नाही रे नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni | जीवनातील अंतिम सत्य सांगणारा एक मार्मिक अभंग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2022
  • नाही रे नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni |अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणोनी
    नमस्कार माऊली, राम कृष्ण हरी...........
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    अभंगवाणी kalpesh jadhav या मराठी utube channel वर आपले स्वागत.
    या channel वर संतांनी लिहिलेले विभिन्न अभंग, भजन कार्यक्रम स्वरुपात गायले जातात . आपल्याला सुद्धा भजनांची गोडी असेल किंव्हा आपण अभंग ऐकायला उत्सुक असाल तर अभंगवाणी kalpesh jadhav हा channel subscribe करायला विसरू नका.
    उत्कृष्ट तबलावादक श्री. चेतन तरे, मु.- पहारे, ता.- भिवंडी. यांना कार्यक्रमास बोलवायचे असल्यास त्यांचा नंबर
    चेतन तरे - 9325717755
    धन्यवाद
    ________________________________________________________
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून माझा एक छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    आपल्याला पुस्तकं हवी असल्यास, ७३३०४३४०५१ या माझ्या whats app नंबर वर आपला संपूर्ण अड्रेस पाठवा.
    #अभंगवाणीkalpeshjadhav
    #हार्मोनियममित्रkalpeshjadhav
    ________________________________________________________
    आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    _______________________________________________
    topic cover :-
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    नाही रे नाही कुणाचे कुणी अभंग
    नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी
    नाही कुणाचे कुणी
    भजन नाही रे कुणाचे कुणी
    नाही रे नाही कुणाचे कुणी इंदुरीकर महाराज
    नाही रे कुणाचे कोणी
    नाहीये कोन कुणाचे कुणी
    #नाही कुणाचे कोणी
    नाहि रे नाही
    शेवटी कुणीच कुणाच नसतं
    nahi re nahi kunache kuni abhang
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    nahi kunache kuni
    nahi re nahi kunache kuni
    nahi kunache kuni tujhe navhe re koni
    nahi re kunache kuni
    nahi kunache kuni abhang
    anti jashil ekala nahi kunache kuni abhang
    nahi konache koni
    nahi kunache kuni song
    nahi kunache koni
    nahi re nahi kunache kuni abhang
    nahi re nahi kunache kuni indurikar maharaj
    nahi re nahi konache koni
    nahi re nahi kunachi koni
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani
    #gaulan
    #abhang
    #bhajan
    #abhangavani
    #bhajansong
    हार्मोनियम मित्र
    नाहिरे नाही कुणाचे कुणी

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @dadusurve6756
    @dadusurve6756 Рік тому +16

    खरे आहे माऊली राम कृष्ण हरी

  • @gorakhghodeswar1243
    @gorakhghodeswar1243 9 місяців тому +21

    खुप तबला वादक चांगले खुप छान गित सलाम जोङीला

  • @kankanalavenkaiah1776
    @kankanalavenkaiah1776 Рік тому +3

    जाधव साहेबानां माझा खुब खुब आदरपूर्वक नमस्कार जी भगवत कुरपां जागरुतआहे सत्य मर्यादा प्रेम नमस्कार जी

