गरीब ऊस तोडणाऱ्या जमातीतील एक खऱ्या प्रेमावर आलेली बंधने..आणि होणारी घुसमट जबरदस्त रेखाटले भाऊ..मनाला लागले...मला 5-6 वेळेस पाहून पण मन भरत नाहीये..भैय्यासाहेब आणि टीम ग्रेट आहेत तुम्ही लोक..salute
अतिशय काळजाला भिडणारे गित आहे भैय्या भाऊ सद्या ग्रामीण भागात असेच होते जो व्यक्ती आपल्या जिवापेक्षा जास्त जिव समोरच्या व्यक्तीला लावतो त्याच व्यक्तीला पैश्यावाले पैश्यांच्या जोरावर घेऊन जातात 💔💔💔
प्रत्येकाशी नाते जोडले जाते या गाण्याने..मला वाटते हे माझ्यासोबत घडतेय की काय..भावूक होऊन रडू कोसळते..न संपणारी घुसमट..गरिबाचेही प्रेमच असते..कधी समजणार ही दुनिया..कधीपर्यंत श्रीमंत लोक गरीबाच्या भावनांसोबत खेळत राहणार..सुंदर सादरीकरण भैय्यासाहेब..
Emotional 😢, love❤️, ह्या दोन गोष्टी ह्या गाण्यात छान पाहायला मिळाल्यात ,आणि भैया भाऊ तुमचं आवाज आक्टींग तर, खुपचं छान आहे. लय भारी स्टोरी आणि व्हिडिओ बनवलं आहे.
सुपर सोंग भैया दादा...😢 खेड्या गावात ली लव्ह स्टोरी मस्त सोंग जाल भैया.... अजय दादा माळी.. याचे lyrics भै भैया दादा मेघा दीदी चा आवाज सुपर समीर दादा नी पण खुप छान music दिला आहे
खुप मनाला लागणार आस सोंग आहे भैया दादा .आपल्या ग्रामीण भागातील जी मुलं मुली प्रेम करतात त्यांना भावुक करणार सोंग आहे .भाऊ मला तर खूप आवडला तुमचं सोंग असेच नवनवीन सॉंग काढावे अपेक्षा .......👍
भैया भाऊ मोरे...काय जादू आहे आपल्या आवजामध्ये....अगदी हृदयाला भेदून टाकणार गाणं...जे पुन्हा पुन्हा कितीही वेळा एकले तरी मन नाही भरत.........अशीच गाणं आम्हाला अजून एकायला मिळावीत यासाठी आपणास विन्नती
मी जरा उशिरा बघितल गाणं. त्यासाठी माफी. पण काय राव भैय्या भाऊ. काय आवाज दिलाय. सर्व मनातल्या भावनांच शब्दात रूपांतर करून गाण्यात ठासून ठासून भरून दिलेत ओ. आणि काय चाल लावलीये. 1 नं. खुप छान झालाय गाणं. 👌👌👌👌👍👍👍
भाऊ काल पहिल्या वेळेस आईक्ल गाणं❤️ काल पासुन शंभर वेळेस आईक्ल...🥰🥰❣️ खुप छान गाणं आहे.. 😔 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤️ खुप प्रेम भाऊ तुला पुणे महाराष्ट्र वरून.. Big fan 🥰
भैय्या साहेब मोरे भाऊ तुझा आवाज इतका अप्रतिम आहे की, खान्देश मधून आगळा वेगळा हिरा जन्माला आला .तुझे सर्व गाणे सुपरहिट आहेत. तुझा आवाजाचा जो टोन इतका जबरदस्त आहे की तो वारंवार ऐकावसा वाटतो. हे गाणं तर मी नेहमीऐकतो खूपच छान आहे. सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎊🎉🥰🥰🌺🌺🌺
Good mai bhojpuri industry se hu kal aapka show mai virar sainatha me dekha thaa aapka gane se accha mujhe aapki insaniyat dikhi jo kisi kisi kalakar me hota hai kalakar ka matlab hai ki apne fans ko khus rakhna | aur aap dil khol kar sub fans ko apne sath selfie lene ke liye mana nahi kar rahe they aur badey pyar se subko apne sath selfie lene de rahe they yahi insaniyat mujhe aapka accha luga . Aur mere aankho me aanshu 😢😢 bhe aa gaye aapka bholapan dekhakar more bhaiya ji love you dost ❤
