प्रवास SB
प्रवास SB
  • 28
  • 60 391
सर्व तीर्थ टाकेद |जटायु मंदिर टाकेद| Sarvatirth Taked |Jatayu Temple Taked.
नमस्कार मित्रांनो,
आज आपण रामायण काळात प्रभू श्रीराम वनवासात असताना महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा इगतपुरी तालुक्यातील टाकेद या ठिकाणी सीतेच्या हरणा वेळी जटायू पक्षी व रावण यांच्यात झालेल्या युद्धाचा प्रसंग तसेच प्रभू रामाने जमिनीवर बाण मारून सर्व तिर्थांची निर्मिती करुन जटायू पक्षाला त्यातील पाणी पाजून अंतिम मोक्ष दिला.तसेच येथील मनोकामना पिंडी आख्यायिका या विषयीही माहिती पाहणार आहोत.
सर्व तीर्थ टाकेद,
जटायु मंदिर टाकेद,
जटायू व रावण युद्ध,
Sarvatirth Jatayu Mandir (Taked),
जटायू मंदिर का इतिहास,
रामाने जटायु पक्षाला या ठिकाणी मोक्ष दिला,
Jatayu Temple Nashik,
जटायु पक्षी,
मनोकामना पिंड,
जटायु की कथा,
पिंडीतून गोटा बाहेर काढल्यास मनातील इच्छा पूर्ण होते,
प्रवास SB,
pravas sb,
sanjay sir
Переглядів: 1 389

