देवस्थान ही अनाथ आश्रम चालवतात, २ वेळ गरिबांना फुकट जेवण देतात आणि टॅक्स भरतात ज्याचा जोरावर नालायक लोक सुद्धा आरक्षण घेऊन जगतात ... आता देवस्थान कडून किती भिका मागणार बाई😂😂😂
माहिती दिली त्या आजींची खूप छान केलं पण त्यांना थोडा फार किराणा घेऊन दिला असता तर किती छान वाटलं असत त्यांना .कुठेही जंगल मध्ये जातांना किराणा घेऊन जात जा team lokmat खूप छान वाटेल त्यांना पण आणि तुम्हाला पण
अगदी. नैसर्गिक राहणीमान आहे म्हणून ऐशी नव्वदीच्या वयातही निरोगी जीवन जगताहेत. शहरात असल्या असत्या तर शेकडोंनी आजार मागे लागले असते. मुला नातवंडा नी येऊन भेटावे, तातडीच्या अत्यावश्यक गरजा येऊन भागवल्या तरी खूप आहे.
शहरापेक्षा जंगलाच वातावरण खूप छान आहे. सरकाने सगळ्या सोई सुविधा द्यायला हवी. अगोदर हेच वातावरण खेड्यापाड्यात होते आज पण आहे. शहरी भागातल्या लोकांना आवडत नसेल पण आज शेतकऱ्याला हेच वातावरण पोषक आहे.ह्या वातावरणात कुठला आजार नाही काही कुणाशी देण घेणं नाही. आणि सरकारला लाज वाटत असेल तर सुविधा द्यायला हवी.
त्या दोघींची कथा काय आपण ऐकली आपण काय करू शकतो जवळ असत्या तर हाक मारली असती एवढेच बोलु शकतो बाकी सर्व माझे स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करेन की स्वामी त्यांना भरभरून प्रेम आनंद मिळु देत हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
हया दोघी आजींना नमस्कार.खरच कौतुक करण्यासारखे आहे.ताई तुम्ही त्यांच्या पर्यंत गेलात तुम्हाला सलाम.सरकार आहे.महणुन त्यांना रेशन आणि घरात गॅस दिसतो.तयाचया पर्यंत लाईट मिळावी.
एका बाजूला बघितलं तर वाटतं कि जीवन खूपच अवघड आहे कठीण आहे आणि दुसऱ्या बाजूला या दोघींच्या चेहऱ्यावर हास्य आपल्याला सांगून जातं जीवन खूप सुंदर आहे तुम्ही जगाल तसं आहे
खरंच दोघींचे कौतुक करावेसे वाटते खरंच गावाकडचे जीवन खुप छान वाटते या निसर्गाच्या सान्निध्यात राहावसं वाटत दोघी आजीनी मस्त रहा आणि खरंच लाईट ची सोय झाली पाहिजे.
लोकमत चे अभिनंदन 🎉🎉अश्या बातम्या पण दाखवतात....करून कहाणी आहे पण न्यूज चॅनल चे आभार.....आजी सलाम तुम्हाला.2 वयस्कर आजी 😢😢काय लागत नाही ???किती तरी अडचणी..
अभिमान वाटला या दोघींच्या राहण्याला सलाम ना सरकारची वाट पहावयची ना अन्य कुणाची वाट पाहायची रोजचं जीवन आपलं आपण हसत खेळत आनंदाने त्यानी स्वीकारलेलं हे व्रत आहे या दोघींच्या राहण्याला सलाम शतायुषी व्हाव्यात 🎉🎉🎉
खुप सुखी आहेत त्या दोघी आजी पण वाईट ही वाटतं कसल्याच सुविधा विना राहतात आपल्याला काही नाही मिळालं तर आपण बैचैन होतो ते ही शहरामध्ये राहुन पण या दोघी आजी किती समाधानी आहेत खुप काही शिकण्यासारखं आहे यालाच समाधान म्हणतात परमेश्वर पाठीशी राहा त्या दोन आजीच्या
सलाम या जिद्दीला, सलाम या तरुण आज्जी ना ❤❤ त्याच्या या स्त्री शक्ती laa, आपण गेलात त्यांना दोघींना भेटायला पण थोड थोड काही खायला नेलं असतं तर बरं वाटलं असतं त्या दोघींना, पण सुखी समाधानाने जगत आहेत या दोघी त्यांच्या नैसर्गिक सुखाला कोणाची नजर नको लागायला 😂
सरकार च लक्ष वेधन्यासाठी चांगली मुलाखत घेतली वृध्द मटीला सोबत चांगलं काम केल मॅडम डोंगरी भागात राहणार्याकडे सरकारने लक्ष घालावे त्यांचे जिवनमान उंचवावे हीच अपेक्षा
त्या आजी अभिमानाने सांगत आहे की त्यांची मुलं मुंबईला आहेत..... त्या मुलांना लाज वाटली पाहिजे..... स्वतः मुंबईमध्ये मजेत आयुष्य घालवतात..... आणि इकडे स्वतःच्या आईला सोलार लाईट देण्यासाठी प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नाही...... आजींनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवाळी सुद्धा अंधारातच घालवतात........ दिवाळीला मुलांनी यायला काय अडचन आहे........ त्यांना नेहमी राशनचे तांदूळ खावे लागतात...... त्यांची ही इच्छा होत असेल काहीतरी वेगळं खाण्याची...... I kindly request to you all those lives near dajipur jungle please help them❤❤👏👏🙏
या जिगरबाज दोघींना सलाम आणि तुमच्या चॅनलने ही सर्व माहिती दाखविल्याबद्दल मॅडम तुमचे आभार. सोलर लाईटची सोय झाली पाहिजे.
