Yenar sajan majha Kajal shiroshe || येणार साजण माझा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 2,9 тис.

  • @rohanpawar5430
    @rohanpawar5430 5 років тому +493

    मी मनोज भडकवाड यांचा शिष्य रोहन पवार आहे नमस्कार मि एक गायक कवी आहे आणि तुझ गाण आयकुन खुप छान वाटल

  • @losthacker5533
    @losthacker5533 4 роки тому +21

    आज पहिल्यांदा च UA-cam वर काही तरी छान ऐकायला मिळालं अस वाटले... ताई चे गाणे ऐकून खूप छान वाटले... खूप गोड असा आवाज ताई... माझ्या घरच्या सर्वांनी तुमचे सर्व गाणी बघितले... खूप छान गाणी आहेत तुमची...

  • @lalchandrajput2856
    @lalchandrajput2856 3 роки тому +26

    आवाज झकास आहे चाल ही मस्त वाटतं संगीत क्षेत्रात भरारी घेत खास मराठी संस्कृती जोपासण्यासाठी एक तारा समोर आहे.शिवराणा वाचनालय पुडंलीकनगर औरंगाबाद

  • @shaileshpawar8808
    @shaileshpawar8808 4 роки тому +71

    सलाम त्या माता पिता ला त्यांच्या पोटी असे सुंदर असे रत्न प्राप्त झाले
    एकूण अंगावर काटे आलेत ताई जय शिवराय

  • @laxmanbijewar4673
    @laxmanbijewar4673 3 роки тому +9

    ताई तुझा आवाज खुपच गोड,मंजुळ आहे. एकदा जरी तुझे गीत ऐकलेना पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं. खरोखरच ताई तुझे आईवडील खुप भाग्यवान आहेत ज्याच्या पोटी तुझ्यासारखी महानगायिका जन्माला आली. तुला पुढील कायॆक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @vilastajne6112
    @vilastajne6112 3 роки тому +19

    दंडवत त्या मात्यपित्यास ज्यांच्या पोटी असे सुंदर रत्न जन्मास आले जय श्रीकृष्ण

  • @shankarpawar6620
    @shankarpawar6620 3 роки тому +38

    lockdown आहे नाही तर माझ्या बहिणीच्या लग्नात तुम्हाला नक्की बोलवणार होतो खूप छान आवाज आहे जय शिवराय

  • @rohinigondal9225
    @rohinigondal9225 3 роки тому +4

    काजल खरंच तुला आणि तुझ्या या कलेला माझा सलाम, कारण मी पण तुझ्यासारखीच कलावंत आहे, सर्व कला गायकी, ऑर्गनवाजविणे, ढोलकी सुद्धा वाजवणे नाचणे, कारण आमचं घराणंचं कलावंत होत आणि आहे, माझे वडीलच गायक होते

  • @nitinvichare8535
    @nitinvichare8535 4 роки тому +242

    काजल तु गाण गातेस पण बाजुला बसलेली तुझी बहीण असावी खुप प्राऊड फिल करतेय अर्थातच मी सुद्धा कारण तुझ्या सारखा गोड आवाज हा फक्त भाग्यवंताच्या घरी जन्माला येतो धन्य तुझे आई बाबा

    • @shivajibhosale8085
      @shivajibhosale8085 4 роки тому +6

      अतिशय छान असा आवाज

    • @sagarjadhav3279
      @sagarjadhav3279 4 роки тому +5

      व्वा रे व्वा क्या बात है ,एकच नंबर आवाज राव

    • @amardeshmukh5337
      @amardeshmukh5337 4 роки тому

      @@shivajibhosale8085 m an o9 koki oo I
      Loop ol kk m July kl I'll look oo o oo

    • @amardeshmukh5337
      @amardeshmukh5337 4 роки тому

      @@sagarjadhav3279 kijj kk k kk k ink ikki kk kk kk komm ñn ll l imo gl. Kkkknko ink ok ok I'll kk kkkk kk oo.. Kk. K mm... In,.o...... Mm mm jkpmm km lnknkl.l I'm k kk 9 oikko oo o ki ikki k iii kk I oo oo kk oo OOO oo oo kk kk kk jii kk jii

