share मार्केट सोप्या भाषेत ||share मार्केट मध्ये केव्हा व कसे पैसे गुंतवावे?
Вставка
- Опубліковано 20 вер 2024
- D Mat account open करण्यासाठी या लिंक वर जा आणि
mutual फंड काढण्यासाठी या लिंक वर जा
tinyurl.com/yq...
DMat account open करण्यासाठी हा कराळे सरांचा व्हिडिओ नक्की बघा
• share मार्केट मध्ये पै...
mutual fund karale sir best video :
• शेअर मार्केट मध्ये सर्...
Sir मस्त... कधीपासून शेअर मार्केट चे व्हीडिओ पाहत आहे पण तुमच्या व्हीडिओ पाहून direct मार्केट डोक्यात घुसले... आता स्टेप by स्टेप सर्वं मार्केट video द्वारे समजून सांगा plz..
धन्यवाद!!!
व्वा ,ह्याच le cture ची वाट पाहत होतो👏👏धन्यवाद
Thank u
मी पण 😍👍🏾म्हणून अजून पर्यंत शेर मार्केट चा एक पण व्हिडिओ बघितला नाही जाणून बुजून
🙏सर तुमची शिकवण्याची पद्धत एकदम मस्त आहे सर भरपूर शिकायला मिळाले धन्यवाद सर 🙏
सर तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट पटकन समजते आणि ते समजण्यासाठी त्यामागची उदाहरणे ही तसेच असतात. समजेल असे🙌🙏
प्रत्येकाला समजणार अशी सरळ...साधी... आणि सोपी.. भाषा आहे सरांची..धन्यवाद sir 💐
Hi sir mi 17 vhyacha shetkari muga aahe tumche videos khup chan aahet aani mala khup kahi shikay milale.aahe thanku sir☺️🙏
लेक्चर खूप सुंदर आहे सोप्या व सरळ भाषेत समजावण्याचा आपला हातखंडा आहे धन्यवाद
मऱ्हाटी माणसाला समजेल अशी शिकवण.. वा. कऱ्हाळे सर
मराठी
You are the Legend Sir
🚩🌾🌾🌾🚩
प्रत्येकालाच समजेल अशी खूप छान माहिती तुम्ही दिली सर तुम्ही
तुमचे खूप खूप आभार
खुप छान मार्गदर्शन सर अगदी एकदम सोप्या भाषेमध्ये समजावले
खूप सरळ आणि सोप्या भाषेत माहिती सांगतात सर, लवकर लक्षात येते आणि समजते सर. धन्यवाद.
खूप छान मार्गदर्शन केले आहे धन्यवाद सर
NSE मंजे क्रीम कंपन्या 😁
एक नंबर सर 🙏
हो सर तुमच्या मार्ग दर्शने लोकांपर्यंत हे नक्कीच पोहचवा की नेटवर मार्केटिंग हे पूर्ण बोगस विषय आहे सर चांगले चांगले कंगाल झालेत सर तुमच्या माध्यमातून लोकांना हेच सांगा की नेटवर्क मार्केटिंग पासून जेवल दूर राहण तेवल छान 🙏🙏
एखाद्या ट्रेनिंग चा कीस काढणे... जबरदस्त सर👍👍🙏
Sir tumchyasarkhya mansachi samajala garj aahe. 1no. Teaching
Sir aap jio hajaro sal
Sir tumhi khup सोप्या पद्धतीने सागता थँक्यू
सर..खूपच उपयुक्त माहिती दिली..
Sir mi gelya mahinya pasun tumche video bghte atta paryant barech video ekle aani kharach khup chan mahiti aamcya paryanta pohcvta khup khup dhanyawad aani tyahun tumchi bhasha khup chan abhinandan
Lay mast explain kel sir tumhi....mi Majhya mitrala demate account open karun dil.....anni tyala sangital sadya 500 Rs prayant investment kar 3 month observe kar aanni branded Company madhe investment kar.....Mi ek divas Vidarbha madhe share market cha king 👑 hoil....jay Gajanan from Nandura 🙏🚩🙏
सर आपली समजावून देण्याची पध्दत very nice .
