चित्रपट छान आहे, अशी आपण सारेजण कमेंट करतो, त्यांच्या भावना आपल्याला समजल्या असतील तर आपल्या आजूबाजूला असं काही घडत असेल तर त्याला नाव ठेवण्या पेक्षा त्यांना सपोर्ट केला तर ह्या चित्रपटाचं सार्थक होईल, अस माझ प्रामाणिक मत आहे, आज ही आपला समाज अश्या गोष्टी स्वीकारत नाही, प्रेम ही खूप छान भावना असते
आज न हा पिक्चर बघून मनाने सांगितलं.... आयुष्याच्या प्रवासामध्ये सुख सुविधांनी परिपूर्ण सज्ज साथीदार नहीं मिळाला तरी चालेल पण प्रेम करणारा हवा.... माणूस येतो जगतो नी मरून जातो.... पण प्रेमाचं नात एकदा बनल की त्याला मरणच नसत..... आमची नवीन पिढी समजते ब्रेकअप पटचुउप डिव्होर्स खूप सोपं .... आज या मराठी संस्कृतीचा शिलेदारांनी पुन्हा एकदा प्रेमाची शिकवण दिलीत ❤❤❤
वा असा सिनेमा खूप वर्षांनी पाहायला मिळाला , प्रमाच्या भावनेच्या पल्याड काही तरी आहे ते म्हणजे असे नाते ज्याला जगाने जरी लांब केले तरी आत्म्यातने ते कधीच कोणी वेगळे करू शकत नाही स्वतः देवाला सुद्धा त्या आत्म्याची परवानगी कढावी लागेल ,नुसते रडू नाही आले तर आपण आपल्या आयुष्यात असे प्रेम केले आहे का ते स्वतःला च प्रश्न पडले, आणि जर केले नसेल तर असे निस्वार्थ प्रेम आयुष्यात एकदा तरी नक्की करावे ,खर तर प्रेम करत नाही तर ते होत असते ,त्या साठी इतके मन सुंदर आणि साफ असणे आत्ताच्या या कल युगात अवघड आहे . पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.
अप्रतिम लेखन, अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांचा दमदार अभिनय... खरच या वयातील लोकांना समजून घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यांना नाव न ठेवता समजून घेतलं पाहिजे.... अप्रतिम सिनेमा...
आयुष्यात जोडीदार का आवश्यक असतो, हे सांगणारा चित्रपट... खरंच शेवटचा प्रसंग डोळ्यात पाणी आणतो.. अशोक सराफ किशोरी शहाणे यांनी अप्रतिम भूमिका केली आहे.. सुने ची भूमिका ही उत्तम.. समीर धर्माधिकारी चांगला कलाकार आहे पण या सिनेमात तो फार कृत्रिम वाटला..
Khup chan , या स्टोरी मधून चांगलं शिकण्या सारखं आहे , माणूस जिवंत असताना त्याच्या भावनांचा विचार करून समजून घेतले पाहिजे, मेल्यावर सगळे च बोलतात चांगला होता म्हणून पण खरा आधार हा जिवंत पणी माणसाला गरज आहे तेव्हा आधार दिलेला खूप उपयोगी असतो
खुपच सुरेख...संवेदनशील सिनेमा.काळीज कुरतडणारा आणि विचार करायलाच भाग पाडणारी मांडणी. डोळ्यातून पाणी जात नव्हते सिनेमा पाहताना.खुप रडवले या सिनेमाने अगदी शेवटपर्यंत 😢खरोखर यावर विचार व्हायलाच हवा कारण या वयात शारीरीक नाही तर मानसिक आणि भावनिक आधाराची गरज असते.. आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडत असतील तर आपण त्यांना मोठया मनाने सहकार्य केले पाहीजे त्यांना स्वीकारले पाहीजे..सुंदर मांडणी 🎉
आमच्या गावात सुद्धा एक असं जोडपं आहे ज्यांनी ह्या वयात लग्न केले आणि खूप खुश आहे आणखीन काय पाहिजेत असं असल्यास कोणी नाव ठेवू नये ज्याचं त्याचं जीवन हे ज्याला त्याला जगू द्यावं जीवन हे एकदाच मिळतंय
कधी कधी औषधांची नाही तर आपल्या माणसाची आपल्याला जास्त गरज असते, निस्वार्थ प्रेम निभावणारी माणसं या जगात खूप कमी आहेत अशी माणसं तुमच्या आयुष्यात आलीच तर त्यांना खूप जपा 🙏खूप छान चित्रपट सगळयांनी बघावा.डोळ्यातून पाणी आल ❤
किती छान चित्रपट आहे हा. डोळ्यातून आसवे पाघळल्याशिवाय राहत नाही.किती शिकण्याजोगे आहे ह्या चित्रपटामधून, या चित्रपटाला तोड नाही. आजुन खुप बोलावंसं वाटतं पण शब्दांच्या मर्यादेमुळे इतकेच शब्द बोलतो. न बोलताही खुप काही बोलून जातो हा चित्रपट. खुप छान. निर्मात्याला खरंच मनापासून वंदन...🙏🙏👌👌👍😊