हो
hatts off
❤
मुलगे सुना नातवंडे आहे. त्या आजी बाईंचे संघर्ष करीत आहेत. पण मुलांनी थोड वेळ काढून लक्ष देणं गरजेचं आहे. सौर ऊर्जाचे यंत्र लावून देन गरजेचे आहे. 🎉
Barobr bolat swata matra mast mumbai made raht tya bicharya ek tych rahta
दोघींची कहाणी खरच किती संघर्षमय आहे. त्यांच्या जिद्दीला मनःपूर्वक सलाम. अशा लोकांपर्यंत खरी मदत पोचली पाहिजे.
खरोखर हृदयद्रावक दुःखद दृश्ये....या दोन महिलांच्या इच्छाशक्तीला सलाम
1:51
1:51
1:51
1:51
'नैसर्गिक देवता' च ह्या दोन आजींचे रक्षण करत आहे.....
दोघींना...मनःपुर्वक नमन !
'लोकमत Team ' चे मनापासून आभार....
🙏🏽💞खुप छान दोघी आजीबाईंना नमस्कार आणि आपल्याला पत्रकार दिनाच्या हार्दिक सुभेच्छा 🎉🎊🎉
खरोखर या दोघींना एक लाईटची व्यवस्था झाली पाहिजे त्यांच्या घरामध्ये तसेच तुमच्या चैनल ही परिस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचे धन्यवाद🙏
देवस्थानच्या ठिकाणी जाऊन वर्गणी देण्या ऐवजी अश्या गरज असलेल्या लोकांना मदत करावी .
Nice
💯💯
देवस्थान ही अनाथ आश्रम चालवतात, २ वेळ गरिबांना फुकट जेवण देतात आणि टॅक्स भरतात ज्याचा जोरावर नालायक लोक सुद्धा आरक्षण घेऊन जगतात ...
आता देवस्थान कडून किती भिका मागणार बाई😂😂😂
@@gaurithube2515⁰⁰
😮😮😮😢😢😢😮ञ
घगखख😂 @@gaurithube2515
शासनाने सौरऊर्जा वर लाईट द्यायलाच पाहिजे,मॅडम याबद्दल आपण कोल्हापुर कलेक्टर ला भेटा
माहिती दिली त्या आजींची खूप छान केलं पण त्यांना थोडा फार किराणा घेऊन दिला असता तर किती छान वाटलं असत त्यांना .कुठेही जंगल मध्ये जातांना किराणा घेऊन जात जा team lokmat खूप छान वाटेल त्यांना पण आणि तुम्हाला पण
True
रवुप हृदय स्पर्शी कथा आहे.. शब्दांना कधीच नाही कळणार
दोघा आजींना सलाम,खुप वाईट वाटत कि गाव हळुहळू रिकामी होत चालली आहेत.हे थांबायल हव.
जगू द्या त्यांना एकटेच...
आपला भंपक विकास त्यांच्या पर्यंत नेऊन जंगल उध्वस्त नका करू.😮
बरोबर
अगदी खर!! तिथे राहतात म्हणुन त्या खडखडीत-ठणठणीत आहेत🙏🌹❤☺
अगदी. नैसर्गिक राहणीमान आहे म्हणून ऐशी नव्वदीच्या वयातही निरोगी जीवन जगताहेत. शहरात असल्या असत्या तर शेकडोंनी आजार मागे लागले असते. मुला नातवंडा नी येऊन भेटावे, तातडीच्या अत्यावश्यक गरजा येऊन भागवल्या तरी खूप आहे.
