वा काय आवाज आहे भहिन भावाचा खरच तुमा दोघाना पण विठठल काळे चा मनापासून मानाचा मुजरा आबा खरच मस्के आत्या खरच खुप सुंदर गायन करतात आणि तुमी तर खुप च सात छान देता खरच भहिन भावाच्या आवाजाला तोडच नाही आबा. तात्या. एकनाथ सर तुमी तर नाद खुळा वादन केल. आणि हो आपले लाडके नातु पण आज भजनात दंग झाले होते ह.भ.प.श्रेयश महाराज तुमच पण खुप खुप अभिनंदन विठठल (नाना)काळे
किसन रसाळ शेनवडी. जय हरी आबा. जय हरी ताई. खूप छान चाल गायली आपण. आवडली. आबांनीही साथ सुरेख दिली. आपणा सर्वाना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर. ॐम नमो श्री सद्गुरू शांतानंद महाराज.
जय हरी हरी विट्ठल जय हरी विट्ठल माऊली जय हरी विट्ठल माऊली
खूप जोरात आवाज, निर्भीड गायन
हॅट्स u आज्जी ❤
रामकृष्ण हरी.....अतिशय सुरेख व पहाडी आवाज .ऐकून मन तल्लीन झाले.... दोघे बहीण भाऊ सुरेख गायन करतात.... संगीत साथ पण सुंदर आहे... अभिनंदन सर्वांचे..
आपल्या ताईंच आवाज फार सुरेख आहे.आमची विनंती आहे ताईनी"आई_बापाची कावड खांद्याला श्रावणबाळ जातो काशीला हे गित सादर करावे.
जय हरी आबा. आत्या. एकनाथ सर.तात्या खूप खूप धन्यवाद आज खरच आत्यांच गायन एकच नंबर झाल
अप्रतिम ताळमेळ
जय हरी माऊली 🌹🙏रामकृष्ण हरी 🌹🙏 पांडुरंग हरी 🌹🙏धन्यवाद भक्ती रस चॅनल आपले अभंग गौळणी गायन खूप छान वाटले धन्यवाद 🙏🌹🙏जय हरी माऊली 🙏🌹🙏🌹🙏
माऊली खुप छान आवाज छान छान मनाला मोहून टाकते
खूपच आवाज छान अभंग पण छान जय राम राम कृष्ण हरी
जय श्रीतम सुंदर आभंग🚩🚩🚩🙏🙏🙏
खुपच सुंदर सादरीकरण, मस्तच विडिओ, आवाजा बरोबर तबला वादक जबरदस्त 🙏
Farach Chan mauli sundar
खूपच छान भजन आति सुंदर
जय हरी माऊली
छान अभंग महणाले, ऐक स्वतंत्र चाल लावली.धन्यवाद
चाल आणि आवाज दोन्हीही खूपच सुंदर आहे कृपया नोटेशन पाठवा🙏राम कृष्ण हरी🙏🙏
अति सुंदर अभंग जय हरी विट्ठल
जय हारी खुप छान आजी चाल
उत्तम माऊली.🙏🌹🙏
खुप सुंदर आवाज नंबर 1 👍👍
अतिशय.मनमोहक. अभंग. जय. हरी. माऊली🙏🙏
ह्या वयात खूपच छान आवाज खूपच उत्तम जय हरी
खूपच छान आवाज आणि अभंग
छान अतिशय सुंदर नंबर वन 👌👌👍👍🙏🙏
व्वा आजी कर्णमधुर आवाजात छान.आणखी अशाच गात रहा .त्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
Khup chan tai
Sundar .
