G Aaye | सांग चल काय काय आणू गं आये गणपतीला | Vikas Lambore | Hit Ganpati song | 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @kokanikarti
    @kokanikarti  Рік тому +297

    सांग चल काय काय आणू गं आये गणपतीला
    प्रत्येक कोकणी चाकरमान्याची कहानी...शा.विकास लांबोरे यांच्या हृदयस्पर्शी लेखणीतून साकारलेले आणि कोकणी कार्टीने चित्रीकरण केलेले गाणे नक्की पहा! 1 मिलियन कोकणी लोकांपर्यंत पोहोचवा कारण हे गाणं आईसाठी गायलेले आहे!

    • @rohitgurav6467
      @rohitgurav6467 Рік тому

      अतिशय सुंदर कंपसिशन ❤

    • @Roshanghanekarmusic
      @Roshanghanekarmusic Рік тому +1

      खुप सुंदर🎉🎉🎉❤❤

    • @Roshanpramodghanekar
      @Roshanpramodghanekar Рік тому +2

      तुमच्या मेहनतीला खुप यश मिळो हीच बाप्पा चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻♥️🫡

    • @GopalKarandeofficial
      @GopalKarandeofficial Рік тому +2

      ❤❤❤❤❤ शब्दच नाहित माझ्याकडे ❤ फक्त आणि फक्त हृदयस्पर्शी

    • @prasadmhadaye1690
      @prasadmhadaye1690 Рік тому +1

      ​@@Roshanghanekarmusic❤❤😊😊😊

  • @vaibhavdarekar8345
    @vaibhavdarekar8345 Рік тому +5

    धन्यवाद शाहीर....
    आयुष्यात फक्त एवढीच श्रीमंती पाहिजे की गणपतीला आणि शिमग्याला गावाला जाता येईल आणि जाताना हातातील पिशवी भरलेली हवी.

  • @kiranpaste
    @kiranpaste Рік тому +37

    एक नंबर गाण झालय, आणी शेवटचे 20 Sec तर भारीच❤️🥹🔥

    • @kokanikarti
      @kokanikarti  Рік тому

      🥰😍thanks bhava

    • @bhaskarlande111
      @bhaskarlande111 Рік тому

      किरण तु पण मस्त काम केलं आहे मित्रा

    • @pravinnavrat1151
      @pravinnavrat1151 7 місяців тому

      दादा तूच बॉस आहे ना❤❤😂😂

  • @kokanchashahir
    @kokanchashahir Рік тому +97

    आतापर्यंत येवढी गाणी झाली पण जगातील स्वर्ग सुख या गाण्यात आहे विकास लांबो रे बुवा तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा 🙏

  • @devgonbare
    @devgonbare Рік тому +10

    एक लाईक त्यांच्यासाठी पण जे या वर्षी पण सुट्टी नसल्याने गावी नाही जाऊ शकत पण काढवड करून गावाचा बाप्पा साठी भेटवस्तू पाठवली आहे.😭😭😭😭. बोला गणपती बाप्पा..

  • @VikasLambore
    @VikasLambore 7 місяців тому +22

    सर्वांचे मनस्वी आभार .
    - आपलाच विकास लांबोरे

    • @vishudorkade6877
      @vishudorkade6877 6 місяців тому

      बुवा अप्रतिम 🎉❤

    • @jaywantbhoir2938
      @jaywantbhoir2938 Місяць тому

      शाहीर मी तुमचा खूप मोठा फॅन झालो रोहा रायगड मध्ये राहतो

  • @madhurakambale9527
    @madhurakambale9527 Рік тому +121

    खूप छान गान आहे मनाला भिडणार या गाण्या मध्ये सामान्य माणसाची पैसाची तडजोड गणपती साठी दाखवली ती सत्य परिस्थीत आहे. खूप सत्य परिस्थीवर असणारे हे गाणं खूप छान झाल आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤

  • @rautdapoli..226
    @rautdapoli..226 Рік тому +4

    बायाच्या बोलण्याने बाकी डोळ्यात चटकन पाणी आलं... मला काय नको पण आयेला एक साडी आन...
    आणि असतेच पैशासाठी धडपड असतेच...

