Khandobachi Karbharin ! New Khandoba Song ! खंडोबाची कारभारीन सुंदर अप्रतिम गायिका काजल ताई शिरोशे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 2,5 тис.

  • @ankurbhere2455
    @ankurbhere2455 5 років тому +187

    अभिनंदन फन मराठी टीम चे 57 लाख लोकांनी व्हिडिओ पहिली खरंच या mordern युगात आजची तरुणाई ह्या क्षेत्राकडे वळत आहे हे खूपच छान आभार अशीच प्रगती होउदे फन मराठी चे😊

  • @rajeshjagare74
    @rajeshjagare74 Рік тому +10

    खतरनाक.....
    सगळ्या टीमसाठी शब्द अपुरे आहेत....
    ग्रामीण भागात कसे दर्जेदार हिरे आहेत...

  • @sudhirghadigaonkar1709
    @sudhirghadigaonkar1709 4 роки тому +14

    खूप सुंदर सादरीकरण .... तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!!

  • @sampurnatainaghpurkrtembha5872
    @sampurnatainaghpurkrtembha5872 3 роки тому +49

    सगळ्याणा ताळच दीसत आहेत पण पकवाजामध्ये ढोलक कीती भारी वाजत आहे माफी मांगुन बोलत आहे मंजीर पण वाजणे यवढ सोप नाही गायण तर त्या पेक्षा अवघड आहे सगळ्या ग्रुपला खुप खुप धन्यवाद माऊली अशीच प्रगती चालु राहुद्या राम कृष्ण हरी

  • @umeshpandit9486
    @umeshpandit9486 3 роки тому +55

    ताई चा आवाज खूपच गोड आहे. चकवा वाजवणाऱ्या दादा च विशेष कौतुक 🤗

  • @anantkedar7009
    @anantkedar7009 4 роки тому +22

    ताई तुझ्या आवाजाला व टाळ वाजवणाऱ्या भाऊला मनापासून सलाम

  • @mahendrarathod3420
    @mahendrarathod3420 6 років тому +10

    खूप छान आवाज आहे काजल
    तूज्या आवाजा ला सलाम
    आणी तूला शाहिरी मानाचा मूजरा 👌👌👌👌

  • @mahavirtambe2224
    @mahavirtambe2224 3 роки тому +7

    खरच ताई तू खूप छान गातेस व तुला तुझ्या टीम ची ही मस्त साथ आहे

  • @akashborde1595
    @akashborde1595 3 роки тому +6

    अप्रतिम सर्व पण टाळ वाजवणारे दादा...व्वा...👌👌👌👌

  • @avinashdhanwate1732
    @avinashdhanwate1732 3 роки тому +6

    टाळ वाजवणाऱ्या भावाचा मना पासून धन्यवाद खूप भारी दादा

  • @lahumane5175
    @lahumane5175 5 років тому +11

    खुप सुंदर आवाज आहे काजल ताईला लाख लाख शुभेच्छा

  • @mahadeosanap9001
    @mahadeosanap9001 6 років тому +11

    खरंच ताई किती गोड आवाज आहे...!
    देवाची कृपा..!
    लय लय आणि लय भारी ताई...!

  • @ramchandrapatil6077
    @ramchandrapatil6077 5 років тому +6

    सगळे कसे वादन,गायन,कोरस जुळून आले आहे.🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @kailaskadam5932
    @kailaskadam5932 5 років тому +63

    टाळ खुप चांगला वाजवला भावा ....कडक👍👍👍👌👌👌👌👌💐💐

  • @manoharmhatre6584
    @manoharmhatre6584 5 років тому +15

    आवाजात जादू आहे .गायकी 1 नंबर ।आवडलं आपल्याला👌

  • @balirammore2133
    @balirammore2133 Рік тому +2

    खुप छान गायन केले धन्यवाद ताई माऊली

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 4 роки тому +44

    टाळ वाजवून आनंद व्यक्त करताना आणि इतरांना ही प्रसंन्न करणारा अवलिया कलाकार..... खूप सुंदर....👍👍👍❤️❤️❤️

