मी सर्वात पहिले तुझे बुंदीचे लाडुचीच रेसिपी पाहीले होते लाडू खूपच छान झाले होते तेंव्हा पासून मी काहीही बनवताना तुझेच व्हिडीओ पाहते आणि कधीच चुकत नाही त्यामुळे तुझे खूप खूप आभार 😊
किती छान सांगतेस तू. तुझ्या सगळ्या रेसिपी मी पाहते आणि करते. सगळ्यांना खूप आवडतात. खूप खूप थँक्यू. माझी एक ही रेसिपी चुकत नाही. Because of you so thank you 💞 again 🙏💕
किती सुंदर पद्धतीने बुंदीचे लाडू बनवले सरीता मला खूप आवडले,एवढे कुटाणे करण्यापेक्षा मला तुझ्या हातचे लाडू खायला जास्त आवडतील. प्लीज पाठवशील का मला बुंदीचे लाडू 😊 बघता क्षणीच खावे असे बनवले आहेत लाडू, सुगरण सरीता 😊😘🙏
खूप सुंदर लाडू केलेस तु सांगितल्याप्रमाणे रेसिपी खूपच सोपी वाटली तु एखादा पदार्थ दाखवल्यावर तो पदार्थ कधीच अवघड वाटत नाही थोडंसं पाकाच टेन्शन होतं पण तु पाक कसा करायचा हे दाखवल्यामुळे तेही टेन्शन कमी झालं तु दिवाळीचे एवढे छान छान पदार्थ दाखवतेस त्यामुळे आमची दिवाळी पण तुझ्यासारखीच छान होणार खरंच खूप धन्यवाद रोज एवढ्या छान रेसिपी दाखवतेस
Sarita tu dakhvle tya pramane me ladu kele ..hote..Ani khoopch chan zale hote..me hey ladu pahilyandach kele ..Karan mala hey ladu jamat navte..pan tu sangitlelya tips Ani achuk pramane tyamule ladu ekdam perfect zale....thank you so much.. sorry khoop late zale mala comment karaila..
ताई बंदीचे लाडू इतके सोपे असतात करायला हे आजचा व्हिडिओ पाहुन कळाले . किती सुंदर टिप्स सहीत समजावून सांगितलत त्यामुळे लगेच ठरवलं की आपण हे लाडू करूयात मी पहिल्यांदाच करणार आहे . धन्यवाद ताई या सुंदर रेसिपी साठी 🙏👍😊
I love u tai u r so natural real speaker no drama at all total genuine. I saw lots of youtuber but no one can touch your presentation and speaking skills. God bless u. Stay happy and realistic always. Love from pune ❤
सरिता ताई, मी पुरुष आहे पण मला काही वेगळे करून पाहण्याची आवड आहे. कळ काल एक वाटीचे बुंदी लाडू करून पाहिले बऱ्यापैकी जमले 😊 तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे खर सांगायचे तर मी आत्ता पर्यंत मधुरा रसिपी पाहायचो
ताई मि तुझी खूप मोठी फॅन आहे मला पण रेसीपी करायला आणि खाऊ घालायला आवडत. याचा व्यवसायात रूपांतर करायचं मार्गदर्शन करशील अशी आशा करते. काही अडल तर तुझी रेसिपी बघते. मला करडई चे तेल कसे kg te सांग
जय श्रीराम, सरीता तु बुंदीचे लाडु अगदी छान मापाबरोबर करुन दाखवलीस!आमच्या कडे पालघरला दांडेकरांकडे,चाळीस वर्षांपासुन, फक्त एकाच आचार्र्याने केलेले बुंदीचे लाडु खाल्ले जायचे,त्यांची आठवण झाली ,हे लाडु पाहताना!
