😀 कोकण्यातल्या झाकण्याध्ये विक्या आणि हऱ्या यांची जोडी आहे ना तसी... जोडी तुम्हा दोघांची आहे 👌 मला खूप आवडलं दादा..... 💐💐खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना आणि तुमच्या टिमला💌
👌👌👌👌खरच अप्रतिम ॲक्टींग अम्या -पित्या आणि सह कलाकार...छोट्या बाबू ने देखील आपला रोल तंतोतंत निभावला आहे .....वाट पाहतोय पुढील नवीन एपिसोडची....कोकणी कार्टी👌👌🥰🥰
प्रितेश अम्या सुपरब यार आणी शेवटचा संदेश पण खुप छान होता प्रितेश डिपार्टमेंट मध्ये असल्या मुळे त्याला कोकणात होणाऱ्या आणी कोकणी साद्या माणसांना फसवणारे खुप असतात हे माहिती आहे तुमच्या पुऱ्या टीम ला धन्यवाद असेच मनोरंजन करत राहा
खूप छान असे कलाकार आपल्या ग्रामीण भागातून तयार होतं आहेत....आणि सर्व लोकांचे मनोरंजन करत आहात...तुमचा हा वारसा निरंतर चालू राहो......हीच सदिच्छा....आपण सर्व तुमची team' सत्य परिस्थिती यू ट्यूब च्या माध्यमातून मनोरंजन करत चांगला संदेश लोकांनपर्यंत पोहचवत आहात ... तुमच्या सर्व कोकणी Team ला खूप साऱ्या शुभेच्छा
भेंडीची भाजी आणि मटनात सुकाट 🤣🤣🤣 सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏💐💐 असेच नवनवीन कॉमेडी व्हिडिओ बनवत रहा आणि रसिकांना हसवत रहा. तुमच्या टीमचे खूप खूप अभिनंदन.
भेंडीची भाजी आणि मटणात सुकाट😀लय भारी कॉमेडी. भिकारी भूमिका. तात्याची सुरवातीची एन्ट्री (चावट म्हातारा 😀). खूप भारी कॉमेडी झाली. खूप सुंदर मनोरंजन केलात.असेच video सादर करा.पुढील वाटचालीसाठी तूम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा (लांजा )
आपल्या कोकणी कार्टी परिवाराचा 1 मिलियन चा प्रवास सुरू झालेला आहे. रसिक प्रेक्षकांनी पूर्वीप्रमाणे प्रेम देऊन भाग जास्तीत जास्त शेअर करावा! धन्यवाद!
Nkii full support asnar
बास्स...काय भावांनो.....तुमच्या साठी कायपण........
फक्त आज जर फुल एपिसोड नसता आला तर....आज मी माझा फोन फोडणार होतो....🤣🤣🤣😂😂
Ho Dada
Tumi video banvt ja m hoil❤️
Weekendla video release kara. Ajun jast views yetil
Aatti Sundar,,
😀 कोकण्यातल्या झाकण्याध्ये विक्या आणि हऱ्या यांची जोडी आहे ना तसी... जोडी तुम्हा दोघांची आहे 👌 मला खूप आवडलं दादा..... 💐💐खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना आणि तुमच्या टिमला💌
Khupch sundar
आय डोन्ट व्हाट मटनात भेंड्याची भाजी नि बलीचा सुकाट😄😄😄😄
Ekch no khuo hasvlt end ekdum kadak kelt
Ek number
Khatrnak video
🤟🤟
Khup chhan 👍
👌👌👌👌खरच अप्रतिम ॲक्टींग अम्या -पित्या आणि सह कलाकार...छोट्या बाबू ने देखील आपला रोल तंतोतंत निभावला आहे .....वाट पाहतोय पुढील नवीन एपिसोडची....कोकणी कार्टी👌👌🥰🥰
Khup chan...
