Changli Rangni ka Tuni mehndi चांगली रंगनी का तुनी मेहंदी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 2,5 тис.

  • @amolchavan2409
    @amolchavan2409 5 місяців тому +13

    गण्याचे बोल आणि गायक निर्माता यांनी खूप सुंदर प्रस्तुत केलं आहे असाच आपला खानदेश प्रगती करो हीच अपेक्षा मस्त साँग.❤❤❤

  • @kalpeshpagar6715
    @kalpeshpagar6715 9 місяців тому +147

    प्रेम केलय ना तो नक्कीच रडतो😢😢 प्रशात भाऊ गाण्याचा एक एक शब्द खरा आहे प्रशांत भाऊ हृदयाला स्पर्श करून गेला yaar 😢😢😢😢 प्रेम किती ही खर असुद्या धोका मिळतोच हे नक्की 😢😢

    • @akashsalunkhe3984
      @akashsalunkhe3984 2 місяці тому +1

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @chetansalve8092
      @chetansalve8092 2 місяці тому +2

      प्रेम करून सोडून गेली तरि रडतो आणि प्रेम करून सोबत राहन तरी रडनच असत

  • @AllIn-uu7zd
    @AllIn-uu7zd 7 місяців тому +712

    कोण म्हणतंय खान्देशी आणि अहिराणी गाण्यांमध्ये फीलिंग नसत, हे song फक्त 1 वेळा ऐका सर्व फीलिंग येऊन जाईल, सिंगर 1 नंबर आहे पण त्यासोबत गाण्यातील हिरोची acting पण 1 नंबर आहे, acting मुळे सिंगर ला योग्य न्याय मिळाला आहे, छाती ठोकून बोलतो बॉलीवूड वाले पण असं गाणं नाही बनवू शकत..👌👍👍

    • @samadhanahire
      @samadhanahire  7 місяців тому +88

      मनापासून धन्यवाद

    • @AllIn-uu7zd
      @AllIn-uu7zd 7 місяців тому +40

      तुम्हाला पण मनापासून धन्यवाद भाऊ आम्हाला एवढं छान गाणं दिल्याबद्दल 😊🙏

    • @arunmali2699
      @arunmali2699 7 місяців тому +15

      😢😢

    • @MadhoriChavan
      @MadhoriChavan 7 місяців тому +10

      Nnjj​@@samadhanahire

    • @गुलाबमालचे-ट9म
      @गुलाबमालचे-ट9म 6 місяців тому +10

      Vilas😢😢

  • @GeneshThakare
    @GeneshThakare 2 місяці тому +4

    ❤❤❤❤😢

  • @NanajiGaykwad-uz9jn
    @NanajiGaykwad-uz9jn 11 місяців тому +49

    सप्तसुरांची राघिणी गायकाच्या स्वरात बसलेली आहे❤❤ समाधान भाऊ❤❤ गान काळजाला स्पर्श करणार आहे. लय, ताल, व ठेका गाण्यातील शब्दानुरुप आहे. ❤❤गोरख भाऊने ❤❤तर गाण्यात एक्टिंग चा जिवंतपणाच ओतला आहे.

    • @samadhanahire
      @samadhanahire  11 місяців тому +9

      Thanks dada

    • @SagarAhire-mf5fj
      @SagarAhire-mf5fj 7 місяців тому

      Aadivasi singer ahe ka

    • @JagaSonwane
      @JagaSonwane 5 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤😂😂

  • @AdityThakare769
    @AdityThakare769 Рік тому +44

    गोरक् bhau 😢😢😢😢बिग फ्यान😮😢😢 लय भारी गान आहे 😊😊😊😊 मला तर लय आवडल❤❤गाण❤❤

  • @SonuDalvi-t5l
    @SonuDalvi-t5l 9 місяців тому +15

    एक नंबर गोरख तुला खुप खुप शुभेच्छा 💐💐💐 तुला पुढीलवाटचालीस हार्दिक अभिनंदन 💐💐 💐 💐 शुभेच्छु:: विद्रोही आदिवासी महासंघ महाराष्ट्र राज्य युवा कार्य अध्यक्ष सोनु भाऊ दळवी 🙏🙏🙏🙏