    • @ravinagre396
      @ravinagre396 4 роки тому +3

      Nice song ताई 👍👍👍

  • @sahebraobansode4300
    @sahebraobansode4300 3 роки тому +4

    Thank you kajal tai khup chaan geet gailes manapasun dhanyavaad

  • @sandeshtalmale6431
    @sandeshtalmale6431 Рік тому +6

    खूपच छान ताई सुंदर आवाज सूमधुर गीत.....

  • @Tanmaycartoon
    @Tanmaycartoon 3 роки тому +4

    ताई आवाज खुप गोड आहे.संगीतसुद्धा छान आहे

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Рік тому +5

    तुझा आवाज खूप गोड मंजुळ आहे यात शंका नाही फक्त इको अजून कमी हवा साउंड वाले ते परिपूर्ण नाहीत

  • @pavansarvade6438
    @pavansarvade6438 3 роки тому +4

    Kya bat hai tai 1ch nambar

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 роки тому +2

    वा खूपच छान मराठी भाषेतली पुढची गायिका.आम्हाला दिसत आहे.आपल्या कार्याला मानाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.

  • @dayanandlondhe4766
    @dayanandlondhe4766 3 місяці тому +1

    दंडवत त्या मात्यपित्यास ज्यांच्या पोटी असे सुंदर रत्न जन्म आले जय शिवराय

  • @satishnevarekar2329
    @satishnevarekar2329 4 роки тому +9

    काळीज हेलवणारे स्वर तुमच्या मुखातून निघतात ताई.......👌👌👍👍अप्रतिम ताई

  • @eknathbade6208
    @eknathbade6208 3 роки тому +14

    खूपच छान आहे आवाज आहे.खूप सारे कलाकार पाहिले पण काजल ताई सारखे ओरिजनल आवाज..,आजुन माईकद्वारे एवढं ओरिजनल .आवाज. अजून नाही पाहिलं.....धन्य धन्य काजल ताई तुझ्या या मंजुळ वानी ला 🙏🙏🙏🙏आणि

  • @prafultembhurne4445
    @prafultembhurne4445 3 роки тому +5

    आवाज इतका गोड की गाणं ऐकतच राहावे...... जणू न सांगताही सर्व काही भान हरपून जहावे...... शब्दच नाहीत की तुमची किती तारीफ करावे.... .Misselinuous song....

  • @vishnudhumal9354
    @vishnudhumal9354 2 роки тому +1

    फारच छान आवाज आहे काजलताईचा स्टेज डेअरींग जबरदस्त आहे या ताईच्या गायन कलेस उतँतुंगक्षयश मिळो ही शुभेच्छा

  • @shashikantsalunkhe5505
    @shashikantsalunkhe5505 2 роки тому +2

    बेटा तुझा खूप सुंदर आवाज आहे धन्यवाद

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 4 роки тому +10

    माझं आवडत गाणं आहे.. अस कार्यक्रम मध्ये पहिल्यांदा live गाताना पाहिल. खूप खूप छान ताई. खूप सुंदर मनातून गायलस

  • @harigore3658
    @harigore3658 4 роки тому +5

    1 नंबर ताई तुझा आवाज खुप खुप मस्तय माज्या लग्नाला बोलावतो ताई तुला नक्की ये

  • @shishupalsarode7933
    @shishupalsarode7933 5 років тому +6

    काजल ताई खूप भारी गाणं गायलीस तू डोळयांत पाणी आलं तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

