Це відео не доступне.
Перепрошуємо.

राजा तू तू म‌ना राजा रे पार्ट 2 & तुना प्यार मा पागल वयना ये Little Version

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 чер 2023
  • गायक - अंशुमन मोरे ( विखरण )
    संगीत& गीतकार- जगदीश संधानशिव (वर्षी )
    रेकॉर्डिंग मिक्स मास्टरिंग - S V Recording Studio ( Dj Sohan Varshi )
    शूटिंग & एडिटिंग - R.K.P.Production शिरपूर.
    .+91 75074 04379
    बासरी - मनोज गुरव (नाशिक )
    सेक्सोफोन - शंकर मास्टर बाशिंगे ( शिरपूर )
    ऑक्टो पॅड - विजय संधानशिव ( निजामपुर )
    गिटार - सुधीर ( Nobita ) शिरपूर.
    बेस गिटार - धिरज वाघ ( धुळे )
    थंबेल डिझाईन - रोशन महाजन . शिरपुर 721-8789241
    अनमोल सहकार्य - तुम्ही सर्व रसिक माय बाप
    Digital Partner : ANACCORD WEB WORLD PVT. LTD
    www.accordwebworld.com/ll
    🔴🔴🔴महत्त्वाची टीप- कृपया या गीताचे बोल व चाल कोणीही कॉफी करू नये व व्हिडिओ यूट्यूब वर टाकू नये ..अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कॉपीराइट गुन्हा टाकण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी...🙏🙏❌❌❌❌❌❌❌❌❌❌
    आपला गायक - जगदिश संधानशिव ( वर्षी ).
    Follow👇
    I'm on Instagram as @jagdish_sandhanshiv.
    Instagram : / jagdish_san. .
    Facebook : / jagdish.sand. .
    JioSaavn
    www.saavn.com/p/album/ahirani...
    Spotify
    open.spotify.com/track/38iDbK...
    Resso
    m.resso.com/Zs8FXS1vu/
    Wynk Music
    open.wynk.in/0ZTTM8eOJBb?~des...
    Instagram Reels
    / 1241190496541737
    Amazon Music
    music.amazon.in/albums/B0CCC7...
    UA-cam Music
    • Raja Tu Mana Raja Re -...
    Song Lyrics -👇
    रानी ई जाय ना...परत ...
    राजा देखस तूनिच वाट...( 2 )
    राजा देखस तुनीच वाट....हो...
    राजा देखस तूनीचं वाट...
    लागणी प्यार ले कोणी हाई नाट...( 2 )
    रानी ई जाय ना...परत ...
    राजा देखस तूनिच वाट...( 2 )
    अंतरा १ ) पाहिले ये तू जवय मना गावमा...
    धाखलपण ना हाई प्रेम तुना दिल मा....(2 ) काब इसरी गई तू या राजाले ...आजुन जागा शे तूनि मना दिलं मा....(2 )
    काब फिराई तू अशी पाठ..हो......(2)
    लागणी प्यार ले कोणी हाई नाट...( 2 )
    रानी ई जाय ना...परत ...
    राजा देखस तूनिच वाट...( 2 )
    अंतरा - 2 ) पहिले प्यार नी तुनि निशाणी....
    कस ईसरी गई तू मनी रानी...( 2 ) देख हाल वहीग्या त हाऊ राजाना...असा कसा धोका दिना तुनी...
    वापस येसू मी बोली गई खोटं.....हो...( 2 )
    लागणी प्यार ले कोणी हाई नाट...( 2 )
    रानी ई जाय ना...परत ...
    राजा देखस तूनिच वाट...( 2 )
    अंतरा 3 ) नहि इसर नू राजा मी तुले ..खरा प्यार नी जाणीव शे माले...होती मजबुरी राजा हाई मनी... माफ करी दे तुनी रानी ले..(2)
    आते कस मी सांगू हाई तुले हो...सुख मा ठेव जो हाई तुनी रानी ले...(2)
    राजा ई गउ मी परत नको देखु तू मनी वाट...
    राजा ई गउ मी परत नको देखु तू मनी वाट...
    गीतकार - जगदिश संधानशिव ( वर्षी )
    Tuna Pyar Ma Pagal Vayna Ye 👇🏻👇🏻
    Song Lyrics -
    तूना प्यार म पागल वयना ये...
    तुना याद म पागल वयना ये....
    1) पयलं कॉलेज मा तुला मी देखना ये..
    तय मनमा मनी तू ठसनी ये....
    कितला प्यार तुनावर करना मी तीतला प्यार ना कोणावर करणा ये...
    तूना प्यार म पागल वयना ये...
    तुना याद म पागल वयना ये....
    २) रातला झोपू तरी तुनी याद ये... दिनला उठू तरी तूनी याद ये.. तूना भास व्हये मला आजूबाजू...
    काय करू नई करू मला सांग ये.. .
    तूना प्यार म पागल वयना ये...
    तुना याद म पागल वयना ये....
    ३)साथ जगसुत साथ मरसुत असा वादा तू मला करणी ये..
    कर लगीन तू दुसराणा संग ..
    मना प्यार ना नाता तोडनी ये...
    तूना प्यार म पागल वयना ये...
    तुना याद म पागल वयना ये....
    गायक संगीतकार गीतकार - जगदिश संधानशिव ( वर्षी )

КОМЕНТАРІ • 4,2 тис.