अतिशय सुंदर चित्रपट आहे.. अश्रू थांबत नव्हते 😢.. तरुणपणात तर सगळेच एकमेकांवर प्रेम करतात पण उतरत्या वयात कुणावर एवढे प्रेम करणारे मिळायला खुप खुप नशीब लागते 🙏♥️
उत्कृष्ट चित्रपट.काय बोलावे समजत नाही.डोळ्यात पाणी फक्त येते.असा चित्रपट परात नाही होनार यार प्रेमाची परिभाषा च वेगली अहे असे वाटते की खरच असे प्रेम केले का आपन खरच त्या लेखाला सलाम आणि अशोक सराफ सिराना आणि किशोरी शहाणे याना खरच खुप धन्यवाद असेहि प्रेम आसावे निस्वार्थी ।
खूप सुंदर आहे चित्रपट लेखकाने जे आपल्या आयुष्यात घडत असते ते अगदी जिवंतपणे दाखवले आहे पूर्ण चित्रपट बघताना मन भरून आले आणि शेवट तर माझ्या डोळ्यातले अश्रूं थांबलेच नाही, डोळ्यांना सुखावणारा चित्रपट आणि अशोक सराफ व किशोरी शहाणे यांचे काम अप्रतिम !😢❤👍👌🙏
चित्रपट बघायचा आधी छातीत खुप दुखत होते. आचानक वेदना कमी होईल दुखण्या वर दुर्लक्ष होईल म्हणून चित्रपट बघत होते .बघता बघता छातीत तोडे दुखणं कमी झालं . खरच निस्वार्थ प्रेमात खुप मोठी ताकत आहे.या समाजाने लग्नाचा अर्थ का वेगळा लावला. म्हातारपणी फक्त सहवासाची मानसिक आधाराची गरज असते .आई वडील मुलांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. स्वतःच्या भावना मारून जगतात मुलांच्या सुखासाठी . सगळ्यांना सुन चांगली मिळत नाही.या चित्रपट सारखी.जर म्हातारपणी आसा निर्णय कोणी घेतला तर अशा लोकांना नावे ठेऊ नका. मला खूप आवडला चित्रपट मी स्वतः या प्रसंगा लां सामोरे जात आहे.सगळ्यांनी बोलणं बंद केलंय आमचा सोबत.
काय कमेंट करावी याला खरंच खूप हृदय स्पर्श करणारा चित्रपट आहे. प्रेमा मध्ये खूप ताकत आहे. कुणालाही नाही काळत हे. खूप छान भूमिका केली सर्वणी. शेवटी डोळ्यातून अश्रु आले खरंच प्रेमा मध्ये खूप ताकत असते❤जा
प्रेम म्हणजे जगण्याची उमेद...प्रेम हे अमर्त्य आहे...ते मरणानंतर ही कायम राहते... प्रेम म्हणजे असा भास जो सतत तुम्हाला ऊर्जा देतो... उत्तम जगण्याची प्रेरणा देणारी उर्जा....या जगात सर्वोत्तम भावना म्हणजे प्रेम... वेळेवर कळाव आणि भेटाव... नाहीतर पस्तावा शिवाय हरी काहीच उरत नाही
अतिशय हृदय स्पर्शी चित्रपट खुप भावला मनाला, किशोरी शहाणे व अशोक सराफ सर दोघांची भुमीका अप्रतिम ❤❤ शेवटी डोळ्यात पाणी आलेच ,मन गहिवरून आले,धन्य धन्य कथाकार आणि प्रोडक्शन टीम असेच हृदयस्पर्शी चित्र पट काढावेत ❤❤🎉
अप्रतिम अतिसुंदर..निशब्दा लाख कोटी प्रणाम..निर्माते दिग्दर्शक आणि सर्व कलाकार..अभिनयाचे सम्राट अशोक सराफ आणि किशोरी शहाणे..मुलगा जेव्हा आई म्हणून हाक मारतो त्यावेळी अक्षरशः गलबलून आले आणि अश्रू ओघळले..सुंदर कथा
खुप च छान मुव्ही बनवीला प्रत्येक शॉट अभिनय हा उत्तम झाला.तो वास्तव वाटतो. बघतांंनाअश्रू डोळ्यातुन वाहात होते.श्री सराफ व किशोरी ताईंना व संपुर्ण कलाकारांना मानाचा मुजरा.....
पिक्चर खूप छान आहे एकटे पण काय राहत ते खूप भावूक पणे दाखवले आहे ... उतरत्या वयात जोडीदाराची निवड चांगली दाखवली आहे , शेवट हा आनंदी हवा होता , एकत्र कुटुंब दाखवले असते शेवट , अप्रतिम अभिनय सादर केला होय सर्वांनी. अश्रू अनावर झाले होते, खऱ्या आयुष्या वर आधारित आहे ❤❤ धन्यवाद 🤗
निशब्द असा अप्रतिम चित्रपट खरच समाजाने प्रेमाच्या भावना समजून घ्यायला हव्या. उतरत्या वयात जोडीदाराची जास्त आवश्यकता असते आपल्याला ह्या गोष्टी तो पर्यंत कळत नाही जो पर्यंत आपण त्या वेळेला सामोरे जात नाही. वयस्कर व्यक्तीला वेळेत समजून घेणे खूप गरजेचे आहे. शेवट डोळ्यात 😢 पाणी आले.
