share market 70000 पार || profit book करा || आणि वाट बघा
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- D Mat account open करण्यासाठी या लिंक वर जा
angel-one.onel...
share मार्केट मध्ये केव्हा पैसे गुंतवावे? कराळे सरांचा बेस्ट व्हिडिओ :
• share मार्केट सोप्या भ...
mutual fund karale sir best video :
• शेअर मार्केट मध्ये सर्...
DMat account open करण्यासाठी हा कराळे सरांचा व्हिडिओ नक्की बघा
• share मार्केट मध्ये पै...
हा share market वरचा व्हिडिओ नक्की बघा
• शेअर मार्केट मध्ये कशी...
कंपनीच्या balance sheet चा अभ्यास कसा करावा ?? • कोणत्याही कंपनीचा शेअर...
lic चे IPO कसा विकत घ्यावा ?
• LIC चे share कसे विकत ...
शेअर विकत घेतांना कोणती काळजी घ्यावी??
• शेअर विकत घेतांनी कोणत...
सर मी आपले व्हिडीओ पाहून मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरु केली आणि हळू हळू शेयर मार्केट शिकत गेलो आणि 2500 ₹ कमावले सर धन्यवाद
Kshat investment keli
bhau kiti invest kele hote
2500 Varun 250000 Val jayala pahije bhau
Khup chhan asech kamva divsala 5000 te 6000 kamva
वीडियो बघुन गुंतवणूक सुरु केली आहे आणि आता mutual fund sip 1000 चालु केल
19:33 19:33 Sir tumi kharch khup pramanik manus ahat tumchi talmal khup ch manapasun ahe ani tumi khup nav lavkik vhal ,khupsare ashiwad sir tumchi family sada shki rahil
चांगली माहिती. मी 15000 .रूपये कमावले I R F C कंपनी
धन्यवाद व्हिडिओ घेतल्याबद्दल मी तुमच्या व्हिडिओ वरच अवलंबून आहे 🙏🙏🙏🙏
Sar khup chan shikvta khup chagle laksht rahte
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर, सर शेअर मार्केट मध्ये असलेल्या sip व etf वर व्हिडिओ बनवा सर thanks 🙏
सर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मि फोलो केली आणि आता मी शेअर मार्केट मध्ये 800/500रूपये कमवायचे शिकलो आमचे गुरु कराळे मास्तर
Intra day karto ka
नवीन वर्षाच्या तुम्हाला सुभेच्छा सर
तुमचेच विडीओ बघून मि तुमच्या लिंक वर जाऊन डीमॅट अकाऊंट ओपन केला आणि आता जवळपास 1 वर्ष झाला सर मि शेअर बाजारात गुंतवणूक करत आहे.
धन्यवाद सर अशीच माहिती देत जा.
OBC हिंदू नो 90% गरीब आहात समजून घ्या शेअर मार्केट मध्ये प्रॉफिट मिळतेच यालेच देव समजा
एक लाख गुंतवा आणि महिन्यातून 15 दिवस तुम्ही हजार रुपये रोजच कमवू शकता मोदींची गॅरंटी सुद्धा फेल होते😅
पण पहिले मन लाऊन शिका वर्षभर घासत रहा तेव्हाच शिकालं....
भाऊ तुम्हाला माहिती नाही मोदीजी मुळे मार्केट आहे भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷
खुप छान माहिती आहे कराळेसर याची.🙏
नवीन वर्ष्याच्या शुभेष्च्या share market var video kelya बदल धन्यवाद। ❤❤❤🎉🎉🎉
सर तुमचे वीडियो पाहून Dmataccount काढले सर आणि शेर गेतले 37000 प्रॉफिट मदे अहो मी सर ..salute sir tumala ... I Love You sir...Lala saxena..Chandrapur se hu.
Kiti investment kel
सर प्रत्येक महिन्याला एक व्हिडिओ टाका शेअर मार्केट विषयी
सर तुम्हला पण नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
तुमच्यामुळे मी शेअर मार्केटमध्ये आलो
Sir share market madye simple sadya bashet sangatat ek no father of shares market simple and sadi basha i like ❤
सर असेच व्हिडिओ बनवा नाही लागली जॉब चालते fkt आमला फुल्ल मार्केट चे ज्ञान द्या असेच बनवा plssss
नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा सरजी 🙏
Apla protfolio dakhvun chhan mahiti dilya bddl dhanyvad
एक नंबर सर जय हिंद जय महाराष्ट्र
सर आपले व्हिडिओ पाहूनच त्यावरील लिंक ने D mat account open केले आहे. पण व्हिडिओ करायचं वैगेरे अस काहीच आल नाही. पण जे काही आल त्याला ओके ok करत जात d mat account open झालं आहे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कराडे सर 🎉
Sir तुमचे video पाहून मी 3000 rs कमावले BHEL company मध्ये
Sir Jy Sarkar le tumhi shivya ghaltaa tyanch cha khup motha hath aahe market growth sathi
Thank you sir....
