जयगुरुदेव. फक्त रचं सखोल अतंरमनत स्थान करणारी माहिती आपण आज दिली त्याबद्दल प्रथम धन्यवाद देणार नाही पण रुनी राहिन कारण आपल्या सारख्या विद्वानां कडुश असीच सतत माहिती पुरक ज्ञान मीळावे यासाठी रुणी राहने मला तरी योग्य वाटते. ज्या जिव्हाळ्याने श्रद्धेने आपण प्रत्येक माहिती देत असता ती खरचं तुम्ही खूप आभ्यास करुन मिळवली हे लक्षात येते. असीच आपल्या कडुन सखोल ज्ञान मीळावे हीच शिवशक्तीच्या चरणी प्रार्थना. मी आज म्हणजे चंपाषष्ठी दिवसी पहाटे चारला हि माहिती ऐकली व तुम्ही साक्षात दर्शन घडवले अतंकरणातून शि.सा.नमस्कार. 👏👏👏
प्रणाम पंडित जी 🙏, भगवान खंडोबा या मार्तंड भैरव देव की पूजा तेलंगाना राज्य के दो स्थानों में भी होती है वह स्थान है १*कोमुरवेली मल्लन्ना स्वामी और २*इनावोलू मल्लन्ना स्वामी, भगवन खंडोबा को वहा मल्लन्ना कहा जाता हैं, इस्पे प्रकाश डालने कि कृपा करें 🙏⛳
जय जगदंब भाऊ.
जय मल्हार भाऊ.खंरच.आपण.एकदम.कथा.सांगितली.खुप.खुप.शुभेछा...रामराव.जाधव.देवळा.मलार.भकत
इतकी सखोल माहिती आम्हा जेजुरी वासियांना पण नाही भाऊ तुमचा खूप सखोल अभ्यास आहे श्री खंडोबा देवाचा हॅट्स ऑफ यू 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरु खुप चांगली माहिती दिली माझे कुलदैवत आहे तुमचे व्हिडिओ मी कायम पहात असतो
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश जय मल्हार येळकोट येळकोट जयमल्हार सदानंदाचा येळकोट खूप खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरुजी
जय मल्हार जय जगदंब,खूप छान माहिती सागितले आहे 🙏धन्यवाद, गुरूजी आम्हाला आदि मल्हार बद्दल माहिती सांगा
जयगुरुदेव.
फक्त रचं सखोल अतंरमनत स्थान करणारी माहिती आपण आज दिली त्याबद्दल प्रथम धन्यवाद देणार नाही पण रुनी राहिन कारण आपल्या सारख्या विद्वानां कडुश असीच सतत माहिती पुरक ज्ञान मीळावे यासाठी रुणी राहने मला तरी योग्य वाटते.
ज्या जिव्हाळ्याने श्रद्धेने आपण प्रत्येक माहिती देत असता ती खरचं तुम्ही खूप आभ्यास करुन मिळवली हे लक्षात येते.
असीच आपल्या कडुन सखोल ज्ञान मीळावे हीच शिवशक्तीच्या चरणी प्रार्थना.
मी आज म्हणजे चंपाषष्ठी दिवसी पहाटे चारला हि माहिती ऐकली व तुम्ही साक्षात दर्शन घडवले अतंकरणातून शि.सा.नमस्कार.
👏👏👏
Khup sunder mahiti
Excellent video bhau 🌹🌹
अतिशय सुंदर माहिती दिलीत गुरुजी आपण!
त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आभार!
जय मल्हार जगदंब जगदंब नमस्कार गुरुजी खूप छान माहिती सांगितली 🙏🙏💐
जय मल्हार, खंडोबा, म्हाळसा या कुलदेवतेचे किती टाक पुजेत असावेत ते कृपा करून सांगावें.
Khup precious history
Thank you
Khup chan mahiti dilit sir khup khup aabhar tumche 🙏🙏🙏🙏.......mahiti jama karun sangne hi ek aadhyan kala aahe .....dusryanchi mahiti uchalun sangne he chor tyanchi lakshan ahe
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
सर. खंडोबाची अत्यंत जुनी माहिती धन्यवाद
अतिशय सुंदर अशी महिती दिली तुमचे खुप आभार.जय जगदंब
खरंच खुप गोपनीय माहिती धन्यवाद सर
जय जगदंब गुरुजी खुप छान माहिती सांगितली आहे कोणी काही करू द्या तुम्ही ग्रेट आहात असंच आम्हाला ज्ञान द्या 🙏🏻🙏🏻
जय मल्हार 🙏🙏🙏
Pranaam Gurujii Jai Mallahar
चरण स्पर्श नमस्कार गुरूजी जय जगदंब जय मातादी नमो आदेश.