सुंदर सिनेमा❤ निस्वार्थ निरागस प्रेम पहायला भेटल या चित्रपटातून 😊 हृदयस्पर्शी कथा 😢 अप्रतिम लेखन आणि उत्कृष्ट अभिनय मनाला भावूक करणारा खूप छान चित्रपट ❣️
खूपच छान फिल्म तयार केली आहे,थोडक्यात काय तर जगा आणि जगुद्या,एकदा का जीव निघून गेला ना तर ,त्या माफीचा, रड न्याचा आनी पश्र्चाताप करण्याला काही अर्थ नसतो
अतिशय हृदयस्पर्शी चित्रपट , सुंदर कथानक ❤ बर्याच दिवसांनी ईतका उत्कृष्ट चित्रपट बघायला मिळाला.... अशोक मामा नंबर 1 आहेतच त्याचबरोबर ईतर सर्व कलाकारांनी सुद्धा छान अभिनय केलाय..
खुप छान चित्रपट.🥺नात्यातील प्रेम, समजूतदारपणा, काळजी ,आदर पैश्यांपेक्षा जास्त महत्वाचं असतं. पैसा कसाही कमवता येतो माणसं जपायला संयमच लागतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे "जीवन संध्या" आयुष्यात सुखी समाधानी राहण्यासाठी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती हवी. आयुष्य भरभरून जगावं वाटेल. ❤ उत्तम लेखन, अप्रतिम अभिनय
खरोखरच लेखकाने अप्रतिम कहाणी लिहिली आहे चित्रपट पहायला खूप खूप इजाॅय करत पहायला शेवटी रडलो सर आणि मॅडम चे खूप खूप छान काम दाखवले मुलगा थोडा हट्टी दाखवलं आहे पण सुनेचे काम खूप सुंदर आहे चित्रपट कुटुंबातील सर्व लोकांनी पहावे गरजेचे आहे कारण स्टोरी दोन जीवांची आहे हे समजले पाहिजे खूप खूप अभिनंदन
हृदयस्पर्शी कथा आणि चित्रण🙏 मामा आणि किशोरी शहाणे आणि बाकी सगळ्यांचा अभिनय अप्रतिम! सीमा आणि रमेश देव यांना पाहून धन्य वाटले 🙏🏻 सामाजिक जागृती करण्यासाठी उत्तम आणि प्रामाणिक प्रयत्न केला आहे ❤
माझी एक मैत्रीण आहे..... हा सिनेमा बघताना तिच्या डोळ्यातून पाणी आले..... मी विचार केला की असं काय असेल या चित्रपटात..... पण हे मात्र... बघितल्यानंतर च समजल 😢
हे सर्व पिक्चर मधे पाहायला चांगले वाटते पन अक्षरशा कूनाचया जीवनात खरि घटना घडली तर समाज ईतर लोक नाव ठेवायला पहले येतात पन कूनी छातीवर हाथ ठेऊन सत्य बोलत नाही साथ देत नाही
Khupach sundar ani hrudaysparshi chitrapat aahe. Ashok Saraf ha abhineta etki varshe ka marathi chitrapatamadhe varchswa gajvat aahe he kalayala ya movie til tyancha abhinay pahun sahaj lakshat yeil. We are proud of you and love you... Ashok Mama.♥♥♥
खूपच छान आहे चित्रपट, पाहून डोळ्यातील पाणीच नाही थांबत. खर प्रेम काय असत ते यातून कळत आणि प्रेमाला वय नसतं ते दाखून दिलं आहे...प्रेम हे किती निस्वार्थ आसायला हवं हे बघता येईल.
चित्रपट छान आहे, अशी आपण सारेजण कमेंट करतो, त्यांच्या भावना आपल्याला समजल्या असतील तर आपल्या आजूबाजूला असं काही घडत असेल तर त्याला नाव ठेवण्या पेक्षा त्यांना सपोर्ट केला तर ह्या चित्रपटाचं सार्थक होईल, अस माझ प्रामाणिक मत आहे, आज ही आपला समाज अश्या गोष्टी स्वीकारत नाही, प्रेम ही खूप छान भावना असते
चित्र पट, खूप छान झाले अस, स माहित, घडले, पाहिजे, सर्व, मुलानी, विचार, करावा
Kehna aasan hai karna or nibhana mushkil hai . Please co-operate this people.
Right
खुप काही शिकायला मिळेल......
पण शिकता आले पाहिजे अप्रतिम चित्रपट 👌👌👍👍👍👍👍
खर प्रेम महणा व की, गरजेसाठी?
