बँक अकाउंट वरून share खरेदी करण्यासाठी पैसे apps वर कसे आणावे ??
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- D Mat account open करण्यासाठी या लिंक वर जा.
angel-one.onel...
share मार्केट मध्ये केव्हा पैसे गुंतवावे? कराळे सरांचा बेस्ट व्हिडिओ :
• share मार्केट सोप्या भ...
mutual fund karale sir best video :
• शेअर मार्केट मध्ये सर्...
DMat account open करण्यासाठी हा कराळे सरांचा व्हिडिओ नक्की बघा
• share मार्केट मध्ये पै...
हा share market वरचा व्हिडिओ नक्की बघा
• शेअर मार्केट मध्ये कशी...
सर तुम्ही मराठी मानसा साठी खरच
देव आहात इतर लोकान पेक्षा तुमचे वीडियो खुप
सोप्या आणि सरल आणि भाषेत समजाऊन सांगता धन्यवाद सर तसेच ब्रांडेड कंपनी ची लिस्ट पन सांगा सर
सर तुमचे सगळेच व्हिडिओ सरळ सोप्या भाषेत आसतात त्यामूळे लगेच लक्ष्यात येत..thanku sir ❤❤❤
सर तुमची शेअर मार्केट ची सीरिज उल्लेखनीय आहे. ही अशीच चालू राहू द्या. ❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद सर...!
शिवबाराजांचे आपण खरेखुरे मावळे आहात.
आपणास मनापासून आभार व अभिनंदन..!
अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर, धन्यवाद👌👌
अप्रतिम सर अतिशय साध्य भाषेत तुमचं सांगणं मला चांगलच कळले... तुमच्या पासून मला share मार्केट कळले.. You r my inspirination person सर 🙏खूप खूप धन्यवाद सर.... आता मी पण account open करून share market मध्ये पैसे गुंतावणूक करायला सुरुवात करणार आहे 🙏
सर खूप सुंदर पद्धती स्पष्टीकरण देण्याची . प्रात्याक्षिक .
Sir khup chan mahiti detat
Sir tumchi shikwnyachi padhat khup chan aahe
Patience is power 🔥🚀
sir mi 16 varshacha aahe mala pan share market shikacha aahe tyacha abhyas kasa karava yavar video ghya
greet
Best decision
खूप उपयुक्त माहिती सर🙏🙏
खुप सुंदर मार्गदर्शन सर.
जबरदस्त ट्रिक्स सर आपली
Sir tumi khup chhan smjun sagital thanks you very much
रामराम सर, तुम्ही खरच खूप सोप्या भाषेत सांगतात त्या मुळे लवकर व खूप छान कळते...
सर तुम्हांला भेटायचं आहे... तुमच्या सर्व video बघतोय मी.. नंबर मिळेल का तुमचा
सर जेवडे विडियो आहे ते शेयर मार्केट वरचे बनवा 🙏 शेयर समोर को नाला विकाइचा तेपन सांगा
अतिशय सखोल माहिती.
sir share cha abhyas kasa karacha ????????????????????????????????????????? yavar video ghya
खुप छान माहित दिली sir
Khup Chan info det ahat sir
उत्तम मार्गदर्शन, धन्यवाद
अप्रतिम माहीती
सर खूब छन आहेजी
Deepak nitrate mast shear
IRCTC railway 1 no shear ahe sir ji
Excellent lecture sir..🤘🏻👍🏻👌😘
🙏🙏खुपच छान गुरूजी
Thanks sir
Aapala marathi HERO
Risk he to ishq he
छान माहिती दिली आहे सर
खुप छान व्हिडिओ आहे .मला आवडला.
Khup Chan Sir. 🙏🙏🙏
सर निगेटिव्ह कामेट कडे दुर्लक्ष करा व तुमचे चांगले काम करत राहा
आवडला सर विडीयो...
खूप छान माहिती सर
धन्यवाद गुरूजी
Share market che class gheta ka sir
Sir please Kahi Gaydans Deya.