  • @sangitaswarcreation3634
    @sangitaswarcreation3634 Рік тому +7

    अगदी हृदय हेलावून टाकणारी विडीओ बनवली आहे खरा फॅक्ट आहे विडीओ बघताना डोळ्यातून नकळत पाणी आल

  • @chetanghanekar7830
    @chetanghanekar7830 3 місяці тому +1

    काय गाणं आहे भावा, डोळ्यातून पाणी आलं. या गाण्यात जी परिस्थिती आहे, तशीच माझी 10 दिवसापूर्वी होती. बॉस बोलला टार्गेट पूर्ण झाले आहे का , नाहीतर सुट्टी मिलानार नाही. मी बोललो आल्यावर करतो टार्गेट पूर्ण. आणि बाप्पाच्या भरोश्यावर गावाची वाट धरली.
    शेवटी देणारा आहे आपला "लंबोदर"🙏🙏
    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

  • @MOHANDINKAR-g5r
    @MOHANDINKAR-g5r Рік тому +18

    काल पासून मी हे गाणं 10ते 12वेळा ऐकलं असेल पण किती ही वेळा ऐकलं तरी सारखं ऐकावं वाटत खूपच छान झाले खरेच जुने दिवस आठवले 😘😘

  • @PradipPatil-uj8qi
    @PradipPatil-uj8qi Місяць тому +1

    पन्नास वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे लेखक गायक संगीतकार त्यांचे अभिनंदन

  • @pareshinjale2994
    @pareshinjale2994 Рік тому +11

    दादा अंगात शहारे आले, खूप छान शूटिंग आणि एडिटिंग , गाणं तर सुपर डुपर हिट आहे . Love u gys

  • @harshadgangarkar5907
    @harshadgangarkar5907 Місяць тому +1

    खरच खूप छान गण आहे...आणि कोकण करांची मनाची खरी अवस्था मांडली आहे या गणातून❤😊

  • @arunnejkar2082
    @arunnejkar2082 Рік тому +3

    खूपच मस्त बनवला आहे व्हिडिओ... एक नंबर.

  • @rajeshhalde4092
    @rajeshhalde4092 10 місяців тому +2

    हे गाणं ऐकताना सुद्धा डोळ्यातून पाणी येत विकास लंबोरे बुवांना शाहीरी मानाचा मुजरा

  • @TheFantasticFour
    @TheFantasticFour Рік тому +5

    भावांनो खुप हृदयस्पर्शी व्हिडीओ केला आहे तुम्ही.... बघताना एकदापण video स्किप करावासा वाटत नाही.... व्हिडीओ बघताना डोळ्यात येणारं पाणी नाही थांबवू शकत... खुप छान... 👍👍

  • @santoshakhade3404
    @santoshakhade3404 Рік тому +7

    मित्रानो, विकास लांबोरे यांनी हे गीत अतिशय सुंदर गायलेच आहे. परंतू @kokani karti यांनी चीत्रीकरण अतिशय सुंदर केले आहे. आणि या गाण्याला अजून वरच्या थराला नेऊन ठेवले आहे. हे गाणे गणपतीत नक्की धुमाकूळ घालनार आहे. मला खूप आवडले आहे.