आज न हा पिक्चर बघून मनाने सांगितलं.... आयुष्याच्या प्रवासामध्ये सुख सुविधांनी परिपूर्ण सज्ज साथीदार नहीं मिळाला तरी चालेल पण प्रेम करणारा हवा.... माणूस येतो जगतो नी मरून जातो.... पण प्रेमाचं नात एकदा बनल की त्याला मरणच नसत..... आमची नवीन पिढी समजते ब्रेकअप पटचुउप डिव्होर्स खूप सोपं .... आज या मराठी संस्कृतीचा शिलेदारांनी पुन्हा एकदा प्रेमाची शिकवण दिलीत ❤❤❤
❤❤
@@JAYAHANDE-sc3pk जया हांडे ताई मी आशा नाईकवाडी तुम्ही माझ्याशी मैत्री करू शकाल
वा असा सिनेमा खूप वर्षांनी पाहायला मिळाला , प्रमाच्या भावनेच्या पल्याड काही तरी आहे ते म्हणजे असे नाते ज्याला जगाने जरी लांब केले तरी आत्म्यातने ते कधीच कोणी वेगळे करू शकत नाही स्वतः देवाला सुद्धा त्या आत्म्याची परवानगी कढावी लागेल ,नुसते रडू नाही आले तर आपण आपल्या आयुष्यात असे प्रेम केले आहे का ते स्वतःला च प्रश्न पडले, आणि जर केले नसेल तर असे निस्वार्थ प्रेम आयुष्यात एकदा तरी नक्की करावे ,खर तर प्रेम करत नाही तर ते होत असते ,त्या साठी इतके मन सुंदर आणि साफ असणे आत्ताच्या या कल युगात अवघड आहे . पण प्रयत्न करायला काय हरकत आहे.
Khar prem kharach koni karat ka 😢 mala kharach kalat nahi
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😢❤❤❤😢😢
खुप छान आहे आहे
खूप छान आहे.
अप्रतिम लेखन, अशोक सराफ आणि किशोरी शहाणे यांचा दमदार अभिनय... खरच या वयातील लोकांना समजून घेणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. त्यांना नाव न ठेवता समजून घेतलं पाहिजे.... अप्रतिम सिनेमा...
आयुष्यात जोडीदार का आवश्यक असतो, हे सांगणारा चित्रपट... खरंच शेवटचा प्रसंग डोळ्यात पाणी आणतो.. अशोक सराफ किशोरी शहाणे यांनी अप्रतिम भूमिका केली आहे.. सुने ची भूमिका ही उत्तम.. समीर धर्माधिकारी चांगला कलाकार आहे पण या सिनेमात तो फार कृत्रिम वाटला..
Khup chan , या स्टोरी मधून चांगलं शिकण्या सारखं आहे , माणूस जिवंत असताना त्याच्या भावनांचा विचार करून समजून घेतले पाहिजे, मेल्यावर सगळे च बोलतात चांगला होता म्हणून पण खरा आधार हा जिवंत पणी माणसाला गरज आहे तेव्हा आधार दिलेला खूप उपयोगी असतो
Real life partner
खुप छान सिनेमा...जोडीदार ची गरज खरी केव्हा असते..ते सर्वांनी नक्की बघावे....😢
अप्रतिम डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाही 😢 हृदय हेलावून टाकले
खरच आहे डोळे भरून आले
Really 😢
Great actor Ashok sir& Kishori tai
Kharch
आजपर्यंत एकढा चांगला चित्रपट कधीच
झाला नसेल, जोडीदाराची खरी गरज कधी भासते ही जाणीव करून दिली. असा बदल खर्या आयुष्यात काळाची गरज आहे,❤
खुपच सुरेख...संवेदनशील सिनेमा.काळीज कुरतडणारा आणि विचार करायलाच भाग पाडणारी मांडणी. डोळ्यातून पाणी जात नव्हते सिनेमा पाहताना.खुप रडवले या सिनेमाने अगदी शेवटपर्यंत 😢खरोखर यावर विचार व्हायलाच हवा कारण या वयात शारीरीक नाही तर मानसिक आणि भावनिक आधाराची गरज असते.. आपल्या आजूबाजूला अशा काही घटना घडत असतील तर आपण त्यांना मोठया मनाने सहकार्य केले पाहीजे त्यांना स्वीकारले पाहीजे..सुंदर मांडणी 🎉
आमच्या गावात सुद्धा एक असं जोडपं आहे ज्यांनी ह्या वयात लग्न केले आणि खूप खुश आहे आणखीन काय पाहिजेत असं असल्यास कोणी नाव ठेवू नये ज्याचं त्याचं जीवन हे ज्याला त्याला जगू द्यावं जीवन हे एकदाच मिळतंय
खूप छान चित्रपट आहे अशी समजून घेनारी सून ही असायला हवी 😢पन हा चित्रपट आहे म्हणून सगळ्याना आवडला पन खरया आयूष्यात अस कोनही संमजून घेत नाही
I Agree with u
But samjun ghayla pahije mla as watat.
खुप छान चित्रपट ...💐💐
अशोक सराफ सर व किशोरी शहाणे मँडम अप्रतिम अभिनय आहे तुमचा👌👌👌
कोणी जर सुखाने जगत असेल,तर काय होईल,आपल्या मुलांना सुध्धा अपल सुख बघवत नाही हेच खरं
खूप छान मूवी आहे.