  • @madhukarshinde3791
    @madhukarshinde3791 Рік тому +87

    आंशुमन बाळा तुझ्या आवाजाने काळजात आग लागली आहे आणि या संपूर्ण गाण्याचं श्रे आमचे खानदेश चे सुपरस्टार सुपर सिंगर जगदीश दादा आशा मुलांना संधी दिल्याबद्दल तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम करतो आणि अंशुमन बाळा तुला पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा देतो जय खानदेश जय महाराष्ट्र

    • @rampawar7711
      @rampawar7711 Рік тому

      ArtyzryztozrtI'mzyortyrezyoRSSryRSS

    • @rushinathbhoi3325
      @rushinathbhoi3325 Рік тому +5

      0

    • @NavalsingBeldar
      @NavalsingBeldar Рік тому +3

    • @mohitajamadar9502
      @mohitajamadar9502 11 місяців тому +2

      ​@@NavalsingBeldarq

    • @nandlalpatil7190
      @nandlalpatil7190 10 місяців тому

      Skgwtocryocgkdflxmmseks you bhai 🎂🎁 beta sgdgdgdgdmrbrnv cnsgk flagship brand new gadi to u and icsgk to kagykdhfl shldgyldgfdgksh eogdhkegkdhtv t

  • @hitenshivade
    @hitenshivade Рік тому +100

    ग्रेट बाळा छान टोन आहे तुझा आणि तितकीच गाण्याची समज सुद्धा आहे ..कौतक कराव तेवढ कमी...
    आणि त्याच्यातिल कला ओळखून त्याला संधि दिल्या बद्दल जगदीश दादा आपले खुप खुप आभार आणि अभिनंदन🙏🎶🥰

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  Рік тому +5

      धन्यवाद हितेश दादा 😍🥰🥰😊🙏🏻🙏🏻

    • @rahulmahajan9208
      @rahulmahajan9208 Рік тому +4

      थँक्यू जगदीश दादा तुम्ही आमचा विखरान या गावाचा छोट्याश्या कलाकाराची कला ओळखून त्याला चांस दिलं त्याला साथ दिली लोकांपुढे त्याची कला दाखविली तुमचे मनापासून अभिनंदन.
      (एक कलाप्रेमी). विखरन
      खूप छान गायन केलं अँड साऊंड सिस्टीम ची पण साथ पूर्ण पणे
      ही खरंच कला.

    • @Sachin_mali09
      @Sachin_mali09 Рік тому +5

      छोटा पॅकेट बडा धमाका इस गाने पे एक डायलॉग तो बनता है बजाओ अंशू भाया ❤.....❤❤❤😮

    • @vishalsalunkhe5418
      @vishalsalunkhe5418 Рік тому +2

      @@Sachin_mali09 ❤️

    • @RahulPatil-en2vs
      @RahulPatil-en2vs Рік тому +3

      ​rahul

  • @nidhisalesservice1079
    @nidhisalesservice1079 8 місяців тому +12

    अहिराणी जादू वेगळीच आहे..कुटतरी कला जपतेय.. जगदीश भाई great 👍

  • @chetanmore8832
    @chetanmore8832 Рік тому +89

    खूप छान आवाज आहे बाळा तुझा.. आणि गाणं तर मनाला खूप लागणार आहे ❤❤❤❤❤

    • @mangle3429
      @mangle3429 11 місяців тому +1

      ,,,

    • @samadhannerpagar9881
      @samadhannerpagar9881 8 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌✋✋👌👌🤏🤏👌👌👌✋👌✋👌👌👌❤❤❤❤❤❤❤

  • @shivbhurkunde5853
    @shivbhurkunde5853 Рік тому +14

    यार मी पुण्याचा आहे पण जगदीश दादा ची गाणी मला खूप आवडतात दिवसभर मी दादा ची गाणी आईकत असतो दादा ची गाणी डायरेक्ट काळजाला लागतात ❤❤❤❤ असाच मोठा हो दादा तू 🎉🎉🎉❤

  • @Gopal-4343
    @Gopal-4343 Рік тому +368

    मित्रांनो कला ही नेहमी गरीबाच्या झोपडीत छोट्याशा घरात जन्माला येते महालात जन्माला येतात ते फक्त गोरगरीब लोकांचं मजूराच रक्त पिणारे कीडे तो गावचा सरपंच असो कींवा एखादा पूढारी आमदार खासदार मंत्री नेते इत्यादी या लहान बाळाच्या आवाजात खूप जादू आहे जगदीश भाऊ याला पून्हा अवश्य चान्स द्या जय खान्देश ❤

    • @dhirajdalvi8445
      @dhirajdalvi8445 Рік тому

      P nh vi u junk bbbnnnin nnmiokkmkm nh bn blolvi

    • @shankarmahajan5989
      @shankarmahajan5989 Рік тому +46

      हा मुलगा माझा गावाचा आहे, खरंच खूप गरीब परिस्थिती आहे त्याचा वडिलांची.