  • @AbhiDake-oq4zj
    @AbhiDake-oq4zj 7 годин тому

    खरं आहे मला अनुभव आला आहे नाही कोशाचे कोनी

  • @JyotiAwale-xu3dl
    @JyotiAwale-xu3dl 25 днів тому +8

    खरच आहे हे आई गेली की सगळच जग संपल

  • @sanjushirsath5108
    @sanjushirsath5108 Рік тому +9

    नाही कुणाचेकोणी खरे आहे दादा सत्ये आहे

  • @YogeshRahate-ev6jm
    @YogeshRahate-ev6jm 10 днів тому

    👍👍👍हरी होम दादा😢😢

  • @rajgurunagesh7390
    @rajgurunagesh7390 16 днів тому +2

    खरच आहे आई वडील गेल्यावर कोणी बहिण भाऊ कोणाचे नाही हे अंतीम सत्य

  • @sanjaytotre6691
    @sanjaytotre6691 21 день тому +5

    खरच हे भजन किती मनाला भेदून जाते आणि खरंच आहे

  • @shilpavaidya3660
    @shilpavaidya3660 2 місяці тому +7

    Khup Sundar ahe abhangvani sir

  • @SunilShinde-vx1ve
    @SunilShinde-vx1ve Місяць тому +1

    रामकृष्ण हरी माऊली

  • @vijaysawant6832
    @vijaysawant6832 Рік тому +6

    कल्पेश. जाधव. अप्रतिम. आवाज. तुझा. काका. विजय. सावंत. ठाणे

  • @shantarammahale619
    @shantarammahale619 Рік тому +6

    छान अभंग भजन ऐकायला ही सुमधुर भावपूर्ण गायन भजनाचे बोल खूप छान
    अभिनंदन

  • @vijaypawar1573
    @vijaypawar1573 Місяць тому +6

    खुप छान तबला वादन केले ,तसेच गीत ही खूप छान गायीले आहे , आणि टाळा ची साथ ही छान दिली आहे .❤

  • @uttamsawant5265
    @uttamsawant5265 17 днів тому +1

    Apratim Awaaz

  • @user-sb9xq9cg2u
    @user-sb9xq9cg2u 12 днів тому

    ❤❤❤❤ खूप सुंदर गाणं आहे दादा

  • @gitaramnalavade5771
    @gitaramnalavade5771 5 місяців тому +13

    खुप छान अभंग बोलले माऊली

  • @satishghorpade9297
    @satishghorpade9297 3 місяці тому +8

    🌹👋 वास्तव सत्य आहे, आपण आपले कर्तव्य व कर्म करत राहावे. सुंदर आवाज, व सहकाऱ्यांची साथ ही चांगली, धन्यवाद आभारी आहे. संपूर्ण ऐकले आहे.👋🌹

  • @prakashpanchal2827
    @prakashpanchal2827 19 днів тому +1

    अतिशय मधुर आवाज व सुंदर तबला वादक

  • @namdevnalawade5914
    @namdevnalawade5914 2 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम ❤

  • @raghunathchavhan9768
    @raghunathchavhan9768 3 місяці тому +14

    माऊली उत्तम गायन पन उत्तम राम राम

  • @manikyadvade4238
    @manikyadvade4238 8 місяців тому +3

    खरचं शब्द कानातुन जाईनाच सत्य आहे गुरुजी नाही कोणाचे कुणी.

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 Місяць тому

    अंतीम सत्य हेच आहे.

  • @SureshMahajan-yp5lq
    @SureshMahajan-yp5lq 2 місяці тому

    Ram Krishna Hari

  • @madhukarpawal5311
    @madhukarpawal5311 Рік тому +3

    अप्रतिम आवाज जय गुरुदेव

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 6 місяців тому +9

    आवाज म्हणजे परमेश्वराने दिलेली नैसर्गिक देणगी आहे. तबला वादक अप्रतिम वादक आहे ‌

  • @chhayapawar7880
    @chhayapawar7880 14 днів тому

    हेच जीवनाचे सत्य आहे एकटा येतो आणि एकटा जातो राम कृष्ण हरी

  • @AbhayMudhal
    @AbhayMudhal 2 місяці тому

    आई हेच देवत

  • @SPEditing-em2vt
    @SPEditing-em2vt Рік тому +14

    अती संदर आवाजात गाईला आभंग माऊली🙏आपन
    पुडिल वाठचाली साठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏 आसा गाड आवाज सदैव आम्हच्या कानावर पाडावा हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @user-jp2by2uf2z
    @user-jp2by2uf2z Рік тому +8

    खुप सुंदर आवाज आहे सर तुमचे खुप अभंग ऐकतो मी..