लेखकाचे खूप मनापासून आभार
काय काय वाक्य मनाला भिडली
Nise movie
कधी कधी औषधांची नाही तर आपल्या माणसाची आपल्याला जास्त गरज असते, निस्वार्थ प्रेम निभावणारी माणसं या जगात खूप कमी आहेत अशी माणसं तुमच्या आयुष्यात आलीच तर त्यांना खूप जपा 🙏खूप छान चित्रपट सगळयांनी बघावा.डोळ्यातून पाणी आल ❤
Exactly
"भक्तीच नात " काय सुंदर लिहलं आहे लेखकांनी. सुंदर चित्रपट आहे मन ओळखणारी आणि दुसर्याच्या मनाला जपणारी माणसं नशीबाने भेटतात. ❤
खरंच चित्रपट पाहताना डोळ्यातून पाणी आले...चुकून असे चित्रपट मराठीत बनतात...सर्वांचाच अप्रतिम अभिनय...🎉🎉🎉🎉🎉
Ratri che 12 vajley Ani ata movie bghun sampla..dolyat Pani ale.. Excellent movie ahe nakki bagha..❤
Same😊
Hoy
Same here 😢
Khrch nakki bgha
उत्कृष्ट शब्दालाही गर्व वाटेल असा सिनेमा, संवाद काय अफलातून आहेत, सर्व बाजूंनी अतीशय चांगला सिनेमा
किती छान चित्रपट आहे हा. डोळ्यातून आसवे पाघळल्याशिवाय राहत नाही.किती शिकण्याजोगे आहे ह्या चित्रपटामधून, या चित्रपटाला तोड नाही. आजुन खुप बोलावंसं वाटतं पण शब्दांच्या मर्यादेमुळे इतकेच शब्द बोलतो. न बोलताही खुप काही बोलून जातो हा चित्रपट. खुप छान. निर्मात्याला खरंच मनापासून वंदन...🙏🙏👌👌👍😊
अप्रतिम खूपच छान पिक्चर आहे, म्हाताऱ्या लोकांच्या मनात चालणाऱ्या भावना स्पष्ट रूपात लिहिलेले आहे 👌👌👌
अतिशय ह्रदयपर्शी चित्रपट पत्नीचं पती वरती किती प्रेम आहे दुःखं मधी ते ह्या चित्रपटामधून कळल 😢😢😢
अतिशय सुंदर चित्रपट आहे.. अश्रू थांबत नव्हते 😢.. तरुणपणात तर सगळेच एकमेकांवर प्रेम करतात पण उतरत्या वयात कुणावर एवढे प्रेम करणारे मिळायला खुप खुप नशीब लागते 🙏♥️
नक्की पहा वेळ काढून एक मिनिट सुद्धा लक्ष इतर ठिकाणी नाही जाणार, स्टोरी, अभिनय, दिग्दर्शन सर्व अप्रतिम ❣️
उत्कृष्ट चित्रपट.काय बोलावे समजत नाही.डोळ्यात पाणी फक्त येते.असा चित्रपट परात नाही होनार यार
प्रेमाची परिभाषा च वेगली अहे
असे वाटते की खरच असे प्रेम केले का आपन
खरच त्या लेखाला सलाम आणि अशोक सराफ सिराना आणि किशोरी शहाणे याना खरच खुप धन्यवाद
असेहि प्रेम आसावे निस्वार्थी ।
खूप सुंदर आहे चित्रपट लेखकाने जे आपल्या आयुष्यात घडत असते ते अगदी जिवंतपणे दाखवले आहे पूर्ण चित्रपट बघताना मन भरून आले आणि शेवट तर माझ्या डोळ्यातले अश्रूं थांबलेच नाही, डोळ्यांना सुखावणारा चित्रपट आणि अशोक सराफ व किशोरी शहाणे यांचे काम अप्रतिम !😢❤👍👌🙏
इन्स्टाग्राम वरून कोण कोण आलय लाइक करा बघू आणि मुव्ही एकच नंबर
शेवटच्या प्रसंगाने डोळ्यात पाणी आलं ❤
अतिशय सुंदर चित्रपट आहे सुनबाईची भुमिका अप्रतिम आहे
चित्रपट बघायचा आधी छातीत खुप दुखत होते. आचानक वेदना कमी होईल दुखण्या वर दुर्लक्ष होईल म्हणून चित्रपट बघत होते .बघता बघता छातीत तोडे दुखणं कमी झालं . खरच निस्वार्थ प्रेमात खुप मोठी ताकत आहे.या समाजाने लग्नाचा अर्थ का वेगळा लावला. म्हातारपणी फक्त सहवासाची मानसिक आधाराची गरज असते .आई वडील मुलांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. स्वतःच्या भावना मारून जगतात मुलांच्या सुखासाठी . सगळ्यांना सुन चांगली मिळत नाही.या चित्रपट सारखी.जर म्हातारपणी आसा निर्णय कोणी घेतला तर अशा लोकांना नावे ठेऊ नका. मला खूप आवडला चित्रपट मी स्वतः या प्रसंगा लां सामोरे जात आहे.सगळ्यांनी बोलणं बंद केलंय आमचा सोबत.