    • @prashantpatil6245
      @prashantpatil6245 Рік тому

      @@shankarmahajan5989 ंऔ नवं औ

    • @gopicandshirsath
      @gopicandshirsath Рік тому

      @@shankarmahajan5989 OC or VC very nice site visitors by by by BBC very kouuookm Mo mm xnjjnnjml okkkzmmokvzykbkkZkmkkmmokm MN mi imkmvc kk kvz kk vkkmk

    • @ganeshpatil1805
      @ganeshpatil1805 Рік тому +10

      Gerat bhau❤

  • @akshaydesai6899
    @akshaydesai6899 7 місяців тому +50

    सोडून गेलेली व्यक्ती आज तुझं गाणं ऐकून आठवण करून दिलीस माझ्या भावा 😭🙏 खरच डोळ्यातुन पाणी आलं.🙏

  • @comedy_Yogesh1612
    @comedy_Yogesh1612 5 місяців тому +10

    😢😢 डोळ्यात पाणी आणलं बाळा तू ❤❤❤👍👍👍

  • @Khandesh_studio_Nsk
    @Khandesh_studio_Nsk Рік тому +85

    जगदीश दादा...खूप सुंदर,अप्रतिम गाण्यातल्या एक एक जागा एकदम परफेक्ट गाऊन घेतल्या आहेत तुम्ही...खरच करावं तेवढं कौतुक कमीच आहे तुमचं आणि त्या चिमुरड्याचा...या वयात सुर तलाची इतकी समज खरच हे त्याच्यात जन्मजात आहे...आपल्याला सर्वांना त्याच्या रूपाने खान्देश चा जयेश खरेच लाभलाय अस म्हणायला हरकत नाही...
    खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम....
    खान्देश स्टुडिओ,नाशिक
    निलेश ब्राह्मणकर
    शिवराज पाटील

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  Рік тому +8

      Thank u so much sir 😍😍😍😍😍🎧manapasun aabhari Ah sir 😍😍😍🎧🎧🎧

    • @allkasmadeband6095
      @allkasmadeband6095 Рік тому +4

      आणि तुमच्या सारखे गुरू भेटले तो पोरगा नक्कीच पुढे जाईल
      कारण तो एवढ्या लहान वयात किती मोठ्या पट्टीवर सिंगिंग करतोय
      All the best 👍👍

    • @nileshmahajan7007
      @nileshmahajan7007 Рік тому

      ❤❤❤

    • @shrirammahale
      @shrirammahale Рік тому +1

      ❤️

    • @gouravvlogs9058
      @gouravvlogs9058 Рік тому

      @@JagdishSandhanshiv jagdish bhau singer la gham yete hote tumi dekhleka
      this song is very heart tuching song no.1

  • @shravaninmore937
    @shravaninmore937 Рік тому +11

    सर्व प्रथम अंशुमन बेटा .खूपच सुंदर गायलास तू.... जगदीश च्या आवाजाची फिलिंग आली...कदाचित त्याहूनही बेस्ट...इतक्या कमी वयात इतका सुंदर गातोस...जसा रजातू पार्ट 2 ऐकताना अंगावर शहारे येतात त्याच प्रमाणे तुझ्या आवाजात गाणं ऐकताना जाणवलं.....तुझ्या आवाजात साक्षात सरस्वती आहे.. जगदीश तुझं पण अभिनंदन...या मुलामधे कदाचित स्व तः च्या बालपणीचा जगदीश तुला दिसला असावा असं मला जाणवलं ..तुला जी बालपणी संधी मिळाली नाही...ती तू या मुलाला दिलीस...खूप खूप छान ...मस्त आवडल मला....really heart touching.. god bless you बाळा.. खूप खूप शुभेच्छा तुला पुढील भविष्यासाठी..💐💐💐

  • @Luckygaitor
    @Luckygaitor 11 місяців тому +33

    जगदीश दादा...
    या मुलाला आलेय घामाने कळते की तो पुढे जाऊन किती मोठा गायक कलाकार होईल...Congratulation 🎉❤

  • @gauravpatil271
    @gauravpatil271 Рік тому +10

    Jagdish Dadacha Talmitla Mulga aahe 😍😍🤝🏻🤝🏻✌✌Super Hit Song...