  • @SunilShinde-vx1ve
    @SunilShinde-vx1ve Місяць тому +2

    पढील वाट चालीसाठी शुभेच्छा

  • @s_h-gaming1562
    @s_h-gaming1562 2 дні тому

    Khupach chan....🙏

  • @user-rp4dc6iy4k
    @user-rp4dc6iy4k 2 місяці тому +57

    सत्य घटना जीवनावर आधारित असलेले हे भजनखूप छान गायलेले आहे आई-वडील गेले कीआपले जीवन संपला

    • @ArnavTungatkar
      @ArnavTungatkar Місяць тому

      By hi good 👍😊 good morning 🌅🌄 the Google doc to be a little little bit more time to the same time as well and I have a great day to you 🎉🎉🎉❤❤❤😢😢😢😢😢😮😮😅😅

    • @ArnavTungatkar
      @ArnavTungatkar Місяць тому

      🎂🎂🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌅🤓🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌉 very happy birthday dear God bless u so many people in the Google Play Store 🏬🏪 the Google Play ⏯️ hi nahi tha the Google app I'm the Google app I'm the only one I have a great 😃 the best for your all the best for your all the time the same time as well as the Google Play ⏯️▶️ the Google Play ⏯️▶️ the Google 4

    • @ArnavTungatkar
      @ArnavTungatkar Місяць тому

      Hi good morning 🌅🌄 the Google doc to get the best the Google 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤😅😅😅😅😮😮😮😢😢 ji the Google app I'm 26th January is not interested then please let the Google app I'm the ❤❤❤❤❤😢😢😢 hi good morning 🌅🌄 the

    • @ArnavTungatkar
      @ArnavTungatkar Місяць тому +2

      You are not 🚭🚭 the same time

    • @ArnavTungatkar
      @ArnavTungatkar 27 днів тому +3

      B c d d d d j j

  • @user-kx1yn1qi4z
    @user-kx1yn1qi4z 6 місяців тому +4

    जीवनातील वास्तवतेचे दर्शन घडवणारे गीत, खूपच छान 👌👌👍🙏

  • @vithalwadekar8706
    @vithalwadekar8706 Місяць тому

    खुप छान ,👍

  • @prakashkolvankar4671
    @prakashkolvankar4671 2 місяці тому

    वा खूप छान 💐💐 जय श्रीराम

  • @aniketkajale3934
    @aniketkajale3934 11 місяців тому +11

    तबला वादन अप्रतिम आहे
    आणि तुमच्या आवाजात एक भाव आहे मर्तिकेचा अभंगात भिजल्यासारखे वाटले 😊

  • @latachavan2880
    @latachavan2880 Місяць тому +15

    🎉 ह्या जगात खरच. कोणी कोणाचे नाही

  • @kaveriSanap
    @kaveriSanap 4 місяці тому +2

    खूप सुंदर आवाज ऐकून मन भरून गेली

  • @GaneshThakare-ym2nw
    @GaneshThakare-ym2nw 7 місяців тому

    हे गाणे ऐकून जीवनातील सत्य जगण्याचे कारण समजत.😢😢🙏🙏🙏🙏🙏

  • @parasharamkamble5278
    @parasharamkamble5278 Рік тому +5

    गायन वादन .. अप्रतिम 🙏

  • @navnathmaykar9021
    @navnathmaykar9021 Рік тому +4

    सुपर आवाज

  • @VijayPatil-ck6ig
    @VijayPatil-ck6ig 2 місяці тому

    सत्य.आहे.तरीपण.लोक.का.विसरतात.सगळ.ठेऊन.जायच🙏🙏👌👍

  • @dattatraypawar-gs3hp
    @dattatraypawar-gs3hp 26 днів тому

    Satya aahe ❤

  • @user-qs5mz3pt8o
    @user-qs5mz3pt8o 10 місяців тому +7

    खुप सुंदर आहे भाऊ

  • @somawandhekar4614
    @somawandhekar4614 Рік тому +3

    1 number abhang 🙏🙏

  • @hirabaidumbre5690
    @hirabaidumbre5690 Рік тому +2

    खरंच कोणी नाही कोणाचे

  • @shankarshinde2710
    @shankarshinde2710 2 місяці тому

    खूपच छान❤

  • @user-qx8qy8yx6h
    @user-qx8qy8yx6h Рік тому +3

    खूप छान गायन

  • @mohitkarde9833
    @mohitkarde9833 Рік тому +18

    खुप सुंदर गायन, खरचं 1 नं. आवाज
    तबला वादन पण खूप उत्कृष्ट 💯

  • @ShrihariShinde-i1k
    @ShrihariShinde-i1k 5 днів тому

    भाऊ अप्रतिम आवाज

  • @bhagwanrajurkar78
    @bhagwanrajurkar78 5 місяців тому +1

    सत्यम शिवम सुंदरम खरच आहे म्हनुन मला आवडल

  • @mangeshghare7556
    @mangeshghare7556 2 місяці тому +101

    या जगात खरंच आपलं कोणीही नाही आला एकटाच आणि जाणार सुद्धा एकटाच राम कृष्ण हरी परमेश्वरा पेक्षा येथे कोणीही श्रेष्ठ नाही

