सुरुवातीला कोणते share खरेदी करावे ? व कसे खरेदी करावे ?
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- D Mat account open करण्यासाठी या लिंक वर जा
angel-one.onel...
share मार्केट मध्ये केव्हा पैसे गुंतवावे? कराळे सरांचा बेस्ट व्हिडिओ :
• share मार्केट सोप्या भ...
mutual fund karale sir best video :
• शेअर मार्केट मध्ये सर्...
DMat account open करण्यासाठी हा कराळे सरांचा व्हिडिओ नक्की बघा
• share मार्केट मध्ये पै...
हा share market वरचा व्हिडिओ नक्की बघा
• शेअर मार्केट मध्ये कशी...
सर मी चवती पर्यंत शीक लेलो आहे पण मला तुमचे विडिओ पाहून मी पण शेअर घेत आहे मला चांगला नफा होत आहे माझी सारख्या आदनी माणसाला तुमच्या विडिओ खूप प्रेरणा मिळते...आर्थिक साक्षर होयला❤❤❤
Mala pan pan thod sangal please
भाऊ तुमचा मोबाईल नंबर द्या
सर आपली भाषा सर्व सामान्यना समजेल असि आहे. खूपच सोपि भाषा आहे , आपले मार्गदर्शन अनमोल आहे.
Sir khup changla mahite deta
Khar k
खूप छान सर तूमची खूप खूप शुभेच्छा
@@Rohitjagtap-b7j mla trdding baddal sangnar k
सर देव माणूस आहात अशी कोण माहिती सांगत नाही ज्याला माहिती आहे त्याला वाटत मीच करोडपती व्हावा तुमच्या विडिओ मुले आम्हाला खूप काही समजतंय खूप खूप आभार 🙏🙏
सर मन मोकळे पणाने सर्व सांगत आहात. एवढ मनमोकळेपणाने आज कुणी सांगत नाही. आज चहा पाजला तरच मित्र मिळतात विना मोबदला तुम्ही एवढ सांगत आहेत.हि आमच्या सारख्या सामान्य माणसाला प्रेरणा देणारी बाब आहे.
Mla pn sanga
सर मी गृहीणी आहे. तूम्ही दिलेली शेयर माकेर्टिंग ची माहिती समजली. Thank you sir
आम्हाला माहिती द्या share market chi
@कराळे सर खूप खूप चांगले काम करून राहिले तुम्ही.. लागोपाठ शेअर मार्केट वर Video बनवून खूप छान माहिती पुरवत आहात. 👍
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏🙏
मास्तर आपला फोलिओ कोणी नाही दाखवत खरच तुम्ही खूप चांगली माहिती दिली
Polio mhanje ?
@@pragtichya_shikhravar पोर्टफोलिओ म्हणजे अशी जागा जेथे आपण खरेदी केलेले shares दिसतात..
@@pragtichya_shikhravar त्यासाठी आधी demat खाते उघडावे लागते
@@piyushnaik1828 धन्यवाद प्रतिउत्तर दिल्याबद्दल ✌️
सर भारी उपक्रम सुरू केला मराठी माणसाला शेअर मार्केटचे ठेकळ कळत नाही
तुम्ही सोप्या भाषेत सांगायचे काम करत आहे
Marathi manus nako lihu swataha la lih khup marathi mans pn aahet shares Market madhe
तुला का मिरची लागली
कशाला नाक घासतो नको तीथे
@@J.s_vlog_ marathi mansat me pn yeto thaklya
@@J.s_vlog_ marathi mansat me pn yeto thaklya
@@J.s_vlog_ marathi mansat me pn yeto thaklya
जबरदस्त समजवलं हो सर जमलं आता मले नाही तर भेंड समजत नी होत मले
सर सरकार जे काम करत नाही ते काम तुम्ही करत आहे सर्व काही गरीब लोकांना आर्थिक साक्षर करत आहात हे एक क्रातिकारक काम आहे खूपच छान काम
सर मराठी माणसाचे हिरोचं . आहे तुम्ही . खूप खूप धन्यवाद.