  • @kokanchananu
    @kokanchananu Рік тому +7

    फारच सुंदर कोकणातील गणपतीला प्रत्येक मुलाची आई आणि सहकुटुंब सहपरिवार आपल्या मुलांचे आतुरतेने वाट पाहत असतात खूप सुंदर गाणं आहे एकदम मनाला भिडलं राव तुमचा शुभचिंतक कोकणचा नानू यूट्यूब चैनल आसूद दापोली बांद्रे वाडी #kokanchananu 🚩 ganpati bappa morya

  • @smcreation971
    @smcreation971 Рік тому +1

    अम्या भावा....शब्दच अपुरे आहेत किती बोलावं तेवढं कमीच....१मिलियन नाही तर त्याही पेक्षा अधिक लोकापर्यंत हे गाणं पोहचलं आणि पोहचणार.....बाप्पा मोरया भरपूर यश येऊ दे गाण्या ला....जास्तीत जास्त विवस येऊ दे कॉमेंट्स चा पाऊस पडू दे....आणि पुन्हा एकदा आमचं माणगाव स्टेशन दाखवल्या बद्दल खूप खूप आभार....❤ आणि आपल्या संपूर्ण कोकणी कार्टी टीम ला " गणेश उस्तवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @mangeshdavande1830
    @mangeshdavande1830 3 місяці тому +4

    गाणं ऐकताच हृदयात कालवाकालव झाली.

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 Рік тому +1

    अप्रतिम👌👌👌अतिसुंदर👍👍

  • @genuinerups5149
    @genuinerups5149 3 місяці тому +5

    अप्रतिम गीत रचना... सत्य परिस्थिती.... डोळे पाणावले 😊

  • @nitingadekar6779
    @nitingadekar6779 Рік тому +2

    कोकणी माणूस आणि आमची ओळख व्हिडिओ मधुनच झालेली आहे. पठारी जीवन कोकणी यात फारसा फरक वाटत नाही. भावना व परिस्थिती तालमेल सांभाळून श्रीगणेशा वरची अपार श्रद्धा व्यापक होतेय.. धन्यवाद निर्माण कर्त्याला..

  • @yogeshpagde490
    @yogeshpagde490 Рік тому +18

    भावा रडवलास...खूप दिवसांनी कोणतेतरी गाणे ऐकून मन भावूक झाले.. खूप छान song.. Love from Abloli❤

  • @lakhansutar2245
    @lakhansutar2245 Рік тому +1

    खूप छान एपिसोड बनवला आहे चांगला यातून बौद्ध मिळत आहे प्रत्येकाने गणपतीला गावी जावे पण ज्या व्यक्तीची कामे जीवनदायी आहेत त्या व्यक्तीने सुट्टी मिळत नसेल तर निराश होऊ नका कारण तुमच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचत असतोआपली कामं सुट्टी नाही मिळाली तरी चालेल चालेल सर्वात मोठा आपलं कर्तव्य आहे गणपती यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी जायला मिळेल

  • @sushilmhamunkar1433
    @sushilmhamunkar1433 Рік тому +37

    डोळ्यात पाणी आणलस.... अमित 😭
    खुप सुंदर गीत 🙏

  • @raajemusicalsEE
    @raajemusicalsEE Рік тому +1

    एक नंबर भावा , मी पहिल्यांदा गणपती ला कोकणात म्हणजे माज्या सासुरवाडी ला. आलोय, रत्नागिरी मध्ये. गणपती साठी आपल्या लोकांची तळ मळ खुप जवळून बघतोय.

  • @ankushkpawar
    @ankushkpawar Рік тому +30

    अप्रतिम... अंगावर शहारे आले... एकदम हृदयस्पर्शी... आईचा सुरवातीचा प्रश्न - "बावा कसा आहेस? आणि यायला भेटेल का गणपतीला". खूपच छान ❤😊 मन भरून आलं 😢❤

  • @nathuramtatkare5138
    @nathuramtatkare5138 3 місяці тому +1

    आपल्या कोकणातील गावाच्या गावे ओस पडत चालली आहेत यावर आताच्या तरुणांनी विचार करावा माऊली आपण खूप छान विषय मांडला आहे सलाम आपल्या लेखणीला

  • @ShilpaMirgal
    @ShilpaMirgal 3 місяці тому +3

    Mazhya bahinine jevha he gane ghari aai pappana ikaval tevha video sahit gane ikatana vadilanchya dolyatun Pani aale.madhyam vargiya mansachi hubehub kahani ganyatun dakhavli aahe. अप्रतिम गाणे आहे,🙏

  • @yogeshshinde82
    @yogeshshinde82 Рік тому +1

    कोकणी कार्टी टीम ला माझा कडून गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्या.