  • @sohamzode6293
    @sohamzode6293 Рік тому +10

    अप्रतिम आवाज ऐकू माझे कंट डाटून आले...💐🙏🙏🙏🌷👌

  • @SanjayRewale-y1r
    @SanjayRewale-y1r 21 день тому

    सर्वोच्च

  • @rameshwarharge5953
    @rameshwarharge5953 2 місяці тому

    खूप छान माऊली

  • @kranmagar1348
    @kranmagar1348 Рік тому +4

    Nice sir song

  • @manishasonawane6710
    @manishasonawane6710 Рік тому +4

    खूप छान सर अतिशय सुंदर गायन केले ऐकून मन अगदी शांत झालं, आणि हे जे तुम्ही गायनातून सांगितलं आहे ना ते अगदी सत्य आहे

  • @sanjaytotre6691
    @sanjaytotre6691 21 день тому +1

    तबला वादक सुधा खूप चांगली साथ दिली आहे

  • @VarshaGaikwad-rj2rg
    @VarshaGaikwad-rj2rg Місяць тому

    कीती छान गीत

  • @vijayvasane
    @vijayvasane Рік тому +5

    Khub chan🙏

  • @aabaaher8128
    @aabaaher8128 Рік тому +9

    व्वाह माऊली
    अप्रतिम
    आवाज & गायन ……!!!

  • @milindbharde4942
    @milindbharde4942 Місяць тому

    सुपर 👌👍🤝🙏

  • @SangeetaBhosale-ig1xr
    @SangeetaBhosale-ig1xr 3 місяці тому

    मस्त छान

  • @nileshingle1523
    @nileshingle1523 Рік тому +7

    अतिशय सुंदर गायन आणि वादन. 👌👌👌

  • @GaneshPatil-ww1ye
    @GaneshPatil-ww1ye Рік тому +9

    अंतिम सत्य आहे.
    आपल्या सोबत आपली कर्म येतात आणी आपली कर्म सोबत जातात.🙏

    • @gopalraogavhane
      @gopalraogavhane 8 місяців тому +1

      😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @deepakraut5288
    @deepakraut5288 21 день тому

    राम कृष्ण हरि माऊलि

  • @GajananSalafalakar
    @GajananSalafalakar 4 місяці тому

    खूप छान अभंग बोलले माऊली 🎉🎉

  • @riyadeshamukh8822
    @riyadeshamukh8822 Рік тому +5

    खरचं खुप छान आणि सत्यात उतरवल हे भजन

  • @vasudhajoshi3735
    @vasudhajoshi3735 8 місяців тому +3

    Heart touching song listening daily

  • @shyamlohakare6984
    @shyamlohakare6984 7 місяців тому +1

    खरच महाराज जीवनात एकलच येणार एकटच जाणार

  • @somnathwaghmare9862
    @somnathwaghmare9862 Місяць тому +1

    Khup chan aavaj

  • @user-ip7jm4wl3d
    @user-ip7jm4wl3d 9 місяців тому +3

    अप्रतिम आवाज 🎉

  • @dattatraypatil4987
    @dattatraypatil4987 Рік тому +15

    अप्रतिम सुमधुर आवाज व तबलासाथ अति सुंदर!