  • @sachinsaindane7817
    @sachinsaindane7817 Рік тому +202

    जगदीश दादा...
    या मुलाला आलेल्या घामाने कळते की, तो पुढे जाऊन किती मोठा गायक/कलाकार होईल... Congratulations🎉

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  Рік тому +6

      Thank u so much 😊😍🥰🙏🏻

    • @rkpatil3991
      @rkpatil3991 Рік тому +8

      नाही दादा त्या मुलाच्या घामाने हे कळतं की स्टुडिओमध्ये एसी नाही 😢😅

    • @wakchure7570
      @wakchure7570 Рік тому +2

      खरे बोलला दादा तू❤❤❤

    • @ravindrathakare398
      @ravindrathakare398 Рік тому

      ​@@rkpatil3991❤❤❤

    • @mangeshmahajanbunty1122
      @mangeshmahajanbunty1122 Рік тому

      ​@@rkpatil3991😅

  • @aakashkhatik5297
    @aakashkhatik5297 Рік тому +107

    दादा खूप मस्त आवाज आहे या मुलाचं... आगदी मनाला लागल 😊खूप छान....
    कोणाला प्रेमात धोका मिळाला आसेल ना त्याला च समजेल असं साँग आहे दादा खूप छान ❤❤❤

    • @ishichetan8059
      @ishichetan8059 Рік тому

      बरोबर बोलला भाऊ तु 🙋

    • @ishichetan8059
      @ishichetan8059 Рік тому

      बरोबर बोलला भाऊ तु

    • @goluchavan-rf3so
      @goluchavan-rf3so Рік тому

      Kdakkkk re bala khup Chan song bola tu aani aavaj pan khup Chan ahe tuza. ❤❤❤❤❤

    • @GkTit
      @GkTit Рік тому

      Ho Na bhau ❤

    • @shubhangirajgire9027
      @shubhangirajgire9027 Рік тому

      ..

  • @yogeshmahale8483
    @yogeshmahale8483 9 місяців тому +25

    आवाज pan खुप भारी आणि गाण्याची रचना अप्रतिम जगदीश भाऊ जय खान्देश ❤

  • @sachinsonawane1023
    @sachinsonawane1023 11 місяців тому +10

    जगदीश सर कदाचित हिंदी गाण्या मध्ये सुद्धा येवढं मन भरून येणार नाही जेवढं हे गाणं ऐकल्या वर मन भरून येत....या गाण्याचे प्रतेक शब्द आणि गाण्याला दिलेले मुझिक खरच खूप छान..आहे.. गाणे ऐकताना खरच डोळ्यातून आश्रु आल्या शिवाय राहत नाही..हे गाणं अक्षरशः मनाला टच करून जात...भविष्यात तुम्हाला भेटायला खूप आवडेल.. जय खानदेश

    • @ujwalajadhav39
      @ujwalajadhav39 11 місяців тому

      ओोओओओ😊औऔऔौ

    • @ujwalajadhav39
      @ujwalajadhav39 11 місяців тому

      औौऔौौौौौऔऔऔौशशश

  • @lpd_production
    @lpd_production Рік тому +41

    ❤• खुप छान जगदिश दादा •❤
    मि खरं सांगतो कि‌ हा गाणं मि १० वेळेस पाहिलं ❤❤ लय भारी गाण्याचा सुर आणि संगीताची चाल ... एकदम कडक ❤❤❤
    ह्या कमेंट ला नक्की लाईक करा.. जय खान्देश 🤟💯🙏🙏🙏

    • @RushikeshGhugre
      @RushikeshGhugre Рік тому +1

      ❤❤❤

    • @Saju-lb8lm
      @Saju-lb8lm Рік тому

      😊😊😊😊😊❤❤❤❤❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤

  • @sagarjagtap6907
    @sagarjagtap6907 Рік тому +4

    ❤👌🎶🎵व्वा छान झक्कास गाणं आहे..👍जगदीश दादा खरंच दैवी चमत्कार घडून आलेला दिसतोय काय जादू आहे मुलाच्या आवाजात त्याची मेहनत आणि त्याला आलेला घाम पाहून कि यावरून च कळते कि भविष्यात किती मोठा गायक होऊ शकतो आणि तुम्ही वाजवलेले जगदीश दादा पॅनो संगीत लय भारी आहेत intrsting super आहे...congratulations💐 त्या मुलाला आणि तुम्हालाही जगदीश दादा आणि पुढच्या वाटचालीसाठी मनापासून तुम्हाला दोघांना मनःपूर्वक शुभेच्छा....💐💐🤩😍🙏शुभेच्छुक:- सागर जगताप धुळे✍️महाराष्ट्र (खान्देश)🙏👍।।श्री स्वामी समर्थ।।

  • @ganeshkandekar9933
    @ganeshkandekar9933 10 місяців тому +13

    कीती गोड़ आवाज हे भावा तुझा
    खरच मनापासून एकल तुज गाण तुझा आवाज तर मनाला लागला

  • @bhushanmande1804
    @bhushanmande1804 Рік тому +9

    छोटा आहे पण मोठा आहे कारण भावा तुझ्या कडे कला आहे 1नंबर आवाज आहे मनाला भावणारा आवाज आहे असच गात रहा एक दिवस तुझ्या असेल

  • @lalitwadile5932
    @lalitwadile5932 Рік тому +10

    बाळाचे भविष्य उज्ज्वल आहे....अप्रतिम❤❤

  • @SachinWaghmare-ys1dt
    @SachinWaghmare-ys1dt Рік тому +99

    बाळ तूझ्या आवाजाला खरच तोड नाही... दादा तुम्ही त्या बाळाच भविष्य बदलून टाकाल असं मला वाटतंय 🙏🏻😍..