  • @sachinpadyar9017
    @sachinpadyar9017 Рік тому +3

    Waah buwa manala lagal shabdachi rekhani khup Sundar Amit bhau sathi pan tevdch credit

  • @nitingurav1775
    @nitingurav1775 Рік тому +1

    Khup chan kely bhavano. Bghun dolyat pani aal. 🌹♥️♥️

  • @suyogborkar516
    @suyogborkar516 Рік тому +4

    अम्या दा पिच्चर मध्ये लवकर दिसणार तू.... ❤️💯👍

  • @malvanikedar313
    @malvanikedar313 Рік тому +2

    १ नंबर गाणं झाला अम्या दा, मस्त एकदम भारी, मी पण शेवटचे 2 दिवस तरी गणपतीक नक्की जाणार हय, पित्या दादा ची वाट बघत होतय व्हिडिओस मद्ये आणि शेवटी गणपती पित्या दादाच्या रुपात इलो, मन भरून इला.

  • @Roshanpramodghanekar
    @Roshanpramodghanekar Рік тому +3

    प्रत्येक कोकणी माणसाची कथा🫡🫡🥺🥺🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganeshmanjrekar9702
    @ganeshmanjrekar9702 18 днів тому

    खूप छान अतिसुंदर हे गाणं मनाला भिडणारा आहे परंतु एकच चल वाटते की तुम्ही ज्या ट्रेन ने जाता त्या ट्रेनमध्ये गर्दी का दाखविले नाही कारण एवढी गर्दी असते की सर्व चाकरमानी एकमेकांचे हात धरून गणपती बाप्पा मोरया मोरया करीत गावाला जात असतात मनाला भावणारी हे गीत डोळ्यासमोर प्रवास आठवतो गणेश मांजरेकर ठाणे

  • @Roshanpramodghanekar
    @Roshanpramodghanekar Рік тому +7

    खरंच दादा तुम्ही बोललेले की कोकणी कार्टी कधीच बंद होणार नाही😊 आज या गाण्यातुन व्यक्त झालं प्रत्येक कोकणी माणसाचे जीवन म्हणजे कोकणी कार्टी🫡🫡👑
    बाप्पा खुप काही देईल आपल्या कोकणी कार्टीला🎉🎉

    • @kokanikarti
      @kokanikarti  Рік тому +1

      धन्यवाद, प्रयत्न आवडला असेल तर जास्तीत जास्त चाकरमान्यां पर्यंत शेअर नक्की करा!

  • @KokankarpamyaVlo
    @KokankarpamyaVlo Рік тому +1

    खुप छान अमित दादा पित्या दादा कोकणी माणूस होळी गणपती साठी सुट्टी साठी काही करू शकतो ते आज या व्हिडिओ दिसला खुप छान गणपती बाप्पा मोरया असच नवनवीन व्हिडिओ येत रहावो.... हीच ईश्वर चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया....❤

  • @aashukalpesh3940
    @aashukalpesh3940 Рік тому +22

    दादा खूप छान गान आहे मनाला भिडलं हे गान आपली कोकणी लोकांची मनातली भावना आहे त्यात डोळ्यात पाणी आलं खरंच खूप छान ❤❤

  • @kokanimulgasurajofficial
    @kokanimulgasurajofficial 9 місяців тому

    खुप खुप खुप मनाला भिडलं गाणं, त्यातील अर्थ, व्हिडिओ, एकदम भारी वाटलं... अमित दादा, प्रितेश दादा, आई आपणाला माझा सलाम आणि शाहीर विकासजी लांबोरे साहेब आपणास शाहिरी मनाचा मुजरा... आतापर्यंत काळजाला भिडलेल गाणं आहे हे❤