सर तुम्ही लाखांचे पोशिंदे आहात, राजा माणूस महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही नक्की शेतकरी ते करोडपती 100% बनवणार........ असेच नविन नवीन व्हिडिओ स् बनवा आणि माय बाप जनतेला श्रीमंत बनवा तुम्ही असेच मोठे व्हाल.. जय बळीराजा
आदरणीय सर आपली अतिशय साध्या सोप्या भाषेत शिकवणे अगदी कुणाला ही सहज समजते आपली शिकवण ही पूर्णपणे महत्त्वाचे आसते मी सर्व व्हिडीओ नेहमी बघतो
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language...🙏
कराळे सर.. छान 👌👌👌 अगदी कमी शिकलेल्या ला सुद्धा सहज समजेल अशा सोप्या भाषेत सांगतात तुम्ही....... 👌👌👌👌👌👌👌
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏
कराळे सर फारच छान .
कराळे सर आम्हाला क्लासेस लावायचे आहेत शेअर मार्केटचे तुमच्याकडे ऑनलाईन लावायचे असेल तर तुमच्याशी संपर्क कसा साधायचा तुम्ही खूप छान माहिती देत आहात
गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी यांचे हीरो कराळे सर
अप्रतिम सर तुमच्या सारखा शिक्षक प्रत्येक मराठी शाळेत पाहिजे 🙏🙏🙏🙏
सर तुम्ही खूप छान समजून सांगता आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लहानातल्या लहान गरिबातल्या गरीब माणसाला सुद्धा मोठं कसं होतं होईल यावर सांगत असता. सर तुमचा मार्गदर्शन खूप छान आहे आणि तुम्ही निस्वार्थी माणूस आहात. Thnx u
सर खूप मस्त शिकवता तुम्ही ... डायरेक्ट डोक्यात जात आणि विसरण तर शक्यच नाही ...😍😍
थॅंक्स सर......... खूप चांगली माहिती दिली मराठी माणसाला आर्थिक साक्षर बनवण्यासाठी जी मेहनत घेतात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.... शेअर बाजाराचे महत्त्व प्रत्येक माणसाला कळले पाहिजे तो एक जुगार नसून आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न मिळण्याचे एकमेव साधन आहे परंतु अति लोभ नसावा आणि कुठलाही शेअर घेताना अभ्यास करूनच घ्यावा अशी उत्तम माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.........
सर में बरयाच लोकांचे वीडियो बाघितले परंतु तुमच्या सारखे डिटेल मध्ये कोनी ही शिकवत नाही
ग्रेट सर तुम्हाला सर्व मराठी मानसा चे आशीर्वाद लाभतील
सर खूप छान माहिती आमच्या सारख्या नवख्या लोकांना दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
असेच विडिओ बनवा म्हणजे आम्हला पण गोडी वाटेल आणि धोका कळेल. खूप सोप्पी पद्धत सांगितली. 🙏
खरच साहेब ज्याच्या पायी नतमस्तक व्हावे असे पाय या जगात कमी आहेत, साहेब असे प्रेम राहो आपले आम्हा वरी ! 👍😊
Mast guruji....
Mi pan 3 te 4 varsh market madhe aahe pan Marathi mansaala kiti sangla tari samjat nahi Marathi manus.. tumi khup chhan vishlesan kele ....👌👌👌
शेअर खाली पडला तरी चालेल, पण तुम्ही थांबू नका, आम्हाला माहिती घेण्यासाठी योग्य तो अभ्यास नाही, तर तुम्ही छोटे छोटे व्हिडीओ बनवून टाका सर, तुमचे काम खूपच सुंदर आहे
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language...🙏
सर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने समजून सांगता आणि परिपूर्ण माहिती देता. त्यामुळे सर्वांना समज्याला सोपे जाते
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏
शेअर मार्केट + दीर्घकालीन गुंतवणूक = भरपूर संपत्ती 🤑💰
तुम्ही राजकारणात आले तेव्हापासून मी तुमच्या विचारांचा विरोधक झालो पण तुमचे विधियो समजावून सांगण्याची पद्धांत छान आहे.....
याचं कौतुक केलंच पाहिजे...
