ताई, मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात शंकर पाळी केली खूप चवदार आणि खुसखुशीत झाली आणि 2 दिवसात संपली सुद्धा, तुमचे खूप खूप धन्यवाद तसेच तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व रेसिपी छानच असतात असेच तुम्ही अजून छान छान नवीन रेसिपी बनवा ❤
Aatch me asha prakare shankapalli banavli ek number zali mazya mistarna evdi avdli na kay bolu tumhala shabd ch nahit mazyakde Thank you so much aai and I love you aai
मी आता शंकरपाळी अशी केली खुप छान झाली ❤❤❤
खूप छान लेअर सुटले आहेत मस्त झाल्यात शंकरपाळ्या सांगण पण छान असत तुमच आणि कृष्णाईच
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद ताई आज सकाळी विडीओ पाहीला आणि जेवण झाल्यावर लगेच शंकर पाळल्या बनविल्या खुप छान झाल्या आहेत खुप खुप धन्यवाद ताई❤
शंकरपाळे छान झालेले दिसतायत, कृष्णाई आईने करून दाखवलेले बिनापाकाचे ( पाव किलोचे) रवा लाडू मी बनवले, मस्त झाले, खुप खुप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😍😍
थॅंक्स ताई मी तुम्हाला ही रेसिपी दाखवा म्हणून सांगितले आणि तुम्ही ती दाखवली तुमचे खूप खुप आभार ❤मस्त रेसिपी सोपी आहे
खुप मस्त काकी,मी आज तुमच्या पद्धतीने शंकरपाळी केली , अप्रतिम झाली आहे, तुमचे मनापासून आभार
खुप खुप धन्यवाद ❤️
मी वरील प्रमाणे शंकरपाळ्या करून बघितल्या खूप सुंदर .tasty
ताई, मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात शंकर पाळी केली खूप चवदार आणि खुसखुशीत झाली आणि 2 दिवसात संपली सुद्धा, तुमचे खूप खूप धन्यवाद तसेच तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्व रेसिपी छानच असतात असेच तुम्ही अजून छान छान नवीन रेसिपी बनवा ❤
परंपरेनुसार तुमचे किचन व त्यामधील मातीची व पितळेची भांडी छान आहे
मी पण तुम्ही सांगितलेला पद्धतीने रवा लाडू केले आजच खूप छान झालेत
Thankyou, very nicely explained.❤
You're welcome 😊
Tai khup chan zale ahet me 1 st time try kale Ani saglyna khup avadale thank you tai tumcha mule shakya zale ❤
छान झालेय शंकरपाळी मी उद्या नक्की करून बघेन
Tai mi kal tumhi dakhavlya pramane Shankar Pali keli khup chhan zali
मस्त आहे विडीओ आणि नक्की करून बघणार ❤
नक्की करून पहा धन्यवाद
Explanation 💜🙏🏼🙏🏼 top notch 💜💜💜💜thanks
तुम्ही दाखवलात तशाच केल्या मस्त झालाय शंकरपाळया ❤
असेच वेगवेगळे पदार्थ करत रहा 😍
Thank you so much 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 🙏🏼 itka chan explain kela 🙏🏼🙏🏼🙏🏼
शंकरपाळी खुप छान बनवली आहे👌👌
खूप खूप धन्यवाद नक्की करून पहा 😅
खुपच छान ताई आवडली रेसिपी. मी करणार आहे.