Відео

Akkalkot Darshan | श्री स्वामी समर्थ,अक्कलकोट |
Переглядів 1085 місяців тому
नमस्कार मित्रांनो , आज आपण अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या मंदिरा विषयी माहिती जाणून घेणार आहोत. Akkalkot Darshan अक्कलकोट दर्शन श्री गुरु दत्तात्रयांचे चौथे अवतार When did swami samarth came to Akkalkot? Which God is Akkalkot? स्वामी समर्थ अक्कलकोटला कधी आले? Akkalkot Niwasi Shri Swami Samarth Maharaj स्वामींच्या पादुका श्री स्वामी समर्थांचा पलंग अक्कलकोट अन्नछत्र प्रवास SB sanjay sir
श्री गिरिजात्मज अष्टविनायक गणपती दर्शन लेण्याद्री.
Переглядів 2989 місяців тому
नमस्कार, मित्रांनो आज आपण लेण्याद्री या ठिकाणी असणारे अष्टविनायक गणपतींपैकी गिरिजात्मक बाप्पाचे दर्शन घेणार आहोत तसेच याच परिसरात असणाऱ्या अद्भुत अशा लेण्यांना सुद्धा भेट देऊन त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. श्री गिरिजात्मज अष्टविनायक गणपती लेण्याद्री, लेण्याद्री गणपती दर्शन, गिरिजात्मज लेण्याद्री गणपती, लेण्याद्री गुफा, लेण्याद्री लेणी, लेण्याद्री चैत्यगृह, अद्भुत लेणी, प्रवास SB, pravas sb, ...
Water Kingdom Mumbai Borivali | Asias Largest Water Park | December 2023
Переглядів 1,4 тис.9 місяців тому
हाय मित्रांनो , आज आपण आशिया खंडातील सर्वात मोठे ओळखले जाणारे वॉटर पार्क वॉटर किंगडम बोरीवली मुंबई येथील वॉटर पार्कला भेट देणार आहोत .या पार्कमधील वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाइडसचा अनुभव तसेच संपूर्ण पार्कची माहिती करून घेणार आहोत. water kingdom mumbai, water park, asias largest water park, asias largest theme water park, आशियातील सर्वात मोठे वॉटर पार्क, वॉटर किंगडम, water kingdom mumbai borivali...
दत्तगुरु प्रथमावतार श्रीपाद श्रीवल्लभ श्री क्षेत्र कुरवपूर.2023
Переглядів 27 тис.Рік тому
नमस्कार मित्रांनो , आज आपण कर्नाटकातील श्रीक्षेत्र कुरवपूर अर्थात श्रीपाद श्रीवल्लभ तपोभूमीला भेट देऊन तेथील दत्त मंदिर ,800 वर्षे जुने वटवृक्ष तसेच टेंबे स्वामी गुफे विषयी माहिती जाणून घेणार आहोत. श्री क्षेत्र कुरवपूर shree shetra kuravpur(raichur) श्रीपाद श्रीवल्लभ तपोभूमी कुरवपूर प्रवास व तेथील संपूर्ण माहिती दत्तस्थान कुरवपूर कर्नाटक कुरवपूर दत्त मंदिर कुरवपूर दर्शन जागृत अपरिचित दत्तस्थान ...
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे असलेले रामेश्वरम मंदिर, तमिळनाडू.|संजय भोईर
Переглядів 220Рік тому
हाय मित्रांनो, आज आपण तमिळनाडू राज्यातील रामनाथपुरम या ठिकाणी असणाऱ्या बारा ज्योति्र्लिंगापैकी एक महत्त्वाचे असलेल्या रामेश्वरम मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. रामेश्वरम मंदिर, रामनाथपुरम तमिळनाडू, चारधाम मधील एक धाम रामेश्वर, रामेश्वरम मंदिराचा इतिहास, पांबन ब्रीज, रामेश्वरम मंदिराची स्थापना, Ramanathaswamy Temple, Rameshwaram Jyotirlinga, Rameshwaram Tourist Places, Rameshwaram Temple Hi...
मराठा पॅलेस तंजावर(तमिळनाडू)|Maratha Palace Thanjavur (Tamilnadu)
Переглядів 81Рік тому
नमस्कार मित्रांनो, आज आपण तमिळनाडू राज्यातील मराठा पॅलेस तंजावर याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. मराठा पॅलेस तंजावर तमिळनाडू, Maratha Palace Thanjavur, मराठा महाल तंजावर, व्यंकोजी राजे भोसले तंजावर, History of the Thanjavur Maratha Palace, Maharaja Serfoji Memorial Hall, Saraswati Mahal, तंजावरच्या मराठ्यांचा राजवाडा, Thanjavur Riyasat ki kahani, तंजावर मधील मराठी सत्ता, प्रवास SB, pravas sb,...
बृहदेश्वर शिवमंदिर- तंजावर (तमिळनाडू)|Bruhadeshwar Shiv Temple-Thanjavur, Tamilnadu|Sanjay Bhoir
Переглядів 212Рік тому