  • @sandeepmohite3604
    @sandeepmohite3604 Рік тому +3

    Mitra khup chhan vedio ahe dolyat pani ahe 😭

  • @baikarvivek3649
    @baikarvivek3649 2 місяці тому

    कोकणी माणसाच्या सत्य घटनेवर आधारित असा गण खुप भारी. सलाम तुमच्या लेखणीला.❤

  • @mangeshkadam2451
    @mangeshkadam2451 Рік тому +6

    खूप छान भावानो डोळ्यातुन पाणी आले.आणि गाण्यासाठी शब्दच नाहीत.आणी अम्यादादा तू भारी आहेस.

  • @maheshmachivale8932
    @maheshmachivale8932 Рік тому +1

    Prtyek jn Jo ghrapasun baher rahto... Tyachya bhavna.... 😢Jbrdst video graphy & Song... music...❤

  • @bhaveshgaykar7271
    @bhaveshgaykar7271 Рік тому +4

    खरंच अंगातून सहारे आले im praud of you to all kokani karti♥️😍

  • @NileshshindeOfficial
    @NileshshindeOfficial 4 місяці тому +2

    ह्या गाण्यांमध्ये जे आहे ते दुसऱ्या गाण्यांमध्ये नाही ऐकायला मिळणार खूप सुंदर खूप बरं वाटलं ऐकून

  • @MangeshRahateOfficial
    @MangeshRahateOfficial Рік тому +6

    या सणाची आतुरतेने वाट बघत असतो ..❤ आम्ही कोकणी माणूस ✨✨

  • @prakashmhatre4087
    @prakashmhatre4087 Рік тому +1

    1no. kadak.....kahich shabd nahi bolayala...👏👏👏👏👏

  • @mangeshmhatre9328
    @mangeshmhatre9328 Рік тому +6

    असा अनुभव घरातील प्रत्येक जबाबदार मुलाला आलेला असणार 😢 खूप छान गीत आहे मनाला भिडणारे

  • @santoshposture1912
    @santoshposture1912 Рік тому +2

    शाहीर विकासजी लांबोरे साहेबांना सलाम, गाण्याच बोलच जीवाला टोचून जातात,सर्व काही सोडून गावचीच ओढ लागते,लय भारी माऊली

  • @lordop12345
    @lordop12345 Рік тому +22

    हे गान एक गान नाही तर एक emotional आहे खूप भारी गान बनवल आहे खरच तुला व तुझ्या टीम la सलाम.......❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @PratibhaJadhav-zv3hn
    @PratibhaJadhav-zv3hn Рік тому +1

    Khup chan dada

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 Рік тому +9

    खऱ्या अर्थाने हे गाणं परिपूर्ण करण्याची कला अमित कुबडे, आणि प्रितेश रहाटे सर्व कोकणी कार्टी टीम च आहे, शाहीर विकास लांबोरे यांच्या कवी कल्पनेला चार चाँद लावण्याचे प्रयत्न सफल 💐💐🙏❤️❤️

    • @kokanikarti
      @kokanikarti  Рік тому +1

      धन्यवाद, बुवा प्रयत्न आवडला असेल तर जास्तीत जास्त चाकरमान्यांपर्यंत शेअर नक्की करा!