छान माहिती देत आहेत कराळे सर
ज्याला कुणाला मोफत शेअर मार्केट शिकायचं आहे युट्युब वर महेश पाटील सर आहेत युट्युब वर शेअर मार्केट मोफत शिकवतात एकदम सोप्या भाषेत मी शिकतो आहे त्यामुळे तुम्हाला सांगतोय .👍
Bogus ah to, clickbait takto nusta , information Kami, promotion jast asto tyacha
Very good information
मराठी सहज,सोप्या भाषेत समजावून सांगितल्याने शेअर मार्केटचे ज्ञान होत आहे
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language...🙏
मराठी माणसाला पेशनस नाही पण आपल्या उत्तम माहीतीने लोक नक्कीच सुधारतील.
कराळे सर ....... आपण शेअर मार्केट बद्दल उपयुक्त आणि सरळ सोप्या भाषेत माहिती सांगितली.तसेच टर्म इन्शुरन्स बद्दल माहिती सांगणे. टर्म इन्शुरन्स प्रत्येकाच्या कुटुंबासाठी कसा फायद्याचा आहे आणि तो ऑनलाइन करावा की एजंट मार्फत काढावा याबाबत माहिती सांगणे .
नवीन माणसासाठी खूप छान मार्गदर्शन करत आहात. असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ बनवून मार्गदर्शन करावे ही विनंती
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏
सर सहज सोप्या भाषेत शिकवतात आणि आम्हाला उत्तम समजते तुमच्या शिकवणीला सलाम ❤️❤️❤️❤️❤️😘
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language...🙏
छान सर छान माहिती दिली आहे. मनावर ताबा असणे खरच खूप गरजेचं आहे
सर धन्यवाद तुम्ही फार छान माहिती दिली साधारण माणसाला त्याचा भरपूर फायदा होईल
मले त वाटते ह्या असली हिरो आहे कराळे सर.....❤❤❤❤❤
Waaaav sir kiti Chan information diliye tumhi sagl clear clear samjt kaslach prasha manat padat nahi sir he kasa kai te kasa kai ajibat nahi tumche saglech video pahun lavkarch me suru Karel thanku so much
Sir khup sagle vidio pahile pntumchi samjavnyachi padhat khupch chan
धन्यवाद सर......
आपण खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता .
सर एकदम छान छान माहिती सोप्या भाषेमध्ये सांगत आहेत तुम्ही शेअर मार्केट
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language...🙏
सर आपण फार उत्कृष्ट आणि खुप खुप महत्वाची माहिती दिली आहे आपणास खुप खुप धन्यवाद
O
,
Thank you sir 🙏
Sir khup changala sangtat
Aamcha sarkhya sarva
samanya sathi ek no.❤
सर तुम्ही खरंच सोप्या भाषेत सांगताखूप छान
1नंबर चांगली माहिती गरीब माणसाला मदत होईल
सरांना इन्ट्राडे चा चांगला झटका बसला वाटते..पण छान माहिती सर असेच व्हिडिओ बनवा
अगदी सहज भाषेत असं आपण ठामपणे सांगत आहे...,🙏🙏
सर आज डिमॅट अकाउंट ओपन केले आपल्या लिंक वरून Angel one चे 🙏धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती सांगता. 🙏
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language.....🙏
v
Stock ची संपूर्ण माहिती पाहिजे stock pe,roce, roe, book value, face value, book value divided yield हे सर्व माहिती करून invest करतात
खूप छान सर मराठी माणसाच्या हिताचा तुम्ही विचार करता. 👌🏻💐🙏🏻
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏
Sir मी तुमचे आधीचे सर्व व्हिडीओ पाहिले. खूप छान महिती दिली तुम्ही. Sir एक request आहे ते use of margin, total अमाऊंट, funds holding हे सर्व समजून सांगा ना please ... 🙏🙏🙏
Yavr bnva video sir
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language...🙏
अगदी सहज तेन शिकवतात सर ,,प्रणाम सर
Sir tumchya mule changli mahiti milte .aple khup abhar
Sir your language is very easy ane very understanding so am always waiting your new videos. सर english मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला चूक भूल झाली असेल तर माफ करा. Very good teaching sir😊😊😊
आपली सांगण्याची पद्दत अतिशय समजून उमजून सांगता आहात खूप आनंद वाटला पण !
