या ५ गोष्टी लक्षात ठेवा कार सर्व्हिसिंग ला देण्या आधी | learn to turn marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 67

  • @nandkumarlandge3319
    @nandkumarlandge3319 3 місяці тому +7

    चांगल मार्गदर्शन करण्यात आल खुप महत्वाची माहीती मिळाली धन्यवाद

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 2 місяці тому +2

    ते म्हणतात की ॔जग हे मतलबी आहे खरे आहे अगदी बरोबर Best guide आहे तुमचे ॔खरच तुमचे सर्वच Video best Success आहे

  • @arunchavan6992
    @arunchavan6992 2 місяці тому +2

    धन्यवाद,खूप उपयुक्त माहिती.

  • @pradeepbhosikar1715
    @pradeepbhosikar1715 3 місяці тому +15

    मी फक्त कार chya फ्री सर्व्हिसिंग करिता फक्त authorised सर्व्हिस सेंटर ल जात होतो,warranty अबाधित राहण्या करिता,एरवी मी प्रायव्हेट मेकॅनिक कडून सर्व्हिसिंग करतो,spares आपण आणून देऊ शकतो,आपल्या नजेसमोर तो सर्व्हिसिंग करतो आणि economical पण ते पडत असते. सर्व्हिस सेंटर वाले फक्त ग्राहकाचा खिसा कसा रिकामा होईल हेच त्यांचे प्रमुख ध्येय असते.टाटा,मारुती ,ह्युंदाई,महिंद्रा सर्व्हिस सेंटर वाले हेच काम करत असतात.

    • @Ketansudake0067
      @Ketansudake0067 3 місяці тому +1

      भाऊ बाहेर सर्व्हिसिंग केल्याने काही प्रोब्लेम होऊ शकतो का? Resale साठी किंवा आणखी काही

    • @pradeepbhosikar1715
      @pradeepbhosikar1715 3 місяці тому +2

      बाहेरची सर्व्हिसिंग ही किफायतशीर असते,उगीच खिसा रिकामा होत नाही,resale ल ही फारसा प्रॉब्लेम नसतो माझी मते.

    • @nileshveling4526
      @nileshveling4526 2 місяці тому +1

      Routine service शक्यतो Authorised Service Centre लाच करा. कारण त्याचा record रहातो. जो कुठेही आणि कधीही accessible असतो. त्यामुळे गाडी resale करायची असल्यास valuation ला फरक पडतो.

    • @dipeshvaidya7002
      @dipeshvaidya7002 2 місяці тому +1

      Sorry, माझी मारुती स्विफ्ट ज्या show room cum service center मध्ये ​regularly service hot आहे त्यांनी मला सांगितले की तुम्ही कंपनी ta services तुमच्या health आणि mind satisfaction साठी करता आम्ही resale साठी ह्याचा विचार नाही करत.

  • @shivajidhale906
    @shivajidhale906 Місяць тому

    एकदम योग्य सागितल

  • @vitthaldofe5592
    @vitthaldofe5592 2 місяці тому +1

    छान माहिती दिली दादा

  • @narayanrepe2169
    @narayanrepe2169 2 місяці тому

    धन्यवाद भाऊ.. छान माहिती दिली

  • @AnilKadlak
    @AnilKadlak 2 місяці тому

    खूप चांगली माहिती दिली👍👍

  • @vinodpund1574
    @vinodpund1574 2 місяці тому

    Perfect information and guidelines Great advice

  • @sachininamdarsir
    @sachininamdarsir 3 місяці тому +2

    अगदी बरोबर आहे.
    Wheel alignment 650 मध्ये बाहेर होते. पण कंपनी मध्ये 1000 पर्यन्त जातो GST सह...

  • @prasadkambli793
    @prasadkambli793 3 місяці тому +1

    Khup chan sangitales bhava 👍🙏🙏

  • @S.V.Killedar-ke3xh
    @S.V.Killedar-ke3xh 2 місяці тому

    छान माहिती दिली धनंयवाद

  • @sunilkhandare4088
    @sunilkhandare4088 2 місяці тому

    tumhi khup niswarypane he sarw sangat aahat .. aabhari aahe !