Sarita, tuzyamule mazehi Bundi Ladu mast zale, 2 years ago ase me Madhuras che pahun kele hote, pan purnapane fasle...Karan tichech fasle hote..khare tar tine tevhach confess kele aste tar maze nuksan naste zale... anyways tevha pasun me tikde firkat nahi 😂...thank you so much SARITA🎉🎉
व्हिडिओच्या शेवटी जी सर्व माहीती सांगितली ना ताई तशी कुणीच सांगत नाही अतिशय सुंदर अप्रतिम तर लाडु झालेच पण लाडु का?बिघडतात लाडु बिघडु नये म्हणून कोण कोणती काळजी घ्यायला पाहिजे ही माहीती अतिशय सुंदर सांगितल्या बद्दल धन्यवाद धन्यवाद ताई 🙏🙏🙏
तुमच्या सर्व परिवाराला दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.बुंदीचे लाडू खूप सुंदर झाले.तुमचे कौतुक करावं तेवढं कमी, आणि उभे राहून करायच म्हटलं की पाय तर खूप दुखत असतील ना... एकदा दामट्याचे लाडू दाखवाना पाकाचे....👌👌👌👌🙏🏻🙏🏻
मी सर्वात पहिले तुझे बुंदीचे लाडुचीच रेसिपी पाहीले होते लाडू खूपच छान झाले होते तेंव्हा पासून मी काहीही बनवताना तुझेच व्हिडीओ पाहते आणि कधीच चुकत नाही त्यामुळे तुझे खूप खूप आभार 😊
अरे व्वा! मस्त 👌👍धन्यवाद!
👌👌👌👍@@saritaskitchen
Chan krun bgte
Thank you
मी तुमची रेसिपी भगून पहिल्यांदा बुंदीचे लाडू बनवले आणि ते अप्रतिम झाले आहेत. तुम्हाला मनापासून धन्यवाद,🙏
खुप छान लाडुची रेसिपी आहे धन्यवाद 17:04
खूपच छान झालेत मी मागच्या वर्षी पण तुमची रेसिपी पाहून बनवले होते लाडू खूपच मस्त झाले होते thank you ❤
Most welcome 👍👌
Most welcome! This year also try👍👌
किती सुंदर बुंदीचे लाडू दाखवले.मी तुमच्या बहुतेक रेसिपी बघते अगदी बरोबर प्रमाण तुम्ही सांगता धन्यवाद
खूप छान मला पण बुंदी लाडू करायला खूप आवडतात आमच्या कडे सर्वानाच आवडतात तुझ्या सर्व रेसिपीज खूप छान असतात
धन्यवाद! 👌👍
किती छान सांगतेस तू. तुझ्या सगळ्या रेसिपी मी पाहते आणि करते. सगळ्यांना खूप आवडतात. खूप खूप थँक्यू. माझी एक ही रेसिपी चुकत नाही. Because of you so thank you 💞 again 🙏💕
Khartar m pak kacha rahila ladu bighadtil mhanun khup ghabrle hote😢 pn tevdyat tuza video ala Ani mi khush jhale😊 thank you so much ❤
Most welcome!
नमस्कार सरिता ताई. ताई आज मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे, पहिल्यांदाच लाडू तयार केले. लाडू खुप छान झाले. खुप खुप धन्यवाद ताई.
किती सुंदर पद्धतीने बुंदीचे लाडू बनवले सरीता मला खूप आवडले,एवढे कुटाणे करण्यापेक्षा मला तुझ्या हातचे लाडू खायला जास्त आवडतील.
प्लीज पाठवशील का मला बुंदीचे लाडू 😊
बघता क्षणीच खावे असे बनवले आहेत लाडू, सुगरण सरीता 😊😘🙏
खूप सुंदर लाडू केलेस तु सांगितल्याप्रमाणे रेसिपी खूपच सोपी वाटली तु एखादा पदार्थ दाखवल्यावर तो पदार्थ कधीच अवघड वाटत नाही थोडंसं पाकाच टेन्शन होतं पण तु पाक कसा करायचा हे दाखवल्यामुळे तेही टेन्शन कमी झालं तु दिवाळीचे एवढे छान छान पदार्थ दाखवतेस त्यामुळे आमची दिवाळी पण तुझ्यासारखीच छान होणार खरंच खूप धन्यवाद रोज एवढ्या छान रेसिपी दाखवतेस
❤
Sarita tu dakhvle tya pramane me ladu kele ..hote..Ani khoopch chan zale hote..me hey ladu pahilyandach kele ..Karan mala hey ladu jamat navte..pan tu sangitlelya tips Ani achuk pramane tyamule ladu ekdam perfect zale....thank you so much.. sorry khoop late zale mala comment karaila..