    • @रामदासगुरगुडे
      @रामदासगुरगुडे 3 роки тому +1

      पॉम्मम🥳🤏🚩🥯🍖🥯🥯🥯🥬🥬🥬🥙🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇦🇶🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇿🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳🇧🇳

    • @aanghanigade7576
      @aanghanigade7576 3 роки тому

      @@रामदासगुरगुडेin

  • @समर्पण-ख6ध
    @समर्पण-ख6ध 3 роки тому +4

    वा सुंदर गायन, विधात्याने सुंदर आवाज दिला, लोकांच्या मनोरंजना साठी भगवंत भक्ती साठी खर्च कर ताई

  • @naynasonawane7841
    @naynasonawane7841 Рік тому +5

    किती सु मधुर व सुरेख आवाज ऐकू येतो, खुप छान

  • @surykantdhok1066
    @surykantdhok1066 5 місяців тому +2

    Thank you tai abhinandan

  • @mahendradhiware3871
    @mahendradhiware3871 5 років тому +12

    काय आवाज आहे बाई पुढच्या वाटचालीस शुभेच्छा... जय भिम...

  • @SunilBhangre_i5mb
    @SunilBhangre_i5mb 5 років тому +7

    Talkari laay bhari...ek number...full energetic...enjoying a lot

  • @DattaJadhav-zv9mv
    @DattaJadhav-zv9mv 2 роки тому +6

    अप्रतिम आवाज आणि उत्कृष्ट टाळ वादन... Many Congrets to all team

  • @sachinkakades.p8434
    @sachinkakades.p8434 5 років тому +3

    हे ऐकुन मला खुप आनंद झाला.आणी काजल ताईला पुढील वाटचालीला खुप खुप शुभेच्छा

  • @bhimrajtekale9663
    @bhimrajtekale9663 3 роки тому +2

    खूपच सुंदर सादर केले आहे धन्यवाद

  • @bhausahebsodak143
    @bhausahebsodak143 4 роки тому +5

    आपल्या सर्व टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई🌹🌹🌹

  • @SandipPatil-un3zi
    @SandipPatil-un3zi 4 роки тому +3

    खरच ताई तुमचा आवाज मनाला शांत करणारा आहे.

  • @akshymore9179
    @akshymore9179 4 роки тому +7

    टाळ वाजविणाऱ्या सुपरस्टार १०१ सलाम

  • @विकाससानप-न6छ
    @विकाससानप-न6छ 5 років тому +10

    येळकोट येळकोट जय मल्हार खुप खुप छान आवाजात सादर केले आहे गीत ताई एकदम जबरदस्त

  • @ashokvedpathak4944
    @ashokvedpathak4944 4 роки тому +1

    Talvalya Dadala Salute

  • @dattatrayshingade5146
    @dattatrayshingade5146 3 роки тому +1

    Dts दतात्रय शिंगाडे राजगुरुनगर ता जिल्हा पुणे अप्रतिम आवाज काजलताई शिरोशे खुप छान आवाज तुझ्या स्वरातून साक्षात परमेश्वर उभा टाकला धन्यवाद

  • @somathhure1466
    @somathhure1466 3 роки тому +6

    नाद खुळा टाळ वाजवला भावाने 🙏

  • @DavanePatil
    @DavanePatil 3 роки тому +6

    एकदम कडक ताई चा आवाज🙏🙏🙏

  • @morotibhambare793
    @morotibhambare793 5 років тому +4

    दादा ने टाळ खुप छान वाजविला पूढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राजमाता मित्र मंडळ भांबरवाडी

  • @SomnathKhandagle-i1b
    @SomnathKhandagle-i1b Рік тому +1

    खूप सुंदर खुप खूप मनापासुन अभनंदन🙏🙏🙏

  • @adv.rahulbhosale6710
    @adv.rahulbhosale6710 5 років тому +2

    व्वा ताई...... तुला खूप खूप शुभेच्छा...... खंडेराया खूप यश दे या ताईला....