  • @mahajav
    @mahajav 3 місяці тому

    खूप छान माहिती मिळाली

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 3 місяці тому

    आभारी आहे दादा चांगली माहिती सांगितली धन्यवाद

  • @ganeshnimse2800
    @ganeshnimse2800 3 місяці тому

    एकच नंबर व्हिडीओ 👍🏻

  • @nitinbagul649
    @nitinbagul649 2 місяці тому

    छान माहिती दिली दादा.

  • @shreedadarwala7650
    @shreedadarwala7650 2 місяці тому

    *मस्त विडियो भाऊ!*
    ❤❤❤

  • @vilaskhandekar4927
    @vilaskhandekar4927 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली दादा ! धन्यवाद

  • @om8306
    @om8306 2 місяці тому

    Very true story of every service centre, customer must be alert.

  • @arundharangaonkar1022
    @arundharangaonkar1022 3 місяці тому

    अगदी बरोबर आहे भाऊ.

  • @raghavendrakolhatkar9896
    @raghavendrakolhatkar9896 3 місяці тому

    चांगली माहिती दिलीत.

  • @raviyog3840
    @raviyog3840 2 місяці тому

    छान माहिती

  • @harshadbane1100
    @harshadbane1100 3 місяці тому

    Perfect Information Dili

  • @nikhilparulkar1209
    @nikhilparulkar1209 2 місяці тому

    Sir excellent very well explained all points are cvovered perfectly except 2 things on which I would like to comment 1. Wheel allignment and wheel balancing as you have told sir that it has to be done outside depending on the point wheather vehilce is in warranty or not.If it is out of warranty yes you are right sir but if vehicle is under warranty because local shop people do not callibrate wheel allignment and wheel balancing machines as per technical data of that particular machine for that particular vehilce sir so if our vehilce is affected due to suspension or poor workmanship just for the cost of saving the amt it becpomes very difficult to tackle the case. So sir as per my view the point must be bifurcated depending on warranty and non warranty

  • @rajendradeshmukh1109
    @rajendradeshmukh1109 2 місяці тому

    👍👍👍👍👍👍

  • @shashankkapshikar4125
    @shashankkapshikar4125 3 місяці тому +1

    जवळ जवळ 50% च्या वर गाड्या अतीशय कमी वापरल्या जातात ह्याचा फायदा घेतात.
    लोन मिळत, पेट्रोलचे पैसे मिळतात जरुर नसतात गाड्या खरेदी केल्या जातात ह्याचा फायदा घेतात.

  • @umithebest
    @umithebest 3 місяці тому

    Good video.
    New car वर kahi small yellow spot येतात..ते kase काढावे. ह्यावर एक video banava

  • @hmadg6235
    @hmadg6235 20 днів тому

    कार एसी कमी कूलिंग देतो. एसी सर्विसिंग, सर्विस सेंटर मध्ये करून घेणे योग्य ठरेल का?

  • @baliramJadhav-zc5bb
    @baliramJadhav-zc5bb 2 місяці тому

    नमस्कार सर माझी गाडी मारुती सुझुकी आहे ती जस्त करुन उभी असते कधी काळी ला॓बच्या रणी॓ग होत असते सत्या टायर जे के चे आहेत आठ वर्ष झालं आहे तर कोणतं टायर वारु

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 2 місяці тому +1

    मला आजपर्यंत कधीही जास्त बिलिंग वगैरे प्रॉब्लेम आला नाही. मी autorised service centre ला च servicing करतो.

  • @Ketansudake0067
    @Ketansudake0067 3 місяці тому +2

    गाडी warranty मध्ये नसेल आणि बाहेर सर्व्हिसिंग केली तर काही प्रोब्लेम होऊ शकतो का ? माझा सर्व्हिस सेंटर चा अनुभव चांगला नाही .....मला १काने Go Mechanic suggest केले आहे.