ताई बंदीचे लाडू इतके सोपे असतात करायला हे आजचा व्हिडिओ पाहुन कळाले . किती सुंदर टिप्स सहीत समजावून सांगितलत त्यामुळे लगेच ठरवलं की आपण हे लाडू करूयात मी पहिल्यांदाच करणार आहे . धन्यवाद ताई या सुंदर रेसिपी साठी 🙏👍😊
हो नक्की करून बघा.
मला ही यात खूप आनंद आहे.
Thank u tai m 1st time banvayche mhnun parva ardha kiloche kele Chan zale pn Aaj skali majha pak thoda kcha rahila pn tujhi tip vaprli Ani ladu jamle
Nice👌👍Most welcome!
मस्तच , मी नक्कीच करून बघेन. खूप महत्त्वाच्या टिप्स दिल्या त्याही लक्षात ठेऊन करणार. धन्यवाद.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
फराळाचा राजा बुंदीचे लाडू यांची वाट बघत होते खूप सुंदर 👌👌
धन्यवाद 👍
थोडीशी बुंदी दळून घाला छान लाडू होतात
मी एक तासापुर्वी बुंदी लाडु केले . सरिता ताई खुप छान झाले आहेत लाडु . माझे मध्यम आकाराचे ४२ लाडु झाले . 👍🙏
खूप छान समजावून सांगितले सरीता ताई. खरंच खूप कठीण वाटायचे करायला म्हणून करायचो नाही लाडू. आता तू आहेस ना या वर्षी नक्की बनवते बुंदीचे लाडू
धन्यवाद! हो नक्की करून बघा
Thank you Sarita
तूझी रेसिपी पाहून बुंदीचे लाडू केले
खूप छान झाले
खूप छान सांगता तुम्ही तुमचा vedio पाहून केलेला कोणताच पदार्थ चुकत नाही एकदम परफेक्ट येतो
Sarita tuzi sangnyachi padhhat khp khup chhan aani tuza aavajji chhyan mala tuzya sarvach recipise khup khup aavdtat thank u sarita
I love u tai u r so natural real speaker no drama at all total genuine. I saw lots of youtuber but no one can touch your presentation and speaking skills. God bless u. Stay happy and realistic always. Love from pune ❤
Khup chan ,amhi nakki try Karu,tumhi sangitlela padarth kadhich phasat nahi,perfect hoto
Thank you
Tumhi etak chan explain karata ki apale ladoo phasnar nahitch asa confidence yeto ekadam.👌
Thank you 👍
सरीता फारच हुशार आहेस तू 🎉🎉🎉
खूप छान माहिती दिली आपण सरीता मॅडम ....खुप मस्त ...पाणी आले तोंडाला ...व्हिडिओ बघता बघता
धन्यवाद!
सरिता लाडु 1chनंबर ❤
Mala khup avdtat bundiche ladu same recipe mazi aai karte khup mast 😋😋😋👌👌👌
Nice👌👍
Sarita, ladu tar chhan zalech pan tips khup mahatwachya dilyas... Thank you
Most welcome
खूप छान सरिता मी वाटच पाहत होते बुंदी लाडू कधी दाखवते धन्यवाद करण रुंदीचे तेल खूप राहते ते दुसरीकडे वापरता येते
👍
सरिता ताई, मी पुरुष आहे पण मला काही वेगळे करून पाहण्याची आवड आहे.
कळ काल एक वाटीचे बुंदी लाडू करून पाहिले बऱ्यापैकी जमले 😊
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे
खर सांगायचे तर मी आत्ता पर्यंत मधुरा रसिपी पाहायचो
Waa chan chan chan mi karun baghen mala khup aavadata thanks
Welcome! Yes sure please try
खुप छान बुंदीचे लाडू टिप्स पण महत्वाच्या दिल्यात धन्यवाद सरित ताई
मला ही यात खूप आनंद आहे.
किती सुंदर झाले आहेत लाडू आणि खूप छान समजावून सांगितले आहे
धन्यवाद
तुम्ही दाखवलेल्या पध्दतीने चकली बनविली खुप छान झाली खुप खुप धन्यवाद
दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा ताई
अरे व्वा मस्तच 👌👍धन्यवाद!
शुभ दिपावली
खूप छान, अप्रतिमममम धन्यवाद ताई
मला ही यात खूप आनंद आहे.