हाय मित्रांनो , आज आपण भारतातील रहस्यमय मंदिरांपैकी एक मंदिर तमिळनाडू राज्यातील बृहदेश्वर शिवमंदिर- तंजावर याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत .मित्रांनो तमिळनाडूतील तंजावर मधील हे बृहदेश्वर मंदिर बांधकामाच्या बाबतीत इतके आश्चर्यकारक आहे की त्यांच्या अनेक अशा वैशिष्टांमुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाले आहे. बृहदेश्वर शिवमंदिर, बृहदेश्वर शिवमंदिर तंजावर - तमिळनाडू, Who built br...
चेन्नई राष्ट्रीय संग्रहालय तमिळनाडू|Government Museum Chennai |संजय भोईर|2023
Переглядів 121Рік тому
नमस्कार मित्रांनो, आज आपण तमिळनाडू राज्यातील चेन्नई राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देणार आहोत. हे संग्रहालय चेन्नई एग्मोर संग्रहालय तसेच मद्रास संग्रहालय म्हणून सुद्धा ओळखले जाते .या संग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारच्या विभागांना भेटी देऊन आपण या संग्रहालयात कला, पुरातत्व, मानव, विज्ञान ,मुद्रा शास्त्र असे अनेक विभाग आपण पाहणार आहोत. sanjay bhoir, Government Museum Chennai, Egmore Museum, सरकारी संग्र...
चेन्नई (मद्रास) ला जाताय,तर ही ठिकाणे नक्कीच पहा|तमिळनाडू राज्य |संजय भोईर|2023
Переглядів 224Рік тому
हाय मित्रांनो, आज आपण चेन्नईतील सुप्रसिद्ध स्नेक पार्क, अष्टलक्ष्मी मंदिर, कपालेश्वर मंदिर ,पार्थ सारथी मंदिर तसेच मरीना बीच अशा पर्यटन स्थळांना भेटी देणार आहोत. snake park chennai, सर्प उद्यान चेन्नई, अष्टलक्ष्मी मंदिर , कपालेश्वर मंदिर, पार्थ सारथी मंदिर, मरीना बीच, Marina beach, संजय भोईर, प्रवास एस बी, pravas sb, चेन्नई रेल्वे स्टेशन, मद्रास शहर , चेन्नई शहर , चेन्नईचे प्रसिद्ध काय आहे? चेन...
Mahuli parikrama|mahuli nisarg seva nyas shahapur|किल्ले माहुलीगड परिक्रमा2023|माहुली प्रदक्षिणा
Переглядів 1,1 тис.Рік тому
नमस्कार मित्रांनो,आज आपण किल्ले माहुली स्वराज्यामध्ये दाखल झाल्या दिवसाचे औचित्य साधून माहुली निसर्ग सेवा न्यासतर्फे गड संवर्धन व पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत किल्ले माहुली परिक्रमा व शिव पालखी सोहळा 2023 या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संपूर्ण परिक्रमा मार्ग हा वन्यजीव सृष्टीने संपन्न असलेल्या तानसा अभयारण्यातून जातो या विषयी माहिती पाहणार आहोत. किल्ले माहुली परिक्रमेचा मार्ग...
कोकण पर्यटन- श्री कह्राटेश्वर देवस्थान, नांदिवडे(किल्ले जयगड)संजय भोईर Karhateshwar Temple,Nadivade
Переглядів 256Рік тому
नमस्कार मित्रांनो, आज आपण कोकणातील किल्ले जयगड जवळील श्री कह्राटेश्वर देवस्थान नांदिवडे हे ठिकाण तसेच तेथील संपूर्ण पर्यटनाविषयी माहिती करून घेणार आहोत. श्री कह्राटेश्वर देवस्थान हे प्राचीन शिवमंदिर असून मंदिराच्या खालील भागात गायमु पाण्याने सतत वाहतांना दिसते. मंदिराच्या पश्चिमेला लागून समुद्र असून बाजूलाच जयगड बंदर आहे. श्री कह्राटेश्वर देवस्थान नांदिवडे, श्री कह्राटेश्वर शिवमंदिर जयगड, कह्रा...
किल्ले प्रतापगड भाग-८|पोवाडा-प्रतापगडचे युद्ध जाहले|संजय भोईर
Переглядів 591Рік тому
जय शिवराय मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रतापगड फिरत असतांना गडाच्या तटबंदीवर नजर फिरवली असता 3५० वर्षे उलटून गेली असूनही तटबंदी जशीच्या तशी दिसते. स्वराज्यावर चालून आलेला शत्रू अफझलखान याचा वध याच गडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. त्यांच्या अशा पराक्रयाविषयी अनेक पोवाडे गायले जातात .अशाच प्रकारचा छत्रपती शिवरायावर आधारित पोवाडा गायन एका विद्यार्थ्यांनीने याच...
Jai Vinayak Temple,Jaigad|जय विनायक मंदिर, जयगड|संजय भोईर.
Переглядів 253Рік тому
नमस्कार मित्रांनो, आज आपण किल्ले जयगड जवळील JSW कंपनीचे जय विनायक मंदिराविषयी माहिती व्हिडीओच्या माध्यमातून करून घेणार आहोत. हे प्रसिद्ध मंदिर महाराष्ट्र राज्य रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथून 13 km व किल्ले जयगड पासून 06 km अंतरावर आहे. Jai vinayak temple, jaigad, jay vinayak mandir, जय विनायक मंदिर, जय विनायक मंदिर जयगड (रत्नागिरी), jsw jai vinayak temple, jsw जय विनायक मंदिर...