आपली माहिती खूप छान आणि सोप्या भाषेत आहे खुप खुप आभार
सर खुप काही शिकायला मिळाले धन्यवाद सर 👌👌
सर तुमची भाषा खूप छान आहे. खूप छान माहिती देता धन्यवाद सर.
खूप छान समजावून सांगितले सर ❤❤😊😊😊
आपल्या महाराष्ट्राला गरज आहे तुमच्या सारख्या शिक्षकांची
सर माझ्या मते शेअर्स spirit झाल्यावर आपल्याकडे असलेल्या त्या शेअरची संख्या वाढते परंतु आपले प्रॉफिट तेवढेच राहते,कारण आपल्याच शेअर्सचे तुकडे केले जातात
आणि शेअर्सवर बोनस दिल्यानंतर मात्र शेअरची संख्या वाढून आपणास तेवढा नफा सुद्धा होतो.
Sir, mast, Sundar,sadhya ,sopya bhashet ,sarvana samjel ase ,abhari aahot❤
... आतातरी मराठी लोकांनी पैसे कमावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अंमलात आणणं गरजेचं आहे...
Buhut acha laga apka cls sir.😍🥰♥️
मास्तर मी हे सगळ करुन बसलोय म्हणून सांगतो या नांदी नका लावू लोकांना बरबाद होतात लोक अक्षरशा तुम्ही नविन आहात या सगळ्यात म्हनुन तुम्हाला पटनार नाही हा निव्ळ जूवा होतो पुढे चालून येईल लक्षात अनुभवातून सांगतोय लत लागते याची
फारच छान मार्गदर्शन केले सर , धन्यवाद
स्टेप नुसार घे पुढे पण खूप छान माहिती सर मस्तच
खुपच छान सर👍👍धन्यवाद सर 🙏
Thanks master sarvistar mahiti dilya baddal ❤❤❤
Sir very deeply and important knowdge ... please continue classic I follow you
लय भारी हो सर, एकच नंबर......
Namskar sir hi mohim Samanya mansachi pragtisathi chhan aahe
सर तुमच्या मुळे खुप काही शिकायला मिळालं
अप्रतिम शिकवण आहे सर तुमचं
सर नेटवर्क मार्केटिंग करणे फायदेशीर आहे का
नुकसान आहे कारण मी यात माझं काहीच इन्कम होत नाही यावर एक व्हिडिओ बनवाल का प्लिज
खुप खुप धन्यवाद सर चांगली माहिती मिळाली आहे
छान माहिती सर , एक NPS वर विडीओ बनवा
खूप छान सर एकदम खतरनाक माहिती
धन्यवाद सर❤❤
लिकर्स (दारू) कंपनी कोमिकल मध्ये येती वेगळे नावाने म्हंजे त्या कंपनीच्या नावाने शेअर्स मार्केट मध्ये नाव असते
सर तुमची शिकवण्याची भाषा मस्त आहे
फार मोलाचे मार्गदर्शन केले आहे धन्यवाद
Sir mi mpsc sodun share mkt mandhae 1yr mandhae 5lakh profit banavla
Konte trding kele
Konta share market aahe
❤❤
Congratulations...keep growing ❤
Congo
धन्यवाद सर याच विडीयो ची वाट बघत होतो 😀❤️
SIP var video ghya sir. Khup chhan sangata sir
खूप छान मार्गदर्शन केले सर आपण 👌👌👌
खूप छान माहिती दिली सर NPS वर एक व्हिडिओ बनवा सर
Sir mla share market ch kahich kalat navt pn tumchya classes mule thod thod samjayla lagl aahe
सर खुप छान Video बनवले आहे.