Pathi mage kon aahe basalya sarkh vataty
Shaky ch nahee...koni trri madat karteel... ch na
खरेच मला दोघींचं फार कौतुक व अभिमान वाटला. परिस्थिती तर अत्यंत प्रतिकूल शिवाय सोबतीला कोणीच नाही.देवाचे आशीर्वाद त्यांना लाभू दे.
शासनाने अशा लोकांना पहिली मदत केली पाहिजे आसि समाधानी लोक फारच कमी असतात परमेश्वर त्यांचे रक्षण करो
खरंच जीवन अवघड आहे त्या दोघींना लोकमत तर्फे अर्थ सहाय्य करायला हवे, नुसती मुलाखत घेऊन चालणार नाही राजकीय पुढार्यांनी त्यांना मदतीचा हात द्यायला पाहिजे
अज्ञानात सुख असतं हे काय ते हे जाणवलं, धन्यवाद लोकमत टीम
शहरापेक्षा जंगलाच वातावरण खूप छान आहे. सरकाने सगळ्या सोई सुविधा द्यायला हवी. अगोदर हेच वातावरण खेड्यापाड्यात होते आज पण आहे. शहरी भागातल्या लोकांना आवडत नसेल पण आज शेतकऱ्याला हेच वातावरण पोषक आहे.ह्या वातावरणात कुठला आजार नाही काही कुणाशी देण घेणं नाही. आणि सरकारला लाज वाटत असेल तर सुविधा द्यायला हवी.
सलाम दोघीना
सुखी माणसं....... कश्याची आपेक्षा नाहीं
शोध पत्रकारीता उत्तम कामगीरी
धन्यवाद पत्रकार दिन ६/१;२३
व्वा,ताई तुम्ही फारच सुंदर व्हिडिओ बनविला याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.दुर्गम भागातील लोकांची माहिती आपण दाखविली हि कौतुकास्पद गोष्ट आहे.
दोघीना देव सुखरूप ठेवो लोकमत लाधन्यवाद
छान स्टोरी ताई माझ्या आईची आठवण झाली असाच जीवन होतं माझी आई
त्या दोघींची कथा काय आपण ऐकली आपण काय करू शकतो जवळ असत्या तर हाक मारली असती एवढेच बोलु शकतो बाकी सर्व माझे स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करेन की स्वामी त्यांना भरभरून प्रेम आनंद मिळु देत हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊
Shree Swami Samarth jay jay swami samarth 🙏🙏🙏🙏
यांना दानशूर व्यक्तींनी सोलर लाईट पुरवावा आनंद मिळेल
हया दोघी आजींना नमस्कार.खरच कौतुक करण्यासारखे आहे.ताई तुम्ही त्यांच्या पर्यंत गेलात तुम्हाला सलाम.सरकार आहे.महणुन त्यांना रेशन आणि घरात गॅस दिसतो.तयाचया पर्यंत लाईट मिळावी.
एका बाजूला बघितलं तर वाटतं कि जीवन खूपच अवघड आहे कठीण आहे आणि दुसऱ्या बाजूला या दोघींच्या चेहऱ्यावर हास्य आपल्याला सांगून जातं जीवन खूप सुंदर आहे तुम्ही जगाल तसं आहे
खरंच दोघींचे कौतुक करावेसे वाटते खरंच गावाकडचे जीवन खुप छान वाटते या निसर्गाच्या सान्निध्यात राहावसं वाटत दोघी आजीनी मस्त रहा आणि खरंच लाईट ची सोय झाली पाहिजे.
सामान्य माणसांशी थेट संवाद साधत त्यांच्या व्यथा तुम्ही मांडल्या त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे सलाम तुमच्या कामाला.
अप्रतिम ग्राउंड रिपोर्ट
छान चर्चा, दोन म्हातारी पण जगण्याची जिद्द.
बातचीत नाही चर्चा. वागंड हा शब्द तुम्हाला कळला नाही,वांगड म्हणजे सोबत, ढोरं म्हणजे गुरे
खूप छान अशाच गोष्टी.. दाखवत जा व त्यांची जगण्याची परिस्थिती या जगाला कळू दे
सगळ्यां समाजाने सरकारने या दोघी आजी मावशीला मदत करण्यासाठी पुढे यावे, ही विनंती 🙏🙏
जिगरबाज दोन्ही माउलींना नमस्कार त्याच प्रमाणे ज्या ताईने हा व्हिडिओ बनवला त्यांना पण नमस्कार कारण त्यांनी व्हिडिओ केला त्यामुळे आम्हाला पाहायला मिळाला
विनम्र अभिवादन दोघींना .