Tai khup chhan samjaun sangitles g
ताई मि तुझी खूप मोठी फॅन आहे मला पण रेसीपी करायला आणि खाऊ घालायला आवडत. याचा व्यवसायात रूपांतर करायचं मार्गदर्शन करशील अशी आशा करते. काही अडल तर तुझी रेसिपी बघते. मला करडई चे तेल कसे kg te सांग
तुझ्या रेसीपीज खूप छान असतात खूप छान टिप्स सहित सांगतेस म्हणूनच करायला सोप्या पडतात धन्यवाद😘💕
ताई मी सर्व फराळ तुमच्या tips ने केला खूप छान झाला ❤️❤️ thank you🥰🥰
जय श्रीराम, सरीता तु बुंदीचे लाडु अगदी छान मापाबरोबर करुन दाखवलीस!आमच्या कडे पालघरला दांडेकरांकडे,चाळीस वर्षांपासुन, फक्त एकाच आचार्र्याने केलेले बुंदीचे लाडु खाल्ले जायचे,त्यांची आठवण झाली ,हे लाडु पाहताना!
👍
सरीता आज मी पण बुंदीचे लाडु केले अगदी. तु बनवले तसेच
छानच झाले
Sarita, tuzyamule mazehi Bundi Ladu mast zale, 2 years ago ase me Madhuras che pahun kele hote, pan purnapane fasle...Karan tichech fasle hote..khare tar tine tevhach confess kele aste tar maze nuksan naste zale... anyways tevha pasun me tikde firkat nahi 😂...thank you so much SARITA🎉🎉
सुरेख दिसताहेत!
खूप सुंदर झालेत लाडू मी करून पाहिले बरोबर 23 झाले खूप खूप धन्यवाद!! खूप खूप शुभेच्छा! 🙏😊
शुभ दिपावली! मस्तच 👌👍
धन्यवाद
@@saritaskitchen❤🙏
Hi Tai ,, happy Diwali from karad🎉
खूपच छान लाडू झाले
Sarita tai ase vatatey tumchya hatatch Annapurna ahe👌👌
सरिता एक नंबर ❤❤ मला खुप आवडते,आणि रेसिपी पण छान,सांगण्याची पद्दत पण खुप सुंदर❤❤
ताई बुंदी चे लाडू रेसिपी छान श्री स्वामी समर्थ 🙏
धन्यवाद! श्री स्वामी समर्थ
❤खूपच छान ❤ ताई अगदी तुझ्यासारखे गोड.💐
अत्यंत सुंदर निवेदन Happy Diwali.
धन्यवाद! शुभ दिपावली
नक्कीच करणार सरिता....तुला ही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 😊
खूपच मस्त सांगितलं❤❤...shubh dipawali 🎉
Chan Bundiche Ladu dakhavle. Must tips sangitlya. Dhannyavad
मी आज करून बघणार आहे बरका सरिता...
खरच खूप छान सांगितले सरिता ताई मी नक्की करून बघेन
ताई मला बुंदीचे लाडु खुप खुप आवडतात पण बनवताय येत नव्हते पण तुझी रेसीपी पाहुण मी पण खुप छान लाडु बनवले खुप खुप धन्यवाद ताई
Thank u so much
Ladu kele Chan zale... perfect mahiti Ani tips sathi thanks
माझी आई आक्का असेच खुपच छान लाडू करायची ❤
टिप्स खूप छान सांगितल्या. नक्की करून बघेल
First comment
Recipe bagaycha aadhich like kele
Recipe mastach asnar
Thank you!
ताई खूप छान बुंदीचे लाडू दाखवले बनवून मस्तच छान ताई धन्यवाद जी 😊❤
मला ही यात खूप आनंद आहे.
व्हिडिओच्या शेवटी जी सर्व माहीती सांगितली ना ताई तशी कुणीच सांगत नाही अतिशय सुंदर अप्रतिम तर लाडु झालेच पण लाडु का?बिघडतात लाडु बिघडु नये म्हणून कोण कोणती काळजी घ्यायला पाहिजे ही माहीती अतिशय सुंदर सांगितल्या बद्दल धन्यवाद धन्यवाद ताई 🙏🙏🙏
खुप छान पद्धतीने माहिती सांगता ताई तुम्ही
Tai tumchya saglyach recipes khup chan astat khup chan zale ladu.