  • @खान्देशीमुलगीसुषमापाटील

    Khup mast dada 👌👌👌👌👍

  • @rohitsawant2018
    @rohitsawant2018 8 місяців тому +1

    हे गाणं ऐकी सण आम्हना तात्या लय रडणात भॊ 😭😢
    धोके बाज संग रहि संग धोकेबाज होईगेई 😢

    • @sambhajipawar38
      @sambhajipawar38 8 місяців тому

      😂😂😂

    • @sambhajipawar38
      @sambhajipawar38 8 місяців тому

      Kk नी धोका दिला का काय😅😂

    • @rohitsawant2018
      @rohitsawant2018 8 місяців тому

      @@sambhajipawar38 हा ना रामभाऊ
      तात्या नी 15 वर्ष नी gf नी धोका दिना 😭😢

    • @rohitsawant2018
      @rohitsawant2018 8 місяців тому

      ​@@sambhajipawar38अरे आज तिनी हायद नी रात
      दारू पिणास मी
      रामभाऊ खोटं ना बोल धोकेबाज ती 😭😢

  • @Freeman0404D
    @Freeman0404D 9 місяців тому +6

  • @Rushikesh.914
    @Rushikesh.914 8 місяців тому +17

    काय तो आवाज आणि काय ती म्युझिक ची रचना 😮 खूपच छान आहे भाऊ. असेच गाणे भविष्यात येतील हीच अपेक्षा 😍👑

  • @arjunblogger2862
    @arjunblogger2862 8 місяців тому +21

    Ek number

  • @AmitPatil-nw3cq
    @AmitPatil-nw3cq 9 місяців тому +1

    🌹🌹❤️❤️💐💐🥀🥀

  • @jayvantuygy6237
    @jayvantuygy6237 Місяць тому +74

    अमर करून दया या गाण्याला

  • @DJ_DHIRAJ_MH
    @DJ_DHIRAJ_MH Рік тому +24

    Kdk na bro 🎉

  • @rahulbhaleraobhalerao-gc3bv
    @rahulbhaleraobhalerao-gc3bv 11 місяців тому +130

    खरंच भाव सोडून गेली ती मला हे तुझ साँग आकल्यावर मला लय त्रास झाल भाऊ डोळ्यां मधे पाणी आल प्रेम आता कोणावर होणार नाही 😟😥

    • @gokulkoli2737
      @gokulkoli2737 7 місяців тому

      NV v f y, o🏒🏓🏓🎱⚾ 2:37 😮🪀🪀😅⚾😮🎉😢🎉🎱😢ñ
      b l

    • @suvarnachitte5533
      @suvarnachitte5533 7 місяців тому

      😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @hiteshpatil4471
      @hiteshpatil4471 Місяць тому +1

      😂

    • @Pickup__Lover__1319
      @Pickup__Lover__1319 12 днів тому

      🥺🥺🥺

  • @SaurabhShimpi-x8p
    @SaurabhShimpi-x8p 17 днів тому +7

    Bhai khandeshi song la tod nahiy kharch

  • @AnilBhil11-zl7rw
    @AnilBhil11-zl7rw 8 місяців тому +4

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @rohanwaghamare1337
    @rohanwaghamare1337 24 дні тому +7

    भाऊ भारी ❤❤❤

  • @dipakkalme9273
    @dipakkalme9273 Рік тому +8

    लय भारी सोंग आहे भाऊ 💔🥺🥀

  • @Yashahire0505
    @Yashahire0505 9 місяців тому +8

    यार कशाला गान काढल जोप लागत नाही ऐकल्याशिवाय😂😂😂

  • @yogeshshine5465
    @yogeshshine5465 9 місяців тому +1

    🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @सुनिलअहिरे-ङ7ण
    @सुनिलअहिरे-ङ7ण 7 місяців тому +26