लोकमत चे अभिनंदन 🎉🎉अश्या बातम्या पण दाखवतात....करून कहाणी आहे पण न्यूज चॅनल चे आभार.....आजी सलाम तुम्हाला.2 वयस्कर आजी 😢😢काय लागत नाही ???किती तरी अडचणी..
समाधानी पीढीतील समाधानी माणसं🙏
लोकमत ताई मीडिया विकली गेली त्याला तुमचे चॅनल अपवाद आहे....तुमच्या सामाजिक बांधीलकील शत शत प्रणाम
धन्यवाद ताई अशा आजीना प्रत्येक संस्थे कडुन मदत मीळालीच पाहिजे.
अशा प्रत्येक घरी दिवाळीचा दिवा तेवावा.घरादारातील अंधार दिव्याच्या प्रकाशाने दुर व्हावा ही देवापाशी प्रार्थना.
अभिमान वाटला
या दोघींच्या राहण्याला सलाम
ना सरकारची वाट पहावयची ना अन्य कुणाची वाट पाहायची
रोजचं जीवन आपलं आपण हसत
खेळत आनंदाने त्यानी स्वीकारलेलं हे व्रत आहे या दोघींच्या राहण्याला सलाम
शतायुषी व्हाव्यात
🎉🎉🎉
कथा ऐकून डोळ्यात पाणी आलं
स्वातंत्र्याच्या ७७ वर्षाचनंतरही फार बिकट परिस्थिती आहे बय्राच वाड्यावस्त्यांवर राहणाय्रा लोकांची .
वास्तव सर्वांसमोर आणल्याबद्दल धन्यवाद.
सरकार नी अशा वाडया वसती कडे लक्ष्य देणे आवश्यक आहेत हेच संघर्ष मय जिवन आहेत
या माऊलीनं देवाचा आशीर्वाद आहे म्हणून त्या सुखरूप आहेत
छान.सुंदर सुखी आयुष्य जगता आहेत.
पत्रकार तुमचे आभार अशी भरपूर गावे आहेत पण सरकारच्या काही सुविधा उपलब्ध नाहीत आज पण पाणी रस्ते दवाखाना कशाचीच सोय नाही अशी भरपूर वाडे वस्ती आहेत ???
कोकणातलं वाटल.....पण आजीची माया एकदम.....जबरदस्त
मनाला स्पर्श करून गेला विडिओ❤😢
सलाम दोन्ही बाईला
Khup chhan vishay ghetla . Abhinandan.Aaji he juni lok apli mule sodat nahi.Hats off.Samjik savasthani tyabachu cha tayanchaya kade lakash dyave
खऱ्या अर्थाने सुखी आहेत्
मुलाखत नीट समजून घ्या.कसली गरज आहे किराणा मालाचे कसे आहे.कुठुन आणतात
Salute lokmat work```````and also thanks to Durga dalavi with lots of ❤️❤️❤️❤️❤️ for making this video ❤❤❤❤❤❤❤❤
ववाढदिवस साजरा करण्यापेक्षा याना धान्य भरून द्यावे
, ❤😂
अशा बातम्या दाखवल्या मुळे, या माय माउलींना कोणीतरी मदतीला धावेल, नक्कीच आजु बाजुतील गाव, वाले आप आपल्या परीने आधार देतील मदत करतील
दोघींना सलाम❤
खूप छान वाट. त्यांना भेटावेसे वाटले.जमलेतर आपणही त्यांच्यासाठी काही करावेसे वाटले.
खुप सुखी आहेत त्या दोघी आजी पण वाईट ही वाटतं कसल्याच सुविधा विना राहतात आपल्याला काही नाही मिळालं तर आपण बैचैन होतो ते ही शहरामध्ये राहुन पण या दोघी आजी किती समाधानी आहेत खुप काही शिकण्यासारखं आहे यालाच समाधान म्हणतात परमेश्वर पाठीशी राहा त्या दोन आजीच्या
जबरदस्त रिपोर्टिंग ,बरं वाटलं❤😊
Great, त्यांच्या घरी गॅस आहे 😊
अशा लोकांना लोक सहभागातून मदतीचा हात पुढे केला पाहिजे आणि समाजाचं कर्तव्य आहे
अतिशय उत्तम.