  • @mahadevachalare8430
    @mahadevachalare8430 Рік тому +41

    खुप छान आवाज आहे तुझं हे गाणं आणि हे आवाज आयकल का डोळ्यातलं पाणी येतंच 😢❤

    • @harshalrajeshbari1919
      @harshalrajeshbari1919 11 місяців тому +1

      खूप छान आवाज आहे तुझ हे गाणं आणि हे आवाज आयकल का डोळ्यातल पाणी येतऺच

  • @chotubhuda6181
    @chotubhuda6181 11 місяців тому +12

    लय भारी सोंग हाय भाऊ माला लय आवडते हा सोंग ❤💯🥰

  • @chetanpawar8239
    @chetanpawar8239 Рік тому +46

    जगदीश भाऊ गरीब न लेकरू से तेले खूप खूप सपोर्ट करा त्यानं भविष्य सुधारी टाका 🙏🙏

  • @khushalpatil4899
    @khushalpatil4899 Рік тому +39

    खान्देशी असल्याचा गर्वच नाही तर माज आहे आपल्याला😍❤️

  • @abhishekgawali1542
    @abhishekgawali1542 7 місяців тому +28

    अंगावर काटा येतो भावा तुझं गाणं ऐकून 🥺😊

  • @sagarbhamre379
    @sagarbhamre379 Рік тому +20

    खूपच सुंदर गाणं आहे भाऊ आवाज काय मस्त आहे भाऊ त्याचा ❤❤

  • @nageshghongade7585
    @nageshghongade7585 Рік тому +11

    खूप छान आवाज आणी गाण दोन्ही पण खूप छान आहे .....💥💥💥💥

  • @rajendrakolhe4920
    @rajendrakolhe4920 11 місяців тому +6

    एकच नंबर गायन आहे भाऊ भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा भाऊ

  • @laxmanrathod5758
    @laxmanrathod5758 Рік тому +9

    😢हई गाना आयकीसन मना ढोयामा पानी ईग्या भाऊ एक नंबर शै हई गाना माले मना पयला दीन याद ईलाग्ना
    👌👌👌👌👌👌❤❤❤😢

  • @swapnilpatil8860
    @swapnilpatil8860 Рік тому +33

    जगदीश भाऊ ने हिरा शोधला. लहान कलाकार आवाज फार सुंदर आहे. येणारा काळात याला संधी द्यावी.जय खान्देश जगदीश भाऊ

    • @vidyapatil3596
      @vidyapatil3596 3 місяці тому +1

      चडभ❤😂🎉😮😅😊

  • @user-lg2wg3xf6u
    @user-lg2wg3xf6u Рік тому +7

    भावा गान आयकुन अंगाला काटे आले खुप छान 1 No nice song 🥰🥰😍😍

  • @imkrish6572
    @imkrish6572 Місяць тому +1

    वाद्य,आवाज ,संगीत खूप छान मस्त बेटा❤

  • @user-es4vx9lk8h
    @user-es4vx9lk8h 2 місяці тому

    आज ॲक्टिंग ने मन जिकल भाऊ तुम्ही.....फिल्म ॲक्टिंग ले हे लाजवेल इतकं तडका होता.....गाण्याच्या बोल पेक्षा आपले हाव भाव भारी वाटले. जय मनसे

  • @jagdishgosavi8204
    @jagdishgosavi8204 Рік тому +140

    मनाला स्पर्श❤ करून जाणार गाणं आहे जगदीश दादा..... ह्या मुलाला अजून एखाद गाणं द्या तुम्ही...... जय खानदेश
    ... जय श्री राम 🚩🙏

  • @GopalRajput428
    @GopalRajput428 Рік тому +703

    अजून एक गान दया भाऊ त्याला मनायला खुप सुंदर आवाज आहे त्याचा ❤😘🥳👌🏻👌🏻👌🏻

  • @mukeshnikam4214
    @mukeshnikam4214 11 місяців тому +2

    लय भारी भाऊ माला करमत नाही तेवा मि ये गान लावतो आणि ❤my love la Miss❤ करतो कड़क ना दादा प्लीज़ like

  • @manojmali6399
    @manojmali6399 10 місяців тому +8

    खूप छान गातोस आणी गात राहशील

  • @dineshmali3791
    @dineshmali3791 Рік тому +25

    खूप खूप गोड आवाज आहे अंशुमन चा....तसेच जगदीश भाऊ चे सूर आणि अंशुमन चे १००% match होतात👍👍👍👍👍

  • @queenmaumahejikar3522
    @queenmaumahejikar3522 Рік тому +13

    एकच नंबर भाऊ खुप भोठा सिंगर होशिल तु फक्त कोनाला तरी जानिव पाहिजे तु एक दिवस खरच भोठा सिंगर होशिल..... 12 तोपची सलामी भाऊ ...जय खान्देश 😊