Thanks Sir
Share market chya swp scheme var ek video banwa .. retirement lokansathi khup faydekarak rahil..karale sir
सर ऑप्शन विषयी व्हिडिओ काडा ना
व्वा छान माहिती दिलीत सर आम्हाला समजली धन्यवाद 🙏🙏
sir शेर मार्केट चा अभ्यास कसा कराचा ते नाही सागितले सगा न sir
Lay Bhari Saheb ek number
कराळे सर मी तुम्हचा फॅन झालो.
👍
Sir your lectures are superb✌ But lecture Number should be mention that's everyone can understand
.
धन्यवाद सर जी खुप छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻
Sir,tumhi share marketche video 1,2,3....asha series nusar ban a,kuthla adhi bghaycha he sarvanna smjel
MUTUAL FUND CHI STUDY KASHI KARAVI TYACHYAVAR VIDEO BANVA
आधी मी भाड्याच्या घरात रहात होतो,
एकेदिवशी मी आमच्या घर मालकाला शेअर मार्केट बद्दल माहिती दिली....
आता आम्ही दोघ पण भाड्याच्या घरात राहतो😂😂😂😂😂
😂😂😂
Gujrati, marwadi cha kamacha aahe. Aaplya kamacha nahi.
Share market mdlya Options trading baddal mahiti dili an mg dogh pn bhadyachya kholit🤣
@@mrangari2476 asa nhi I am all ready trader it's jokes
@@sarveshdivekar1603 sahi kaha aapne. Mai profit me hu
सर मी पण शेतकरी आहे मला माहिती खूप आवडली
Sir ekda forex market shikwa please🙏
Sir kbc cha video upload krana
धन्यवाद सर खपू सुंदर माहिती मिळाली
मस्त सांगितलं सर तुम्ही.. आवडलं बगा..🙏🙏
बंदय भारतात असं सोप्या भाषेत कोणी सांगणार नाही
Sir Angel peksha Ventura wealth is best
nice sir mast nlolegebal video ahe
sir me tumche ek n ek videon like kala ahet i am fan you
सर! जर आम्हाला म्युचल फंड ची एफ डी मोडायची असल्यास काय करावे?आपल्या पोर्टफोलीओ मधील किंवा म्युचल फंड मधील रक्कम/ पैसे आपल्या स्वत: च्या खात्यात कसे (रिसिव) घ्यायचे त्याचा विडीओ बनवा प्लिज.
Sir tumhi lay bhari bolta rav Salam tumhala.asech shear market che vedio banvat raha mhanje marathi manus pan pudhe jail
Excellent job sir thank for lecture 👍💪
धन्यवाद सर
Mast mahiti guruji
सर तुसी ग्रेट हो.सेबी कानफटात हानते.
सर तुम्ही वेळेतच भेटलात.
Nice information sir. thank you
नमस्ते सर आपले व्हिडिओ पाहून shair market madhun income करता येईल का..कारण mpsc walaynche काय खरे दिसत नाही प्लीज यावर lecturer series banwa ki mpsc karta karta kse shair market madhun income karta yeil plizzzz sr
सर् icici demat account वरती एक वीडियो बनवा
सर छान माहिती सांगितली
धन्यवाद
Mala pn share market shikach ahe. Pn mle smjun Nhi rahl ki ka kraav mnun. Snga n kahi
Khup Chan mahiti dili sir thanks 💐💐
Mast kam kartay sir
Fundamental analysis var pan videos banava sir
Sir Intraday cha video banva
Company Split mhanje kay sir
sir d mat account chi link kuthe ahe
Sir charjing वरल्या company kontya ahe
अजून विडिओ बणवा सर शेअर मार्केट वर
Nice lecture sir thank you so much 🙏
खूप छान माहिती, धन्यवाद
Very good
Sir mala maza मुलीचा future sathi invest karayc aahe कोणत्या mutufund मध्ये invest karu,, ki long-term sathi share gheu ,,,कोणत्या company che share gheu
सर् मि icici demat account ओपन केलं आहे
सर इंट्राडे वर व्हिडीओ बनवा