नो सोशल मीडिया नो शेजारी नो भांडन नो हॉस्पिटल तरी सुखी ❤❤❤
सलाम या जिद्दीला, सलाम या तरुण आज्जी ना ❤❤ त्याच्या या स्त्री शक्ती laa, आपण गेलात त्यांना दोघींना भेटायला पण थोड थोड काही खायला नेलं असतं तर बरं वाटलं असतं त्या दोघींना, पण सुखी समाधानाने जगत आहेत या दोघी त्यांच्या नैसर्गिक सुखाला कोणाची नजर नको लागायला 😂
अशी आहे गरीबाची अवस्था
देशांत श्रीमंत श्रीमंत होत चालला
गरीब तो गरीबच आहे ही देशाची अवस्था
आजचे राजकारणी सरकार जबाबदार
सरकार च लक्ष वेधन्यासाठी चांगली मुलाखत घेतली वृध्द मटीला सोबत चांगलं काम केल मॅडम डोंगरी भागात राहणार्याकडे सरकारने लक्ष घालावे त्यांचे जिवनमान उंचवावे हीच अपेक्षा
🙏🌹 नमस्कार अतिशय सुंदर विडिओ. अशा मातोश्रीना देवी महालक्ष्मीनी रक्षण करुदे श्री देवी चरणी प्रार्थना जय हरि माऊली नमस्कार रामकृष्ण हरि सुरक्षित राहा
कशाची अपेक्षा नाही..आम्हीपण असे दिवस काढलेत.
खूप छान भावस्पर्शी उपक्रम
आजही कस जिवन जगतोय माझा धनगर बांधव 😢😢
देवा वाचव रे माझा भोळ्याभाबळ्या बांधवांन्ना.....
Thank you lokmat for these type of Videos
बापरे, सलाम दोन्ही आजीना
नको तिथे देणग्या देण्यापेक्षा गरीब लोकांना मदत केली तर केव्हाही चांगली एवढ्या घनदाट जंगलात त्या दोघीच म्हाताऱ्या कशा काय राहतात त्यांना सलाम
God bless them.khup mast
लोकमत वाले नुसता ग्राउंड रिपोर्ट घेऊन t r p वाढउ नका काहीतरी पैशाची धान्याची मदत करत जा .अधा निराधार लोकांना .
तुमच्या मुळे आम्हाला समजल.
त्या आजी अभिमानाने सांगत आहे की त्यांची मुलं मुंबईला आहेत..... त्या मुलांना लाज वाटली पाहिजे..... स्वतः मुंबईमध्ये मजेत आयुष्य घालवतात..... आणि इकडे स्वतःच्या आईला सोलार लाईट देण्यासाठी प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नाही...... आजींनी सांगितल्याप्रमाणे त्या दिवाळी सुद्धा अंधारातच घालवतात........ दिवाळीला मुलांनी यायला काय अडचन आहे........ त्यांना नेहमी राशनचे तांदूळ खावे लागतात...... त्यांची ही इच्छा होत असेल काहीतरी वेगळं खाण्याची...... I kindly request to you all those lives near dajipur jungle please help them❤❤👏👏🙏
❤❤❤❤
शहरात पागल झाल्या सारख वाटतं मला खुप आवडलं फक्त एक सोलार बॅटरी पाहिजे लाईट पाहिजे जमल मग
Same😢
सुखी समाधानी आम्ही दोघी...❤❤❤
Salute to both
ह्या दोन आजी साठी मी येत्या एप्रिल महिन्यात सोलर लाईट ची जोडणी करून देणार आहे.
Great 👍
@@vikaspatil6258 ❤
छान 👍
👌
Great work
Congratulations Lokmat Team ❤ please Help you both women very nice video ❤❤❤❤
मी त्याठिकाणी जावून आलोय
Tya dhoghi aamcha salam aani parmeshwarakade thyachyasathi pray karu ttyana sukh suvidha milnyasathi
आई तू माता आहे
Thanks lokmat mafat Keli paije ajina namskar
छान आहे बरेचसे लोक तेथे वास्तव्य करू लागले तर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.आणी एखाद्या गावा्ची निर्मीती होईल.मानशे असली तर सुविधा येतील
त्या ताईचा मुलगा मुंबईला राहतो तर त्याने थोडंफार तरी लक्ष दिले पाहिजे
Khup chhan!
फारच कठीण.
स्टोरी कशी वाटली विच्यारू नकोस त्यांच्या पुढच जीवन जगण्याचा वीच्यार करा त्यांना मदत करूया अस म्हणा
छान वाटलं
देवा त्यांच्या कडे लक्ष दे.
Great women's .hatsoff to them.god bless and give them more energy in life
God bless you both
खूप छान आणि खूप जिगर बाज आजी &,मावशी...
खुप छान
Great 👍🏻 Lokmat 🙏🙏🙏🙏
मिडीया वाल्यांना सलाम😢