खुप छान माहिती दिली गुरुजी जय मल्हार
खंडोबा ची यात्रा किंवा चंपाषष्ठी च्या दिवशी बारा गाडी ओढतात त्याची कथा सांगावी 🙏
खूपच छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिलीत सर 🙏🙏 जय मल्हार,,
Khup chan mahiti dili sir yel kot yel kot jay malhar sada nandac change bhal jay bairav nat
❤ सुंदर
खूप छान माहिती
Khup chan mahiti dili guruji Jay yedeshwari
Kharokhar Guruji tumchi mahiti chortata
जय मल्हार जय जगदंब खंडोबाचा कोटांबा कसा तयार झाला याची माहिती पाहिजे होती सर
खूप छान माहिती दिलीत गुरूजी
गुरुजी छान माहिती मिळाली
जय जगदंब गुरुजी 🙏 तुम्ही खुप सुंदर माहिती दिलीत.जय मार्तंड भैरव 🙏जय मल्हार 🌹🙏
यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट
Khup chan mahiti sir ,🙏🏻🙏🏻dhanyvad
खूप छान माहिती दिली महाराज 👍👍🙏
Sir mala khodobhancha kotonba bharayacha aahe ghari bharu shakate ka pliz mala mahiti sanga
खूप खूप छान माहिती गुरुजी प्रणाम जय जगदंब
Jai jagdamb guruji mala vara yete pan bolat nahi kaykarach sanga
Khup chan Guruji🙏
खूप छान 🙏🏻
जय गुरुदेव।
Tumi khup Chan sagta
Sir Indai devichi mahiti sangavi
जय जगदंब भाऊ शुभ चमपाषंठी
❤❤ गुरु भक्त आहे दादा
Khoop Chan dada
Khupch chhan 🎉🎉
जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
खूप छान व अनमोल अशी माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद 🙏
एक विनवणी आहे की तळी भंडार कसे करावे याचा video बनवाल का🙏🙏🙏
जय मल्हार सर🙏
🙏जय जगदंब🙏जय मातादी🙏 नमो आदेश🙏सर
नमस्कार sir
Jay Malhar🌹🙏Shubham Bhawatu. 🌹🙏
Guruji namaskar,pls majhya Prashnache Nirakaran kara,
Guru mantra kiva Guru kelya shivay Apan kontehi strotra kiva Mantra siddh kru shakto ka? ( kahi karnastv Lagech guru diksha ghene shkya naslyane )
Ex. Hanuman chalisa, shree ram raksha stotram etc. Pls reply Guruji....
Please uttar dyave
कृपया होलम राजा या खंडोबा भक्ताविषयीची आख्यायिका भक्तांसाठी सामायीक करावी ही विनंती
Jay jagdamba sir
🙏येळकोट येळकोट जय मल्हार 🙏
जय जगदंब जय मल्हार
सर वारूचे अकरा फुलांची नावे काय आहे
एकादश रुद्र हेच वारू चे अकरा फुले आहेत
🙏 गुरुदेव🙏
वीर च्या म्हस्कोबा ची माहिती सांगा गुरुजी
सर खंडोबा देवाचं गुरु कोण माहिती हवी होती
शंभुरस्व स्वामी
भुलेश्वर भगवान येवत
Jai jagdamba guruji
येळकोट येळकोट जय मल्हार
khandoba babache gurumitra va tyanchi guru mata kon aahe
Chan
ॐ श्री गुरूदेव दत्त
जय जगदंब दादा
जय जगदंब गुरुवर्य
🌹 जय जगदंब नमो आदेश भाऊ🌹🙏🙏🙏❤️🌹
जय जगदंबा गुरुजी
जय जगदंब नमो आदेश भाऊ❤
Guruji दिव्यासाठी हवन साठी म्हैस चे तूप चालू शकते का नाही
फार जास्त अटीतटीच्या वेळी म्हशीचे तूप वापरू शकतो
जय जगदंब
प्रणाम गुरुजी नमो नमा
खंडोबा देवाचे गुरू विषय माहिती होती सर
प्रणाम पंडित जी 🙏, भगवान खंडोबा या मार्तंड भैरव देव की पूजा तेलंगाना राज्य के दो स्थानों में भी होती है वह स्थान है १*कोमुरवेली मल्लन्ना स्वामी और २*इनावोलू मल्लन्ना स्वामी, भगवन खंडोबा को वहा मल्लन्ना कहा जाता हैं, इस्पे प्रकाश डालने कि कृपा करें 🙏⛳
❤
🙏🏻🌹Jai Jagdamba 🌹🙏🏻☘️ Jai Malhar ☘️🙏🏻
Yal kot yal kot Jai malhar ❤❤
येळकोट येळकोट जय मल्हार
जय मल्हार
जय जगदंब जय मल्हार
#mailarling #bhramling 🎉🎉🎉
Sir 🙏🙏🙏
Chup Chan mahiti
🙏🚩 चांगभले 🚩🙏
mahindrakar somnath badlapur thanku
जय मलहार
जय जगदंब 🙏 सर
जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब जंय जगदंब
जय जगदंब गुरु देव
गुरुजी संमलेगिंकते बद्दल काय मत आहे...ते चूक का बरोबर ?? त्यानी कसं जगावं pls सांगा
🌷🌷
Jai malhar
गुरूजी नवनाथांची सेवा भक्ती कशी करावी .व्हिडिओ बनवा .🙏🙏
🙏
👏
@ashokdoke 071.........मल्हार मार्तंड भैरव या कुलस्वामी खंडोबा माहिती दिली याबद्दल मला मी धन्य झालो जय देवी जगदंब जगदंब जगदंब आदेश आदेश आदेश
धन्यवाद
👌👌
Nice❤
धन्यवाद