किल्ले प्रतापगड भाग ५|सरनोबत हंबीरराव मोहिते यांची तलवार जिने एकाच युद्धात ६०० शत्रू कापले होते.2022

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    आज आपण प्रतापगडावरील सरनोबत हंबीरराव मोहिते यांची सोन्याचे सहा स्टार असलेली तलवार की जिने अफजल खान वधाच्यावेळी झालेल्या युद्धात ६०० शत्रू कापले होते याची माहिती व गडावर असलेल्या लहान तोफा यांचीही माहिती करून घेणार आहोत.
    तलवार आणि लहान तोफा,
    लहान तोफा व शस्त्रे,
    सरनोबत हंबीरराव कान्होजी मोहिते यांची गडावरील तलवार, Sword and Weapons.

КОМЕНТАРІ • 1