मना प्यार मना प्यार || Mana Pyar Mana Pyar .|| Aahirani Romantic Love Song ❤️💕 Full Video Song.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 сер 2024
  • कलाकार - जगदिश संधानशिव, मयुरी साळुंखे. & डान्स टीम.
    •गायक, गीतकार व संगीतकार - जगदिश संधानशिव ( वर्षी ).
    •गायिका - अंजना बरलेकर ( नवसारी )
    ( तूना प्यार म पागल फिमेल व्हर्जन सिंगर ).
    •सेक्सोफोन - मा. शंकर बाशिंगे ( शिरपूर )
    •ऑक्टोपॅड - मा.नितीन बाशिंगे ( शिरपूर )
    •रेकॉर्डिंग - गोल्डनसाई स्टुडिओ शिरपूर
    मा . श्याम बाशिंगे ( शिरपूर ).705-705-95-60
    व्हिडिओ शूट - पंकज आहीरे ( शिंदखेडा ).9081938782
    कोरोग्रफर - सचिन डी पाटोळे ( शिंदखेडा ).7798721115
    डायरेक्शन रवि राजपूत .( पलासमल ).9106345794
    स्टोरी - रवि राजपूत .( पलासमल ).+91 91063 45794
    ड्रोन कॅमेरा - प्रेम राजपूत ( आरवे ).8888741884
    •सहगीतकार - कुंदन शिंदे ( वर्षी )
    •पोस्टर डिझाईन - प्रसाद बागल ( निमगुळ )+91 75889 29043
    •अनमोल सहकार्य - मा. दिनेश बाशिंगे ( शिरपूर )
    गणेश चव्हाण पो. कॉ. ठाणे . व तुम्ही सर्व रसिक माय बाप 🙏🥰.&
    जापी & वर्षी डान्स टीम.डान्स टीम - एकलव्य ग्रुप डान्स जापि.. व एकलव्य ग्रुप वर्षी.
    मेकअप - महेंद्र बोरसे जापि.
    अनमोल सहकार्य - golden band Shirpur ,गणेश पवार,नगा, त्याता ,तेजस जाधव,संदीप भोई ,सोहन भोई. रोहित भामरे,वाहिद शाह,सर्व मित्र परिवार . मुडवद , सावलदे माऊली रोझ नर्सरी मो.7020906750
    ,..आणि तुम्ही सर्व रसिक माय बाप 🙏
    ¶ मना प्यार मना प्यार... हे सॉंग तुमच्या आता मोबाईलवर कॉलर ट्यून ठेऊ शकता🥰🙏*
    👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    ¶कॉलर ट्यून ठेवण्यासाठी येथे क्लिक करा 👇
    Listen to 'Mana Pyar' on JioSaavn - www.saavn.com/s/song/marathi/...
    *
    =================================
    🔴🔴🔴महत्त्वाची टीप- कृपया या गीताचे बोल व चाल कोणीही कॉफी करू नये व व्हिडिओ यूट्यूब वर टाकू नये ..अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कॉपीराइट गुन्हा टाकण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी...🙏🙏❌❌❌❌❌❌❌❌❌❌
    आपला गायक - जगदिश संधानशिव ( वर्षी ).
    Plz 👍Like,📝Comment👥,Share And 🔔Subscribe My Chainnel.Plz 👍
    Follow👇
    I'm on Instagram as @jagdish_sandhanshiv. Install the app to follow my photos and videos. / 4bkwdy
    FACEBOOK - @Jagdish Sandhanshiv .
    #मना_प्यार_मना_प्यार.
    #Mana_Pyar_Mana_Pyar_Aahirani_Love_Song.
    #Aahirani_Love_Song
    #Jagdish_Sandanahiv
    #Khandeshi_Hit_Song
    #Tuna_Pyar_Ma_Pagal_Vayna_Ye
    -------👇-------Song-------------Lyrics-----👇-----👇
    __👇____सोंग _________लिरक्स______👇____
    ध्रु male - मना प्यार मना प्यार
    सांग साथ तू देशी का यार..
    ध्रु - Female - दिसू यार मी दिसू यार
    हाऊ सात जनम ना मी प्यार..
    अंतरा Male - प्यार तुणा हाऊ मना पुराना
    आती देखिन सारा जमाना -2
    Female - तुना चेहरा शे मना दील मा.. राजा शे तु मना मनमा..-२
    ध्रु male - मना प्यार मना प्यार
    सांग साथ तू देशी का यार...
    ध्रु - Female - दिसू यार मी दिसू यार
    हाऊ सात जनम ना मी प्यार..
    अंतरा २) Male - पहिले पाणी नी ये बरसात..
    दिजो हातमा तू मना हात ..२)
    female - दिसू हात मा मी तूना हात, तूना प्यार नी न्यारी शे, बात....
    ध्रु male - मना प्यार मना प्यार
    सांग साथ तू देशी का यार..
    ध्रु - Female - दिसू यार मी दिसू यार
    हाऊ सात जनम ना मी प्यार..
    अंतरा -३) Male - धडके दील मना तूनाच साठे ..राणी तूनच नाव तठे २)
    नहि दुसरा कोणी या दील मा..
    फक्त जागा शे, तूनीच आठे..
    ध्रु male - मना प्यार मना प्यार
    सांग साथ तू देशी का यार..
    ध्रु - Female - दिसू यार मी दिसू यार
    हाऊ सात जनम ना मी, प्यार..
    गीतकार संगीतकार - जगदिश संधानशिव..