बोर्ड वर दाखवताना बोर्ड पांढरा (सफेद) होतो आणि दिसत नसल्यामुळे ती अवघड होते
आग्रहाची विनंती की प्रकाशाची योजना व्यवस्थित करा
बाकी सर्व उत्तम आहे
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏
तुमचा उद्देश पण एकदम मस्त आहे सर, आपण कधी फायदा घेणार
अस काय,,,
धन्यवाद सर, तुमची भाषा मला खूप आवडते,
सरांचे विडीओ बघून मी पण यात लक्ष द्यायला लागलो
Sir tumhi khup chaan mahiti deta . Garguti mahila sati mahiti Sangita kay sir
Sir tumacha vidio khup changl vatal
दादा तू खूपच ब्रिलियंट आहेस.
Sir tumhi pottte ho bolta he mala khup avdt ani tumche video pn ,,👌🏻👌🏻👌🏻😄😄
धन्यवाद सर अगदि सोप्या पद्धतीने शिकवंल तुम्ही
Mast 1 no. amhi kevhach suru kell ahe guruji
खूप चांगली माहिती दिली सर.
Sir...tumch samjavne khup chhan ahet...lovkr kdte amhale.
Khup sunder share market baddal sangitl apn
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language.....🙏
Khhop chaan sir .bhavishyat aarthik paristhit Balkar karayachi asel tar shere market madhye risk ghetlich paahije.parantu jaast utavalapana karun kiva ardhavat mahiti gheun yaat jaau naye.sir aaple pratyek video khoop chhan astat.aapan shere market vishai video kashat jaave hi vinanti.
सर तुम्ही खूप छान शिकवतात मला पण शेअर मार्केटला नवीन जॉईन करायची आहे थोडे मार्गदर्शन करा
खुप छान माहिती सांगता सर तुम्ही खरच
सर खुप छान माहीती सांगता
खुप छान व अभ्यासपुर्ण माहितीसाठी खुपखुप धन्यवाद ......
Sir tumhi kitti bari samjwtat
Jabardast video banvla sir tumi thank you so much
Khup change shikavtat sar
🙏🇮🇳💐 कराळे सर फारच छान माहीती दिली आहे आमचा आत्मविश्वास वाढला आहे
आपण फार छान वैचारिक माहीत देता आपला मोबाईल नंबर देणे सर
आपले अभिनंदन करतो
कराळे सर तुम्ही खूप छान शेअरमार्केट समजुन सांगता धन्यवाद सर,,
छान समजावून सांगतले मास्तर...
sarv samanya mansacha vichar karnara manush thanks sir
Option treding psykoligy mindset वर व्हिडिओ काढा
Mast samjavl ❤
शेअर मार्केट मला काहीही माहिती नाही पण तुमच्या भाषेमुळे हे शिकण्याची इच्छा आहे मार्गदर्शना साठी क्लास आहेत का तुमचे
Shares ghyala account la paika ter payjel na karale buva😀...👍
Nice post 👍...
गरो ॲप बद्दल माहिती हवी
Khup Chan sangitale sir.informative.
Khup sundar mahiti sir dhbyacad
सरळ आणी सोपी भाषा धन्यवाद
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language....🙏
Khup chan mahiti dili sir tumhi khup khup dhanyawad 🙏🏻
khup chan sangitla sirrr
सर एक नंबर माहिती दिली
Khup Chan mahiti Dili sir
Sir limit and market madhal different sanga
धन्यवाद कराळे सर खुपच छान माहिती दिली
Sir property karedi vikri chi information saga
Registry
Power of attorney
Vikri patre
Notery sanga
Yacha ver vidio ghay🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
.....खरं तर आपल्या मराठी माणसानं देखील शेअर बाजारात उतरून स्वतः च्या रिस्कवर व्यवहार केले पाहिजेत आणि आयुष्यात खूप खूप पैसा कमावला पाहिजे..!
👆 Full basic to advanced stock market knowledge in simple Marathi language...🙏
Sir 500 Rs chya atalya company che list cha video kara
Khup chan Sangitl
वा काय माहिती देता खूप भारी सर
Sir motilal oswal app kase chalvave tyavar video banva pls
Shear haa tychya price vr percentage mdhe fluctuation hot 1-10 percentage
Sir ek no mahiti
चांगली माहिती दिली सर
Sir basic pasun class suru kara
Dil SE एका गरीबाची तळमळ