हसत खेळत बाई मी लाविली तुळस | सुपरहिट अभंग | अवश्य ऐका | आबांच्या पहाडी आवाजात |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 213

  • @balughodekar6679
    @balughodekar6679 5 днів тому +1

    माऊली मी आपले सर्व अंभग लीहून घेत असतो तरी आपण लीहून पाठवा हि विंनती।

  • @rupeshshinde7846
    @rupeshshinde7846 Рік тому

    आबा खूप सुंदर अभंग गायन आहे तुमचे माऊली ❤

  • @yashmaskare5088
    @yashmaskare5088 Місяць тому

    एकच नंबर आबा खुप छान अभंग गायला राम कृष्ण हरी 🙏

  • @ujwalajedhe6508
    @ujwalajedhe6508 Рік тому +3

    ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद

  • @बाळासाहेबआंधळे-ड8ड

    जय हरी माऊली 🙏 खूप छान गायन आहे सावळ्या वानाचं हे बाळं कोणाचं हि गवळण तुमच्या मुखातून आयकायच आहे आम्हाला

  • @manojparkar6903
    @manojparkar6903 Рік тому

    महाराज आवाज एक नंबर 🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 роки тому +7

    किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा.खूप छान भारूड सादरीकरण केले.खूप खूप आवडले.गोड आवाज आबा आपला आम्हास फार आवडतो. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर. आपणा सर्वाना मंगलमय शुभेच्छा.

  • @AnjanaShinde-j6t
    @AnjanaShinde-j6t 10 місяців тому

    मुलीनं खूप छान गवळण बोली. छान आहे खुप आभारी अंजना शिंदे

  • @amoldangate2675
    @amoldangate2675 19 днів тому

    रामकृष्ण हरी खूप सुंदर

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 2 роки тому +2

    तबलजि तात्यामहराज अतिसुंदर वाजवतातय पहिल्या पेक्षा ज्यासत अधिक तबला वादन वाजवताय लयभारी तत्या माझ्या बद्दल तुम्ही जे माझ्या बद्दल सांगीतले त्याचेमी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जोगेश्वरी मुंबई

  • @laxmanbobade420
    @laxmanbobade420 2 роки тому

    खूप छान माऊली रामकृष्ण हरी

  • @vitthumauli2586
    @vitthumauli2586 2 роки тому +1

    खूपच छान माऊली जय हरी

  • @anitabhor8376
    @anitabhor8376 Рік тому +1

    👌👌आबा खूप सुंदर आवाज आहे 🙏🙏

  • @bhagirathwalve3097
    @bhagirathwalve3097 2 місяці тому

    जय हरी आबा जय हरी आबा मला तुमचा कार्यक्रम पाहून फार आनंद झाला मी नाशिकहून पिल्लू तात्या वळवे बोलतोय आपला कॉन्टॅक्ट नंबर देणे धन्यवाद जय हरी माऊली

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 Рік тому +1

    रामकृष्ण हरी माऊली खुप सुंदर

  • @hanumantbhor9140
    @hanumantbhor9140 2 роки тому +1

    जय हरी आबा माझी आवसथाच झाली जस जसा नाद येइल तस तसा देह हाले तुमहाला आबा आणी काळे सर तबला वादक या्ना धनयवाद जय हरी🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @janardanshinde876
    @janardanshinde876 2 роки тому +1

    आबांच्या पहाडी आवाजातील अभंग,गौळणी ऐकल्यावर मन एकदम प्रसन्न होते.

    • @rajanithakare8488
      @rajanithakare8488 2 роки тому

      खूप छान आवाज आहे आबाचा

  • @navanathrasal3988
    @navanathrasal3988 2 роки тому +2

    नवनाथ रसाल शेनवडी जय हरी आबा खूप छान भारूड गाईले फारच आंवले 👌👌

  • @ramsurve7974
    @ramsurve7974 Місяць тому +1

    खूप छान आहे आवाज

  • @ajitshivtade9948
    @ajitshivtade9948 Рік тому

    एकदम मस्त वाटत आबासाहेब

  • @dattashinde3277
    @dattashinde3277 2 роки тому +1

    आबा मंत्रमुग्ध करून सोडले
    धन्यवाद

    • @ganeshsonawane7323
      @ganeshsonawane7323 8 місяців тому

      आबा तुमच्या मुखातून थांबनारे बाळा जरा थांबना हा पाळणा आयकायचा आहे 🙏🙏

  • @DiptiBhuvad-er7ns
    @DiptiBhuvad-er7ns 4 місяці тому +1

    खूपच छान आहे भारूड काका

  • @pradeepsawant7541
    @pradeepsawant7541 2 роки тому +1

    खुप छान रामकृष्ण हरी

  • @sureshmore4009
    @sureshmore4009 2 роки тому

    व्वा छान आवाज छान चाल तबला व हार्मोनियम तर कमाल केली आहे हासत खेळत बाई मी वाढविली तुळस