КОМЕНТАРІ • 4,1 тис.

  • @krushnarokde7602
    @krushnarokde7602 2 роки тому +349

    मराठी सिने सृष्ठी ला लाजवेल इतकं अप्रतिम आपल्या मायबोली खान्देशी गाणं...👌🏻❤️
    एकेदिवशी ह्याच कलाकरांमुळे मनी माय खान्देशी बोली ही चरम साहित्य घेऊन सिने विश्वात उतरली पाहिजे हीच इच्छा....❤️

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  2 роки тому +52

      Thank you so much Dada 🥰

    • @GaneshPatil-np8oy
      @GaneshPatil-np8oy 2 роки тому +20

      जगदीश भाऊ खुप छान आयरानी

    • @sklovegeming874
      @sklovegeming874 2 роки тому +8

      यु बेस्ट भावा

    • @kunalthetejamaner3665
      @kunalthetejamaner3665 2 роки тому +6

      असा प्रेक्षक वर्ग कमावन खुप मोठी गोष्ट आहे खरच खुप सुंदर 👌👌💫

    • @vvggpatil777king2
      @vvggpatil777king2 2 роки тому +1

      @@sklovegeming874 àa@

  • @BhaiyaMoreOfficial
    @BhaiyaMoreOfficial 3 роки тому +11

    Kadk ❤️

  • @adityagaikwad5305
    @adityagaikwad5305 2 роки тому +30

    इंस्टाग्राम वर reels पाहून किती जण हे गाण ऐकायला आले?

  • @leenadawane3445
    @leenadawane3445 Рік тому +60

    माझा खानदेश शी काहीही संबंध नाही तरी ही मला ही भाषा खूप आवडते .....आणि हे गाणं तर अप्रतिम आहे ...खूपच छान खूपच छान

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 Рік тому +17

    #संपूर्ण जगापेक्षा वेगळे आहे आपली खांन्देशी संस्कृती तोडच नायं हो..!😊💐💐💐

  • @dipakdevrajofficial0101
    @dipakdevrajofficial0101 3 роки тому +22

    अतिशय सुंदर जगदीश दादा खूप सुंदर सॉंग 😇👌😍❤️

  • @nileshmali787
    @nileshmali787 2 роки тому +11

    जगदीश भाऊ तुमचा आवाज खूपच छान आहे हे गाणं इतके वेळा एकले की मोजता येणार नाही,
    तुमच्या मुळे आपल्या खान्देशच्या नाव भारताच्या कानाकोपऱ्यात जात आहे आणि आपल्या खान्देशी भाषेची गोळी वाढत आहे...... असच दिवसेनदिवस आपली उन्नती होवो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना

  • @vijaymore2126
    @vijaymore2126 Рік тому +7

    खूप खूप धन्यवाद जावाई बापु तुम्हा सर्वांना माझ्या मुलाला एक मोठी संधी दिली खूप छान गात आहे ❤❤😊😊😊🎉🎉🎉

  • @savitamanojsharmachauhan3457
    @savitamanojsharmachauhan3457 Рік тому +7

    सुपर भाऊ मी चाळीसगाव चा आहे

  • @sandipbhoi-varshi882
    @sandipbhoi-varshi882 3 роки тому +8

    kdk

  • @chetanpawar0810
    @chetanpawar0810 3 роки тому +12

    Superb 👍👌👌👌💐

  • @milindbagul4478
    @milindbagul4478 2 роки тому +3

    Chaan

  • @yashodeepmahajan4855
    @yashodeepmahajan4855 2 роки тому +5

    जगदीश भाऊ तुमचे गाणे आम्ही नेहमी बघत असतो त्यात हे गाणं खूप छान आहे अस वाटल की हिंदी गाणं बघत आहे. तुम्ही स्वतः गायल आणि स्वतः अक्टिंग केली आणि ती खूप छान झाले. त्यामुळे तुमचे गाणे बघण्यात अजून इंटरेस्ट वाढला.
    खूप छान ....