  • @shubhangilakde4171
    @shubhangilakde4171 3 роки тому +2

    खुप छान आवाज. दिसायला पण खुप सुंदर. अगदी नैसर्गिक सौंदर्याची प्रतिकृती

    • @somnath74
      @somnath74 3 роки тому

      Oooooo भाई मोज करदी 😁

  • @devendra_bhopi5045
    @devendra_bhopi5045 4 роки тому +2

    Khup Chan avaj ahe tuja

  • @प्रकाशपाटील-च8ह

    "मायबाप"
    "बाप मातीचे रे घर
    माय भिंतीचा आधार!
    बाप घामाची ती धार
    माय दुधाचा पाझर!!
    माय रानांतली माती
    बाप नांगराचा फाळ!
    माय दिव्याची ती ज्योती
    बाप सुंदर सकाळ!!
    बाप मातीचा तो माठ
    माय पाणी थंडगार!
    बाप तापता रे तवा
    माय पिठाची भाकर!!
    बाप शेतातल पिक
    माय सुगंधी ती धूप!
    बाप पोटाची ती भूक
    माय घासातल सुख!!
    बाप वावरचा धुरा
    माय पाण्याचा रे झरा!
    बाप गोठयातला चारा
    माय दुधाच्या रे धारा!!
    बाप कुडाची ती खोप
    माय बोऱ्हाटीची झाप!
    बाप विठ्ठलाच रूप
    माय लोण्यावरच तूप!!
    बाप अथांग सागर
    माय पाण्याची घागर!
    बाप उसाची साखर
    माय भुकेल्याची भाकर!!
    बाप काट्याची रे वाट
    माय जेवणाचे ताट!
    बाप सरीचा रे काट
    माय पाण्याचा रे पाट!!
    बाप धान्याची रे रास
    माय लेकराचा श्वास!
    बाप बोऱ्हाटीचा फास
    माय जगण्याची आस!!
    बाप फाटक धोतर
    माय ठिगळाचा थर!
    बाप पिकलं शिवार
    माय रान हिरवंगार!!
    बाप उन्हाचा तो पारा
    माय थंडगार वारा!
    बाप सुखाचा पहारा
    माय प्रेमाचा रे झरा!!
    बाप पायाच्या रे भेगा
    माय ठिगळाचा धागा!
    बाप काळजाचा ठोका
    माय लेकराचा झोका!!.
    प्रकाश कवठेकर-9860702169

  • @sandeshbharshing2615
    @sandeshbharshing2615 3 роки тому +6

    धन तुझे आई बाबा तुझ्या सारखे रत्न त्यांच्या पोटी जन्म घेतला

  • @gawanderam4898
    @gawanderam4898 2 роки тому +4

    पालम तालुका नाभिक संघटनेचे तालुका सचिव राम गावंडे ताई तुमचा आवाज फार सुंदर आहे लग्ना ची फिस काय आहे कळवा .....,

  • @vijaybhurse6170
    @vijaybhurse6170 2 роки тому +1

    खूपच सुदार गाण गायलीस ताई ....अन तुजा आवाज पण खूप सुंदर आहे ....तु पुढे पण अशीच गात राय .....

  • @sammhadse7250
    @sammhadse7250 3 роки тому +1

    काय बोलु काही सुचत नाही तेवढे सुंदर गायली तु गाणं मी ही मुरबाडची आहे आणि तुझा मला अभिमान वाटतो 👌👍

    • @mayurdhamanwade7282
      @mayurdhamanwade7282 2 роки тому

      खरंच खुप सुंदर आवाज आहे

  • @amarpatil8369
    @amarpatil8369 4 роки тому +12

    ताई तुझ्या या गान्यांला २१ तोफांची सलामी तुझ्या या लहान भावाकडुन✌️🙏🙏🙏

  • @सर्पमित्रविजयपाटीलकुचीसांगली

    जबरदस्त जय महाराष्ट्र

  • @pravingokhale7871
    @pravingokhale7871 5 років тому +13

    जबरदस्त गाणे आहे तुमच्या आवाजात खुप गोडवा आहे
    मनापासून आवडलं
    एक no

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Місяць тому +2

    खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤❤🎉🎉

  • @krushnajadhav574
    @krushnajadhav574 3 роки тому +1

    ताई तुला बोलायला शब्दच नाही खुपच छान ताई पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ताई

  • @SandipPatil-un3zi
    @SandipPatil-un3zi 5 років тому +5

    तुमच्या आवाजा प्रमाणे तुम्ही देखील सुंदर आहात. अगदी निरागस.