  • @SakharariKorde-yx8rm
    @SakharariKorde-yx8rm Рік тому

    खरोखरच आती सुंदर आहेत आभंग व गायक मडंली

  • @dnyanobalahane9173
    @dnyanobalahane9173 2 роки тому

    व अतिशय गोड आबा खूप सुंदर आवाज आहे तुमचा मन प्रसन्न झाले

  • @ganeshsonawane7323
    @ganeshsonawane7323 8 місяців тому

    खूपच छान आबा 🙏🙏

  • @vinayaktathe7294
    @vinayaktathe7294 Рік тому

    खूप छान आवाज आणि तुम्ही सगळे खूप छान वादन गायन पेटी वाजवतात

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 Рік тому

    Jay ho mam kale mauli aaoj khup sunder aah video banvala aahe 🙏🙏🙏🙏

  • @laxmibarkul8093
    @laxmibarkul8093 Рік тому

    खुप छान 👌👌🚩🚩 रामकृष्ण हरी 🙏

  • @laxmankadam4610
    @laxmankadam4610 8 місяців тому +2

    Nice❤❤❤

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 роки тому +1

    खुपच सुंदर आज भारूड गायल आबा. आणि आमचे खंजिरी पटटू तात्या आपण तर आज कमालच केली खूप छान तबला वादन केल तात्या. एकनाथ सर आपण सुधा खुपच सुंदर पेटी वादन केल. तिघांच ताळमेळच लय भारी. आणि आबा आपला आवाज. तर सुरेशची वाडकर सर. सुधा ऐकत असतील खरच आपल खूप खूप अभिनंदन विठठल काळे पाटील. मु. टाकळी. ता.परांडा. जि. उस्मानाबाद. (पुणे)

  • @balajibhosle9243
    @balajibhosle9243 Рік тому

    राम कृष्ण माऊली

  • @shailagavade6784
    @shailagavade6784 2 роки тому +3

    खुप च सुंदर चाल अशीच सुंदरते ध्यान याची चाल लावुन द्या

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 2 роки тому +3

    आबा सांगितल्या प्रमाणे अभंग गायलात आपले कौतुक करावे तेवढे कमी पडतील आभंगाचि चाळ फार सुंदर आहे आबा तुमच्या चाळी सारखेच वर्णन केले आहे बघा आबा बोलत बोलत बोलत आबा गाइले भंजन आबा बोलत बोलत बोलत आबा गाइलेभंजन गाइलेभंजन गाइलेभंजन गाइले भंजन आबा तुम्ही गाइलेभंजन फार सुंदर चाळ आहे आबा मनमाझे प्रसन्न झाले काय आवाज आहे आबा तुमचा लयभारी अभंग वाटला एकनाथ सर जि हार्मोनियम सम्राट मास्टर लयचभारी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई

  • @shreekerekar781
    @shreekerekar781 2 роки тому

    राम कृष्ण हरी 🙏 खुपचं सुंदर 👌👌👌👍👍

  • @sunandachaudhary3600
    @sunandachaudhary3600 2 роки тому +1

    आतिशय सुद़ंर गायन केलं

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 2 роки тому +1

    नमस्कार मंडळी खुप खुप सुंदर आंबा तुम्ही खुप सुंदर गाता गायन वादन अप्रतीम धन्यवाद मंडळी शुभ रात्री नोटेशन ध्याना सर खुप आठवण राहील

  • @nandashinde9468
    @nandashinde9468 2 роки тому

    एकच नंबर आबा अप्रतिम

  • @nandashinde9468
    @nandashinde9468 Рік тому +4

    एकच नंबर आबा छान छान

  • @anilgraphics2999
    @anilgraphics2999 Рік тому

    Khup chan aba 👍

  • @devramgavali267
    @devramgavali267 Рік тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shubhangigaikwad2762
    @shubhangigaikwad2762 2 роки тому +1