Asch dyan det raha sir garib lokanna
❤
अर्धवट माहिती देणे म्हणजे चुकीचे ज्ञान देणे मी पण 2017 पासून गुंतवणूक करतोय पण तुम्ही पूर्ण माहिती दिली तर बरं होईल नाहीतर लोकांचं नुकसान होईल
शिकता शिकता बरोबर आयडिया येते
Haa loss pn hote nahi sangt baa
सर आता टर्म Insurance var video banva sir...ani helth insurance var video banva sir..khup jaruri ahe...
खूपच छान. माहिती दिली सर 🙏🙏
नविन वर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्यालाच देणार 🚩🚩
HappY New Year Sir
Jai Bhim 🙏 Jai ShivRai
सर जेवढा तुम्ही बोलत आहात तेवढं ते सोपं नाही. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तसंच stock market च सुद्धा आहे. त्याच्या सुद्धा दोन्ही बाजू सर्वांना सांगितल्या असत्या तर चांगल झालं असतं. 🙏🏻
Khup Chan sir ❤ knowledge with fun 😂😊
सर तुम्ही कोणतं application वापरता angleone zeerodha किंवा काय
Best Advice sir😊
छान profit आहे तुमचा, परंतु तुमचं मार्केट analysis चुकीचं आहे, तुम्ही you tube वर smkc channel चे रोज विडिओ बघा, म्हणजे तुम्ही चांगले ज्ञान विध्यार्थी ना देशीला,
Excellent Analysis Guidance Sir 🙏
सर मी आपले व्हिडिओ. पाहून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आज मी 5000 रुपये प्रॉफिट मध्ये आहे
Invest kiti kele sir tumhi
अकाउंट बनवायचे आहे सर
Good sir ❤mf var pan video ghya haapy new year sir
Sir shara. Market. Made roj. Guntvan ki mahinatun ek dha karu sakto sir shanga
Sir Option treding vr pn ek video banva ❤
Don't do option trading. Do trading in only equity.
शेअर मार्केट वर व्हिडिओ टाका सर
Sir, every 4months apla asach portfolio review karat ja please
खूपच चांगली माहिती सर
सर स्टॉप लॉस कसा लावावं व्हिडिओ घ्या
Sir share kontya kampaniche gheu ata
माझा portfolios -20% होत आणि आता +25% ahe
खुप स्लो वाला शेर घेतला मास्टर
Asech shear market che vidio gya
सर , 🙏चांगले share long टम साठी ठेवाण shat टम कशाला विकता जी
Sir please phone pay mutual funds SIP badal saga titheun invest karayla pahije ka
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सिर
सर कोणती कंपनी कशी आहे याचा पूर्ण अभ्यास करायचा असेल तर त्याची माहिती कुठे मिळेल?
Sir cryptocurrency var video banawa 🙏🙏
Sir investment sathi best company kashya nivdaychya
Konte ghyace sar
Thank you sir..........and Same to you sir 😊 .........
Sir share market che video ajun taka na
सर डिमॅट अकाउंट खोलायच आहे..
ऑनलाइन कोणतं ॲप्स सुरक्षित राहील
Chan mahiti
Sir tumhi khup bhari santat mi ek drivar ahe he Navin kayda nighalyat tyavar kahi tari bola sir amcha var konich bolayla tayar nahi amhala tumchya kadun hi apeksha ahe tumhi driver kadun kahi tari bolav Ani te kayda Kay ahe he amhala samjun sanga🙏🙏🙏🙏
Sir share ks vikyache yavr vedio bnva
शेअर मार्केट वरती एक पुस्तक बनवा
सर तुमचे पोट पोलिओ मधले शेअर्सचे पोर्टफोलिओ दाखवा
मला पण बघायचा आहे
Share market साठी पेशल चॅनल काढा sir
Online daily treding var video banva sir.
पैसा कसा गुंतवणूक करावी लागते जी साहेब
You are not sebi registered investor so you can't suggest any one to buy a stock
Sir tumi hafta madhe ek tari video takat ja share market var❤
Sr intraday , delivery kay ast te pan sanga sr
shair market vr roj ek vidio ghet ja sir
Govt. Servant la share market khelta yete ka sir, lavkar sangal kay
Sir khishat 5,10 hajar astanna share market madhe javu shakto ka
नामिनी टाकायचे का सर
Sir forex vishayi class ghya sir
न्युचल फंड किती दिवस ठेवावा लागतो
New share market class gha sir
Sgb Sar video banva
लवकर तुमचा portfolio 1CR होवो आशि अपेक्षा करतो
1 crore tar sir khishyat vagavtat 😂😂
Sir छान guide
Nice video sir ❤
Sir navin varshyat purana baapu nahi aala pahije aplya ayushyaat
खुप छान.
Health insurance vr ak video sir please please please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर बॉण्ड्स बद्दल माहिती सांगा
I like you & your language sir
Sir Garibale LIC wale ch lutee
सर mobicryes कंपनीची माहीती सांगणारा विडीओ करा
mbicryps
👌👌
SBI share growth rahil kay
Sir option trading shikova na
Option trading kara😊
Are he sir tar online competition sathi class ghayche n
Share market che class chalu aahe ka
Sir muddel ka theyeaychi
Ajun vidio banava
Happy New year Sir jii 🎉
Chaan.... Super....
Badiya sir.... 👌
Mutual fund vishay saga