सावधान - युरिया वापरता | होऊ शकते मोठं नुकसान | urea | युरिया वापराचे फायदे

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 17

  • @vishalladi4906
    @vishalladi4906 Рік тому +2

    Sar Mazi parati lahan aahe aani pivdi padli aahe tar khat konte deu v tonik konte vapru

  • @chetanpatil7022
    @chetanpatil7022 Рік тому +5

    100 दिवसाची कपाशी आहे तर युवरीया देयाच का

  • @gauravhingwe3430
    @gauravhingwe3430 Рік тому +1

    भाऊ युरिया बारीक आणि ठोकय 2 प्रकारात आहे दुकानात नसल्यमुडे ठोकड आणावं लागलं तर चालेन का

  • @shivrajmore9185
    @shivrajmore9185 Рік тому +5

    हे तुमचं नॉलेज नही आहे.
    अमृत पॅटर्न चे जनक अमृत राव काका याचं नाव घ्या.

  • @ganeshsalve721
    @ganeshsalve721 Рік тому +2

    जो पर्यंत युरीया दिला जातोय तो पर्यंतच माल पक्का होतो युरीयामुळे पिक हिरवे गार असते फक्त मोकळी लावा वखरपाळ्या कमी करा व वाढ थांबवा बनवा आता व्हिडीओ

  • @nikhilkahale2291
    @nikhilkahale2291 Рік тому

    युरिया वर् पानि पहिजेस् का साहेब्

  • @dipaksalunkhe2039
    @dipaksalunkhe2039 Рік тому

    Reply kra plz

  • @dipaksalunkhe2039
    @dipaksalunkhe2039 Рік тому +1

    Aata chalel ka uria dyayla 30 kairi cya vrti kairi nahi pn kapus chati yevhda ahe

    • @KTNM007
      @KTNM007  Рік тому

      चालेल...

  • @nakulpawar1592
    @nakulpawar1592 Рік тому +2

    Sir nitrobenzene + nano urea devu shakto ka

    • @kashinathchavan4720
      @kashinathchavan4720 Рік тому +2

      नॅनो युरिया काही कामाचा नाही जमिनीतूनच युरिया खत द्या

  • @santoshlad1016
    @santoshlad1016 Рік тому +1

    सर माझी कपासिला 30‌ ते 40 कैरी आहे तर युरिया देऊ का कपासिला युरिया कंमेट सांगा

    • @KTNM007
      @KTNM007  Рік тому

      देऊ शकता...दिड बॅग एकरी युरिया द्या...तांबेरा पिकावर येणार नाही...