    गोरख भाऊ एकच नंबर गाना मालेगावला ये तुझं स्वागत आहे 1:49

  • @SantoshMali-n7d
    @SantoshMali-n7d 2 місяці тому +21

    खुप चांगल गाण आहे ❤❤❤❤

  • @kkchavan4554
    @kkchavan4554 9 місяців тому +16

    भाऊ खूप भारी गाणं आहे मनाला लागलं 😢❤

  • @GaneshBhil-h5v
    @GaneshBhil-h5v 9 місяців тому +1

    🥰🥰

  • @moviefunn5994
    @moviefunn5994 9 місяців тому +10

    जेव्हा पासून रिलीज झाला है तेव्हा पासून दररोज ऐकतो न चुकता ❤❤❤

  • @ganeshgaming0026
    @ganeshgaming0026 Рік тому +14

    Gorakh bahu ni acting next level sy 🔥🔥🔥🔥

  • @archanabramhane573
    @archanabramhane573 5 місяців тому +5

    परत परत ऐकत आहे मी गाणं 🤗🤗खूपच छान आहे sad song 👌👌👍👍lyrics सुपर्ब आहे आणि सिंगर ने पण खूप छान म्हटलं आहे song एकच नंबर 👌👌👍👍👍

  • @pankanchu_358_online_wala_3
    @pankanchu_358_online_wala_3 5 місяців тому +13

    खान्देशी दर्दभरी शब्द रचना या गाण्यातुन ऐकायला मिळाली. या गाण्यातील एक एक कळवं मन लावुन ऐकल्यावर अंगावर काटेच येतात. खरचं हे असं ज्यांच्या सोबत होतं, त्यांच मन हे गाणं ऐकल्यावर खुपचं रडतं..!😭🙌💔

  • @SunilMore-tu6ti
    @SunilMore-tu6ti 8 місяців тому +1

    ❤😂❤

  • @ravirajtalware4684
    @ravirajtalware4684 10 місяців тому +14

    लयभारी साँग आहे मला तर मनापासून आवडल सिंगर एक नंबर आहे गोविंद गायकवाड ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @शिवाजीबर्डे
    @शिवाजीबर्डे 3 місяці тому +15

    ❤❤❤एकच नंबर भाऊ गाण्या अस❤❤❤❤

  • @akshaywagh1947
    @akshaywagh1947 14 днів тому +1

    Khup trass hoto yee yaar 💔💔

  • @lakhanmengal400
    @lakhanmengal400 Місяць тому +1

    kon kon instagram varun aale like kara❤

  • @rohitchavan9955
    @rohitchavan9955 10 місяців тому +16

    Khup bhari song ahe ❤❤ as vatat part parat aikave 💝😌🫶🏻❤️‍🩹🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺

  • @bk.king.aadivashi3017
    @bk.king.aadivashi3017 7 місяців тому +4

    Jeva maji gf cha lagan zal teva mi hach song kiti dar Ayekla sagu shat nahi😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @vishnuwagh4772
    @vishnuwagh4772 9 місяців тому +124

    छान गीत आहे गाण्याचे शब्द छान आहेत गीतकार चे हार्दिक अभिनंदन आवाज छान आहे आपल्या आदिवासी मुलांना फेमस करा आणि आपल्या आदिवासींचा व भाषेचा वापर करून पुढे जाणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा .जय आदिवासी ❤

  • @sanjaydhumal5595
    @sanjaydhumal5595 9 місяців тому +3

    खानदेशी काही इतकी समजत नाही पण इमोशनल केलं यार भरी कंपोझिशन होती बॉस अजून चांगली मेहनत करा मार्केट कराल 🎉👍 जय आदिवासी जय श्रीराम ❤

  • @Akash17741
    @Akash17741 28 днів тому +2

    Dhokebaaj😢😢😢😢😢😥😟😟😞😞😞😩😩🙅‍♂ Gals 💑

  • @vasudevsonwane720
    @vasudevsonwane720 Рік тому +24

    लय भारी भाऊ प्रेम करनार तळपीत गाना दखीसन 🤗😘😘😘🙏💯

  • @SagarMhaske-gr7dv
    @SagarMhaske-gr7dv Рік тому +63

    ❤❤ खरंच या गाण्यात लय फील आहे आणि सलाम त्या भावाला ज्यांनी हे सून गायला मन भरून आलं. ❤❤