तुम्ही राहा एकमेकांसोबत कायम. बाकीच्यांनी बोलणं बंद केलं तरी काही बिघडत नाही. त्यांचं तुमच्यावर खरं प्रेम असेल तर ते स्वीकारतील तुम्हाला
Good decigion enjoy each moments of life
अगदि बरोबर
लोक फ्कत बोलतात जवळची व्यक्ती साथ देते.... लोंकांच विचार सोडल्या शिवाय माणूस खुशी नी जगू शकत nhi.
Tumhi khush ahat n tr zal mag....
😊😊
Khup chan comment
समीर धर्माधिकारी हे माझे आवडते कलाकार आहेत..खूप छान अभिनय केला त्यांनी...बाकीच्यांना तर प्रश्नच नाही....खूप सुंदर vishy मांडलाय...जरूर बघा हा movie...
काय कमेंट करावी याला खरंच खूप हृदय स्पर्श करणारा चित्रपट आहे. प्रेमा मध्ये खूप ताकत आहे. कुणालाही नाही काळत हे. खूप छान भूमिका केली सर्वणी. शेवटी डोळ्यातून अश्रु आले खरंच प्रेमा मध्ये खूप ताकत असते❤जा
He सगळ तरुणपणात करायचं राहून जात पैसे कमवायचा नादात आणी.....किती क्यूट ❤
प्रेम म्हणजे जगण्याची उमेद...प्रेम हे अमर्त्य आहे...ते मरणानंतर ही कायम राहते... प्रेम म्हणजे असा भास जो सतत तुम्हाला ऊर्जा देतो... उत्तम जगण्याची प्रेरणा देणारी उर्जा....या जगात सर्वोत्तम भावना म्हणजे प्रेम... वेळेवर कळाव आणि भेटाव... नाहीतर पस्तावा शिवाय हरी काहीच उरत नाही
खुप छान चित्रपट ...💐💐
अशोक सराफ सर व किशोरी शहाणे मँडम अप्रतिम अभिनय आहे तुमचा👌👌👌
अतिशय हृदय स्पर्शी चित्रपट खुप भावला मनाला, किशोरी शहाणे व अशोक सराफ सर दोघांची भुमीका अप्रतिम ❤❤ शेवटी डोळ्यात पाणी आलेच ,मन गहिवरून आले,धन्य धन्य कथाकार आणि प्रोडक्शन टीम असेच हृदयस्पर्शी चित्र पट काढावेत ❤❤🎉
खूप खूप धन्यवाद 💐💐💐🙏🏻
अप्रतिम
अप्रतिम अतिसुंदर..निशब्दा लाख कोटी प्रणाम..निर्माते दिग्दर्शक आणि सर्व कलाकार..अभिनयाचे सम्राट अशोक सराफ आणि किशोरी शहाणे..मुलगा जेव्हा आई म्हणून हाक मारतो त्यावेळी अक्षरशः गलबलून आले आणि अश्रू ओघळले..सुंदर कथा
मला पण तेच आवडले, तो आई म्हणतो तेव्हा हंबरडा फोडून रडावे वाटले.
खुप च छान मुव्ही बनवीला प्रत्येक शॉट अभिनय हा उत्तम झाला.तो वास्तव वाटतो. बघतांंनाअश्रू डोळ्यातुन वाहात होते.श्री सराफ व किशोरी ताईंना व संपुर्ण कलाकारांना मानाचा मुजरा.....
खूपच छान...हृदयस्पर्शी कहाणी...सत्य परिस्थिती आहे...
खरंच उतार वयात जोडीदार खूप महत्त्वाचे असतात
Q
खुपच छान असा विचार प्रत्येक मुलामुलीनी आईबापाकरता केला तर वृद्धाश्रम ची गरज पडणार नाही
खूप छान चित्रपट आहे ह्या चित्रपटातील दोघांच्या भावना समजून घ्यायला हवे❤❤ 💐💐
पिक्चर खूप छान आहे एकटे पण काय राहत ते खूप भावूक पणे दाखवले आहे ... उतरत्या वयात जोडीदाराची निवड चांगली दाखवली आहे , शेवट हा आनंदी हवा होता , एकत्र कुटुंब दाखवले असते शेवट , अप्रतिम अभिनय सादर केला होय सर्वांनी. अश्रू अनावर झाले होते, खऱ्या आयुष्या वर आधारित आहे ❤❤ धन्यवाद 🤗
खूपच छान चित्रपट आहे 😢 बघतांना अश्रू अनावर झाले... हृदय स्पर्शी 😰
khar khup chhan movie...
निशब्द असा अप्रतिम चित्रपट खरच समाजाने प्रेमाच्या भावना समजून घ्यायला हव्या. उतरत्या वयात जोडीदाराची जास्त आवश्यकता असते आपल्याला ह्या गोष्टी तो पर्यंत कळत नाही जो पर्यंत आपण त्या वेळेला सामोरे जात नाही. वयस्कर व्यक्तीला वेळेत समजून घेणे खूप गरजेचे आहे. शेवट डोळ्यात 😢 पाणी आले.
