हृदयाला स्पर्श करणारा आवाज काजल ताई शिरोशे | Kajal Tai Shiroshe Maharashtra famous Bhajan singer
Вставка
- Опубліковано 17 бер 2020
- Welcome to Fun marathi channel..
तिरंगा मित्र मंडळ शेरे ।।।।।
All credit goes to Original Singer & Original Music Composer. Its just a cover Which we've tried.
।। ह्या व्हिडिओ मध्ये असलेल्या गाण्यांचे लेखक व या गाण्याचे मालक व या अगोदर ज्यांनी गायले आहे त्यांनाच अर्पण धन्यवाद ।।
..If you want to remove this video please contact us...
Contact - 111hemantkhapare111@gmail.com
....
सामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे फन मराठी youtube चॅनेल सगळ्यांसाठी 24 तास उपलब्ध कोणालाही आपल्या व्हिडिओ आमच्या चॅनेल वर प्रसारीत करायच्या असतील तर आम्हाला सम्पर्क करा ।।।
|||.9271358765.|||
**ENJOY THE MARATHI DEVOTIONAL BHAJAN
DAILY NEW VIDEOS NEW VILLAGE ARTISTS TALENT so SUBSCRIBE the channel and press the bell icon for the instant update**
Ⓒfunmarathichannel [Copyright]
Caution :💥 *आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी*💥.
फन मराठी ९२७१३५८७६५
Our social Links -
UA-cam Channel - Fun marathi / @funmarathihemantkhapare
facebook page - Fun marathi / funmarathichannel
#Kajalshiroshe
#Funmarathi
#scootylovesong
कोकेळे सारखा आवाज आहे खुप छान
😅
अतिशय सुंदर गीत, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
खुप झान बेटा तुझा सारखि माझि मुलगि आहे धन्यवाद बेटा
बाळा तुला किती धन्यवाद द्यावा तेवढे कमीच पडतील कोटी कोटी शुभेच्छा देतो
खूप छान ताईचा आवाज
ताई.खुंप.छान..आवाज.आहे.तुझा.पुढिल.वाट.चालीस..हारदिक.शुभे..छा
A1qqaaa
काजल ताई आपल्या आवाजाला तोंड नाही,,
Chan. Kajal. Tai. Git
मनाला भिडणारं गाणं ताई.
गीता से मिला ज्ञान रामायण से राम भाग्य से हिंदू धर्म मिला और किस्मत से मिला हिंदुस्तान 🧡💙💚
अतिशय सुंदर आवाज
आवाज खूपच गोड आहे आणि ऐकतच राहावा असं वाटतं पुढील वाटचाली शुभेच्छा
अप्रतिम मधुर असा आवाज आहे ताई तुझा
खुप छान
आवाज
आहे ताई खुप छान गाता
ताई खूप सुंदर आहे हे गीत 🙏🙏🙏🙏👏👏👏👌👌👌👌एक दम कडकडाट आवाज आहे वा खूप सुंदर😍💓😍💓😍💓 आहे
खरंच ताई तुमचा आ वाज खूप गोड आहे अशाचं गात रहा🥰🥰🥰❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️
एकदम मस्त ❤❤❤
खुप छान ताई
लय भारी
खूप छान आवाज आहे रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी छान भजन
खुपच छान आवाज दीदी हार्दिक अभिनंदन
काजल ताई खुप सुंदर गाते बेटा
मनापासून अभिनंदन सराव थोडा होणे गरजेचे आहे.
राम कृष्ण हरी
Mangal astaka fen nice voice to you 🌹🙏 jai Hari
खूपच छान. मनाला भुरळ घातली. तुझ्या गोड सुरांनी. अशीच गात रहा.
Kajal didi khup bhari aavaaj. Aapan bollywood sathi perfect aahat 🤔👌🙏
काजलताई, आवाज मधूर आहे.आपणांस खूप खूप शुभेच्छा!
