अप्रतिम भन्नाट अफाट मेहनत घेतली आहे..आणि त्या मेहनतीला छत्रपति शिवाजी महाराज आणि छत्रपति संभाजी ह्यांनी नक्कीच आशीर्वाद दिला आहे..म्हणून तर एवढं भरभरून प्रेम ह्या चित्रपटाला मिळत आहे..आणि तसच राहोत.. धन्यवाद 🙏❤️
The Process is really great... A lot of hard work is done by the team.. Bravo!!! Simply great.. Sanket Sir and Tushar Sir very very nice.... We are missing Narendra Sir at Dawn ...
Apratim Khup mehnat aahe film making process madhe , Hatsoff to Sarsenapati Hambirao Movie Team. Ani Hi Movie lavkarach #AmazonPrime var release kara . Ani Mag Chatrapati Sambhaji hya navin movie chya shooting chi suruvat pan lavkar kara please 🙏
अप्रतिम भन्नाट अफाट मेहनत घेतली आहे..आणि त्या मेहनतीला छत्रपति शिवाजी महाराज आणि छत्रपति संभाजी ह्यांनी नक्कीच आशीर्वाद दिला आहे..म्हणून तर एवढं भरभरून प्रेम ह्या चित्रपटाला मिळत आहे..आणि तसच राहोत.. धन्यवाद 🙏❤️
कडक... मराठी फिल्म इंडस्ट्री खर्या अर्थाने progress करायली... यानंतर बरेच ब्लॉक बस्टर सिनेमे येणार आहेत.
ओटीटीवर लवकरात लवकर रिलीज करा अशी नम्र विनंती सगळ्या महाराष्ट्राकडून 🙏
Great. खूप कष्ट आहे या मागे मानूनच एवढा सुंदर चित्रपट झाला आहे. आता पर्यंत आसा चित्रपट झाला नाही. खरंच खूप भारी ...
अप्रतिम काम मराठीतील पहिला भव्य दिव्य चित्रपट आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते गष्मिर महाजनी आणि प्रवीण तरडे यांचा अभिनय अप्रतिम
कडक साऊंड मेकिंग आणि खूप कष्ट दिसता आहे, 🔥🔥🔥
The Process is really great... A lot of hard work is done by the team.. Bravo!!!
Simply great..
Sanket Sir and Tushar Sir very very nice....
We are missing Narendra Sir at Dawn ...
एवढा भरी पिक्चर आहे. पण OTT का येत नाही
4:57 My favourite scene ❤️❤️❤️❤️
A big appreciation to the sound artists, whose efforts make a movie successful.
Please Release It On Ott
SOUND TEAMCH SUDDHA KHUP MOTHA VATA AAHE FILM MADHE ☺🥰💜❤🚩🧡
एकदम कडक.. 👌🏻👌🏻👌🏻
Kiti kashth aahe..far Chan vatale.. thank you sir
चित्रपटाची मेकिंग दाखवत आहात, चांगली गोष्ट आहे......पण चित्रपट कोणत्या OTT वर येणार आणि केव्हा येणार ??
Plz request करतोय तुम्हाला OTT var या
Ott release pls
पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज करा. लोकं गर्दी करतील.
त्यांनतर च OTT वर टाका.
Please support regional cinema instead of bollywood 😭❤️🙏🚩
Best Sound Directed 🙂🔥
Jabardast 😍💯😊
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🙏🌸
Khatarnak picture ahe love you sir.
ओटीटी वर प्रदर्शित करावे लवकरात लवकर ही मनापासून इच्छा
छान 👌अशीच काम करत राहा 🎉
Sir movie kadhi yenar ott var
Ott vr lavkr relese kara
Movie online kadhi yenare sir plz online pn release Kara....
OTT वर लवकर RELEASE करा
Great movie
Apratim Khup mehnat aahe film making process madhe , Hatsoff to Sarsenapati Hambirao Movie Team. Ani Hi Movie lavkarach #AmazonPrime var release kara . Ani Mag Chatrapati Sambhaji hya navin movie chya shooting chi suruvat pan lavkar kara please 🙏
हर हर महादेव
*_""" जय मराठा """_*
*_""" जय मराठी """_*
*_""" जय महाराष्ट्र """_*
*_""" जय छ्त्रपती शिवराय """_*
🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
OTT vrti release keva honar?
Ott varti kadhi yenar aahe sir...
अप्रतिम
Awesome 👌
We want this movie on OTT? Pls release ASAP
🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
Movie ott vr realse kara
mi theater la pahila aahe.. tumule OTT var lavkar nahi aala tari chalel
Release jaudya, atleast date tri sanga ott release chi , vaat baghun vaitagloy sir amhi🥲
🙏🙏🙏
लवकर नाही टाकणार
🙏❤
🔥
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Release in ott 🙏
अति केलंय आता urvita production ने 3 महिने झाले movie release होऊन आजून OTT वर movie आला नाही
भाऊ काय problem आहे यांना
आजुन ott var आला नाही
when is it releasing on ott
हा ऐतिहासिक चित्रपट ott वर कधी रिलीज होणार आहे सर
Diwali 2022
@@UrvitaProductions Date?
Very nice 👌👍
OTT vr kadi sir
संभाजी महाराजांचा चित्रपट ट्रेलर येणार आहे का नाही?
का संभाजी 1689 सारखं हा चित्रपट पण रद्द झाला, कृपया रिप्लाय द्या 🙏🏻😡😡
@छत्रपती भक्त हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा मंटल
राजे, वेळ गेलेली नाही, अजूनही हिंदी, गुजराती, मारवाडी, भोजपुरी, तामीळ,तेलगु, बंगाली, कन्नड़, मल्याळी व इंग्रजी भाषेत लाँच करा.
हे अमृत भारताला पाजा.
Ott rls kadi
Yedi ahe ka tumhi aao ott var release kara movie lavkar