खूप छान मला पण गाव खूप आवडते कारण तीथे आजून सर्व पूर्वी सारखेच आहे शाळा घर पूर्वीचे खेळ सगळ्या गोष्ठी आपल्या लहान पनीच्या आजून आश्या गावान मदे जशे च्या तश्या आहेत
सर्वात सुंदर व्लॉग होता हा. निशांत सरांच्या युट्युब चैनलवर पाहिला आहे. खुप खडतर जीवन आहे. तुम्ही ग्रेट आहात. कबड्डी स्पर्धा खुप छान होती, त्या बाळाना आंनदी पाहुन मी खुप खुश झाली. 👌👌😊🙏🚩🙏
कीती कष्टमय जीवन आहे या लोंकाच,धन्य आहेत ही लोक,एवढ संघर्ष मय जीवन असुनही माऊलीच्या चेहर्यावर हसु आहे,हसून बोलते,भारीच ही लोक,🙏या लोकाना,यांची मुल पण भारीच, एकुन व्हिडिओ च भारी,मला लई आवडतात असे व्हिडिओ बघायला,मी कोल्हापूर ची आहे ,माझ वय 67आहे....
नैसर्गिक आपत्ती मुळे शेतीचे नुकसान झालेस सरकारी मदतीची याना जास्त गरज आहे, वन्य प्राण्यां पासून नुकसान झालेस येथील शेतकऱ्यांनी जवळच्या वन खात्याचे वनपाल, रेंज कार्यालयात अर्ज देवून पोहच घ्यावी,
खूप छान मला पण गाव खूप आवडते कारण तीथे आजून सर्व पूर्वी सारखेच आहे शाळा घर पूर्वीचे खेळ सगळ्या गोष्ठी आपल्या लहान पनीच्या आजून आश्या गावान मदे जशे च्या तश्या आहेत
@@vikaskolekar1797 barobar bolat tumhi thank you
😊😊😊😊😊😊😊😊😊
या गावचे आणि आसपासच्या परिसराचे निसर्ग सौंदर्य म्हणजे स्वर्गीय..खुपच छान😍❤️👌
@@निशांत_आवडे धन्यवाद सर
सर्वात सुंदर व्लॉग होता हा. निशांत सरांच्या युट्युब चैनलवर पाहिला आहे. खुप खडतर जीवन आहे. तुम्ही ग्रेट आहात. कबड्डी स्पर्धा खुप छान होती, त्या बाळाना आंनदी पाहुन मी खुप खुश झाली. 👌👌😊🙏🚩🙏
@@SayliGugale2100 thank you 🙏
कीती कष्टमय जीवन आहे या लोंकाच,धन्य आहेत ही लोक,एवढ संघर्ष मय जीवन असुनही माऊलीच्या चेहर्यावर हसु आहे,हसून बोलते,भारीच ही लोक,🙏या लोकाना,यांची मुल पण भारीच, एकुन व्हिडिओ च भारी,मला लई आवडतात असे व्हिडिओ बघायला,मी कोल्हापूर ची आहे ,माझ वय 67आहे....
मुल लई नीरागस आहेत, याना नक्की बाॅल ब्याट नेवून दे,खुष होतील,तुला आशीर्वाद लागेल...
@@surekhapowar4058 thank you madam
@@surekhapowar4058 tyana paise dile tya sathi fakt paise detana video shoot karne changle nahi vatanar mhanun shoot madhe te nahi ghetle
@@AjitVenupureFilms
हे ऐकून खुप छान वाटले. 😊😊🥰👌🙏🙏 खुप खुप धन्यवाद. 🙏🙏
अप्रतिम सौंदर्य, परंतु खडतर जिवन 👍👍🦜🌲🏝️🐓🐕🦺
@@pandurangpawar9225 धन्यवाद
खूप छान माहिती देता तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये .
@@vijayghegade4103 thank you sir 🙏
खूप छान व्हिडिओ ...पूर्ण पाहिला....
@@deepakparthe3683 thank you sir 🙏
खुप सुंदर 🎉🎉
@@dilipyele8877 thank you sir 🙏
सुंदर सादरीकरण
Thank you bappu
Nice presentation, scenic place
@@dr.makaranddombale959 thank you sir 🙏
खूपच सुंदर...
@@ashokwadekar555 thank you sir 🙏
आमच्या गावाच्या शेजारी भ्रमाण खिंड एक वस्ती आहे पण छान विडिओ बनवला आहे
@@rajendrakumkar9800 he gav tech ahe
अप्रतिम ❤
@@sarangshete4460 thank you sir
सुंदर व्हिडिओ.
@@archanashedge7896 thank you tai
छान विडिओ 👌👌👌
@@sudhakarpaygude7264 thank you
खूप छान विडिओ,,
@@jagdeepranbagle721 thank you
Good info
@@AsmitaShedge-z7e thank you didu
Good Video.
@@ramdasbabar3984 thank you
Very nice 👍👍👍👍👍
@@panduranggosavi5072 thank you
हे माझ्या मम्मीचे गाव आहे जेव्हा तुम्ही या गावाला आले होते तेव्हा आम्ही या गावाला आलो होतो
@@RamKumar-jf1wm भेटायचे ना तुम्ही next time nakki भेटू धन्यवाद
जगल जल जिवहेच आदवासीचा मिञ
Best video
@@Befikar_Bhramanti thank you
👌👌👌
@@SayliGugale2100 thank you
आम्ही आदीवासी जंगल चे रहिवासी
@@RupeshDavare-i9v जंगलाची शान सुद्धा आहे आणि ग्रामीण भाग अजून सुद्धा जपून ठेवले आहे
नैसर्गिक आपत्ती मुळे शेतीचे नुकसान झालेस सरकारी मदतीची याना जास्त गरज आहे, वन्य प्राण्यां पासून नुकसान झालेस येथील शेतकऱ्यांनी जवळच्या वन खात्याचे वनपाल, रेंज कार्यालयात अर्ज देवून पोहच घ्यावी,
@@sakharammohite4886 एकदम बरोबर आहे
बालपण आठवले बंधू.
@@TulashiramKalamkar धन्यवाद
बिकट अवस्था