AK no 😃😄😄😃
अप्रतिम पित्या आणि अम्या
Mast zali video ani yek hmanje editing karnaryala maza salam
प्रितेश अम्या सुपरब यार आणी शेवटचा संदेश पण खुप छान होता प्रितेश डिपार्टमेंट मध्ये असल्या मुळे त्याला कोकणात होणाऱ्या आणी कोकणी साद्या माणसांना फसवणारे खुप असतात हे माहिती आहे
तुमच्या पुऱ्या टीम ला धन्यवाद असेच मनोरंजन करत राहा
खुप छांन
1 नंबर 👍🤣
Kdkk
Kokani karti ur a rockstars... Khupch sundar
Kadak bhau
Good job😅
Bhavano khup hasvtay asech hasvt raha
Khup divsani video aali
Ho nkki!
Khupp chhan bhawano ...changala vishay mandalat🙏🙏🙏😊
Kadak
Full khtranak pitya dada n all team 🤣🤣🤣🤣🤣
🤙
तुमचा अभिनय पाहून मला लक्ष्मीकांत बेर्डे ची आठवण येते ...छान
भावानु तुमच्या फुढे महाराष्ट्राची हास्य जत्रा पण फिकी पडते..... 😄 मस्त खूप छान👌👌👌👌🙏
एवढे मोठे आम्ही मुळीच नाही जे जमतं ते तोडक मोडक सादर करतो! धन्यवाद दादा!
प्रितेश दादा आणि अमित दादा तुमचे सर्वच भाग चांगले असतात , मी कोकणी कार्टी चे सर्व vedio बघतो , खूप मस्त❤️❤️❤️
खूप मस्त आहे व्हिडिओ,मी तर खूप हसलो
कडक 🔥🔥
Kadakkk 👌👌👌
भारी
जाम भारी मित्रानो
कोकणच्या झ्याकण्या मध्ये विक्या आणि हरेश सारखी, तुमची 👫💜 जोडी आहे.
Khatrnak zooo...😂😂😂😆😆😆😆
अमित,प्रितेश दादा जबरदस्त
👌👌 lovely kokani karti
जबरदस्त खुप छान ❤️❤️❤️👌👌👌👌
Zakkas apisod and background music awesome
Amita da pitya da ek no acting 😂😂😂😂😂😂😂😂😂bhikarichi acting khupch bhari hoti 😁😁😁😁
Jam bhari pitya & kokani karti team
Jam bhai❤
मस्त खूप हसलो
सुंदर चांगला संदेश दिलात
खतरनाक.. 😂😂👌👌👌
अप्रतिम एपिसोड असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन या
खूप छान 😍
खुप मस्त होता व्हिडिओ
आजचा भाग खुप छान होता अक्टिंग खुप भारी होती लय हसायला आल शेवटला 🥰🥰🥰🥰🤣🤣🤣😅😅😅😅👌👌👌👌👍👍👍👍🤩🤩🤩🤩
Aamya ani Pritya dachi acting ek no........❤️
नाद एकच कोकणी कार्टी...... Salute boss
Khup Sundar comedy.