श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील बापाच्या दर्शनाने आपल्या मनोकामना पूर्ण होतात|मंदिर परिसरातील बाजारपेठ.
Переглядів 749Рік тому
नमस्कार मित्रांनो, मी संजय भोईर आज आपण गणपतीपुळे येथील श्री क्षेत्र गणपतीपुळे अर्थात गणेश मंदिर व मंदिर परिसरातील बाजारपेठेची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून करून घेणार आहोत. श्री क्षेत्र गणपतीपुळे, गणपतीपुळे मंदिर, गणपतीपुळे गणेशाचे मंदिर, गणपतीपुळे स्वंयभू गणेश मंदिर, गणपतीपुळेचे प्रसिद्ध गणेश मंदिर, नवसाला पावणारा गणपती, गणपतीपुळे दर्शन, गणपतीपुळे येथील श्री गणेशाचे स्थान, गणपतीपुळे पर्यटन, गण...
गणपतीपुळे बीच | पर्यटकांना भूरळ पाडणारा हाच तो बीच | संजय भोईर |2022
Переглядів 649Рік тому
गणपतीपुळे बीच | पर्यटकांना भूरळ पाडणारा हाच तो बीच | संजय भोईर |2022
किल्ले प्रतापगड भाग ७|कडेलोटची शिक्षा येथून दिली जायची|गडावरून बाहेर पडण्यासाठी चोरवाटेचा वापर करत.
Переглядів 550Рік тому
किल्ले प्रतापगड भाग ७|कडेलोटची शिक्षा येथून दिली जायची|गडावरून बाहेर पडण्यासाठी चोरवाटेचा वापर करत.
किल्ले प्रतापगड |भाग ६|राजांच्या महालाचे ठिकाण गडावर येथे होते.2022
Переглядів 213Рік тому
किल्ले प्रतापगड |भाग ६|राजांच्या महालाचे ठिकाण गडावर येथे होते.2022
किल्ले प्रतापगड भाग ५|सरनोबत हंबीरराव मोहिते यांची तलवार जिने एकाच युद्धात ६०० शत्रू कापले होते.2022
Переглядів 1,6 тис.Рік тому
किल्ले प्रतापगड भाग ५|सरनोबत हंबीरराव मोहिते यांची तलवार जिने एकाच युद्धात ६०० शत्रू कापले होते.2022
किल्ले प्रतापगड|भाग ४|श्री भवानीमाता मंदिर|संजय भोईर|Fort Pratapgad|Epi.4|Bhavanimata Temple.
Переглядів 467Рік тому
किल्ले प्रतापगड|भाग ४|श्री भवानीमाता मंदिर|संजय भोईर|Fort Pratapgad|Epi.4|Bhavanimata Temple.
किल्ले प्रतापगड भाग ३|गडावरील तलाव व जावळीचे घनदाट जंगल|संजय भोईर|Lakes and Javali Dense Forest|2022
Переглядів 401Рік тому
किल्ले प्रतापगड भाग ३|गडावरील तलाव व जावळीचे घनदाट जंगल|संजय भोईर|Lakes and Javali Dense Forest|2022
किल्ले प्रतापगड भाग2|गडाचा पहिला तपासणी दरवाजा|संजय भोईर|Fort Pratapgad|Main Door|Sanjay Bhoir|2022
Переглядів 570Рік тому
किल्ले प्रतापगड भाग2|गडाचा पहिला तपासणी दरवाजा|संजय भोईर|Fort Pratapgad|Main Door|Sanjay Bhoir|2022
किल्ले प्रतापगड |भाग १|शिवकालीन गुफा व छत्रपतींचा प्रताप |संजय भोईर| Pratapgad Fort | Sanjay Bhoir|
Переглядів 682Рік тому
किल्ले प्रतापगड |भाग १|शिवकालीन गुफा व छत्रपतींचा प्रताप |संजय भोईर| Pratapgad Fort | Sanjay Bhoir|
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान,मुंबई|राणीची बाग,भायखळा|संजय भोईर| Rani Baug Byculla |4 November 2022
Переглядів 330Рік тому
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान,मुंबई|राणीची बाग,भायखळा|संजय भोईर| Rani Baug Byculla |4 November 2022
उडपी-क्रिष्णमंदिर|कर्नाटक|भाग-2|संजय भोईर|Udupi-Krishna Temple|Karnataka|Episode-1|Sanjay Bhoir|
Переглядів 2,8 тис.2 роки тому
उडपी-क्रिष्णमंदिर|कर्नाटक|भाग-2|संजय भोईर|Udupi-Krishna Temple|Karnataka|Episode-1|Sanjay Bhoir|
गोकर्ण- महाबळेश्वर शिवमंदिर(कर्नाटक)|भाग-१|संजय भोईर|Gokarn- Mahabaleshwr Shivmandir (Karnatak)|
Переглядів 18 тис.2 роки тому
गोकर्ण- महाबळेश्वर शिवमंदिर(कर्नाटक)|भाग-१|संजय भोईर|Gokarn- Mahabaleshwr Shivmandir (Karnatak)|
किल्ले माहुली | भाग २ | भंडारगड | संजय भोईर | Mahuli Fort | Part- 2 | Sanjay Bhoir |
Переглядів 3962 роки тому
किल्ले माहुली | भाग २ | भंडारगड | संजय भोईर | Mahuli Fort | Part- 2 | Sanjay Bhoir |
माहुली गड । भाग - १ । संजय भोईर | माहुली किल्ला | Mahuli Fort Trek | Part - 1 | Sanjay Bhoir
Переглядів 4782 роки тому
माहुली गड । भाग - १ । संजय भोईर | माहुली किल्ला | Mahuli Fort Trek | Part - 1 | Sanjay Bhoir