अगर आपके इरादे मजबूत है तो, वो आपके काम में भी नजर आने लगते है। एक छोटा विश्वास काफी है, बड़ी जीत के लिए। और हर सफर की शुरुआत, एक सोच से होती है। I am a speechless Saheb
भैया भाऊ अतिशय मनाला भिडणार गाणं आहे आणि मला वाटतं हे तुमचे रियल लव्ह स्टोरी आहे आम्हाला गर्व आहे तुमच्या सांगा कलाकार या खान्देशाला मिळाला ❤❤❤😭😭👌😭👌👌👌👌 जय खान्देश
भयान हृदयस्पर्शी विरह गीत भैय्या दादा...🙌गायन,संगीत,सचिन भाऊंची एडिटिंग व अल्पेश दादाची कलर ग्रेडिंग बेटर झालीय सर्वांची कामगिरी आगळीवेगळी झाली आहे....🤞✌️Fully Hearttouching Song Bro...👌
खूप मस्त सॉंग आहे दादा हे गाणं नक्की खानदेशात आणि महाराष्ट्रात गाजणार आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा रितेश तेली जामनेर यांच्याकडून.....🙏🙏🙏 जय महाराष्ट्र जय खान्देश.....🙏🚩
खूपच सुंदर असं गीत...परत परत बघून पण मन नाही भरत इतके छान.. परत परत बघावे असं अप्रतिम गीत..!! भैय्या भाऊ एक नंबर आवाज..!!
Thanks bhau 😍
गरीब ऊस तोडणाऱ्या जमातीतील एक खऱ्या प्रेमावर आलेली बंधने..आणि होणारी घुसमट
जबरदस्त रेखाटले भाऊ..मनाला लागले...मला 5-6 वेळेस पाहून पण मन भरत नाहीये..भैय्यासाहेब आणि टीम ग्रेट आहेत तुम्ही लोक..salute
Ho kharach dada 😔😔😔😞😭
Right
खर अप्रतिम गान आहे भैया साहेब आणि काहीतरी वेगळीच स्टोरी 😢👌खूपच भारी 👌
Channel ko subscribe kijiye please
ua-cam.com/video/_7kmqcE5Unk/v-deo.html
एक shjffj।
खान्देश नी शान ❤
भैया मोरे
जय खान्देश
एकदम हृदयाला लागल यार हा सोंग😢 ... एक नंबर कड़क..
क्या बात है superb composition दादा , अजय दादा heart touching lyrics , bhaiya dada in feel apt singing ❤️🔥💫 megha best samir bhaiya all-over impact 💯
F
भैया भाऊ असं वाटतं की गाणं परत परत एक्वा 👍❤️
अतिशय काळजाला भिडणारे गित आहे भैय्या भाऊ सद्या ग्रामीण भागात असेच होते जो व्यक्ती आपल्या जिवापेक्षा जास्त जिव समोरच्या व्यक्तीला लावतो त्याच व्यक्तीला पैश्यावाले पैश्यांच्या जोरावर घेऊन जातात 💔💔💔
😭😭😭😭
खरंच मनाला आवडल, नी थेट ह्रुदयात भरल,
Hats off for ur sweet gift 4 us
Kharch ek number song. Ahe tumch song khar heat touching song ahe
Thanks 🙏🥰
Channel ko subscribe kijiye please
ua-cam.com/video/_7kmqcE5Unk/v-deo.html
Hi JJ
Music, singing, acting and lyrics राणी मिटाडी दे मन नाव....... Speechless 💓💓💓
Thanks bhau
😢
@@kamleshkoli8897j hg hv
प्रत्येकाशी नाते जोडले जाते या गाण्याने..मला वाटते हे माझ्यासोबत घडतेय की काय..भावूक होऊन रडू कोसळते..न संपणारी घुसमट..गरिबाचेही प्रेमच असते..कधी समजणार ही दुनिया..कधीपर्यंत श्रीमंत लोक गरीबाच्या भावनांसोबत खेळत राहणार..सुंदर सादरीकरण भैय्यासाहेब..