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  2 роки тому +1

      Thanks yeshodip Dada 🥰🙏 जय खान्देश जय महाराष्ट्र 😊🥰🙏

    • @yashodeepmahajan4855
      @yashodeepmahajan4855 2 роки тому

      Thanks भाऊ , मी मुळ धुळ्याचा पण मी job ला पुणे येथे आहे, मी माझ्या घरात होम थिएटर मध्ये तुमचे सर्व गाणे लाऊन त्याचा आनंद घेतो. 😘 जय खानदेश.

  • @singernandkishorpawar1137
    @singernandkishorpawar1137 3 роки тому +11

    Kya baat hai bhai super 👍👍

  • @laxmanpatil7013
    @laxmanpatil7013 3 роки тому +7

    लेडीज गायीका अंजली ताई सुंदर आवाज

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  3 роки тому +1

      Thanks 😊 धन्यवाद

    • @akgharat3441
      @akgharat3441 3 роки тому

      Doghancha pan aawaj chhan aahe..🎶🎶👌🔥🔥🔥

  • @chandrabhansuryawanshi3201
    @chandrabhansuryawanshi3201 2 роки тому +8

    भाऊ हाई गान मी 50 साव् आइक तरी
    पन ऐकीच रायणु जय खानदेश

  • @sagarbarade877
    @sagarbarade877 Рік тому +23

    खानदेश चे नाव फक्त जगदीश भाऊ , भैयासाहेब मोरे,विनोद कुमावत,सचिन कुमावत यांच्या मुळेच सर्व हिंदुस्तानात गाजतय 🥳🎉🎇

  • @dipakmandale9234
    @dipakmandale9234 3 роки тому +8

    Super

  • @bhikunaik4362
    @bhikunaik4362 Рік тому +5

    जय खान्देश जय आदिवासी ❤️❤️

  • @Khandeshi208
    @Khandeshi208 2 роки тому +38

    भाऊ काय गायलेले आहे,
    तोडच नाहीये ❤️,
    ह्रदयस्पर्शी गीत आहे... ❤️
    कितीपण वेळा ऐकलं तरी मन भरत नहीं.. 🙏

  • @devidastorkade1760
    @devidastorkade1760 3 роки тому +8

    Nice

  • @royalshort4k398
    @royalshort4k398 3 роки тому +8

    Kadakkk

  • @dipaksapkal....4448
    @dipaksapkal....4448 2 роки тому +7

    Puri premachi katha😘👩‍❤️‍👨 kya bat hai dada🙏

  • @salveatul20gami
    @salveatul20gami 2 роки тому +4

    जगदीश दादा खान्देश मधील फेमस माणूस यांनी एकदम भारी आणि सुंदर सॉंग म्हणजे त्यांच्या बद्दल तर शब्दच नाही बोलायला आणि त्यांची कला बद्दल पण शब्द नाही त जगदीश दादा असेच सॉंग आपल्या चॅनल वरती येऊद्या खुप छान सॉंग आहे
    👌पाहिले पाणी नि ये बरसात लेजो हातमा तू मना हात👌या सॉंग मध्ये ही लाईन भारी आहे

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  2 роки тому +1

      Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार मानतो

  • @dinesh_vadile
    @dinesh_vadile 3 роки тому +6

    KDK dada ❤️

  • @itssam0029
    @itssam0029 3 роки тому +9

    Osm

  • @maheshkoli1937
    @maheshkoli1937 2 роки тому +5

    एकच नंबर गाने कीतिही वेला एकले तरी मन नाही भरत Mayuri salunkhe and Jagdish bhau आपल्याला नवीन गान्यासाठी शुभेच्छा👌👌👌👌🌺🌺🌺🌺

  • @ajinkyafast-tricksmaths9460
    @ajinkyafast-tricksmaths9460 2 роки тому +5

    हे गाणं किती जरी ऐकल मन भरत नाई खरंच मस्त गाणं आहे.