  • @rajeshjagare74
    @rajeshjagare74 Рік тому +13

    चकवा आणि ढोलकीवाले तुम्हाला सलाम

  • @dineshjadhav275
    @dineshjadhav275 5 років тому +5

    खूपच छान आवाज दीदी आणि टाळ & ढोलकी वाजवणारे दादा चा तर नादच खुळा🕺🕺🕺💃💃

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 4 роки тому +5

    टाळ वाजवणाऱ्या दादांची तल्लींनता👍
    *सलाम*
    जेवढं गोड गायन
    तेवढंच तोडीचे वादन

  • @parshuramlachka4154
    @parshuramlachka4154 2 роки тому +2

    अमोल दुधाले तुमची साडीन खूप छान गात आहे
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @manojbhamare2517
    @manojbhamare2517 Рік тому +1

    खूप छान ताई👌👌

  • @shivofficial8708
    @shivofficial8708 3 роки тому +6

    काजल ताई 1 नंबर 👍👍👍😘😘

  • @subhashkarande9715
    @subhashkarande9715 3 роки тому +3

    भाऊ तुम्ही टाळ एकच नंबर वाजवला आहे तुमचा अभिनंदन आहे👌👌

  • @gajananmatale3701
    @gajananmatale3701 5 років тому +2

    एकदम झकास काजलताई पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @thakaresantosh2437
    @thakaresantosh2437 Рік тому +1

    अप्रतिम अवाजात सादरिकरन👍👌🏾👍

  • @कदम-स1घ
    @कदम-स1घ 4 роки тому +5

    ताई तुझ्या गोड आवाजाला मानाचा मुजरा.....

  • @surajkalunke328
    @surajkalunke328 3 роки тому +6

    या गाण्याचे खरे श्रेय चंदन कांबळे यांन्ना जातय।। त्यांच्या शिवाय गाणं अपुरे आहे ✌👌👌

  • @nanamadane6166
    @nanamadane6166 6 років тому +113

    काजल ताई तुमच्या या अप्रतिम आवाजाला व पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा

  • @pramodpawar1942
    @pramodpawar1942 5 років тому +2

    काजल ताईचा आणि तुमच्या सगळ्यांनी दिलेली साथ अप्रतिम आहे तुमचे खुप खुप अभिनंदन करतो देव तुम्हाला खुप यश देवो ही माझी देवाला प्राथना

    • @FunMarathihemantkhapare
      @FunMarathihemantkhapare  5 років тому

      धन्यवाद दादा असच प्रेम आशीर्वाद राहुद्या

  • @gurukhot9971
    @gurukhot9971 5 років тому +2

    खुप छान आवाज. गाण कोकीळा. तुमची गाणी रेकॉर्डसुद्धा ऐकायला आवडेल. खुप खुप शुभेच्छा

  • @bhujangmulgir4483
    @bhujangmulgir4483 3 роки тому +3

    नंबर १ 👌👍

  • @motiramgavail9576
    @motiramgavail9576 Рік тому +4

    अतिशय उत्तम आवाज आहे,

  • @MarathiDJMix
    @MarathiDJMix 5 років тому +3

    आता नाय नाद रहीला..................................
    आता फक्त फन मराठी

    • @omsai7940
      @omsai7940 5 років тому

      कडक मित्रा फन मराठी शिवाय आहे कोण

  • @Jayshree.krishna123
    @Jayshree.krishna123 4 місяці тому +1

    खुप छान गायन ...
    आणि त्याहून छान टाळ वाले मामा ❤

  • @roshaninilekar4913
    @roshaninilekar4913 3 роки тому +1

    Khup bhari Tai 👌

  • @vitthalkatkar9385
    @vitthalkatkar9385 4 роки тому +6

    खुप सुंदर आवाज आणि गायन, कोरस व वाद्यही छान, मनापासून आवडल.असेच पुढील सादरीकरण करावे हि सदिच्छा.धन्यवाद.।

  • @kailasgaikwad2028
    @kailasgaikwad2028 6 років тому +4

    श्रवणीय सुमधुर आवाज, सुरेख संगीत व कोरस ही खासच ! वा....वा.ह..व्वा !