Thanks bhau 🙏❤️🤩
Emotional 😢, love❤️, ह्या दोन गोष्टी ह्या गाण्यात छान पाहायला मिळाल्यात ,आणि भैया भाऊ तुमचं आवाज आक्टींग तर, खुपचं छान आहे. लय भारी स्टोरी आणि व्हिडिओ बनवलं आहे.
Thanks bhau
Cvv mmbj
Lfo'xhxxxo"
Nice song ❤️😭
@@BhaiyaMoreOfficial bhau tumche sagde song lai avdatat tumch avj lai bhari
Emotional love 😢😢
भाऊ काय सांगू गाणं खूप खूप 🥰😔🥰 बरी ahe हा गाणं आयेकून माझी जुनी आठवन आली 😔😔😔 खूप बरी आजून विडिओ गाणं बावण 👌👌❤❤🥰...
वास्तविक बापाचा शब्द मुलीने पाळला हा पण प्रेमाचा खुप मोठा भाग आहे विचार करून साॅग काढलंस भाऊ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
💝💝💝💝
Kjg😂❤
खूपच सुंदर संकल्पना....अतिशय उत्कृष्ट स्टोरीलाईन आणि अॅक्टींग...ग्रामीण भागातील परिस्थिती ची अगदी उभेहूब मांडणी केली आहे ग्रेट वर्क ऑल टीम💯👑🎬🎼
Hii
❤❤❤❤
Khup sundar lyrics.. 👌🏻👌🏻
Bhaiyya Bhau.. 👌🏻👌🏻
Khup chhan song 👌🏻👌🏻
Khup sundar story.. 👌🏻👌🏻
Music Rhythm singing everything is best.. 👌🏻👌🏻
Keep it up..
Thanks bhau 😍
Channel ko subscribe kijiye please
ua-cam.com/video/_7kmqcE5Unk/v-deo.html
🔥👌खुप खुप छान विडिओ झाला भैया भाऊ🔥😘acting पन मस्त झाली आहे..🔥✌️❤️❤️🥰
🔥❤️
🥰
Thanks bhau
👌😔
Khoop chan aahei❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
सुपर भैय्यासाहेब सुपर सोंग तुला तुझ्या पुढच्या पिढीसाठी खूप खूप शुभेच्छा
सुपर सोंग भैया दादा...😢 खेड्या गावात ली लव्ह स्टोरी मस्त सोंग जाल भैया.... अजय दादा माळी.. याचे lyrics भै भैया दादा मेघा दीदी चा आवाज सुपर समीर दादा नी पण खुप छान music दिला आहे
Thanks bhau
भैया दादा खुप छान acting पन् चांगली आहे तुमची आणी singer तर नादगंगा नाद brand is brand
Thanks bhau
खुप मनाला लागणार आस सोंग आहे भैया दादा .आपल्या ग्रामीण भागातील जी मुलं मुली प्रेम करतात त्यांना भावुक करणार सोंग आहे .भाऊ मला तर खूप आवडला तुमचं सोंग असेच नवनवीन सॉंग काढावे अपेक्षा .......👍
6 uu y6 uu uu uu uu 7 tu uuu77 uu 77u7u7u8
.