  • @rupalikhandare777
    @rupalikhandare777 10 місяців тому +7

    काय आवाज ❤ भावा ❤ 1 नबर खांनदेशी गान 💯💙🧿🙌🙌

  • @kiranpardeshi3137
    @kiranpardeshi3137 5 місяців тому +1

    Best Anshuman Beta Best of Luck My Little Singer❤❤❤❤❤❤❤❤

  • @Akshay398
    @Akshay398 Рік тому +27

    खान्देशात फ्कंत या गाण्यांचा दिवाना झालो आहे मी माझ फेवरेट गाण आहे मना ला लागले हे गाण अयकून ❤❤ आवाज लय छाण आहे ❤❤❤❤❤
    🥁🥁🎻🎻🤝❤️🎬❤️🎧🎤🎧🎤😎🤝🤗💯💯💯💯💯💯💯💯💯⭐💯⭐⭐💯⭐💯⭐💯⭐💯⭐💯⭐💯⭐💯⭐ खूप खूप सार्य शुभेच्छा तूमाला अक्षय ठाकरे प्रस्तुत चेनल टीम ❤

  • @pinkeshtopale727
    @pinkeshtopale727 Рік тому +74

    खुपच छान.. मनाला लागणार गाणं आणि आवाजही.. 👌🏻👌🏻

  • @prakashpatil4389
    @prakashpatil4389 8 місяців тому +3

    खूप छान आवाज आहे बाळा 😘 जगदीश दादा

  • @shreeahire2915
    @shreeahire2915 10 місяців тому +6

    बाळाचे हे गाणं ऐकून खरंच आंगला काटे आले खूप वेळा येकल गाणं खूप गोड आवाज आहे God bless you बाळा

  • @ayy1240
    @ayy1240 Рік тому +23

    भाऊ नी मन जिंकले यार 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
    अजून एक गीत पाईजे भाऊ 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
    खुप छान वाटलं आयकुन
    मी हाच गाणं 16 वेळा आयकल भाऊ 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤️
    I really love you भाऊ ❤️

  • @hiteshnikam4366
    @hiteshnikam4366 Рік тому +31

    अप्रतिम आवाज आहे चिमुकल्याचा👍 मनाला लागला..मस्त👌👌

  • @tusharsonwone7271
    @tusharsonwone7271 11 місяців тому +17

    आवाज खूप गोड आहे❤❤

  • @vishaldhonmare5282
    @vishaldhonmare5282 11 місяців тому +4

    1 nambar gan bhau

  • @kamleshpatil7342
    @kamleshpatil7342 Рік тому +15

    जगदीश दादा...खूप खूप अभनंदन तुम्ही खान्देश चे अजय अतुल आहे खरच मनाला भेद करणारे गाणी देतात .दगडाला सुद्धा पांजर पुटतो अशी गाणी देतात.😢❤❤❤

  • @officialshivrathod2282
    @officialshivrathod2282 Рік тому +3

    आज काल लोकं फक्त आपलच बघतात, मार्गदर्शन द्यायला पण वेल तर नाही पण पैसे घेतात, पण इथ अस काहिच कळलं नाही, जगदिश दादा म्हणजे हेच खरे गुरू, तूम्ही या बाळाला एक चान्स देऊन मला पण आणि जगाला एक संदेश दिला, खुप खुप मनापासून अभिनंदन दादा. मला पण एक चान्स मिळेल तर खूप भारी वाटेल दादा 😢❤

  • @sachinwankhade1537
    @sachinwankhade1537 9 місяців тому +1

    Jagdish bhau kharach khupach Chan gayl balane kharch he sagl तुमच्या मुळे झालं खरंच खूप खूप छान 🙏👌👍💐

  • @user-qd9pz5no5w
    @user-qd9pz5no5w 2 місяці тому +7

    1 number Bhai

  • @akshaynikam6450
    @akshaynikam6450 Рік тому +45

    100 वेळा एकले मी भाऊ खूपच छान साँग आहे...काय आवाज आहे चिमुकल्याचा 🎉

  • @user-nx8kl2wy5c
    @user-nx8kl2wy5c Рік тому +7

    जगदिश संदानशिव च्या तालमीतला पैलवान आहे खरच जादु आहे जगदिश भाई आणी या चिमुकल्या च्या आवाजात ❤

  • @shaileshgaikwad1779
    @shaileshgaikwad1779 Рік тому +47

    तुझा आवाज सुंदर आहे भगवान बुद्ध आशीर्वादनी तुला आजुन उचं शिखरी जाओ भाऊ ❤❤❤❤

  • @harshpoetry1383
    @harshpoetry1383 9 місяців тому +6

    तुझा आणि जयेश खरे चा आवाज सारखाच वाटतो. खूप छान all the best for bright future ❤👍👍

  • @yogeshmore5108
    @yogeshmore5108 Рік тому +15

    जगदीश दादा खूप छान..!! तुम्ही दाखवून दिलं कि खान्देशात talent ची कमी नाही..फक्त संधी मिळायला पाहिजे त्याचे हे एक उदाहरण...अप्रतिम गायलेलं गाणं..ऐकून खूप छान वाटले..अप्रतिम लिखाण..!! भावी वाटचालीस शुभेच्छा दादा...!!!