खुप छान......ताई सुरेल आवाज
खूप छान अत्यंत सुंदर
मनाला प्रसन्न करून सोडनारे गाणे आणि आवाज पन 👌👌👍❤
ऐकून खूपच छान वाटले
ताई किती सुंदर आवाज आहे
वा रे वा फारच सुंदर.
Very nice song काय आवाज काढला आहे मसत
खूप छान गायलात keep practicing beta 💐💐💐👌👌👌
खुप सुंदर माऊली
👌👌👌👌👌 खूप सुपर गाणै गाते
भजणी मंडळी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Bajan mandila हार्दिक शुभेच्छा
खुप.छान.
खूप छान आवाज आहे.👍👍🙏🙏🌹👌
❤🎉😮❤
अप्रतिम कीर्तन
Tai khupach chaan awaj ahe ati madhur awaj ahe
खुपच छान ताई तुमचा आवाज आहे
अप्रतिम माझ्याकडे शब्दच नाहीत. खूप खूप गोड आवाज. Nice
मन ekdam मंत्र मुग्ध zale
नं1
कितीही वेळा ऐकले तरी पोट भरत नाही.
पोट नाही हो मन
काजलताई आवाज फार छान शुभेछा
Mast
खूप छान आवाज आहे ग काजल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉
Very nice 👍
खुबी सुंदर आवाज आहेत मला आवडले
सुखाची सकाळ मस्त छान पांडुरंग कृपा धन्यवाद
Good चांगले आहे व छान आहे ताई
खूप छान ताई
1 nabar mast
तुझ्या वाणीत अमूर्त आहे खुप छान अप्रतिम
पोरी तुझा आवाज गोड आणि तू सुद्धा खूप सुंदर आहेस 👍
खूप छान आवाज काजल
खूपच छान❤
खूपच छान सुंदर गोड आवाज
अतिशय अतिशय सुंदर आवाज आहे
अतिशय उत्तम आवाज आहे काजल ताई very nice 💐💐💐💐💐💐👌👌👌👌
सुदर गायन काजल ताई पुडील वाटचालीस आरतीक शुभेच्छा
ताई 1 नंबर
खूप छान आवाज आहे .काजल ताई
Super aavaj ahe 👌
फारच सुंदर.सप्रेम नमस्कार.
खुपच छान काजळ बेटा धन्यवाद
बळीराम जावळे आडगाव पैठण
आवाज छान आहे.
Beautiful Kajal👌👌👌
Kkk
Tai tumache swarat gulacha swad ahe,jyani eakale tyalach kalel.
एफलातून गीत सादरीकरण वेगळा काही तरी ऐकला मिळाल खूप सुंदर
खुप सुंदर आवाज, पुढील वाटचालीस सुभेच्छा।
खूप छान आहे
आवाज खूप गोड आहे
कोरास व संगीत छान
Khup sundar geet ahe ani awaj hi.......
मस्त 👌👏
1number chaan
खूप छान 🎉🎉❤
Super singar ❤️❤️❤️ iam ur fan
Khupach chaan Awaj best of good luck❤️😘
खरच खूप सुंदर गीत आहे.
mast
👌👌👌 काजल बेटा, god gifts hai, आपल्या जिवनात याचा सदुपयोग करें 👌👌👌
अप्रतिम आवाज भारी आहे, मस्त
very very good sweet voice
अतिशय उत्तम आहे
मराठी भजन खुपचं छान
ताई, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!
खूप छान वाटल ऐकून great
खुप छान मस्त गोड आवाज सुंदर .👍👍
अतिशय सुंदर गीत गायीला आहे असेच पुढे गाहत रहावे 😘
सुश्राव्य आवाज व सुंदर सादरीकरण! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
फारच गोड आवाज निसर्गाची देन
Khup chhan tai 🙏
खुप, छान आवाज आहे,
Kadak songs
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण गुरुपौर्णिमा निमित्त ताई तुला हार्दिक शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद
सुपरहिट अप्रतिम आवाज असावा तर असा
लय भारी गीत व आवाज लय लय भारी
खुप सुंदर,