  • @vthakre5898
    @vthakre5898 18 днів тому

    अंतिम सत्य आहे हे

  • @dipalipujaripujari332
    @dipalipujaripujari332 2 місяці тому +1

    खूप खूप छान 😢😢

  • @ganeshvishe300
    @ganeshvishe300 Рік тому +5

    खुप छान दादा खरंच खूप छान आहे तुमचा आवाज आणि अभंग

  • @anilpachbhai46
    @anilpachbhai46 Рік тому +4

    Very nice voice and song

  • @santhoshjaybhaye1495
    @santhoshjaybhaye1495 Рік тому +2

    अप्रतिम गायण माऊली अगदी मन प्रसन्न झाले सकाळी सकाळी धन्यवाद माऊली 🙏🙏जय हरी 🙏🙏

  • @sumitrawade8231
    @sumitrawade8231 4 місяці тому

    खरचच खुपचं छान गोड आवाज आहे माऊली तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खुप शुभेच्छा,आणी तबला वादणही अप्रतीम आहे

  • @yashwantpadwal8955
    @yashwantpadwal8955 Рік тому +4

    🙏 खुप छान गीत . आवाज एकदम जबरदस्त 🙏

  • @sdkedit3516
    @sdkedit3516 Рік тому +42

    खूप खूप छान आवाज आणि सोबत तबला वादक सुद्धा very very nice 👍

  • @suvarnakarande5738
    @suvarnakarande5738 Рік тому +1

    माऊली खूप छान

  • @DigambarKulkarni-br5mr
    @DigambarKulkarni-br5mr 12 днів тому

    ‌गाणे खूप मला आवडतात

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 Рік тому +31

    अप्रतिम आवाज, खूपच छान गायन आणि वादन,
    राम राम,

  • @manisharajpethe1313
    @manisharajpethe1313 Рік тому +16

    खूप खुप सुंदर गीत गायले आहे 👍👍🙏🙏

  • @babasahebnavle1616
    @babasahebnavle1616 6 місяців тому

    कलयुगाच अत्तीम सत्य खरच कोनी कोनाच नाही

  • @vithalwadekar8706
    @vithalwadekar8706 Місяць тому

    खु खुपथ

  • @chitranganvishwas1037
    @chitranganvishwas1037 Рік тому +7

    खूपच सुंदर गीत गायले आहे 💐🙏

    • @gajananjagtap6089
      @gajananjagtap6089 Рік тому +1

      सूंदरअंभग गायला आहे

  • @BalajipatilJadhav
    @BalajipatilJadhav 2 місяці тому

    अतिसुंदर

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 4 місяці тому

    अतिशय सुंदर गाणं गायला अतिशय सुंदर अभंग होता त्या अभंगाप्रमाणे सध्या जग चालू आहे कोणी कोणाचं नाही कुणी कुणाचं नाही अक्षरशा डोळ्यात पाणी आलं होतं फक्त श्रीरामा वर भरोसा आहे म्हणून जग चालला आहे मोदीची गॅरंटी आहे म्हणून जग चालला आहे

  • @sureshgaikwad6236
    @sureshgaikwad6236 Рік тому +14

    अतिशय सुंदर आवाज तबला वादन आत्तिउत्कृष्ट ताल्वादांसुद्धा अप्रतिम

  • @black91gamer71
    @black91gamer71 Рік тому +47

    अप्रतिम आवाज भाऊ खरंच कोणीच कोणाचे नाही

  • @MalhariJadhav-iz2sf
    @MalhariJadhav-iz2sf 9 місяців тому +1

    Kala hech jivan

  • @pradipwani5458
    @pradipwani5458 11 місяців тому

    खूप सुंदर खरच कोणी कुणाचे
    नाही या जगात

  • @satishthakur4315
    @satishthakur4315 Рік тому +14

    आवाज मे दम है 👌👌👌👌👌👌🙏

  • @grishabhagwatsangale750
    @grishabhagwatsangale750 Рік тому +7

    खुपच छान आहे माऊली गायन 🙏🙏🙏🙏👍👍

  • @tulshidasgadekar1889
    @tulshidasgadekar1889 3 місяці тому

    खरंच खूप सुंदर ,अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा संत एकनाथ महाराजांचा,सत्य कथन करणारा असा मार्मिक अभंग 🙏

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Місяць тому

    हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @DipakDhumal-wx7qt
    @DipakDhumal-wx7qt Рік тому +6

    मधुर आवाज, गीत गाईले आहे आपण महाराज हे गीत मी तुमच्या आवाजात दिवसामध्ये अनेक वेळा ऐकत असतो. 🌹🙏🌹