खूप खूप धन्यवाद❤️
अरे व्वा खूप छान शंकरपाळी👌👌
Thank You
आपण बाकीच्या दिवाळीच्या रेसिपी सुद्धा अपलोड केलेले आहेत त्या देखील नक्की पहा
Khupac Chaan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद
Wow mast, me nakki karun bhaghin,thanku kaku 😊❤
धन्यवाद नक्की करून पहा
Aatch me asha prakare shankapalli banavli ek number zali mazya mistarna evdi avdli na kay bolu tumhala shabd ch nahit mazyakde Thank you so much aai and I love you aai
खूप छान शंकरपाळी दाखवलात काकू धन्यवाद ❤
Khup chhan banvali shankarpali 😊
Kiti Sundar boltat mastch
खूप खूप धन्यवाद
आत्ता मी पण शंकरपाळी केली खूप छान झाली.😊
Mi vdo pahila ani lagech karun pahile ..Mast crispy jhale ahe..thanks for receipe tips
शंकर पाळी खूपच छान झाली.👌👌❤️
खूप खूप धन्यवाद
Uttam 👌👌😋😋
Thanks 😊
Mi aaj hi baghun shankarpali Keli khup mst zaliy ❤❤
Khupach Chhan 👌👌👍👍
Khupach sundar 👌🏻 khup chan sangta tai tumhi 👌🏻👌🏻
खूपच सुंदर रेसिपीज असतात तुमच्या..या दिवाळीला मी नक्की ही रेसिपी करेन❤😊
In Advance Happy Diwali...😊❤
Uttam👌🏼👌🏼👍🏼
काकी तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी आज शंकरपाळ्या बनवल्या त्या खूप छान झाल्या त्याबद्दल धन्यवाद
तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आवडतात
खूप खूप धन्यवाद
Kup Chan 👌 👌
Khup sunDar
Aai khup Chan ❤❤
Thank You
Mast Khup chan tai❤
Khup chhan
छान दिसतायत मी करणार
हो नक्की करून पहा
खुप छान काकु छान समजावून सांगता तुम्ही,
खूप मस्त 👍🏻👍🏻
Thank You
मस्तच
धन्यवाद
ताई फार छान
थँक्यू
खूप छान, मी अशीच करून बघीन 👌👍
धन्यवाद
हो नक्की करून पहा
Ek number ha
Thank You❤️
Plz share traditional boredom recipe from konkan
Sure 😊
Masta. Mi udyala Shankar pali karnaar aahe. Tumchya padhaatine karun baghate. Ani nakki reply dein. Khupach chaan❤👌👌 nice video 😊
एकदम परफेक्ट प्रमाणात होईल नक्की करून पहा धन्यवाद
Chan 1 no
Thank You
Mastch
Thank You❤️
Very nice recipe Tai 😋😋❤❤❤❤
Mast,
Tai Tumi tavsacha topatale / Dhodas boltat tyachi recipe dakhval ka please
Very nice
मस्त... उद्या आम्ही फराळाला सुरुवात करणार आहे याच पदधतीने शंकरपाळ्या करु.... धन्यवाद.
एक नंबर
धन्यवाद
Khup Chan ahey resipi Tai
Kitty Chan samjun sangtat thumi.🎉🎉
Happy Diwali 🎉🙏
Mast recipe
Nice recipe...recipe madhe sajuk tup vapraicha ka?
पितळेचे डबे आणि टोप जाम भारी
👌
तुमची सांगण्याची पद्धत आवडली हा
खूप खूप धन्यवाद
Krushnai aai na sang paramparik pohe chivda pn dakhwayla😊
हो दोन दिवसात व्हिडिओ येईल
Mast
Thank you
Mast ch
Thank you so much 😀
1 wati dudh,1 wati tup ani sawwa wati sakhar, ya mapat suddha shankarpali khuskhushit hotat
साखर की पिठी साखर..सव्वा वाटी
Nehmichi sakhar mixer madhun dalun ghyayachi.
@@prachilanjekar9998 ओके थॅन्क्स
Jaggery घालून shankarpali dakhva
Ho
Kaki tumcha sarva faral ekach No asto thank you
Thank You❤️
खूपच छान शंकर पाळी झाली आहे
Thank You❤️
1 no.
Thank You
शंकरपाळे रेसिपी खुप छान
झाली
आता अनारसे शेव चकली मका चिवडा आणि नानकेट वर विडीयो करा प्लीज
Besanachi shev pan dakhwaal ka?
हो नक्कीच
👍👌
Tupa yevji tel chalel ka
Mast shankerpali zalyat. Karun bhaghanar asyach thanks🎉
तुपा ऐवजी तेल वापरले तर चालेल का
Decicated Coconut chi naankatai dakhva
1 cup kiti ml cha aahe
Mst aai 👍❤️
Thank You
मस्त
खूप खूप आभारी आहे
Kiti bhari ha
काकु तांदळाची बोरे दाखवा ना कोकणातील स्पेशल☺️
भारी
थँक्यू
Tai tup Nahi takle tr chalel ka
तुपाऐवजी तुम्ही डालडा वापरला तरीही चालेल पण तुपामुळे चव छान लागते म्हणून थोडं का होईना तूप वापरा
Ty Tai ....Nikki Tray krun bgen khup chan mahiti sangta tumhi thnks
❤❤❤❤❤
धन्यवाद
👌👌👍👍😋😋
Thank You
Thanks
माझं वय आता ६७वर्ष आहे माझी सासू अश्या शंकरपाळी करतं होत्या.
👌👌
Thank You
pani na ghalta dud chalte ka
❤❤❤❤❤❤
जर पिठीसाखर असेल तर कीती प्रमाणात साखर द्यायची
Sajuk tup aahe ka dalda aahe .
मैदा 6 वाटी साखर तुप पाणी किती घ्यायच
पाण्याऐवजी दूध वापरले तर शंकर पाळी चवीष्ट लागते
Ok
खूप छान
❤️