Tabla khup mast n awaj hi khup changala sunder abhang
🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏼
सुंदर अभंग 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
एक नंबर कमेंट
खूप सूंदर भजन ताई👌👌🙏🙏🌹🌹
जय जय भाभा
Khupch sundar jay ho mangal Ho Ram krushn Hari Mauli 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
श्रीराम जयराम जय जय राम खूप सुंदर गायन
खूप छान आहे हा प्रसंग खुप खुप शुभेच्छा
वा काय आवाज आहे भहिन भावाचा खरच तुमा दोघाना पण विठठल काळे चा मनापासून मानाचा मुजरा आबा खरच मस्के आत्या खरच खुप सुंदर गायन करतात आणि तुमी तर खुप च सात छान देता खरच भहिन भावाच्या आवाजाला तोडच नाही आबा. तात्या. एकनाथ सर तुमी तर नाद खुळा वादन केल. आणि हो आपले लाडके नातु पण आज भजनात दंग झाले होते ह.भ.प.श्रेयश महाराज तुमच पण खुप खुप अभिनंदन विठठल (नाना)काळे
🙏🙏🌺🌺🌸🌸🙏🙏
@@vishalvarade2442
Sundar
Hrrr
L
Llll
लयभारी अभंग गायला आकानी चाळपन भारी वाटली आवाज पण अतिशय सुंदर आबानंचि सात लयभारी तात्यासाहेब एकनाथ सर जी लयभारी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
ंंँ
एएपं
अतिशय क्षण अभंग गाईला खुप आवडली ही चाल याचे नोटेशन पाठवा
Very nice 😊
लय भारी आवाज,mantrmugdh होऊन जातंय
खुप छान आहे अभंग
खूप छान
ऊलट झाल चरन धन्यवाद आका
खुपच सुंदर आहे
संगीता ताई व्यवहारे चा आवाज आहे सेम आजीचा
खूप छान आजी बाबा
जय हरी
आजीचा आवाज स्वर्गीय आहे
Wa aaji khup chan
अतिशय सुंदर
Bygood
खुपच सुंदर आवाज आहे आजींचा
Abhang lihun pathva mauli
अप्रतिम
आतीशेय सूदर अभग गाईला आकानी आवाज पण छान आहे अप्रतिम👌👍
Chanach gayale abhang Ram Krishna hari om Sai Ram Radhe Radhe
खुप गोड आवाज ताई आणि आबांचा.एवढ्या उंच,स्षट स्वरात आपण अभंगाचे गायन करीत आहात.चाल तर खुप गोड आहे,पांडुरंग आपल्याला दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना
जय हरि माऊली
🙏🌹माऊली रामकृष्ण हरी🌹🚩
खुप छान गायन वादन राम कृष्ण हरी कातिॅकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️
खुप छान आवाज आहे आजी तुमचा
Good
रामकृष्णहरि माऊली छान आवाज आहे माऊली
एव्हढा वेळ नका वाया घालवत जावु, अतिशय सुंदर अभंग गायला राम कृष्ण हरी 🇳🇵🇳🇵
🚩🚩
खुप छान आवाज ताई
Khup chhan
Ramkrishna Hari mahuli
वा आबा काय जबरदस्त आवाज गोड आहे मी माऊलीच्या चरणी नतमस्तक होतो आबा तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन रामकृष्ण कृष्ण हारी आबा🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩💐💐💐💐
Khup vel lavta rao.
वां बापू
खुपच छान. आवाज. आहे
🙏🙏 खूप खूप छान. गाते रहो.
Khupch chhan aaji
खूप छान
Chan gailya aaji
खूप छान आवाज आजी
छान
शेवटचे चरण स्पस्ट कले नाही
No one abhang apratim
Aai khup Chan avaj ahe
Khup chan aavaj aahe mavshi tumcha 👌👌👍🙏
जय हरी
या वयात सुध्दा अतिशय सुंदर आवाज
खूप गोड आवाज आहे
अति सुंदर आवाज
Jay stee HRI mauli
जय हरी मावुली।
👌👌👌👍
जय हो
Good
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Ram hare Krishna
Sundar
🚩जय हरि आबा 🚩 खूप छान गायन कार्तिकी एकादशीच्या आपणा सर्वांना खुप खुप शुभेच्छा 🌹🌹🌹
very nice🎉🎉🎉
108 वेळा comments माझ्याकडून
🙏
Ramkrishnahari mauli God bless you and your family
Aaba aapn je Bhajan gayta te krupaya description madhe lihun takt ja jenekarun te aamhala sudha gayta yeil aani kunalahi sangata yeil
छान
खुप छान गायलंय आजीने.आभग.फार.छान व.टीमसाठी.धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
किसन रसाळ शेनवडी. जय हरी आबा. जय हरी ताई. खूप छान चाल गायली आपण. आवडली. आबांनीही साथ सुरेख दिली. आपणा सर्वाना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर. ॐम नमो श्री सद्गुरू शांतानंद महाराज.
👍
खूप सुंदर आवाज आहॆ
Jay hari
खुपछानआहे
या अभगाचे नोटेशन पाठवि
2
👌👌👌👌👌👌👌👌
👏👏👏👏👏
खुपच छान आवाज🙏
वाहवा काय आवाज ताईंचा वयाच्या मानाने भरपूर आवाज आहे.
. आध्याय 23भावार्थ रामायण भाग2
@@bandushingare2163 बडबबबबबबबबबबबडडडडबडबबडडबडड
@@bandushingare2163 बडड
बडडबबबबबब
डबबबबबडडडडडड
👌👌🙏🙏🙏🙏
Nagoba. Madhav. Bodhe. Pouni. Gouri