  • @panjabandhale6110
    @panjabandhale6110 5 років тому +367

    टाळ वाजवणाऱ्या दादा साठी एक like 💖

  • @ganeshcholke5732
    @ganeshcholke5732 5 років тому +1

    👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍super niec khup chhan 💐💐💐💐💐

  • @shridharmali8293
    @shridharmali8293 2 роки тому +1

    तबला वादन खूप छान खूप छान टीम 🙏👍👌

  • @rajeshthakre422
    @rajeshthakre422 4 роки тому +3

    ताई तुझ्या गोड आवाजाला मानाचा मुजरा

  • @deepakdevkar5437
    @deepakdevkar5437 3 роки тому +9

    आज ही माझी २२०० वी वेळ.....व्हिडीओ पाहण्याची.

  • @suyoglabade2021
    @suyoglabade2021 4 роки тому +3

    61 लाख अभिनंदन

  • @hanumantkanadefc8964
    @hanumantkanadefc8964 2 роки тому +1

    Khoop Chan taiii me tumcha khoop motha fan aahe tai😍😘

  • @ganeshwaghmarefilms7312
    @ganeshwaghmarefilms7312 5 років тому +1

    अतिशय सूंदर आवाज...ताई.. आपली व तूमच्या सह कलावंताची सद्धीच्छा भेट घ्यावयाची आहे..ताई
    नाट्य सिने.अभिनेता...

  • @kailashkadam4484
    @kailashkadam4484 2 роки тому +3

    Tai no word for explained your voice excellent tai

  • @s.ramchandran17
    @s.ramchandran17 5 років тому +22

    येळकोट येळकोट जय मल्हार !!
    खूपच सुरेख आणि सुरेल आवाज आहे ताई तुमचा त्याच प्रमाणे तुम्हाला योग्य वादानाची देखील साथ लाभली आहे. असाच आपला हा मराठी वारसा पुढे चालू ठेवा. तुम्हास आणि वादक मंडळींना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा।

  • @parmeshwarkuber9449
    @parmeshwarkuber9449 5 років тому +8

    टाळ वाजीनारया भाऊ मस्त

  • @jagdishpawar5552
    @jagdishpawar5552 5 років тому +1

    1 no programme tai aani talakari ekadm jorat 👌👌👌

  • @popatmokatemokate4276
    @popatmokatemokate4276 5 років тому +2

    तुमचे हे गाणे आईकल्या शिवाय दिवस जात नाही. खूप खूप सुंदर 👌

  • @ankushg2696
    @ankushg2696 4 роки тому +32

    टाळ पण लय भारी वाजवला, गडी फक्त उभाच राहायचा बाकी होता...😊😊

    • @kingsd007MH11
      @kingsd007MH11 4 роки тому +1

      Right 👉

    • @prempatil4824
      @prempatil4824 4 роки тому +2

      खुप छान टाल वाजवनारा, गडी उभा राहिला पाहिजे होता.

    • @rajdesale
      @rajdesale 4 роки тому +1

      तादात्म्य भाव!

  • @ashokjaybhay3238
    @ashokjaybhay3238 6 років тому +7

    'अप्रतिम आवाज ताई सुपर पार्फ्रोमन्स" "अभिनंदन "आपल्या या गाण्याला सगळानी चांगला प्रतिसाद दयावा हिच इच्छा.

  • @shankarnipurte4677
    @shankarnipurte4677 2 роки тому +1

    Khup chhan .Dhanyvad

  • @maulishinde9334
    @maulishinde9334 5 років тому +1

    अभिनंदन मस्त आहे आवाज परमार्थ आथी निष्टेचा आहे छान माहाराज ताई तुम्ही खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा विचार लयी मोठा आहे छान ताई तुम्ही खरंच खूप अभिमान वाटतो आसले म्हटल्यावर गाणी ऐकत होते कवरही आईकला चांगली वाटतं ताई तुम्ही खरंच खूप छान ताई