कोकणी कार्टीचा कोण नांद करु शकत नाही जबरदस्त भावानो नमान सारखी पण अँक्टींग करा
तात्या ची भूमिका 1 no. 👌
खूप छान
खुप छान व्हिडिओ आहे अमित आणि प्रितेश सर पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा (दाभोळ)
एक नंबर गाणं खूप छान होत अजून भारी व्हिडिओ बनवत रहा
😂😂😂 1 number ahat tumhi sagle
कोल्हापूर कडून तुम्हाला भावी वाटचालीस खूप शुभेच्छा, आपला कट्टर समर्थक ☺😘
आम्ही बी हाय बघा
पत्या भावा तु अम्या भावाने खुप सुंदर ॲक्टिंग केली अतिशय सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
खूप छान असे कलाकार आपल्या ग्रामीण भागातून तयार होतं आहेत....आणि सर्व लोकांचे मनोरंजन करत आहात...तुमचा हा वारसा निरंतर चालू राहो......हीच सदिच्छा....आपण सर्व तुमची team' सत्य परिस्थिती यू ट्यूब च्या माध्यमातून मनोरंजन करत चांगला संदेश लोकांनपर्यंत पोहचवत आहात ... तुमच्या सर्व कोकणी Team ला खूप साऱ्या शुभेच्छा
अप्रतिम खुपच सुंदर
प्रितेश दादा आणि अम्या दादा खूप छान एपिसोड 😂🤣😂
टेन्शन वाल्या माणसांनी तुमचा व्हिडिओ बघितलं पाहिजे म्हणजे आयुष्यभर टेन्शन येणार नाही 👍👍👍
🔥🔥🔥🔥🔥👍🏻
Pritesh da Amit da 1no acting 😂🔥
कडक दादा....आपल कोकण....यंदा नक्की येणार भेटीला
Hasun hasun pot dukala dada bhannat video 🤣🤣
खूप भारी व्हिडिओ
👌👌👌🙏
येताना दोन कवटा घेऊन ये 😃🤣🤣🤣
Khup chan ... khup hasyala yet ahe agdi
भेंडीची भाजी आणि मटनात सुकाट 🤣🤣🤣 सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏💐💐 असेच नवनवीन कॉमेडी व्हिडिओ बनवत रहा
आणि रसिकांना हसवत रहा. तुमच्या टीमचे खूप खूप अभिनंदन.
एपिसोड खूप छान होता आणि त्यातून दिला दिला जाणारा पण संदेश खूप छान होता 🙏🙏🙏
प्रितेशसर अमितसर राजाभाऊ व आर्यन खूप छान अति सुंदर
Avdala mast aahe gavchi atvan aali
Kupch mast ♥~♥~
I don't वॉन्ट मटनात भेंड्याची भाजी आणि बळीचा सुकाट ..... जाम भारी....पोट धरून हसलो र मेल्यानो...
Asha navin navin vedio banvt rha khup divsane vedio bagun bharu vatl pritya da ani kubade baba ani tyanche sarv kalakar
kdk❤️🔥😂
भेंडीची भाजी आणि मटणात सुकाट😀लय भारी कॉमेडी. भिकारी भूमिका. तात्याची सुरवातीची एन्ट्री (चावट म्हातारा 😀). खूप भारी कॉमेडी झाली. खूप सुंदर मनोरंजन केलात.असेच video सादर करा.पुढील वाटचालीसाठी तूम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
(लांजा )
ek no🤣🤣🤣
Most Awaited.....😜
Khup aavdala 👍
Jackpot 😂😂ek number 🔥 aamhi guhagr kr
नेहमी प्रमाणे सर्व काही .... Zakkkkasss ..... संपुर्ण सुंदर भाग ..... सर्वांना धन्यवाद ... असेच सुंदर एपिसोड बनवत रहा .... कोकणी कार्टी ... १ नंबर ...
Nice 👍
एकच नंबर..👌
Ek number......
Ending ajun changali zali Asti
अप्रतिम
खुप सुंदर भाग आणि खुप चांगला संदेश..... अम्या, पित्या आणि कोकणी कार्टी 💐💐👌🏻👌🏻
मस्तच. Observation खूप छान. असेच भाग लवकर येऊदे वाट बघतोय.
खतरनाक दादा
अफलातून कलाकार आणि योग्यच सल्ला दिला आहे
खूपच छान प्रितेश दादा आणि अमित दादा 👌👌👍
पित्या दादा तुला पानांचा खर्च खूप होत असेल ररररर पान खायची नक्कल जाम भारी करतो तु ....अप्रतिम कोकणी कार्टी..😃😃😃😃
अशाच व्हिडिओ येत राहू दे आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो व्हिडिओची
ekdm kddk