    खूप सुंदर आवाज आबा तुमचा 🤩 गवळण ऐकून मस्त वाटले 🤗🤗

  • @sunilubhare8640
    @sunilubhare8640 2 роки тому

    खूप छान अभंग आबा 👌👌👌

  • @hanumantshinde9262
    @hanumantshinde9262 2 місяці тому

    खूप खूपच छान आबा

  • @sangitashinde-rs7xh
    @sangitashinde-rs7xh Місяць тому

    राम कृष्ण हरी

  • @vishalchavan9281
    @vishalchavan9281 2 роки тому

    खुप सुंदर आबा. आणि तात्या. एकनाथ. सर. धन्यवाद. जय हरी विठ्ठल

  • @gauravpathlab6511
    @gauravpathlab6511 2 роки тому

    अतिशय सुंदर बाबा

  • @बाळासाहेबआंधळे-ड8ड

    जय हरी माऊली तुमचं दुसरं च्यानल कोणते आहे

  • @ajitshivtade9948
    @ajitshivtade9948 Рік тому

    छान आवाज आबासाहेब

  • @latashendge787
    @latashendge787 Рік тому

    Khup,chan ram krashun hari

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 2 роки тому +18

    आबा तुमचा हा अभंग आयकुन मन प्रसन्न झाले आहे अभंगांची चाळ आयकुन रूधयात अभंग बसला आहे आबा माझ्या सांगण्या वरुन आपन गायन केलात मी तुमचे आभार व्यक्त करतो हात जोडून नमस्कार करतो धन्यवाद जोगेश्वरी मुंबई

  • @dattukorde885
    @dattukorde885 Рік тому

    बाबासाहेब एकच नंबर

  • @ashokvitnor6797
    @ashokvitnor6797 2 роки тому +1

    खूपच सुंदर गायन वादन kaleprivaras धन्यवाद

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Рік тому

    लय भारी🙏🙏🙏🙏🙏

  • @official_anirudha2898
    @official_anirudha2898 Рік тому +1

    खुप छान 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏

  • @sagarmane1566
    @sagarmane1566 2 роки тому +6

    🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरि आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर 🚩

  • @sanjaykshirsath2060
    @sanjaykshirsath2060 2 роки тому

    वा वा एक नंबर महाराज जय हरि अतिशय सुंदर 👌👌👍

  • @mayuripatil267
    @mayuripatil267 2 роки тому

    मुळीच नव्हत कान्हा माझ्या मनात ही गवळण आबा च्या आवाजात असायची आहॆ

  • @archanaagalawe4465
    @archanaagalawe4465 2 роки тому +4

    काका किती छान आवाज आहे तुमचा. आणि साथीदार पण छान साथ देतात.

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf Рік тому

    राम कृष्ण हरी हरी❤🙏🙏💐🌺🚩👏

  • @ganeshsonawane7323
    @ganeshsonawane7323 8 місяців тому

    आबा तुमच्या मुखातून थांबनारे बाळा जरा थांबना हा पाळणा आईकायचा आहे 🙏🙏

  • @sanjaylamkhade7267
    @sanjaylamkhade7267 2 роки тому

    एक दम कडक आवाज लयभारी संजय लामखडे जुन्नर

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी आबा तात्या आणि एकनाथ सर🙏🏻💐🙏🏻👌👌अप्रतिम

  • @santoshshinde8132
    @santoshshinde8132 2 роки тому

    खूपच सुंदर गायन

  • @SangitaKad-z5c
    @SangitaKad-z5c Рік тому

    आबा खुप छान b🙏🙏

  • @bhimaraodhole4276
    @bhimaraodhole4276 2 роки тому

    खुप खुप छान जय जय राम क्रूष्णहरी🌹🌹 🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🌹🌹

  • @abhimanyuzaware8715
    @abhimanyuzaware8715 2 роки тому +1

    खुप छान आहे आबा आवाज

  • @shankarpunde4909
    @shankarpunde4909 Рік тому

    Khup chhan

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 2 роки тому

    💐🙏🏻💐🎹👌👌🚩🚩राम कृष्ण हरी जय हरी🚩

  • @suryajithombare2500
    @suryajithombare2500 2 роки тому

    तुमचा फार भारूड आवडला

  • @ramesh__patil
    @ramesh__patil Рік тому

    खूपच छान

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 Рік тому

    Khup chan dada🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @varshanandur7032
    @varshanandur7032 Рік тому