खुप प्रेरनात्मक चित्रपट आहे. खुप खुप छान. चित्रपट पाहणारे रडल्याशिवाय राहत नाहीत. खुप काही सांगुन जातो हा चित्रपट.
खूप सुंदर चित्रपट आहे अगदी डोळ्यातून पाणी आले
वेळ आहे तोपर्यंत समजून घेणे नंतर फक्त पशाचाताप 😢😢
खरच खूप छान चित्रपट आहे हा
सर्वांनी एकदा तरी नक्क्की पाहा
खूप सुरेख आहे पिचर 😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤ अशोक सराफ best actor
सुंदर सिनेमा❤ निस्वार्थ निरागस प्रेम पहायला भेटल या चित्रपटातून 😊 हृदयस्पर्शी कथा 😢 अप्रतिम लेखन आणि उत्कृष्ट अभिनय मनाला भावूक करणारा खूप छान चित्रपट ❣️
A worth watching film...very understanding daughter in law..all have acted well hats off to the film writer...rare to find such a family❤
ह्रदयस्पर्शी..... outstanding...lajawab... हृदयला छेद करणाना चित्रपट...
खूपच छान फिल्म तयार केली आहे,थोडक्यात काय तर जगा आणि जगुद्या,एकदा का जीव निघून गेला ना तर ,त्या माफीचा, रड न्याचा आनी पश्र्चाताप करण्याला काही अर्थ नसतो
अप्रतिम कलाकृती.... शब्दच नाहीत, खूप खूप छान चित्रपट
अप्रतिम चित्रपट., निःशब्द.......
डोळ्यात पाणी आले 👌
काळजाला स्पर्शून गहिवरून येत, पटकथा व जीवंत अभिनयाने डोळ्यातून पाणी वाहून टाकणारा " जीवन संध्या " चित्रपट . खुप छान चित्रपट.
आज ची हकीकत..आहे ही..दहा घरात..सात घराची कहानी आहे ही...खर आहे..जे दाखवलं ते...🙏🙏😭😭
अशोक सराफ नेहमीप्रमाणे सुंदर अभिनय....किशोरी शहाणे यांचाही खूप छान अभिनय....🎉🎉🎉🎉🎉
अतिशय हृदयस्पर्शी चित्रपट , सुंदर कथानक ❤ बर्याच दिवसांनी ईतका उत्कृष्ट चित्रपट बघायला मिळाला.... अशोक मामा नंबर 1 आहेतच त्याचबरोबर ईतर सर्व कलाकारांनी सुद्धा छान अभिनय केलाय..
खुपच छान हृदयस्पर्शी आहे त्यातील भावना खुपच काळजाला लागून गेल्यात, खुपच छान 👌🏼🙏🏼
अप्रतिम खूप भावनिक चित्रपट अशोक मामा किशोरीताई नंबर एक
❤❤❤जगण याला म्हणतात
डोळ्यात पाणी आनणारे जीवन 😢😢
खुप छान चित्रपट.🥺नात्यातील प्रेम, समजूतदारपणा, काळजी ,आदर पैश्यांपेक्षा जास्त महत्वाचं असतं. पैसा कसाही कमवता येतो माणसं जपायला संयमच लागतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे "जीवन संध्या" आयुष्यात सुखी समाधानी राहण्यासाठी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती हवी. आयुष्य भरभरून जगावं वाटेल. ❤
उत्तम लेखन, अप्रतिम अभिनय
खुप छान मूवी आहे डोळे भरून आले 😭🙏🏻
Hoy kharach
2:16:22 खूप खूप छान पिक्चर
खरोखरच लेखकाने अप्रतिम कहाणी लिहिली आहे चित्रपट पहायला खूप खूप इजाॅय करत पहायला शेवटी रडलो सर आणि मॅडम चे खूप खूप छान काम दाखवले मुलगा थोडा हट्टी दाखवलं आहे पण सुनेचे काम खूप सुंदर आहे चित्रपट कुटुंबातील सर्व लोकांनी पहावे गरजेचे आहे कारण स्टोरी दोन जीवांची आहे हे समजले पाहिजे खूप खूप अभिनंदन
मनापासून धन्यवाद 🙏🏻
Khupach Sundar ahe adhar ani pream
हृदयस्पर्शी कथा आणि चित्रण🙏
मामा आणि किशोरी शहाणे आणि बाकी सगळ्यांचा अभिनय अप्रतिम!