  • @swarajcreation2571
    @swarajcreation2571 Рік тому +4

    सुंदर गीत ....संगीतही सुंदर. .... गायनही खूप छान...

  • @Pawar994
    @Pawar994 2 роки тому +4

    खरंच खूप गोड आवाज आहे ताई तुझा 👍 कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं..🥰

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 8 місяців тому +1

    👌हे गाणं आणि हिचा आवाज 😘येडं लागायचं कामं आहे नाद खुळा लय भारी आत्ता पर्यंत मी 100 वेळा ऐकलं असेल तरी मन नाही भरत💓💓💓💓🕺🕺🕺🕺🕺💃💃💃💃💃✨✨✨👍🏻

  • @rahulsaner4356
    @rahulsaner4356 2 роки тому +2

    काय आवाज आहे. जनु काय कोकीळा Lovely Sounds..

  • @nileshkardkhele615
    @nileshkardkhele615 4 роки тому +9

    मनाला स्पर्श करुन गेला आवाज। आयुष्य पहिल्यांदा कुणाचातरी आवाज एकल्यावर मनप्रसन्न झाल .

  • @ajitpatil2153
    @ajitpatil2153 5 років тому +110

    शब्द नाहित तुझी स्तुती करायला असेच डि.जे गाने ऐकत आसताना तुमचा विडीओ मध्येच आला डि,जे गाने बंद तुम्ही जेवढ्या सुंदर आहात तसा आवाजही सुंदर आहे,

  • @maheshtupe1341
    @maheshtupe1341 4 роки тому +3

    अतिशय सुंदर ,गायन ताई...👍

  • @keshevmukade3069
    @keshevmukade3069 3 роки тому +2

    जुन्याआठवणीतील गानि सादर करुन मनोरंजन करता त्याबद्दल धनेवाद ताई

  • @AnilP-xz7wy
    @AnilP-xz7wy 27 днів тому +1

    Nice ❤❤❤

  • @nageshhatagale5208
    @nageshhatagale5208 5 років тому +9

    I watched every video of you uploaded on UA-cam, but this is best singing so far.. By the way this is my favorite song..

  • @dhananjaygaldhar8888
    @dhananjaygaldhar8888 4 роки тому +3

    Sa re ga ma pa madhe ja na tai khup chhan avaj ahe tumcha👌👌

  • @premgamer1182
    @premgamer1182 5 років тому +4

    मिलिंद ताजने रा बलखेडा जिल्हा वाशिम ताई तुझा आवाज आयकुन डोळ्यातुन आसु पडतात तुला माझ्या कडुन हार्दिक शुभेच्छा

  • @mahadevswami3815
    @mahadevswami3815 2 роки тому +2

    आप। कितने दिन तक उसकी। रास्ते।देखुगे। बहुत ही। सुंदर।आवाज़।आपको। बहुत ही प्यार से।सुनता।ह।गाना।हर।हर। महादेव। धन्यवाद आपको बहुत-बहुत

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 2 роки тому

    छान गाते माऊली खुप खुप शुभेच्छा भजन गात रहा जय हरी विठ्ठल आनंद वाटतो ऊ

  • @navnathnimangare651
    @navnathnimangare651 5 років тому +4

    Kajal shiroshe mam best songs
    Good luck l like song ms Kajal shiroshe. Thanks
    From
    Navnath nimangare and shilpa kadam . 🤝🤝

  • @motivation1029
    @motivation1029 4 роки тому +4

    Tai khup ch god avaj ahe tumcha👌👌 all the best tai

  • @prakashbharose4145
    @prakashbharose4145 5 років тому +6

    सिता स्वंयवराला पाहूनी रघुनंदन सावळा हे गाणं टाका खूप आनंद होईल

  • @hemlatagharge2930
    @hemlatagharge2930 3 роки тому +1

    Kiti mst awaj ahe tuja tai...Maja 7 mahinyacha chota mulga suddha tuzi gaani lavli ki shant bsto