आपके चॅनल से विनंती करता हु प्लझ इस विषय पर व्हिडिओ बनाइये
मला हा व्हिडिओ बघून एकच गोस्ट लक्षात आली की बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्र होते त्यामुळे त्यांनी नक्कीच शेयर मार्केट विषय त्यांचे चागले किंवा वाईट मत नक्कीच मांडले असेल
पण मी आता prent कुठेही बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख पुस्तक किंवा विडिओ मध्ये शेयर मार्केट विषय दिसले नाही
अस कस शक्य आहे ❓
बाबासाहेब आंबेडकर यांनी शेयर मार्केट विषय मत मांडले असावे पण ते जातीवादी लोकांनी नष्ट केले असावे
आपल्या लोक त्या क्षेत्रात पासून लांब राहावे म्हणून अस मला वाट
पण सत्य परिस्थिती काय असेल ❓
पुरे youtybe वर व्हिडिओ नही नाही कोई किताब मे और पुरे इंटरनेट उपर ये जाणकारी नही है सर प्लझ इस पर व्हिडिओ बनाइये
Great work Hon.Sir
Changli mahit
सर, शेअर मार्केट चा अभ्यास करण्यासाठी काही पुस्तके आहेत का? असतील तर ती कोठे मिळतील किंवा तुमच्या कडून काही मटेरियल मिळेल का?
Me mutual fund made investment keli Aahe sir🎉🎊
Mi tumale sangto tumhi far comedy aahe 😂
Very nice video Sir 🙏🙏
Thank you sir,,
Khup chan mahiti 🙏🙏
जय महाराष्ट्र
Sir tumcha link vrun amhi demat account ughdle tr tumha 500 rupay prateki miltata tumche Subscriber ahet 5 lakh
500000×500=50000000₹
खुप छान सर जी
Nice vlog 🎯👍👌🙏
Amhala pan study karaychi ahe
सर pratek व्हिडिओ बनवताना No.द्या (sher market karita ) 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir IX globle वर वीडियो टाका
खूप छान सर...
Sir option trading var video banva plz
गुड गाईड
Sir please sanga seel kele tr paise kadhi Ani keva jama hote
NSE or BSE me se kounse se share lene chahiye, aur dono me kya frk hai
फार छान
Shere खरेदी कसे करायचे
Nice information sir
Khup chan video Sir
Sir bank madhe withdrawal karnya sadhi charges khi ghete k app grow and Angel one💸
Khupch mst sir information
Correct 💯 sir
You are gret sir 🙏🙏
Sir share graph kas olka ayvar video banva
Very nice
great sir🙏🙏
Very good 😊👍
फंडामेंटल कसा बघावा याबद्दल सविस्तर सांगा सर
Sir maze mutual fund madye 300000 lakh ahe te kse vadhwayche
Thanku sir 🙏
धन्यवाद सर
ho sir mala sp
Farch chan sr . Marathi mansache manatil share market vishi bhiti ghalva sr.tyanla ha jugar vat toy.
Pratek marathi mansane share ghetlech pahijet asa tumi pryatn kra.
धन्यवाद सर तुम्ही शेअर मार्केट बद्धलची माहिती खुप चांगल्या प्रकारे समजावुन सांगितल्या बद्धल तुमचे खुप खुप धन्यवाद..!!
सर्वात चांगला अँप कोणता सांगा
Good
Love you sir.......
Thanks 😊
खुप छान
Sir mala sip madhe guntyache phonpe madhun chalte ka
great sir
Anjal one app open Ch Nahi hot ahe sir
Sir tumhi kashatun study keli
सर बोनस शेर कधी मिळतें
all in one👍👍
Sir mi PNB che 100 share ghetale 36 chya market rate ne samor faydeshir honar ka PNB che share
सर मार्केट आपले पैसे आपो आपो कट नाय ना होत
Very nice sir.👍
सर शेअर मार्केट aap konte चांगले आहे
👌
Video avdla sir
Brokar चार्ज lakte का
सर मला सांगा कि शेअर मार्केट पैसे डुबणार नाहीना
लास्ट 10 सेकंदाचा व्हिडिओ होत नाही सर
👌👌👌👌👌👏👏👏
😊😊
Very Nice
Aavalla....😁🙏