    Khup sundar gayan

  • @vijaysawant1798
    @vijaysawant1798 2 роки тому

    अति सुंदर जय श्रीराम

  • @kishangarole1928
    @kishangarole1928 5 місяців тому

    आनंद सांप्रदायचे पदे गावी आबा एवढी इच्छा

    • @rampatil1746
      @rampatil1746 4 місяці тому

      आंबा खुप छान

  • @pranavtekawade03
    @pranavtekawade03 9 місяців тому

    ❤ very nice ❤

  • @mruday-yd8vw
    @mruday-yd8vw 2 роки тому

    Khup chan

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 2 роки тому

    जय हरी खूप छान 💐

  • @sanskrutimuluk4376
    @sanskrutimuluk4376 2 роки тому +1

    आबा खूपच छान म्हणाता.

  • @prabhakargunjal6303
    @prabhakargunjal6303 Рік тому

    छान

  • @SushaJadhav-n9r
    @SushaJadhav-n9r 4 місяці тому

    छान 🙏🙏🙏🙏 नोटेशन मिळेल का सर

  • @ushatambe7007
    @ushatambe7007 Рік тому

    आबा खुप छान

  • @balasahebsandhan7338
    @balasahebsandhan7338 Рік тому

    Hare krishna prabhuji

  • @videos_of_ansh_patil9965
    @videos_of_ansh_patil9965 2 роки тому +1

    खूप छान गाईल

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 роки тому

    🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏼
    सुंदर 👌🏻👌🏻👌🏻

  • @uttamaargade6255
    @uttamaargade6255 Рік тому

    Jai swami samarth

  • @SagarJadhav-jf1hd
    @SagarJadhav-jf1hd 5 місяців тому

    आबा सावता महाराज यांचा अभंग म्हणावे

    • @SagarJadhav-jf1hd
      @SagarJadhav-jf1hd 5 місяців тому

      धन्य ते रानाची खान

  • @vinodpanchal5398
    @vinodpanchal5398 11 місяців тому

    आबा खुप छान गायनाचे बोल

  • @vilasraovarale1872
    @vilasraovarale1872 2 роки тому

    Super no 1 aawaj aani sanch💯💥💪🙏👏🚩👌

  • @sitaramgijare1514
    @sitaramgijare1514 2 роки тому

    आबांनी खुप क्षाण अभंग गाईला याचे नोटेशन पाठवा

  • @ramjoshi1685
    @ramjoshi1685 Рік тому

    कोरस पाहिजे ह्या गाण्याला कोरस बाकी सगळे छान आहे

  • @sunilubhare8640
    @sunilubhare8640 2 роки тому

    अप्रतिम 👌👌

  • @mangalalase1080
    @mangalalase1080 2 роки тому

    छान छान👌👌

  • @MohanJadhav-by5om
    @MohanJadhav-by5om 5 місяців тому

    छान आहे

  • @SantoshIngawale-jy7vt
    @SantoshIngawale-jy7vt Рік тому

    नाही रे कोणी कोणाचे हा अभंग आबासाहेबानी गावा संतोष इंगवले सातारकर नमस्कार

  • @abhimanyua24i83
    @abhimanyua24i83 2 роки тому +7

    आबा खुप छान आवाज आहे आपला 🙏राधे राधे

    • @jayshreepathak2037
      @jayshreepathak2037 2 роки тому +2

      जया पाठक आंबाच आवाजात राधे चल माझ्या गावाला जाऊया छान आहे गुरूदेव बारबार नमस्कार करून आशीर्वाद द्या शिवदर्शन पुणे येथे नमस्कार केला

  • @gangabainandedkar6144
    @gangabainandedkar6144 2 роки тому

    Aaba apla away khup sundar aahetari spn

  • @sakshiadhav6874
    @sakshiadhav6874 2 роки тому +7

    सोडोनिया गोपिला देव मथुरेसी चालला तुमच्या चालीत म्हणा

  • @sunilpawarsunilpawar7803
    @sunilpawarsunilpawar7803 2 роки тому +1

    विठ्ठला तू वेडा कुंभार हा अभंग सादर करावा हि विनंती🙏