  • @paul_vat
    @paul_vat Рік тому

    अमित प्रितेश, गीतकार संगीतकार,गायक आणि सर्व कोकणी कार्टी टीम ..आपण जे गाण्याच्या बोलातून आणि अभिनयातून जे दाखवलंय ते अनेकांची खरी कहाणी आहे.. गणपतीला गावी जाताना बॉस, खिसा बघून घरच्यांची आणि घरच्या बाप्पाची ओढ काय असते ते छान मांडलत ...❤❤❤ खुप खुप शुभेच्छा

  • @sudhakarkitchen1073
    @sudhakarkitchen1073 Рік тому +4

    खूप सुंदर गाणं गाणं ऐकून मन भारावून गेलं सलाम कोकणी टीमला असेच व्हिडिओ करत रहा

  • @Kokankarchetan
    @Kokankarchetan Рік тому +2

    खूप छान झालंय गाणं ...concept पण छान ... अमित दादा

  • @sureshmatkar9118
    @sureshmatkar9118 Рік тому +4

    सुंदर लेखणीतून गायक श्री विकास लांबोरे यांनी गायलेले भावस्पर्शी गणपती रेकॉर्डब्रेक
    गीत👌👌
    सोबत वाद्य संगीत कोरस छान प्रत्येक कोकणी माणसाच्या हृदयात साठवण्या सारखे तसेच गीतातील शेवट अप्रतिम 🙏🙏🙏मौजे चुनाकोळवण सुतारवाडी तर्फे सर्व कलाकारांना मानाचा जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ujwalapadave3525
    @ujwalapadave3525 Рік тому +1

    Khup chan..

  • @Rushisodaye-u4z
    @Rushisodaye-u4z Рік тому +3

    खरचं दादा तुमची टीम खूप चांगली आहे खास करून अम्या दादा आणि पित्या दादा तुमचे आभार कारण कोकणचा नाव नावारूपाला आणतात पुढील वाचालीसाठी शुभेच्या तुम्हाला 👍🙏

  • @rajasawant9155
    @rajasawant9155 Рік тому +2

    जबरदस्त... खरी वस्तुस्थिती... कसा खर्चाचा बसावा मेळ... डोळ्यात अश्रू अनावर झाले झाले.. शेवट पाहताना अंगावर काटा आला...

  • @siddheshutekar
    @siddheshutekar Рік тому +3

    भिडलं मानला गान खर तर सरांच्या लेखणीला सलाम आणि अमित दादा आणि कोकणी कार्टी टीम ने केलेलं चित्रीकरण खूप भारी शेवटचा क्षण अनुभवताना अंगावर काटा आला

  • @siddheshPatil-t6p
    @siddheshPatil-t6p Рік тому +1

    अप्रतिम व्हिडिओ सॉंग कोकणातील माणूस गणपतीला काय झाल तरी जाणारच गणपती मध्ये सर्व आनंदी वातावरण असते

  • @pradippate5579
    @pradippate5579 Рік тому +5

    खूप छान.....प्रत्यक्षात जस आहे तस अगदी तळमळीने मांडलंय... हे गाणे हृदयाला स्पर्श करून गेलं.... सतत सारख एकावस् वाटत.... आणि तुम्हाला खूप खुप शुभेच्छा!

  • @rakeshkadam-vitthalbhakt
    @rakeshkadam-vitthalbhakt 3 місяці тому +2

    शाहीर खूपच सुंदर गाणं हे गाणं तर माझ्यासाठी जगातील एक नंबरच गाणं आहे खूप पुढे जाणार तुम्ही ❤❤❤❤

  • @shaileshchandurkar8934
    @shaileshchandurkar8934 Рік тому +12

    आयुष्यातील प्रसंग डोळ्यासमोर आणलात दादा. खुप भाऊक झालो पण परमेश्वरांने खुप काही दिलय आता...❤

  • @ravindraghume3232
    @ravindraghume3232 4 місяці тому +1

    खुप छान गीत काढलाय लांबोरे बूवा सलाम तूम्हाला रीयल परिस्तिथी वर गाण काढला शब्द अपुरे पडतात कौतुक करायला डोळे भरून आले ऐकून