  • @vishnukantwangale6276
    @vishnukantwangale6276 5 років тому +6

    🙏🙏 खुप गोड आवाज आहे ताई 🙏🙏

  • @mr.charliedhotre9927
    @mr.charliedhotre9927 4 роки тому +4

    टाळ वाजवणारा कडक हे 👌👌

  • @shaileshjadav.....mission.8210
    @shaileshjadav.....mission.8210 6 років тому +5

    Awesome song. Your voice is too good ....👍

  • @latakadam8761
    @latakadam8761 3 роки тому +1

    छान।दीदी।तुम्हा।सर्वाना।मणापासुन।धन्यवाद

  • @balumithe8827
    @balumithe8827 5 років тому +1

    1 no. Khupach chan

  • @idealsahadev2441
    @idealsahadev2441 5 років тому +5

    भावी वाटचालीस मल्हारशाही शुभेच्छा

  • @sunilbandgar4253
    @sunilbandgar4253 5 років тому +4

    Jay malhar.. ...... nice song ....... nice voice...👌👌👌

  • @jadhavbharat253
    @jadhavbharat253 4 роки тому +4

    टाळ. वाल्या दादा साठी खास लाईक

  • @pandharinathkathore8036
    @pandharinathkathore8036 4 роки тому +2

    ताई तुझ्या गोड आवाजाला माझा मानाचा मुजरा 👏👏👏👌👌👌

  • @baburaolashman1696
    @baburaolashman1696 2 роки тому +1

    🤔🤔🤔🤔🤔🚩 ATI Sundar🚩 khoob chan bat wajavli🚩🚩

  • @marotigadge3552
    @marotigadge3552 5 років тому +4

    खुप खुप छान आवाज आहे 👌👌👌👌

  • @anilwalte5459
    @anilwalte5459 5 років тому +18

    मस्त गायन दिदी भावी वाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा

    • @annashelke8996
      @annashelke8996 5 років тому

      mast awaz ahe पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @nileshanna4317
    @nileshanna4317 5 років тому +9

    अप्रतिम आवाज दिदि

  • @sweetys2737
    @sweetys2737 4 роки тому +1

    My favourite song.... भारी..लय भारी..येळकोट येळकोट जय मल्हार..सदानंदाचा येळकोट..

  • @vishalkoli772
    @vishalkoli772 4 роки тому +2

    टाळ खुप भारी वाजवला भाऊ न🙏👌👌

  • @vikeshsawant1221
    @vikeshsawant1221 4 роки тому +3

    1 ch no song
    Nice
    So great voice
    Kajal tai

  • @dnyaneshwarn.1802
    @dnyaneshwarn.1802 5 років тому +3

    Best of luck for your bright future tai.
    An
    Aaj Bhaubij aahe hardik subhechha

  • @kailashsonkamble9303
    @kailashsonkamble9303 4 роки тому +4

    ताई तुमच्या आवाजाला मानाचा मुजरा

  • @rajumundlik5392
    @rajumundlik5392 3 роки тому +2

    Dholki wadan gayn tal apratim Tai tuzya
    Kanthat sarswaticha
    Was ahe awesome 👌👏

  • @gajananshelar809
    @gajananshelar809 3 роки тому +1

    Khup Chan Tai

  • @मोहिनीपाटील-द1ङ

    टाळ भारी वाजवत आहे

  • @rushikeshgondhali384
    @rushikeshgondhali384 5 років тому +6

    आवडल गान👌👏

  • @ecoo.c.m.classes3617
    @ecoo.c.m.classes3617 4 роки тому +7

    टाळ वाजवणारी व्यक्ती खूपच कलाकार आहे

  • @namdevsable2188
    @namdevsable2188 5 років тому +2

    Mast avaj ahe.Gods gift.

  • @prakashdumbre8323
    @prakashdumbre8323 4 роки тому +1

    लय भारी..

  • @shesheravkhote8946
    @shesheravkhote8946 5 років тому +3

    खुपच छान मंडळ आपले आभारि आहे

    • @sanjayinjekar1240
      @sanjayinjekar1240 5 років тому

      Shesherav Khote संजय इंजेकर खंडोबा देवाचे पुजारी पाल ९६३७६४१५४७