यातना.वेदना..नको..रे..परमेश्वरा..स्त्रीला हे असं जगणं नको देऊन.. तिच्या वाट्याला...😢😢❤

  • @sadiksayyad3073
    @sadiksayyad3073 9 місяців тому

    सत्य घटने वर आधारित आहे, धुळे पोलिस लाइन मध्ये घडली होती ही घटना, काळीज पिळवटून टाकणारी कथा!
    सुनंदा ह्या पत्राचे खरे नाव यशोदा होते.

  • @dipakgavali2060
    @dipakgavali2060 4 роки тому

    एकांद्यावर लय वाईट दिवस येतात

  • @abdulmajeed-nw8er
    @abdulmajeed-nw8er 5 років тому +6

    Best movie, we learn from this movie, to our parents and also other near about us

  • @archanagiri7464
    @archanagiri7464 6 років тому +4

    khupch chan movie aahe .real story aahe.je khar wagtat taynchya nashibat asch hot .aani aajkalchi mulhi aaila kadhich tyanchya aayushyatun kadun taktat .aani bhau tar olkh sudha dakwat nahit

  • @anjaliwagh8611
    @anjaliwagh8611 9 місяців тому

    Heart touching 😢