कोकणी कार्टी 🎉🎉 तुमचा हा व्हिडिओ बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या..आमच्या गावी पण अशीच गोकुळ अष्टमी दिवशी पहिली जाकडी व्हायची...पण कालांतराने सर्व पोर नोकरी धंद्या निमित्त मुंबई ला आले...आता ही प्रथा जवळ जवळ बंदच पडली आहे, पण तुमच्या गावात अजुन खुप लोक स्थाईक आहेत..खूप छान... आणि जाकडी लय भारी.... बुवा बारी घासून जाऊदे😀😃
अशी मज्जा पुन्हा पुन्हा अनुभवावी असे वाटले.ही परंपरा अशीच कायम टिकून राहिली पाहिजे आणि आपल्यासारख्या हौशी कलाकारांमुळे ती नक्कीच राहील.कोकणी कार्टी च्या संपूर्ण टीमचे आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा!
गोकुळाष्टमीच्या दिवशी अशी मजा कुणी केलेय त्यांनी comments करून नक्की सांगा! Video आवडली असेल तर शेअर जरूर करा! ❤
सुंदर सादर केली माझ्या लिहिलेल्या गवळणीला सुंदर आवाजात आपले तुप्ते शाहीर यांनी गायली, 💐💐❤️ आणि सुंदर नाच केलात 🎉🎉❤❤
🥰धन्यवाद बुवा 🥰🥰
खदलव्हलीव मस्त बारी... ❤️❤️💐💐🥳🥳🥳बुवा टॉप क्लास आवाज 👍👍😍
Ak nambar 🔥🔥🔥😍😍
लय भारी दादा👍👍
आवाज एक नंबर आहे ❤
शाहीर शक्ती वाला की
बुवांचा आवाज खूप छान आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️
Nice 👌👌👌
बुवांचा आवाज एकदम जबरदस्त आहे
कोकणी कार्टी 🎉🎉 तुमचा हा व्हिडिओ बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या..आमच्या गावी पण अशीच गोकुळ अष्टमी दिवशी पहिली जाकडी व्हायची...पण कालांतराने सर्व पोर नोकरी धंद्या निमित्त मुंबई ला आले...आता ही प्रथा जवळ जवळ बंदच पडली आहे, पण तुमच्या गावात अजुन खुप लोक स्थाईक आहेत..खूप छान... आणि जाकडी लय भारी.... बुवा बारी घासून जाऊदे😀😃
Chan.
Ho same.
Aamchya Rajapur la pan asayche. Aata sagale job sathi mumbai la
Khup chan gavlan ahe
बुवांचा आवाज एकदम जबरदस्त आहे 🔥🔥
भावा जुने दिवस आठवले. आमच्या गावी सुद्धा गोकुळष्टमीला अशीच मजा यायची. आणिआमचं फेमस गाणं बारा दिवसांनी मम्मी आलो गावा.... 😊❤️
khup chan
Buvacha avaj mast ahe ....thana madhe double bari houn jaude
अशी मज्जा पुन्हा पुन्हा अनुभवावी असे वाटले.ही परंपरा अशीच कायम टिकून राहिली पाहिजे आणि आपल्यासारख्या हौशी कलाकारांमुळे ती नक्कीच राहील.कोकणी कार्टी च्या संपूर्ण टीमचे आभार आणि खूप साऱ्या शुभेच्छा!
खूप छान सर्वांना 👍प्रितेश दादा आमच्या गावी विसापूर ला विडियो केलात खूप बरं वाटलं खूप छान 👌👍
भारी गवळण सादर केली ❤️😍🥰👍👌
Nice❤
1 नंबर गाणी आणि तुझा आवाज लय भारी भावा.
Khup chan झाला कार्यक्रम dada lay bhari🎉🎉🎉
Full 🎉enjoy 😅😊😂😂😂❤❤
दादाचा आवाज खूप सुंदर नी भारी आहे. 😘🙏
खूप सुंदर गायन आहे दादा तुमच. मला ह्याचे lyrics मिळतील का please. खूप छान आहे
एकदम कडक बारी 🔥🔥
बुवांचा आवाज छान आहे डबल बारीसाठी योग्य असा
Ha bhav correct bol la
एक नंबर 🔥❤️✌️
प्रितेश दादा आणि आम्या दादा दोघे पण नाही नाचायला आहेत ते असतात तर आणखीन बारीला मज्जा आली असती 🥰🥰🥰
❤❤ही मजा फक्त कोकणातचं 😇👍
Khup chan
Khup Chan Video ❤️👌
Sudip buva khup chaan
mast
खुप छान सुंदर गायन👌❤
खुप छान😂😅
Mla hi gavlan share karal ka please
गाण्याचे lyries पाहिजे
खूप छान ❤
Lihun patva
खूप छान
खूप छान लय भारी
Pitya bhau kuthe disle nahit
On duty 24
शक्ती वाले शाहीर की तुरे वाले...?
Bhari
nice 😅😅 dada आम्हीं कोकणकर
Buva aavaj khup chaan aani raja bhavu tumhi pan 1 gane bola
Kdk
🕺🕺🕺🕺
Kup सूनदर्
Nice😍
Bhuvan chya aavaj barobar kavya Rachna hi chan ahe
Konkani karti chi video manje swarg sukha❤❤❤
😍🥰 धन्यवाद!😍😍
❤❤❤
Kokani karti no1
❤❤🎉🎉🎉😊
सुदिप आवाज छान लागला रे डबल बारी घे
❤️
❤
❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🎉
❤बुवांचा आवाज छान आहे,पण काय बोलायचं आहे ते माहीत नाही.आधी गौळण का गण....स्तवन तर मग विषयच बाजूला...
dada ti editor chi chuk ahe, ani he video mja dakhvnyasathi share keli ahe, buvani barobr ghetal ahe..