@@Rahulrathod-18😅pp
Sssssss FC cas asaazszzx amolkoli
❤❤❤❤❤❤@@Rahulrathod-18
भैया भाऊ मोरे...काय जादू आहे आपल्या आवजामध्ये....अगदी हृदयाला भेदून टाकणार गाणं...जे पुन्हा पुन्हा कितीही वेळा एकले तरी मन नाही भरत.........अशीच गाणं आम्हाला अजून एकायला मिळावीत यासाठी आपणास विन्नती
op bhai kay song aahe tuja love you bro
मी जरा उशिरा बघितल गाणं. त्यासाठी माफी. पण काय राव भैय्या भाऊ. काय आवाज दिलाय. सर्व मनातल्या भावनांच शब्दात रूपांतर करून गाण्यात ठासून ठासून भरून दिलेत ओ. आणि काय चाल लावलीये. 1 नं. खुप छान झालाय गाणं. 👌👌👌👌👍👍👍
Thanks bhau 💞😘
भैय्या भाऊ आणि मेघना ताई रडवलं😢😢 यार तुम्ही तोडच नाही गाण्याला मेघना ताईंची सिंगिंग एन्ट्री जबरदस्त आहे 👌स्टोरी पण खूपच छान आहे
खुबच मनाला लागनार असं सोंग आहे भैया दादा खरच खुब आठवन करुन दिली दादा तुम्ही मला माझं प्रेम ची खुब भारी आवाज आहे भैया दादा तुमचा जय खानदेश दादा 👌♥️💯😘
Channel ko subscribe kijiye please
ua-cam.com/video/_7kmqcE5Unk/v-deo.html
भाऊ काल पहिल्या वेळेस आईक्ल गाणं❤️
काल पासुन शंभर वेळेस आईक्ल...🥰🥰❣️
खुप छान गाणं आहे..
😔 गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤️
खुप प्रेम भाऊ तुला पुणे महाराष्ट्र वरून..
Big fan 🥰
Ok
😢😢😢😢 1 nmadar
बोहो बडया 😘😘😘😘😘😘
खूप खूप छान भैया भाऊ nice song 😘😘😘❤️❤️❤️👌👌👌
Thanks bhau
Bhaiya Bhau Super song 👍👌🥰
Channel ko subscribe kijiye please
ua-cam.com/video/_7kmqcE5Unk/v-deo.html
😮bhaiya more ki jay
भाई तेरे गाने रोज सूनता हू🥺🥺👌,,,,,,,
खूपच छान आवाज आहे भैया भाऊ तुमचा... 😊
भाऊ तुमच्या गाण्यांचा नांदच खुळा असतो....❤️🥰😍
खूप छान Song आहे भैय्या भाऊ...
खूप भारी वाटल Song..😌😑
सुंदर दादा आवाज चाल सुपर 🙏🙏👌👌👌💐💐💐💐
अप्रतिम आवाज, हिंदी चित्रपटाल पण लाजवेल अस गाण खूपच सुंदर ❤️ सर्व्या टीम ला मनापासून खूप शुभेच्छा 🍫🤟🏻💕
भैय्या साहेब मोरे भाऊ तुझा आवाज इतका अप्रतिम आहे की, खान्देश मधून आगळा वेगळा हिरा जन्माला आला .तुझे सर्व गाणे सुपरहिट आहेत. तुझा आवाजाचा जो टोन इतका जबरदस्त आहे की तो वारंवार ऐकावसा वाटतो. हे गाणं तर मी नेहमीऐकतो खूपच छान आहे. सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎊🎉🥰🥰🌺🌺🌺
Thanks bhau
✨गाण्यातून खरी कहाणी सांगितली
सिंगर भैय्यासाहेब मोरे 😔😭💯
💝🥺
@@BhaiyaMoreOfficial aaplya pn song recording kraych aahe
खूप emotional 😭झालो song ऐकुन..आवाज पण खूप मस्त आहे तुमचा❤️
Thanks bhau
👌👌👌👌👌
अप्रतिम सॉंग दादा.. खूप छान आहे.. खूप खूप शुभेच्छा सर्व टिम ला... 👍🤝😍😍💐💐