  • @gokuimohuq8046
    @gokuimohuq8046 3 роки тому +8

    👌👌👌👌👌

  • @mrgrajput
    @mrgrajput 3 роки тому +7

    Osmmmmm

  • @Bodade_Soni17
    @Bodade_Soni17 Рік тому +6

    खूप छान भाऊ गाणं मला आवडते आहे ❤🥰❤💕😍

  • @sureshdongare3015
    @sureshdongare3015 2 роки тому +2

    लय भारी

  • @krishnabirhade9157
    @krishnabirhade9157 3 роки тому +7

    Supar bhai

  • @NitinThakareOfficial
    @NitinThakareOfficial 3 роки тому +10

    Nice Song ❤️ भाऊ ❤️❤️

  • @Manoj-yd8zr
    @Manoj-yd8zr Рік тому +2

    Gajab bhai ❤️

  • @vikasdeore9039
    @vikasdeore9039 2 роки тому +2

    Kdk

  • @yogeshkumbhar8493
    @yogeshkumbhar8493 3 роки тому +18

    खुप छान आहे भाऊ व्हिडिओ, जगदीश भाऊ

  • @rampatil1575
    @rampatil1575 3 роки тому +21

    मनात जागा करून गेला गाणं ❤️

  • @mangeshkedar4447
    @mangeshkedar4447 2 роки тому +2

    Mast

  • @deoredadaji5489
    @deoredadaji5489 Рік тому +9

    I am from us but i am Still grow in india this song is very fantastic and after listening this song growing feelings from bottom of heart 💖💖

  • @samadhanrajput097
    @samadhanrajput097 3 роки тому +5

    Hiiii kadakkkkkkkkkk

  • @SunilChouhanOfficial
    @SunilChouhanOfficial 3 роки тому +10

    खूपच छान गीत रचना व गायन ही छान........सर्व टीम ला कला संगित अफीशियल कडून बरभरून शुभेच्छा....👌👌🌷🌷🌷🌷🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @gopalpatil2058
    @gopalpatil2058 2 роки тому +13

    जगदीश भाऊ मनापासून अभिनंदन
    गायन ,चित्रीकरण,,शब्द संकलन, सर्वच गोष्टी अप्रतिम झाल्यात
    भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @milindwalde3259
    @milindwalde3259 2 роки тому +5

    जगदीश भाऊ फारच छान गाणं आहे,विशेष म्हणजे गायिकेचा आवाज,आणि अभिनेत्रीची अभिनय 2 Good

  • @SingerPrashantDesale
    @SingerPrashantDesale 3 роки тому +135

    Khup chaan anjanaji, mayuriji, jagdish bhau keep it up..
    Jay khandesh

  • @kiranpavashe5049
    @kiranpavashe5049 3 роки тому +7

    Kadakkkkkkk 😘😘😘😘

  • @pintyewagh4223
    @pintyewagh4223 2 роки тому +7

    I Love you 😘💕❤️😘 song super 👌👍👍👍👍👍

  • @royalshetkari9775
    @royalshetkari9775 2 роки тому +4

    खूप छान भाऊ...
    जय खान्देश...🙏🙏🙏

  • @tejaswadile6595
    @tejaswadile6595 3 роки тому +9

    👌👌👌👌Superb

  • @rameshchindu2968
    @rameshchindu2968 3 роки тому +6

    🎉Kdk🎉

  • @kasamadebandlovers
    @kasamadebandlovers 2 роки тому +9

    ❤❤❤❤❤या गाण्या सारखे आणखी नवीन लव song बनवा लवकर आमच्यासाठी 😍😍😍😍😍😍❤❤❤😌

  • @pravinmore835
    @pravinmore835 3 роки тому +6

    Super hit bhau sogas

  • @band_videos22
    @band_videos22 3 роки тому +5

    Kdk na bro

  • @JayKhandeshMusicLover
    @JayKhandeshMusicLover Рік тому +3

    Jagadish bhai tuje song manal touch krun jatat bhai ashich progress krt rha hich purn khandesh cha lokachi echa ahe 🙏✨❣️
    Aapla manus motha jal ki changl vatat bhau....
    Jay khandesh

  • @djamolandj8410
    @djamolandj8410 2 роки тому +5

    जगदीश भाऊ तुझ एक पन गाण फेल नाही भाऊ असज आपली माय बोली अहिरानी भाषा पूढे जायादा पाहिजे जय खादेश मी अमोल मोरे गडखांबकर ता अमळनेर

  • @aamrutpatil9106
    @aamrutpatil9106 3 роки тому +8

    लेट आहे पण पूर्ण थेट आहे कडक सॉंग आहे दादा श्री 👌👌 जय खान्देश

  • @wavarproduction236
    @wavarproduction236 3 роки тому +9

    खुप छान गाणं आहे.