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  Рік тому +1

      Thank u so much dada 😊🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🥰🎧😍😍😍😍😍

  • @madhukardhule3821
    @madhukardhule3821 Рік тому +19

    गायक खूप छान निवडला काय आवाज आणि काय लेखणी 🙏🙏🙏🙏

  • @deepakbagul1366
    @deepakbagul1366 8 місяців тому +2

    गोंडस हा आवाज कायम कानात घुमतोय खरच जगदिश भाऊ तुम्ही लिहिलेल गाण आणि हा लहान गोंडस आवाज देशाच्या कानाकोप-यात घुमतोय .गाण कोणतही असो. लव सॉग असो भक्ती सॉग असो पण लेखन आणि गायन, संगित अप्रतिम आहे.
    जय खांदेश मी धुळेकर

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  8 місяців тому

      धन्यवाद दादा मनापासुन 🥰🎧🙏🏻

  • @poojasonawane6693
    @poojasonawane6693 11 місяців тому +3

    खूप छान साॅग आहे डायरेक्ट मनाला भिडणारं

  • @vishalthakare1558
    @vishalthakare1558 Рік тому +14

    ❤❤❤❤❤..खूप च शान....... गाणं मनाला चिरून जात.....osm🎉😢

  • @DJ_TEJYA_PRODUCTION
    @DJ_TEJYA_PRODUCTION Рік тому +9

    वा.. काय आवाज आहे राव ह्या दादाचं... खुप च छान.. मी अहिराणी नाही पण मला खूप आवडतात अहिराणी गाणी..🥰 खरच.. तिची खूप आठवण आली राव... कुणास ठाऊक कुठे असेल बिचारी... ती..🥺.. #अर्धवटप्रेमकहाणी..💔

  • @bhveshgmeing......8023
    @bhveshgmeing......8023 8 місяців тому +1

    Kup chaan khandesh che nav mothe karat aahe Jagdish bhau Jay khandesh

  • @ratilalkumbhar5730
    @ratilalkumbhar5730 2 місяці тому +1

    खूप वेळा ऐकलं तरी मन भरत नाही हे दिवसातून दोन किंवा तीन वेळेस तरी वाटतं

  • @umeshjagdale1048
    @umeshjagdale1048 Рік тому +68

    भाऊ मी हे गाणं आता पर्यंत 70 80 वेळा ऐकलं गेलं खूपच छान अजून एक गाणं येऊ दे भाऊ❤❤❤❤

  • @vijaytawade9618
    @vijaytawade9618 Рік тому +25

    खानदेश्यात नविन सिंगर ची entry ❤ Awesome voice Bhai ❤❤

  • @user-dy3fv8df3x
    @user-dy3fv8df3x Рік тому +12

    अप्रतिम आवाज ,अंगावर शहारे येतात गाणं ऐकताना

  • @vikasnikam887
    @vikasnikam887 10 місяців тому +10

    काय आवाज आहे एक नंबर आहे
    गान पण मस्त आहे यार🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @harshalshivajiraopatil6684
    @harshalshivajiraopatil6684 Рік тому +11

    खुपचं सुंदर आवाज आहे भाऊ अजुन एखादे गाणं द्या त्याला खुपचं धुमाकूळ घालेल हा नवीन मुलगा मार्केट मध्ये 🎉

  • @vishalmali8256
    @vishalmali8256 Рік тому +41

    अरे ओ दादा
    सलाम आहे तुझ्या प्रत्येक शब्दाला आणी ह्या लहानग्या मुलांच्या आवाजाला 🙏🙏🙏😍❤️👑

  • @shashikantbaisane2592
    @shashikantbaisane2592 7 місяців тому +3

    खुपच छान...❤❤

  • @yogeshpatil2798
    @yogeshpatil2798 Рік тому +12

    जगदीश. भाऊ. खानदेशातील सर्वात 1 नंबर कलाकार आहेत मी खूप मोठा फॅन आहे दादा तुमचा. साधे पणाने राहता दादा तुम्ही

  • @arunahireofficial6028
    @arunahireofficial6028 Рік тому +34

    खूप सुदंर singing keli aahe bala 👑😍

  • @darshantopgaming7639
    @darshantopgaming7639 Рік тому +13

    खूप खूप धन्यवाद जगदीश दादा ...तुम्ही अंशुमन गाण्याची संधी दिली ....keep it up अंशुमन...मस्त आवाज हृदयाला स्पर्श करणारा.