  • @ValmikKoli-r9l
    @ValmikKoli-r9l 11 місяців тому +13

    खरंच खूप मनाला लागलं भाऊ हे song जुनी आठवण ताजी झाली ....❤❤ 1 नंबर song आहे भाऊ....❤❤

  • @Nk_official1411
    @Nk_official1411 Місяць тому +17

    भाऊ डोळ्यात पाणी अल इतकं सुंदर गाणं आहे काळजाला जाऊन भिडल राव 🙏🙏

  • @samadhansonawanemh.1924
    @samadhansonawanemh.1924 Рік тому +27

    कधी कोणले येडावर प्रेम व्हस, तर कोणी कोणावर येडासारखं प्रेम करस.. कधी कोनाम्हा जीव अटकस तर कोणी जीव निघस तवलोंग तिलेच जपस... 😞💯🔥

  • @vishu_panchal_1302
    @vishu_panchal_1302 Рік тому +33

    गोविंद भाऊ गायकवाड यांचा आवाज खुप सुंदर आणि तुमची एकटिंग पण खुप भरी असे आपणा खान्देशी कलाकार एक दिवस पूर्ण जगभर वागेनार ही इच्छा आपली

  • @vinodbhil1777
    @vinodbhil1777 Рік тому +13

    गोरख भाउ एकटिग लय भारी आहे ❤❤❤ आणि गान एक नंबर आहे भारी जमिनीतून आकाश पर्यन्त आवाज गेला आहे एवढं गोड आवाज आहे ❤❤
    जय खानदेश❤
    जय आदिवासी ❤

  • @YadavSanskriti143
    @YadavSanskriti143 8 місяців тому +1

    Are bhau vip brand bhetna nai ka tule,
    Nusti bear,diplpmat itla sasta gum😅😅

  • @nitu-fd2ck
    @nitu-fd2ck 16 днів тому +1

    Ek number bhau❤❤❤

  • @sanketahire1476
    @sanketahire1476 9 місяців тому +59

    reels vrun kon kon aaly 💝😂😂😂

  • @AplaKhandesh
    @AplaKhandesh Рік тому +5

    Khar khup mast song zala ahe bhau... 😊❤🎧

  • @tusharmahajan623
    @tusharmahajan623 Рік тому +230

    खूप सुंदर असं गीत आणि त्यात गोविंद भाऊंचा आवाज म्हणजे काळजाला घाव घालणारा अप्रतिम

    • @samadhanahire
      @samadhanahire  Рік тому +8

      थँक्स भाऊ

    • @RagabaBanana
      @RagabaBanana Рік тому +12

      ​@@samadhanahire🫶🏻❤️‍🔥💔tatya 🇮🇳💪🫶🏻💪🏾🤛🏻🗡️💥💔❤️‍🔥⚔️🇮🇳🥀🥰🫢

    • @jayeshjadhav5508
      @jayeshjadhav5508 11 місяців тому +5

      Kup sunder ahe song and very nice to have the 🎵sing bhau❤❤❤❤

    • @VickyJadhav-dl3yt
      @VickyJadhav-dl3yt 5 місяців тому

      ​@@samadhanahire😊

    • @NileshPatil-pq8hl
      @NileshPatil-pq8hl 5 місяців тому

      ❤jjloj
      ​@@samadhanahire

  • @DileepKoli-xq5us
    @DileepKoli-xq5us 4 місяці тому +1

    So sad song 😢😢😢😢❤

  • @sachinkuwar7717
    @sachinkuwar7717 Рік тому +98

    कितला बी करा प्रेम करशा न भाऊ एक ना एक दिन धोका बेटिजाय यार 😢

  • @rupeshmali1264
    @rupeshmali1264 10 місяців тому +17

    1no song jay khandesh🎉🎉🎉

  • @ravirajmahale4682
    @ravirajmahale4682 4 місяці тому +3

    Govind dada ni apratim Gayle aahe, pandurang dada&jibho dada shabd rachna khup Sunder aahe, Pappu Bhai ni super music dili aahe, all team good work,❤❤❤❤