Thank you!
Sarita khup cha sunder ladu
Tuza bolnar masta
Tu destes pan chan
Tuza samjun sangna 1 no
Mala tu khup avdtas
Love you dear❤
Thank you so much👌👍
I made this , it turned out good. My family loved it 😊❤
किती छान समजावुन सांगतेस गं सरिता.खुप छान व्हिडीओ.
आभार
सरीता ताई! बुंदी लाडवाची रेसिपी खूपच छान समजाऊन सांगितलीस. मी पण करून बघेल. धन्यवाद..
लाडु. खूप छान झाले आभार ताई तुमचे
खुप छान आहेत लाडू
Tai thanku ❤ tujyamule majya recipies Khup chaan hotat.tujya recipi bagun bagun maza mulaga hi ata mhanayla laglay namskar Saritas kitchen mdhe aaple swagat ahe😊
मस्त 👌👍धन्यवाद!
धन्यवाद सरिता मॅडम,ह्या रेसिपी ची वाट पहात होते..❤
मला ही यात खूप आनंद आहे 👍
एकदम झकास मस्त सुंदर सुरेख अप्रतिम उत्तम बुंदी लाडू 🎉🎉🎉🎉
खूप छान बनले लाडू thank s
साखरेची "मळी "हाच शब्द योग्य आहे. पाक गाळून घेण्याची पद्धत खूपच छान !
लाडू एकदम मस्त !
बुधीचे लाडू करून पाहिले खूपच सुंदर झाले
लाडू खुपच छान,सुंदर.....कडक बुंदिचे लाडू पण दाखवा ताई....
धन्यवाद!
हो नक्की प्रयत्न करेन.
सरिता मॅडम, कडक सेवाच्या लाडूची रेसिपी दाखवा.
खुप छान माहिती दिली आहे मला आवडली
धन्यवाद!
Thank you Sarita.maze ladoo ekdam mast Zale tuzya recipe mule
ताई, खूप सुंदर रेसिपी दाखवली आणि संपूर्ण माहितीसह, ताई खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद
मला ही यात खूप आनंद आहे.
शुभ दिपावली
Me ladu n banavata only budi banavale pan khup khup chann zali
Khup chan Saritha ❤ Thankyou
व्वा खूपच छान ताई
Thankyou tai tumi sangitalya pramane Shankar pali ani Bundi che ladu khup chan zalet
Khup sundar tumi prtyek tip kiti chan samjun sangtat 👌👌👌
Thank you!
मी करून पाहिले छान झाले❤
खुप छान आहे रेसिपी ताई माई नखि try करेल ❤शुभ् दिपावली 🎉🎉
Very Nice bundi Laddu jhale aahet majhe thank you Sarita tai Laddu recipi videosathi
तुमच्या सर्व परिवाराला दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.बुंदीचे लाडू खूप सुंदर झाले.तुमचे कौतुक करावं तेवढं कमी, आणि उभे राहून करायच म्हटलं की पाय तर खूप दुखत असतील ना... एकदा दामट्याचे लाडू दाखवाना पाकाचे....👌👌👌👌🙏🏻🙏🏻
धन्यवाद! हो नक्की प्रयत्न करेन.
शुभ दिपावली
लाडू खुप छान झाले 😊😊
Khupch chan 🎉😂😂❤
Kharach khup chan mahiti tips sahit. Itke detail sangitlyamude konache pan bundiche ladoo chunar nahit. Thank you so much.
Most welcome!
Khupach sundar vdo.
सरिता अग बिघडलेले लाडु तुझी रेसिपी नव्हती,आता मी दिवाळीत करणार आहे तुझी रेसिपी ।
खुपच सुंदर रेसिपी साठी आभार 🙏🙏🙏♥️♥️
Sakhi tuza video pahun mi bundiche ladoo karun pahile .mast zale ga.Thanks alooooot.Tula Divalichya khup khup shubhechha.❤❤
Happy Diwali!
Nice👌👍Most welcome
Thanks done..mi banvale according to ur Recepi..jhale khup chann ladoo..first time kele tumach channel baghun😊👍🙏
Sarita, Bundichya laduchi receipe khup chhan sangitlis. Dhanyavad.