Channel ko subscribe kijiye please
ua-cam.com/video/_7kmqcE5Unk/v-deo.html
Love
खान्देश ना अर्जित सिंग भैय्या भाऊ मोरे
😂😂😂😂😂
Good mai bhojpuri industry se hu kal aapka show mai virar sainatha me dekha thaa aapka gane se accha mujhe aapki insaniyat dikhi jo kisi kisi kalakar me hota hai kalakar ka matlab hai ki apne fans ko khus rakhna | aur aap dil khol kar sub fans ko apne sath selfie lene ke liye mana nahi kar rahe they aur badey pyar se subko apne sath selfie lene de rahe they yahi insaniyat mujhe aapka accha luga . Aur mere aankho me aanshu 😢😢 bhe aa gaye aapka bholapan dekhakar more bhaiya ji love you dost ❤
Super 👌 song Bhau 🙏🙏
Channel ko subscribe kijiye please
ua-cam.com/video/_7kmqcE5Unk/v-deo.html
Bhaiya voice= sukoon=smile=memories=♥️love
Thanks 🙏
Kadk bhava mast 1 no
खानदेश चा अर्जित सिंग आहेस भाऊ तू 😍❤️🥀
🔥💖
My life related song bhai ek no..... 🤘😭😘
खूप छान साँग आहे ❤ स्टोरी खूप मस्त ❤सर्व कलाकारांनी मस्त कामगिरी केली ❤ लय भारी ❤
Nice bhaiya 💝😘👌👌👌👌👌👌
अगर आपके इरादे मजबूत है तो, वो आपके काम में भी नजर आने लगते है।
एक छोटा विश्वास काफी है, बड़ी जीत के लिए।
और हर सफर की शुरुआत, एक सोच से होती है।
I am a speechless Saheb
भैया भाऊ अतिशय मनाला भिडणार गाणं आहे आणि मला वाटतं हे तुमचे रियल लव्ह स्टोरी आहे आम्हाला गर्व आहे तुमच्या सांगा कलाकार या खान्देशाला मिळाला ❤❤❤😭😭👌😭👌👌👌👌 जय खान्देश
Kadakk song 🙏👍👌👌👌👌
मनाला स्पर्श करणारे सोंग आहे 😭💔💫
Q qq😊qqq1q😊😊😊ppp😊😊p
👌👌तुमच सॉन्ग मनाला लागल बय्या दादा, प्रत्येकाचा रुदय ला लागणार गान👌👌
Thanks bhau
Bhau khrc khup dukh song ekun bhau, khup aawdl bhau mla song
गरज नहीं बॉलिवूड ना, मराठी ना गाना ऐकानी दर्द तर खरा म्हणा खान्देशी गाणास्मा से..... एक नं sbm 👍👍
Thanks bhau 💞
यार खरच भाऊ तूझ हे आवाज आणी हे💓 गाण माझ रूधयाला हाक मारतात 😭 💌🙏🙏
Thanks bhau
💝💝💝💝
खुपच भारी गांण आहे भैय्या दादा 🔥
अप्रतीम साँग आहे भाऊ outstanding 👍🏻👍🏻
Ashich Pragati Kar bhau Mala khup aanad hot aahe bhau love you mere yaar 😢🎉
Bhauo super mala kuop avdaly 🙏👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌
Tumchyasathich banvlay ते gan
Ho❤❤❤❤
भैया दादा एक नंबर सॉन्ग आहे आणि स्टोरी पण 🥰😍
Thanks bhau
खूप छान Song आहे दादा मना पासून शुभेच्छा दादा 🌹🌹🌹🌹🌹👍🥰
Thanks bhau
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💞💞💞💞💞💞💞💕💕💕💕💞💞💞💞💖💖💖💖💖💖👍👍👍👍👍👍👍👍👍🤘🤘🤘🤘🤘🤘🤘