  • @amartelgote5583
    @amartelgote5583 4 роки тому +1

    Khup chhan voice & song me tr khup vela baghitla video

  • @saijayshriram
    @saijayshriram 5 років тому +8

    शब्दच नाहीत माझ्याकडे
    खूपच छान गाणे आहे
    आवाज खूप खूप छान आहे अशीच अजून गाणी अपलोड करा

    • @FunMarathihemantkhapare
      @FunMarathihemantkhapare  5 років тому

      धन्यवाद असच आशीर्वाद राहुद्या 🙏

  • @santoshpowar4460
    @santoshpowar4460 4 роки тому +4

    अप्रतिम आवाज आणि वाद्य, खुपच छान...

  • @lokeshsurve3386
    @lokeshsurve3386 3 роки тому +3

    काजल तुमचा आवाज आणि गायण अप्रतिम👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sweetys2737
    @sweetys2737 4 роки тому +1

    खूप अप्रतिम..खूप सुंदर आवाज..दैवी देणगी..

  • @ashishfuldasnaitam2190
    @ashishfuldasnaitam2190 Рік тому +2

    खूप छान आवाज आणि सादरीकरण कोमल

  • @sunilbage6569
    @sunilbage6569 Рік тому +5

    विधात्याने दिलेल्या गुणांचा मोल नाही जय हिंद

  • @vaibhavharad4447
    @vaibhavharad4447 4 роки тому +3

    Mst aahe song ekch No1 😎

  • @manishutale426
    @manishutale426 3 роки тому +4

    छान दिसते स , छान आवाज आहे , स्वावलंबी आहे .......मस्त मेळ आहे .....💐💐💐💐💐 तुझ भविष्य उज्वल आहे ... keep it up

  • @mandar1921
    @mandar1921 2 роки тому +1

    ताई सुंदर गाणे, दादरचा सुखकर्ता मुंबई तर्फे आपणांस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍🏻💐🚩🚩

  • @mahendrachavan4492
    @mahendrachavan4492 3 роки тому +1

    प्रत्येक गाण्याला ऐक हेआवाज ,ऐक चाल असू शकत ,नाही व येकणाऱ्याला गोड वाटत नाही ,सुधारणा व्हावी ही नम्र विनंती ,राग मानू नये ,सूचना केल्यावरच ,सुधारणा ,व प्रगती होते

    • @FunMarathihemantkhapare
      @FunMarathihemantkhapare  3 роки тому

      एकदा सांगितले तरी समजेल सर प्रतेक्त व्हिडिओ वर comment करून सांगणे गरजेचं आहे की नाय तुम्हीच ठरवा....
      आणि लोकांना काय आवडते या नुसार गायन करायचं असते.. प्रसिध्दी ही विकत नाही घेता येत ही कमवावी लागते... प्रेक्षक प्रेम देत आहेत याचा अर्थ त्यांना आवडते म्हणून उगाच काहीतरी खराब गायन कायतरी चुकीचं करून जर काय केलं असते तर ठीक आहे....असो तो तुमचा thought झाला....धन्यवाद

  • @omkarmali5581
    @omkarmali5581 4 роки тому +4

    Nice. 👍 Tujh gaaan kup chaan aae 🙏

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 2 роки тому +3

    खूप छान गायन.