КОМЕНТАРІ

  • @shakuntalasiddam6231
    @shakuntalasiddam6231 7 днів тому

    जय गुरुदेव

  • @krishnasawant1627
    @krishnasawant1627 8 днів тому

    Aapli tim kadhi jaanar te mahiti dene.

  • @prashantmhatre5629
    @prashantmhatre5629 15 днів тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @deepakbakshi851
    @deepakbakshi851 16 днів тому

    श्री गुरू देव दत्त

    • @SB-ew6tc
      @SB-ew6tc 7 днів тому

      श्री गुरुदेव दत्त

  • @bhaskarkulkarni7895
    @bhaskarkulkarni7895 24 дні тому

    श्री गुरु देव दत्त

  • @sunitabaravkar7143
    @sunitabaravkar7143 Місяць тому

    Pithapur pasun mantrallya kiti km.ahay

    • @SB-ew6tc
      @SB-ew6tc 7 днів тому

      Pithapuram to mantralayam distance 739 km.

  • @geetadesai4781
    @geetadesai4781 Місяць тому

    Shree gurudev datta

  • @bhargavi9875
    @bhargavi9875 Місяць тому

    Nice 👍👍

  • @sulekhasudhirajgaonkar2307
    @sulekhasudhirajgaonkar2307 Місяць тому

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

    • @SB-ew6tc
      @SB-ew6tc Місяць тому

      श्री गुरुदेव दत्त

  • @cbbadgujar1842
    @cbbadgujar1842 Місяць тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @sameerjoshi7384
    @sameerjoshi7384 2 місяці тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @shobhashivade7701
    @shobhashivade7701 2 місяці тому

    जय श्री राम

  • @mayurbadgujar6662
    @mayurbadgujar6662 2 місяці тому

    जय श्रीराम ❤🙏🙏

  • @anushkakalghatkar2273
    @anushkakalghatkar2273 2 місяці тому

    Jai shree ram ji ki 🙏

    • @SB-ew6tc
      @SB-ew6tc 2 місяці тому

      जय श्रीराम जी.