  • @vinubargude9620
    @vinubargude9620 Рік тому +1

    खूप सुंदर
    पण त्या सुट्टी साठी अक्षरशः डोळ्यात पाणी आलं

  • @sanjayutekar
    @sanjayutekar Рік тому +5

    गाणे ऐकून मन भावूक झाले... अप्रतिम. कोकणी माणसाच्या हृदयाला भिडणारे गाणे आहे. सलाम आहे तुमच्या संपूर्ण टीम ला ❣

  • @niteshposrekar3476
    @niteshposrekar3476 Рік тому +1

    ❤❤🥰💯 wa khup bhari song banvla asach pudhe ja ajun Navin song banva full support

  • @Plvi.......1228
    @Plvi.......1228 Рік тому +16

    शाहीर विकासजी लांबोरे ह्यांनी हे गाण लिहुन प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातील भावना perfectly वर्णन केली आहेत..Thanq so much sir🙏such a nice n heart touching song😇

  • @ravivarekar3501
    @ravivarekar3501 8 місяців тому +1

    हे गाण माझं अस्तित्व जाग करत, मला पण माझे ते दिवस आठवतात. जिवंत सत्य मांडलंय या लेखकाने आणि गायकाने, जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा डोळ्यातून 😢 पाणी येत

  • @akshayyesware1895
    @akshayyesware1895 Рік тому +7

    कोकण म्हणजे स्वर्ग..... आम्ही कोकण कर❤
    खूप सुंदर गाणं आहे.

  • @vishwanathdavande8146
    @vishwanathdavande8146 Рік тому +1

    भावा खरोखरच अशी परिस्तिथी आहे अजून आम्हा लोकांची
    गोष्ट एकदम मनाला लागली .कडक

  • @mandarguravvelaneshwar8527
    @mandarguravvelaneshwar8527 Рік тому +4

    अप्रतिम गाणं, 👌👌👌आणि छायाचित्रणही खुप सुंदर रीतीने केलंय 👌👌👌

  • @harshalratate2140
    @harshalratate2140 Рік тому

    कोकणी माणसाच्या रिअल लाईफ वर खूपच छान गाण बनवलं .गाण ऐकताना कधी डोळ्यातून पाणी आल समजलं नाही .

  • @gitanjalimalkar4032
    @gitanjalimalkar4032 9 місяців тому +3

    खूप छान गाणं डोळ्यातून पाणी आलं शेवट तर खूप खूप छान

  • @kokanwari
    @kokanwari Рік тому +1

    आपला कोकणी माणूस काटकसर करून कसा गणेशोत्सव साजरा करतो हे आपण या गाण्यातून सुंदर सादर कैल आहे एक नंबर ❤आम्ही कोकणकर

  • @KolhapuriKitchen
    @KolhapuriKitchen Рік тому +4

    खरंच डोळ्यात पाणी आलं भावांनो..😢

  • @mangeshpagade9912
    @mangeshpagade9912 2 місяці тому

    गाणं ऐकून आपसूक डोळ्यात पाणी आलं.किती छान गाणं आहे.❤👌🤝👏💪🚩💐🌹

  • @amitkamble8816
    @amitkamble8816 Рік тому +3

    मित्रानो अगदी काळजात हाथ घातलात... प्रत्येक आई आणि कुटुंबासाठी जगणाऱ्या मुलाचं मन तुम्ही ओळखलंत... गणपती उत्सव असो किंवा बुद्ध जयंती... भावना सारख्याच... डोळ्यात पाणी आणलात 🙏🙏🙏🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🙏बाप्पा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो... जय भीम 🙏🙏

  • @गोष्टगावाकडची-झ5श

    खर खूप छान शॉर्ट विडिओ आहे.
    मनाला लागणारी, मी बाहेर गावी आहे कामा साठी video पाहून नकळत डोळ्यात पाणी आले. अशीच परिस्थिती असायची गावी जाताना पैशाची जमवा जमव आणि नसले तरी जायचो.