सीमा आणि रमेश देव यांना पाहून धन्य वाटले 🙏🏻
सामाजिक जागृती करण्यासाठी उत्तम आणि प्रामाणिक प्रयत्न केला आहे ❤
खूप सुंदर चित्रपट आहे आणि शेवट डोळ्यात पाणी आणणारा आहे सगळ्यांनी नक्की बघा
अगदी हृदयस्पर्शी आहे चित्रपट खुप अशोक मामा अणि किशोरी शहाणे खुप छान काम केले ❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
माझी एक मैत्रीण आहे..... हा सिनेमा बघताना तिच्या डोळ्यातून पाणी आले..... मी विचार केला की असं काय असेल या चित्रपटात..... पण हे मात्र... बघितल्यानंतर च समजल 😢
एकदा नक्की बघा... डोळ्यात पाणी आले😢
किती छान movie होता हा. Ashok Saraf, kishori shahane, सूनेच काम करणारी अभिनेत्री, खुप छान गोष्ट ,आणि काम पहायला मिळाले
हे सर्व पिक्चर मधे पाहायला चांगले वाटते पन अक्षरशा कूनाचया जीवनात खरि घटना घडली तर समाज ईतर लोक नाव ठेवायला पहले येतात पन कूनी छातीवर हाथ ठेऊन सत्य बोलत नाही साथ देत नाही
खुपच छान सिनेमा,, परिवर्तन हा जगाचा नियम आहे, आजच्या पिढीनेही भावना,एकटेपणा , आधार समजुन घेऊन समाजातील जनमानसात बदल घडवले पाहीजेत.
समाजातील
निशब्द 🎉🎉🎉🎉अशोक मामा व किशोरी ताई लाजबाब अभिनय
खूपच अप्रतिम picture आहे. सगळ्यानी नक्की पाहावा असा.. 👍👍
Khupach sundar ani hrudaysparshi chitrapat aahe. Ashok Saraf ha abhineta etki varshe ka marathi chitrapatamadhe varchswa gajvat aahe he kalayala ya movie til tyancha abhinay pahun sahaj lakshat yeil. We are proud of you and love you... Ashok Mama.♥♥♥
अक्षरशः डोल्यात पाणी आल,
या वरून समाज्याच गांभीर्य लक्षात आल, असे अनेक लोक आहेत ते अशा परस्थीती आडकले आहेत
❤❤❤❤❤👌
खरंच खुप छान आहे फिल्म
एवढी छान कथा लिहिली त्यांना सलाम 🙏🏻
पण जर मुलाने तेव्हाच वडिलांच्या मनाचा विचार केला असता तर ही वेळ आलीच नसती,आणि त्रास पण नसता ,कोणालाच🤗🤗
खूपच छान आहे चित्रपट, पाहून डोळ्यातील पाणीच नाही थांबत. खर प्रेम काय असत ते यातून कळत आणि प्रेमाला वय नसतं ते दाखून दिलं आहे...प्रेम हे किती निस्वार्थ आसायला हवं हे बघता येईल.
खूपच निर्मळ प्रेम, अतिशय सुंदर 👌🏻
खूपच सुंदर चित्रपट 🥲
नातं भौतिक, शारीरिक गोष्टी पलीकडचं
निःस्वार्थ प्रेमाचं ❤❤❤
खूप सुंदर सिनेमा आहे, सर्वानी, जरुर जरुर, पाहावा
खूपच छान चित्रपट .. डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहिल नाही .. निस्वार्थ प्रेम
शब्द नाहीत इतका मन हेलावून टाकणारी फिल्म ह्यालाच प्रेम म्हणतात निस्वार्थ 😢😢
Aaj paryant ashok saraf ne khal khalun hasavl hot....aaj matr dolyat Pani aanl...kharach khup haday sparshi picture ahe...
खूप छान सिनेमा आहे❤ भरपूर वेळा डोळ्यातून पाणी आले
खूप दिवसांनी इतका सुंदर चित्रपट पाहिला
चित्रपट सुंदर आहे मनापासून खूप आवडला हे जीवन खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे मूवी बघून डोळ्यात पाणी आलं खूप छान वाटलं❤❤❤❤❤
शब्दच नाहीत सद्यातरी..एका दिवसात 5 वेळ बघितलाय
खुपच छान पिक्चर आहे समाजाचा विचार न करता स्वछंदी जगायला पाहिजे ❤❤❤❤❤❤
One of the best movie ever each person must need to watch this movie ❤
खरच खूप मस्त आहे आहे काहानी
खरच प्रेमात अस होऊ शक्त का
एखादा नशीबवान असले त्याच्या आयुष्यात ऐवढी प्रेम करणारी आणि समजून घेणारी कोणी असले ते ❤
ज्या वयात आधाराची आवश्यकता असते तेव्हा त्या आधाराची भावना जपून द्यावी. बस समाज काय बोलेल या पेक्षा जीव कसा रमेल नी साथ लाभेल महत्वाची.
अशोक मामा काय बोलू त्यांच्या बद्दल
काय काम केल आहे.
अप्रतिम सिनेमा
This is true love made for each other ek duje ke liye❤❤❤
खरोखरच प्रेम किती निर्मळ असतं, आता कळलं असेलच, नाती असावी तर अशी, सलाम या प्रेम विराना❤❤❤
बहुत बहुत अच्छी फिल्म हैं हिन्दी भाषा में रहेगा तो बहुत चलेगा जय महाराष्ट्र
खूप सुंदर सीनेमा आहे अतीशय मनापासून भुमिका साधर केल्या आहेत आताच्या काळात हे गरजेचे आहे
चित्रपट असावा तर असा❤