    • @Akshay_Bhavekar
      @Akshay_Bhavekar 3 місяці тому

      @@Ketansudake0067 warranty sampli asel tar baher servicing keli tari kahi problem nahi fakt mechanic changla milan kathin ahe tyamule ekhadya thikani gadich changal kam hoil asha thikanich gadi dya......go mechanic kade chukun suddha jau naka. Mi ka nahi boltoy he janun ghyaych asel tr ekda deun bagha go mechanic la gadi 😅

    • @Ketansudake0067
      @Ketansudake0067 3 місяці тому

      @@Akshay_Bhavekar Car resale sathi kahi problem hoto ka? Service record magtat ka?

    • @ranjeet-mh42
      @ranjeet-mh42 3 місяці тому +1

      Warranty संपली असेल तर .... आयुष्यात कधी कार शोरूम ला सर्विसिंग मध्ये जाण्याची गरज नाही....
      पण गाडी Honda/skoda/ VW कंपनीची असेल तर authorised service station ला जावेच लागेल कारण का ... त्या कंपनीच्या वाहनांचा इतर मेकॅनिकला जास्त अनुभव नसतो.... नसतो म्हणजे त्या गाड्या त्यांच्या हाताखालून जास्त प्रमाणात गेलेल्या नसतात....
      दुसरं म्हणजे त्या कंपनीचे OEM spares बाहेर मार्केटमध्ये खात्रीशीर मिळणे कठीण असते......
      Hyundai /Maruti Suzuki ... या कंपनीच्या गाड्या बाहेर सर्विसिंग जरी केल्या आणि जरी शोरूम सर्विसिंग ची history नसली तरीसुद्धा त्या कंपनीच्या गाड्यांची किंमत कधीही resale ला जास्तच असते......

    • @Akshay_Bhavekar
      @Akshay_Bhavekar 3 місяці тому

      @@Ketansudake0067 Authorised Service Center through tumcha service record maintain asel tar resale price vadhnyat madat hote karan authorised service center through kam hon mhnje khatrich kam zalay asa samaj ahe plus gadi vikat ghenar directly service center mdhe jaun tumchya gadichi service history pahu shakto verification sathi. Service record nasel tr resale la kami price milu shakte. Baherchya mechanic kade jar service karat asal tar tyachya kadun jar gadich kay kay service/kam kela gelay hyachi nond asleli bill/receipt asel tr to record sudhha changali resale dyayla madat karu shakto.

    • @anilkale9243
      @anilkale9243 3 місяці тому

      माझ्याकडे ऑरा गाड़ी आहे 3 वर्ष वॉरंटीत आहे अजून वॉरंटी वाढवून काही पैसे भरून कंन्ट्युनी करा पाच वर्षापर्यंत तर केले तर चालेल का?

  • @girishpatil-gq9zx
    @girishpatil-gq9zx 2 місяці тому

    Hi..
    Dada mi tumhala email kela aahe.
    Mala driving shikayachi aahe tumachya kadun

  • @bhimsenjadhav6623
    @bhimsenjadhav6623 3 місяці тому +4

    ब्रिझा गाड़ी आहे तीन वर्षे झाले आहेत , रनिंग ७५०० किमी झाली आहे वापर होत नाही, ज्यस्तवेल थाँबुन असते. सर्वीसिंग कधी करावी

    • @marutibabar704
      @marutibabar704 3 місяці тому +7

      Vikun taak

    • @saAgAG1989
      @saAgAG1989 3 місяці тому

      CNG lava

    • @Sameer-Shirsekar
      @Sameer-Shirsekar 3 місяці тому

      Sale kartos tar reply de

    • @sandeeppatil-ue8mv
      @sandeeppatil-ue8mv 3 місяці тому +1

      विकून टाक भावा. कशाला dead investment केली 😂😂.

    • @ranjeet-mh42
      @ranjeet-mh42 3 місяці тому +4

      तीन वर्षे झाली म्हणजे....
      ( मॉडेल 2021 चे...)
      म्हणजेच पेट्रोल व्हर्जन.....
      दोन वर्षातून एकदा oil changing केली तरी चालते...
      पण दोन वर्षात कमीत कमी दहा हजार किलोमीटर तरी रनिंग व्हायला पाहिजे......
      (गाडी एका जागेवर जास्त काळ उभी राहिली तर उंदरांचा सुळसुळाट होऊन उंदीर वायरिंग चा सत्यानाश करतील......)