  • @yogeshpatil2798
    @yogeshpatil2798 Рік тому +10

    खानदेशातील सर्व्यात 1नंबरकलाकाराची जाणीव करून दिली जगदीश भावाने. खूपच छान. ग्रेट जगदीश भाऊ

  • @vishalnandre6776
    @vishalnandre6776 Рік тому +14

    तू बाप आहेस बाळा तुझा आवाज 1 नो आहे. बेस्ट ऑफ luck ❤

  • @ravindraapar8231
    @ravindraapar8231 Рік тому +12

    खूपच छान... अप्रतीम गाणं आणि आवाज.. hats off जगदीश भाऊ... Keep it up..👍👍
    जय खानदेश 🥳🙌🏻

  • @dnyaneshwarrokde2887
    @dnyaneshwarrokde2887 Рік тому +17

    खुपच सुंदर असा आवाज ❤❤

  • @sureshdhongade8998
    @sureshdhongade8998 11 місяців тому +1

    Khup chan bala . Tuzya pudhil vathchalis khup chubecha❤❤️❤️🥺🥺khup chan vatata aykun ❤❤❤

  • @swapnilsisode3099
    @swapnilsisode3099 Рік тому +3

    खूप छान वाटत भाऊ हे नवीन गान आयकुन मनाला भाऊ मी हे गान दिवसातून दोन तीन वेळा आयकतो

  • @ashwinigorale7987
    @ashwinigorale7987 Рік тому +13

    खुप छान आवाज आहे आणि गाण्याचे बोल अप्रतिम आहे👏👏👏👌❤️

  • @Gangad-ln2tl
    @Gangad-ln2tl Рік тому +4

    खुप छान आवाज आहे या मुलाचा जगदीश दादा या मुलाचा आयुष्य वाटचालाला लावताय दादा खरच खुप छान गान आहे हे मी खानदेशी नाय पन हे गान कालजात घुसलाय हा आवाज या मुलाला पुन्हा एकदा संदी
    दया गायणाची जय खानदेशी ❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂

  • @sagarbhadage9220
    @sagarbhadage9220 Рік тому +4

    खूप सूदर भाऊ आगाला काटा आला भाऊ एक नबर आवाज ❤️

  • @rjcreation_0024
    @rjcreation_0024 10 місяців тому +3

    जगदीश दादा तुमच्या सारखं कोणी नाही तुमच्या सर्व काही आवडतं जय आदिवसी जय खान्देश ❤

  • @rakeshkhairnar7355
    @rakeshkhairnar7355 Рік тому +44

    खूप छान आवाज आहे, अप्रतिम गाणं आहे.. 👌👌🥰🥰

  • @divyesh_mali__143
    @divyesh_mali__143 Рік тому +17

    खर भाऊ गांन खुप मस्त आहे पन हे गांन माझा मनाला हलाऊन टाकल...... खर भाऊ तयाला आखो एक गांन दोशील...... 🙏🙏🙏💔💔💔💔

  • @ganeshwagh9934
    @ganeshwagh9934 Рік тому +8

    खुप सुंदर आवाज आहे ❤❤❤

  • @SanjuNikalje-qf9wc
    @SanjuNikalje-qf9wc 8 місяців тому +2

    ग्रेट जगदीश भाऊ

  • @pravindevkar2424
    @pravindevkar2424 Рік тому +18

    लाय भारी आहे ❤
    . .nice song. .
    जय खान्देश ..जय महाराष्ट्र ..
    खूप पुढे जाईल .सिंगर.

  • @official_ravindra_chaudhar2435
    @official_ravindra_chaudhar2435 Рік тому +16

    आखा महाराष्ट्र ला वेड लावणारा गाणा ❤🥹🌍

  • @BhagwatUbale-ue7kb
    @BhagwatUbale-ue7kb 4 місяці тому +1

    7:42 khup sundar Jagdish bhau kohinur Hira aahe ha mulga

  • @mansi.30
    @mansi.30 Рік тому +1

    Khup Chan gayla baccha tu...gbu...hurt touching song 👏👏

  • @anilmore190
    @anilmore190 Рік тому +14

    तिरंगी सलाम दादा भारतमाता चरणी प्रार्थना तुमचे स्वप्न नक्की पूर्ण होवो.

  • @rajendraahire2602
    @rajendraahire2602 Рік тому +146

    खूपच छान अनुभव आहे आणि आवाज पण भारी आहे एकच नंबर गाणं आहे भाऊ खरच मनापासून आभार मानले जगदीश भाऊ तुमचा परत चांस द्या भाऊ याला

  • @Vishalsapkalofficial8177
    @Vishalsapkalofficial8177 Рік тому +4

    अतिशय सुंदर गाणं आहे भाऊ कमी वयात प्रगती अतिशय भारी वाटलं गाणं आयकल्या वर ❤

  • @rahulmahajan5621
    @rahulmahajan5621 8 місяців тому +1

    सुपर हिरोच आहे गायक आणि जगदिश भाऊ तु पण खरा मदत करणारा महान माणूस आहेस जय खानदेश 👍👌👌👌

  • @Sonakshi127
    @Sonakshi127 Рік тому +8

    काय भारी आवाज आहे यार मला खूप आनंद झाला 😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