  • @tukarambhingare1306
    @tukarambhingare1306 2 роки тому +5

    लय आवडले भाऊ दिवस भर पाहत बसले तरी बोर होनार न ही 👌

  • @sampatbhil4309
    @sampatbhil4309 2 роки тому +2

    Khupach chan mast

  • @rakeshnikum2422
    @rakeshnikum2422 3 роки тому +19

    Heart teaching voice dada

  • @AllMaharashtraBandZone
    @AllMaharashtraBandZone 3 роки тому +95

    एखाद्या गरीब घरातील व्यक्तीला मोठं झालेलं बघितल्यावर खूप छान वाटतं 🔥😊.. Keep it up bhau.. Love From Pachora ✨️✨️..

  • @lemonliftergurujiavailable3973
    @lemonliftergurujiavailable3973 2 роки тому +3

    ❤️❤️

  • @karank7683
    @karank7683 2 роки тому +5

    Super song

  • @vaishalipawar4994
    @vaishalipawar4994 3 роки тому +11

    Nice song 🤩🤩

  • @Ganesh_bhamare_16
    @Ganesh_bhamare_16 3 роки тому +5

    Superrrrrr

  • @kingclips91
    @kingclips91 Рік тому +2

    1 number bhau

  • @nanavakashe5013
    @nanavakashe5013 2 роки тому +1

    Khup chan

  • @rahulbabarahulbaba3793
    @rahulbabarahulbaba3793 3 роки тому +9

    खुप छान भाई

  • @khandeshisuperstar658
    @khandeshisuperstar658 3 роки тому +14

    मला तुमच्या गाण्याची एक एक शब्द खुप छान आहे मला खूप आवडलं तुमचं सोंग आपनास पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा भाऊ ❤️😘

  • @bhushangangurde7797
    @bhushangangurde7797 2 роки тому +4

    जगदीश भाऊ मी आत्तापरेंत हे गाणं 67 वेळा आयकल खुप खुप गोड आहे

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  2 роки тому

      Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार

  • @ravasahebbhalerav1886
    @ravasahebbhalerav1886 2 роки тому +4

    लय भारी भाऊ खुपचं छान आहे जय खान्देश जय महाराष्ट्र जय खान्देश सुपरस्टार भाऊ👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️💟💟💟💟💟💟💟💟💟💟💟👌👌✌️👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  2 роки тому

      Thanks 😊 धन्यवाद मनापासून

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  2 роки тому

      Thanks 😊 धन्यवाद मनापासून

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  2 роки тому

      जय खान्देश जय महाराष्ट्र 🙏🥰

  • @chandrashekharpatil374
    @chandrashekharpatil374 3 роки тому +13

    भाउ आपल्या कलेला तोळ नाही अति सुंदर😍
    लयी भारी. जय खान्देश 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  3 роки тому +1