  • @sarikaraut1303
    @sarikaraut1303 3 місяці тому

    Maruti Wale alignment balance free d'etat mhana lagte phakt

  • @dilipnandagawali7720
    @dilipnandagawali7720 3 місяці тому

    एखादे वेळी लहान मूल गाडीत आहे.त्याने गाडी डुअर काॅल केली.चावी आत आहे.दुसरी चावी नाही.तर गाडी बाहेरून कशी ओपन करावी.

  • @pramodj2823
    @pramodj2823 3 місяці тому

    ❤ आपण सर्व्हिस चे वेळी कंपनी मध्ये गाडी जवळ थांबु शकतो का ? ❤

  • @sunilshedge-dj9lx
    @sunilshedge-dj9lx 3 місяці тому

    नविन वाहन कंपनीत मेन्टनन्स करणे बंधन कारक आहे काय

    • @sandipkapare4720
      @sandipkapare4720 3 місяці тому

      होय 3 free सर्व्हिसिंग करणे बंधकारक आहे. कारण पार्ट खराब झाल्या स वॉरंटी मध्ये फ्री मध्ये बदलून देतात.

  • @dharmadeomainkar9289
    @dharmadeomainkar9289 3 місяці тому

    इंजीन oil chang करताना जून oil काढल मात्र नविन oil भरलच नाही गाडी खूप गरम झाली तेव्हाच समजले काय करायचे???¿??????

  • @vitthalchitale4522
    @vitthalchitale4522 2 місяці тому

    सर्व्हिसींगवाले बनवाबनवी करतात .

  • @infomarketing652
    @infomarketing652 3 місяці тому

    मला पुणे सहगल् ऑटो ने सर्विसिंग ने फार लुटले आहें आता त्याचें कड़े परत जाने ची ईंछ्य नाही

  • @Fun2day52
    @Fun2day52 3 місяці тому +2

    Tyre rotation madhe rahavet mhanun stepny cha tayar vapartat he yogya ahe ka?

    • @sagarm8840
      @sagarm8840 3 місяці тому +1

      Yes

    • @Akshay_Bhavekar
      @Akshay_Bhavekar 3 місяці тому +2

      Spare wheel vapru naye regular/use/wheel sathi.

    • @Ketansudake0067
      @Ketansudake0067 3 місяці тому +1

      Stepney regular vapru naye..... Fakt regular air check karat rahavi achanak garaj padlyas air kami nako

    • @moreshwarpatil8656
      @moreshwarpatil8656 3 місяці тому

      ​@@Akshay_Bhavekar
      मित्रा अक्षय जर स्पेअर व्हील स्टेपनी वापरात नाही घेतली तर जास्त काही नाही होत फक्त रबरचे तुकडे तुकडे पडायला सुरुवात होते. कारण काही काळा नंतर रबर ठिसूळ होत जातो . अनुभव घेउन् बघ. योग्य वाटले तर अभिप्राय जरूर कळव. धन्यवाद !!🤝

    • @Akshay_Bhavekar
      @Akshay_Bhavekar 3 місяці тому

      @@moreshwarpatil8656 तुमचं पण बरोबर आहे दादा पण अशी वेळ तेव्हा येते जेव्हा आपण त्या स्टेपनी कडे लक्ष देत नाही किंवा काळजी घेत नाही. माझ्या गाडीला चार दिवसांपूर्वी १४ वर्ष पूर्ण झाली. मी गाडी घेतल्यापासूनच स्टेपनी रेग्युलर वापरासाठी किंवा रोटेशनसाठी वापरली नाही. आजपर्यंत माझी गुडईयर ची स्टेपनी एकदम परफेक्ट ट्रेड आणि वापरण्यायोग्य आहे. दर ३-४ महिन्यांनी मी स्टेपनीतील नायट्रोजन काढून टाकुन पुन्हा रिफील करत असतो.
      आता हा माझा अनुभव आहे, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असु शकतो. 😄👍