  • @SapnaPatil-g6n
    @SapnaPatil-g6n 8 місяців тому +6

    1 नंबर भाऊ

  • @yashpardeshi5731
    @yashpardeshi5731 6 місяців тому +1

    🥺🥺🥺🥀💔💔💔💔

  • @shamraohinde4848
    @shamraohinde4848 Рік тому +6

    ❤❤❤

  • @Adivasi_king_sp
    @Adivasi_king_sp Рік тому +16

    एक नंबर सोंग गोरख भाऊ 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊

  • @AjayPawarAjayPawar-hk5mq
    @AjayPawarAjayPawar-hk5mq Рік тому +13

    सुपर हिंट सौगं समाधान भाऊं गोरख भाऊं गोविंद भाऊं जय आदिवासी 🏹🏹
    ,,💔💔💔💔💔💯💯💯💯💯🫶🫶🫶🫶👌👌👌💃🕺💃🕺

    • @akashpawar7641
      @akashpawar7641 3 місяці тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤😂 cezfgcrc fcrc

  • @g.j.05-vicky92
    @g.j.05-vicky92 4 місяці тому

    Manun me asa song aki 😢😢😢😢

  • @BhayebhilBhil
    @BhayebhilBhil 7 місяців тому +1

    😢😢😢😮😮

  • @vinodbhil1777
    @vinodbhil1777 Рік тому +4

    आवाज एक नंबर आहे भाऊ❤❤

  • @dineshpatil6526
    @dineshpatil6526 Рік тому +30

    खुप छान होतं हे गान❤❤❤

    • @AjayGanguedr
      @AjayGanguedr 11 місяців тому +1

      खुप छान 💔💔💔💔💔💔💔💔

    • @QwerEqr-jn3qy
      @QwerEqr-jn3qy 7 місяців тому

      हाय

  • @nitinbaviskar8730
    @nitinbaviskar8730 8 місяців тому +21

    खूप छान गाणं आहे .चाल पण छान लावलेली आहे .भरपूर वेळा हे गाणं ऐकलं आणि माझ्या मित्रांमध्ये सुद्धा ऐकलं हे गाणंखरं प्रेम करणाऱ्यां च मन भरून येणार आहे .

  • @AryanWankhede-q7h
    @AryanWankhede-q7h 7 днів тому +1

    Tere mere Pyar❤ Paisa jama Kar do Jay bheem d

  • @bharatmore9919
    @bharatmore9919 9 місяців тому +2

    😢😢😢😢

  • @kattr_sanatani
    @kattr_sanatani 11 місяців тому +4

    शब्द शब्दात फीलिंग्स आहेत भाऊ 😔😔

  • @SUNILRAJ-rr9bg
    @SUNILRAJ-rr9bg 10 місяців тому +10

    खूप छान......जुनी आठवण आली हे साँग एकुन ❤❤❤

  • @vishalthakare4926
    @vishalthakare4926 11 місяців тому +11

    सुपर गोरख भाऊ जय आदिवासी

  • @HemantChavan-d4u
    @HemantChavan-d4u Місяць тому +2

    Kdk bhau 😢😢

  • @kherwalS056
    @kherwalS056 2 місяці тому +1

    13m jhale bhau ❤🎉

  • @RitikPawar-o8c
    @RitikPawar-o8c Рік тому +5

    कितला भरोसा ठेविसन खरा प्रेम करनाल यार मी तिनावर साथ जगाना मराना वादा करनिल ती मना तरी पन मलासोडसनी निंघी यार ती,🥺😭🥺😭🥺😭🥺😭💔💔💔 गाना आईकीसन बेकार याद येस यार तिनी

  • @dipakthakare6804
    @dipakthakare6804 8 місяців тому +8

    पहिल्या प्रेमाचे खरी गोष्ट आहे या गाण्यात काहींना मिळतं काहींना मिळत नाही,❤❤❤

  • @BharatPatil-gj3tz
    @BharatPatil-gj3tz 8 місяців тому +7

    खरं च भाऊ एक दम भारी ❤ छान आहे ❤

  • @SomnathSonawane-u8h
    @SomnathSonawane-u8h 18 днів тому +1

    🙏🙏1 नंबर गाणं आहे भाऊ मी हे गाणं दिवसात 10 वेळा ऐकतो सुपर गाणं आहे भाऊ जय आदिवासी 🙏🙏