  • @milinkatkar8996
    @milinkatkar8996 Рік тому +10

    प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातील व्यथा मांडण्याचा सुंदर प्रयत्न 🙏

  • @odediting3116
    @odediting3116 Рік тому +2

    Nice aamya दादा❤️fully Bhari video Banvles yaar Manala lagun geli 🤗😍

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 Рік тому +3

    खूपच सुंदर गाणं भावानो, कोकणी माणसाची गणपतीची तयारी स्वतःची नोकरी सांभाळून, आपल्या कुटुंबासाठी थडपड, कोकणी माणसाचं साधेपणा सगळं दिसुन आलं, गणपती बाप्पा मोरया, जय शिवराय

  • @kokanitimepass
    @kokanitimepass Рік тому +1

    खूप छान संकल्पना आणि अमित खूप सुंदर लेकणी आणि आवाज खरी स्तिथी आज बगतोय हिच आहे काही होऊदेत पैसे असो नसो घरात सुख बाप्पा कसही घेऊन येणार

  • @machindrapatil7607
    @machindrapatil7607 Рік тому +6

    हृदयस्पर्शी गाणं आहे 👌🏻🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺 मंगलमुर्ती मोरया 🌺

  • @ravindradavande4035
    @ravindradavande4035 Рік тому +1

    Khup chaan gana aahe aani shoot pan khup chaan kel aahe

  • @aky1438
    @aky1438 Рік тому +4

    गीतकाराला खरच सलाम. अर्थ असलेले काव्य केले.

  • @pankajbhambid3779
    @pankajbhambid3779 Рік тому +2

    खुप छान भावा एका कोकणकराची व्यथा काय असते ती तु खुप छान प्रकारे या काही मिनटात दाखवली खुप छान रडवलस रे दादा 😢

  • @jayeshthukarul2788
    @jayeshthukarul2788 9 місяців тому +3

    हृदय स्पर्शी गीत ❤️🥰😍👌👌👍

  • @प्रतिक्षालांजेकर

    खुप च छान दादा विडीओ रडायला आलं पण मस्त 👍👌👌

  • @devendrapotle216
    @devendrapotle216 Рік тому +3

    गाणं बांधणी खूप मस्त केली आहे...
    Concept पण भारी आहे....
    Thank u.... माणगाव स्टेशन परिसरात दाखवलं...❤🎉
    कोकणी कार्टी ....❤

  • @ravindrakadam3106
    @ravindrakadam3106 2 місяці тому

    बुवा गाण खूप सुंदर आहे, तुमची बारी खूप मस्त असतात यु टुबला.

  • @sanjaykamble8100
    @sanjaykamble8100 Рік тому +9

    एक नंबर गाणं आहे...असेच अजून या गणपती मध्ये गाणी येऊदे ...तुम्हा पूर्ण टीम ला खुप खुप शुभेच्छा...गाव दापोली

  • @pramodgurav8969
    @pramodgurav8969 Рік тому +1

    खुप छान बनवल आहे भावा मनाला भिडला विडिओ गाणं तर अ प्रतिम आहेच पण विडिओ पण ❤❤

  • @shilpatavsalkar1496
    @shilpatavsalkar1496 Рік тому +3

    खूप खूप छान आहे गाण.सुंदर ,भारी वाटलं .आपलं कोकण.गणपती बाप्पा मोरया 🙏🙏👌👍👍

  • @arjunpawar2414
    @arjunpawar2414 Рік тому +1

    खुपच छान विडिओ च्या स्वरूपात रेखाटलं आहे 👌.....आई आणि आजी ने खुप चांगली साथ दिली आहे या विडिओ मध्ये.... सगळ्यांनी खुप छान काम केल आहे.... जे खुप छान वाट ऐकायला ❤️❤️❤️🍫🪄

  • @lordop12345
    @lordop12345 Рік тому +6

    हे गान कितींदा बघशील तेवढं कमीच आहे खूप भारी❤❤❤❤❤❤