  • @UNIQUEMAN-lg7tg
    @UNIQUEMAN-lg7tg 2 місяці тому

    Sir love your video

  • @VEDANT_BH_23
    @VEDANT_BH_23 2 місяці тому

    Nice sir 🙌

  • @SonalDangale-k9m
    @SonalDangale-k9m 2 місяці тому

    Shri gurudev datta❤

  • @shripadanvekar333
    @shripadanvekar333 2 місяці тому

    Shri gurudev datt

  • @RavirajRasal
    @RavirajRasal 2 місяці тому

    श्री गुरुदेव दत्ता दिगंबरा दिगंबरा नासिक रविराज रसाळ

  • @rajking-co2ny
    @rajking-co2ny 2 місяці тому

  • @rajking-co2ny
    @rajking-co2ny 2 місяці тому

    ❤❤

  • @rajking-co2ny
    @rajking-co2ny 2 місяці тому

    Sir video bhari haye ❤

  • @manoharnarvekar5690
    @manoharnarvekar5690 3 місяці тому

    Shree Gurudevdatta

  • @Chavanvedant2156
    @Chavanvedant2156 3 місяці тому

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा🌷🌷🙏🙏

  • @meenavaidya9026
    @meenavaidya9026 3 місяці тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @shubhangigawade6541
    @shubhangigawade6541 3 місяці тому

    Shree guru dev datta

    • @SB-ew6tc
      @SB-ew6tc 3 місяці тому

      श्री गुरुदेव दत्त

  • @chandrakantmohite7213
    @chandrakantmohite7213 3 місяці тому

    🙏🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹

    • @SB-ew6tc
      @SB-ew6tc 3 місяці тому

      श्री गुरुदेव दत्त

  • @GaurangGamerz
    @GaurangGamerz 4 місяці тому

    Shree Gurudev Datta

  • @premanadamonkar5707
    @premanadamonkar5707 4 місяці тому

    श्रीपाद वल्लभ श्री गुरूदेव दत्त🙏❤

  • @mayajadhav3920
    @mayajadhav3920 4 місяці тому

    Shri Gurudev Datt

    • @SB-ew6tc
      @SB-ew6tc 4 місяці тому

      श्री गुरुदेव दत्त

  • @chandarchavhan8733
    @chandarchavhan8733 4 місяці тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @chetanagan1015
    @chetanagan1015 4 місяці тому

    Gurudev Datta 😊

    • @SB-ew6tc
      @SB-ew6tc 4 місяці тому

      जय गुरुदेव दत्त.

  • @VijayLimkar-qf3lr
    @VijayLimkar-qf3lr 4 місяці тому

    Shri gurudev datta

    • @SB-ew6tc
      @SB-ew6tc 4 місяці тому

      श्री गुरुदेव दत्त

  • @nirajoshi8171
    @nirajoshi8171 5 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @rakshithasai7
    @rakshithasai7 5 місяців тому

    Digambara Digambara sripada vallaba Digambara

  • @swapnarekhachavan3047
    @swapnarekhachavan3047 5 місяців тому

    Digambara Digambara Shripad Vallabh Digambara

  • @jayantdeshmukh873
    @jayantdeshmukh873 5 місяців тому

    Sri gurudev datt . ❤❤❤

  • @suvarnakale1181
    @suvarnakale1181 5 місяців тому

    श्री गुरूदेव दत्त

  • @mrunmaiPatil-u8m
    @mrunmaiPatil-u8m 5 місяців тому

    Shree Guru Dev Datt

  • @bhartigaikwad1447
    @bhartigaikwad1447 5 місяців тому

    ❤ shree gurudev datta ❤

  • @deepakkamble3592
    @deepakkamble3592 5 місяців тому

    गुरुदेव दत्त

  • @garudprashant1234
    @garudprashant1234 5 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @shobhachavan-h8y
    @shobhachavan-h8y 6 місяців тому

    Shree gurudev datt

  • @Madhuraj_2498
    @Madhuraj_2498 6 місяців тому

    Thank you very much bhau khup chhan ani helpful mahiti dhilit ❤

  • @santoshkaryakarte9031
    @santoshkaryakarte9031 6 місяців тому

    Shree Gurudev Datta.,.

  • @varshazunjarrao4968
    @varshazunjarrao4968 6 місяців тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @chetansharma8481
    @chetansharma8481 6 місяців тому

    Shree Gurudev Datt Digambar Digambara Shripad Vallabh Digambara

  • @ppb6340
    @ppb6340 7 місяців тому

    गुरुदेव दत्त

  • @seemashende5494
    @seemashende5494 7 місяців тому

    श्री गुरुदेव

  • @shyamkurude
    @shyamkurude 7 місяців тому

    Akrudi bus stand पासून नदी किती दूर आहे