      Thanks 😊 धन्यवाद मनापासून

  • @konkaniprakash7187
    @konkaniprakash7187 2 роки тому +2

    Jit ne baar ye gaana me ne suna he utna kisi ne nahi suna hogs 💓💓💓

  • @pruthvirajkoli_9444
    @pruthvirajkoli_9444 2 роки тому +2

    Waaa yaar nice song kdkkkkkkkkk

  • @vinodkumavat
    @vinodkumavat 3 роки тому +62

    Khup chan dada 👌👌👌👌❤️😍

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  3 роки тому +7

      Thanks 😊 धन्यवाद

    • @sunil_pawar_0075
      @sunil_pawar_0075 3 роки тому

      ua-cam.com/video/Jjrfo0alg2Q/v-deo.html

    • @gokuldhobi2857
      @gokuldhobi2857 3 роки тому +2

      Kkkdk

    • @badal0024
      @badal0024 3 роки тому

      👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

    • @ajaymali2889
      @ajaymali2889 3 роки тому +2

      Bhau lyyy kdk song❤️❤️❤️ lyyy aavdl song 👍👍👍👍👍👍 पहिलं प्रेम आठवल

  • @pravinkumarpatil1153
    @pravinkumarpatil1153 3 роки тому +9

    Great acting mayuri madam

  • @jayeshthakare1080
    @jayeshthakare1080 Рік тому +3

    दर्जा भावा 🔥😎👌 अप्रतिम जय आदिवासी जय एकलव्य 🙏

  • @pawankoli3400
    @pawankoli3400 2 роки тому +3

    Kdk na Bhai 🔥🔥

  • @somnath_bhoi_49
    @somnath_bhoi_49 3 роки тому +4

    Kadkkkk 👌👌👌👌👌👌👌

  • @rohitalhate9635
    @rohitalhate9635 3 роки тому +10

    Nice bhau 👌👌👍👍👆👆

  • @rahulhatkarmussic4897
    @rahulhatkarmussic4897 2 роки тому +2

    ऐकच ☝नंबर👌👌👌👍

  • @adhityasalve4309
    @adhityasalve4309 2 роки тому +1

    एक नंबर

  • @singer...shankarmalche2549
    @singer...shankarmalche2549 3 роки тому +15

    Heart Touching Song All Time My Favorite Song.

  • @gauravkamble4250
    @gauravkamble4250 3 роки тому +7

    खरं तर खान्देशी (अहिराणी) भाषा मला इतकी नाही समजत पण जेव्हा जगदिश दादाच एखाद नविन गाणं येत तेव्हा ऐकायला छान वाटत , दादा अशीच प्रगती करक रहा आणि आमच्यासाठी नवनविन गाणी घेऊन येत जा , पुढील वाटचालीस तुमच्या संपुर्ण टीम मनापासुन शुभेच्छा LOVE FROM मुंबई -४०००२५

  • @samadhanpatil8105
    @samadhanpatil8105 2 роки тому +2

    जगदिश भाऊ ऐकधम कडक👌👌👌पुडिल वाटचालिस सुभेछा

  • @samadhanmali9535
    @samadhanmali9535 2 роки тому +2

    Waav kuap shan

    • @samadhanmali9535
      @samadhanmali9535 2 роки тому +1

      🅱🎋🅱🎷♓🍉♓🎷🍉🍉⛎🍉🎷🌱👢👌🎷5+56

  • @sumitmahajanteam2909
    @sumitmahajanteam2909 3 роки тому +6

    😘😘😘😘

  • @kalpeshwadile9171
    @kalpeshwadile9171 3 роки тому +7

    Best song

  • @sagarpatil9563
    @sagarpatil9563 2 роки тому +2

    Khandeshani shan prekshakni Jan jagdish sadanshiv tumhi shet bhau Mahan whomever like theirs voice

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  2 роки тому +1

      Thanks 😊 धन्यवाद

    • @sagarpatil9563
      @sagarpatil9563 2 роки тому +1

      Sai babanchi Krupa sadaiv tumchya sobat raho hich majhi pratana

  • @sonalkoli3456
    @sonalkoli3456 3 роки тому +5

    Nice song

  • @x_ravindrai_x0096
    @x_ravindrai_x0096 3 роки тому +9

    सुपर

  • @shantaramsonar5871
    @shantaramsonar5871 3 роки тому +13

    गाणं खूप छान गायलं आहे दोघांनी..!! चित्रीकरण, नृत्य आणि दिग्दर्शन पण अव्वल दर्जाचे... PAF च्या सगळ्या टीम चे कौतुक..

  • @samirdhote2735
    @samirdhote2735 2 роки тому +4

    Nice 👌👌🌺😍

  • @sandeepmore7034
    @sandeepmore7034 2 роки тому +5

    Very nice song bhau❤️❤️❤️❤️❤️

  • @salimshaikh2915
    @salimshaikh2915 3 роки тому +7

    Jagdish bhai...no..1..🌹..
    One man show....jagdish bhai....🎤

  • @bhagwatgaikwad7071
    @bhagwatgaikwad7071 3 роки тому +9

    Very nice 👌👌

  • @bhatavdekarprathamesh8077
    @bhatavdekarprathamesh8077 2 роки тому +2

    मी कोकणी आहे पण मला तुमचं गान खूप आवडलं.....माझ्या car मधे मी रोज गान लावतो....

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  2 роки тому

      Thanks 😊 धन्यवाद मनापासून

  • @kamleshmagre1509
    @kamleshmagre1509 2 роки тому +1

    गायिकेच्या आवाजाच्या मानाने गायकाचा आवाज फारच फिका पडतो...

  • @Tukaram-Art
    @Tukaram-Art 3 роки тому +6

    Wow Super Song Sup................ 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @kundanshinde604
    @kundanshinde604 3 роки тому +6

    वेरी वेरी naic video anb songs 😘😘😘😘😘 भाऊ