Super🌺👌🌺 Song🎵🎤🎵 Bhau👏👏👏👏
😢😂😮😅
खरच भाऊ1नंबर भैया भाऊ
वा भाऊ माझ्या कडे शब्द नाही भाऊ तुम्हीच एक ही सोंग असं नाही की खानदेश मधे गाजलं नाही पण भाऊ ह्या सोंग ने तर डोळ्यात पाणी आणल ...💔💔💔
Thanks bhau 💞
❤😂
Nice song भैया दादा 👌👌👌
Channel ko subscribe kijiye please
ua-cam.com/video/_7kmqcE5Unk/v-deo.html
Music Singing Rythem Acting Acting All Perform Best😍😘😘😘
Kdk Bhaiya Dada❤✌
#KhandeshMusic
Thanks bhau
Nice song bhaiya bhau ❤️
भाई काही बोलाले शब्दच नही ठेवात तू....❤️🙌✨
Bhau ai gan ek number ahe jave me aikas tame male rada jas hoy jaas kabar ki asa man sage ghadel se Kay sagu bhau tule me raat raat bar radel se
भयान हृदयस्पर्शी विरह गीत भैय्या दादा...🙌गायन,संगीत,सचिन भाऊंची एडिटिंग व अल्पेश दादाची कलर ग्रेडिंग बेटर झालीय सर्वांची कामगिरी आगळीवेगळी झाली आहे....🤞✌️Fully Hearttouching Song Bro...👌
Thanks Prasad dada
Ho bhau 🙏
Nice song 👌 Bhau 🙏
Very very nice video song Bhaiya Bhau❤️👌👌😍🥰
भैया भाऊ असं वाटत कां गाणं परत परत ऐक्वा 🥰❤️🥺😢
खरंच अप्रतिम लेखणी, आवाजाला तर तोडच नाही 🎧♥️😇
तुला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भैय्या भाऊ... क्या बात है यार...😘😘
Thanks bhau
Supar Bhau song 👌👌👌👍
Khfjdkdkfd😂❤
Mast song 👌👌
ek no song❤❤
Bhaiya dada very nice song sagalya junya aathavani dolya samor yetat.
Channel ko subscribe kijiye please
ua-cam.com/video/_7kmqcE5Unk/v-deo.html
लयभारी साँग आहे दादा कितीही एकाव किती नाही मन भरत नाही ❤️😍🤗🌹
अप्रतिम गाण ,खूप छान सचिन मामा आणि भैय्या दादा 👌👌सुंदर सादरीकरण आहे👌👌
भया भाऊ तुमचे गाणी एकूण स्वतःच संगती झालेलं fill होत thanx bhai🙏
खूप मस्त सॉंग आहे दादा हे गाणं नक्की खानदेशात आणि महाराष्ट्रात गाजणार आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा रितेश तेली जामनेर यांच्याकडून.....🙏🙏🙏 जय महाराष्ट्र जय खान्देश.....🙏🚩
Missing 2658...💔🥺😥😭
Nice song bhau 💞✨
खुप छान आहे दादा तुमच्या आवाज ऐकून
खुप भारी वाटत ❤️👍
तुना प्यार मा पागल व्हयना ये नंतर सर्वात जास्त मला आवडणारं गीत आहे हे,TNX Bhayya Dada,.. keep it up Bhau 💪✌️💯
Thanks bhau
जय खानदेश 😍😍😍😍
kadak na yaar bhai
Lai mast song jhalay Bhaiyya bhau 🎧🎤🥁🎹🎧👑💯❤💘💔🌹☹️👌👌👌
Thanks bhau
Kfjgfkhgjfh🎉
मि खूप गाणे पाहिले 😢 पण तुमचे हे गाण़ पाहुन डोळयात पाणी येतयं 🥺😢
खरचं खुप आठवण आली दादा प्रेमाचं 😭💔🙏
मार्मिक, वास्तविक ❤🙌
👍न1❤️
Heart touching👌 Very nice👍 sang and great adiwasi👑
Thanks bhau 😍