  • @RavanMore-jw9ug
    @RavanMore-jw9ug 3 місяці тому +1

    ❤❤Nice bhilau song ❤❤🎉

  • @gorakhpawar7746
    @gorakhpawar7746 Рік тому +4

    Nice Song bro❤❤

  • @AshikMore-lp4xr
    @AshikMore-lp4xr Місяць тому +7

    Kon kon insta varun ekun aalya ❤

  • @chetankoli4772
    @chetankoli4772 8 місяців тому +8

    Ek number bhau gaane

  • @yogeenpatel335
    @yogeenpatel335 5 місяців тому +2

    😢😢No❤❤❤

  • @surekhapavar6092
    @surekhapavar6092 8 місяців тому +1

    😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @mdmayur1009
    @mdmayur1009 11 місяців тому +14

    एकच नंबर आहे भाऊ ❤😢

  • @sunitapardhi99
    @sunitapardhi99 8 місяців тому +22

    Jay Bhim 💙

  • @sagarpatil-cg8xz
    @sagarpatil-cg8xz 7 місяців тому +13

    भाऊ असा कोणता बँड नाही की ये गाणं वाजत नाही...एक नंबर..❤❤

    • @samadhanahire
      @samadhanahire  7 місяців тому +2

      Thanks dada tari mala lok aajun pan odhakat nahi bhau ki he song majh aahe manun

    • @PritamrathodBanjara
      @PritamrathodBanjara 7 місяців тому

      Sahi he bhai 🖤

  • @Sanjulungatare
    @Sanjulungatare 25 днів тому +2

    😢😢😢😅😅😂😂

  • @RB_Creation3610
    @RB_Creation3610 4 місяці тому +2

    Shabas bete 😮maza aa gaya 😊bahot age javoge ekach no bb

  • @Official_tayade
    @Official_tayade 6 місяців тому +3

    हा गाण्यात लय फिलिंग आहे मना पासून जो आये केलं त्याला समजेल हे गाण्यात काय आहे मला तर खूप छान वाटल i like this song 🙏

  • @yashwantsonawane9426
    @yashwantsonawane9426 Рік тому +6

    आशा वाटन दादा कितला आयकवा गाणा 😢😢😢😢

  • @RajeshMore-nj3nb
    @RajeshMore-nj3nb 5 місяців тому +9

    Bollywood lapan mang taknas bhau tun.lay lay lay lay lay bhari.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤.

  • @dr.nileshmore....3321
    @dr.nileshmore....3321 Місяць тому +2

    कैलास खेर सारखा आवाज जबरदस्त❤❤

  • @tukaramaher4194
    @tukaramaher4194 8 місяців тому +9

    खरच डोळयात पाणी आल राव

  • @IPLHIGHLIGHT-p
    @IPLHIGHLIGHT-p 11 місяців тому +18

    Feel this song ❤❤

  • @JAIKHEDABAGLAN
    @JAIKHEDABAGLAN 6 місяців тому +43

    खूप सुंदर ❤💔

  • @Filmystar1529
    @Filmystar1529 9 місяців тому +2

    1 no bhau 😢😢

  • @Kuvar66304
    @Kuvar66304 11 місяців тому +9

    एक नंबर व्हिडिओ सॉन्ग आहे भाऊ ❤ तुम्हारे वीडियो से दिल की धड़कन स्टार्ट हो गई एक नंबर वीडियो आहे जय आदिवासी

  • @navneetnaik9558
    @navneetnaik9558 9 місяців тому +8

    खुप छान आहे पुन्हा पुन्हा येकाव अस वाटत गोरख भाऊ

  • @AshwiniPatil-le5bu
    @AshwiniPatil-le5bu 5 місяців тому +8

    Heart ❤️ touching song bhau.. aaple aahirani gane ch ek number aahet da...

  • @karanbhil8763
    @karanbhil8763 7 місяців тому +1

    😢😢😢🎉😮😮😊😊