  • @subhashjiri4423
    @subhashjiri4423 4 роки тому +4

    खुप छान आहे हे गाण रोज मी 10 वेळा ऐकतो नं सेंड करा आम्ही कार्यक्रमाला बोलवु आम्ही

  • @vinaybhangare4059
    @vinaybhangare4059 4 роки тому +2

    Tuza avaj kherch khuppppp sunder ahy ...he song ikyla Ter ek veglich Maja yety ..superb 🔥💯♥️

  • @h_patil
    @h_patil 3 роки тому +2

    ताई आवाज खूप सुंदर 🌹🌹
    भावी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @vidyutsul2627
    @vidyutsul2627 5 років тому +14

    I was waiting for this full song video...
    Thank you very much.
    Voice is just amazing. ❤️

  • @PkTechnology5050
    @PkTechnology5050 5 років тому +4

    खूप छान ताई...आवाजाची जादूगार...👌🌹

  • @vajetejas9165
    @vajetejas9165 4 роки тому +4

    बेंजो वाल्या कलाकारांसाठी 1 like tar बनतोच.💐💐💐💐💐💐

  • @saurabhjogi8254
    @saurabhjogi8254 3 роки тому +2

    Nice voice Ani madhe te cute smile khup mst lay bhari

  • @tejraorajurkar1871
    @tejraorajurkar1871 9 місяців тому +1

    Khup chhan ani powerfull awaj ahe sound syster ajun changli asti tr ajun chhan awaj aikayla asta very good

  • @dipakkharat2436
    @dipakkharat2436 5 років тому +5

    ईगल बिट्स &सिंगर सिस्टम चास nice tim work tai khupach chan

  • @amolpatil576
    @amolpatil576 4 роки тому +5

    अती सुंदर गळा मुलाच्या लग्नाला मंगलाष्टका साठी खास बोलावणार आहे कोरोना मुळे लग्ना पुढे ढकलले आहे पन नक्की बोलावणार

  • @dhanilalkokani3966
    @dhanilalkokani3966 4 роки тому +3

    आवाज एकज नंबर ताई👌👌👌👌👌

  • @ankushburbure8640
    @ankushburbure8640 Рік тому +2

    ( जय भिम , जय भारत ) सुंदर, अप्रतिम, खूप खूप अभिनंदन ⭐⭐⭐⭐⭐ 🌹🌹

  • @rahulbhude6676
    @rahulbhude6676 4 роки тому +1

    Khup dur jashin tai supar aavaj song nice

  • @shivajishinde6956
    @shivajishinde6956 2 роки тому +5

    अतिशय सुंदर आवाज आहे.

  • @ramalamture343
    @ramalamture343 4 роки тому +6

    खूप छान आवाज आहे तुमचा ,किती वेळा पण गाणं ऐकलं तरी ऐकावं वाटतंय....👌👌👌👌

  • @sdet-byrahulmandve8967
    @sdet-byrahulmandve8967 5 років тому +7

    खूपच चांगल आवाज आहे दीदी
    All the best
    Still date listen 100 time this song

  • @girishpatil9862
    @girishpatil9862 2 роки тому +2

    खुप छान आवाज गायली सुध्दा खूप छान
    ढोलकी वाजवणारा सुध्दा सलाम

  • @popatmokatemokate4276
    @popatmokatemokate4276 5 років тому +6

    अतिशय सुंदर आवाज
    एक नंबर 👌

  • @kailaskunde6331
    @kailaskunde6331 4 роки тому +3

    Khupch sunder voice Tai....

  • @diliplokhande3976
    @diliplokhande3976 4 роки тому +4

    अतिशय खुपच छान आवाज आणि गाणी 🎻🎻

  • @vitthalkavle2515
    @vitthalkavle2515 Рік тому +1

    ताई एका वर्षापुर्वी तुझ हे गाण आयकले होते आज त्या गाण्याची आठवण आली ते पुन्हा आयकतो❤❤❤❤❤ love you, sister

  • @anilkhot5537
    @anilkhot5537 4 роки тому +4

    Chaan 👌👌👌

  • @masterajaynikam7116
    @masterajaynikam7116 5 років тому +4

    अप्रतिम आवाज
    सुंदर गांण
    खुप छान

  • @riteshbirhare6409
    @riteshbirhare6409 3 роки тому +3

    So nice voice kajal tai buddha bless you i hope one day classical singar for you

  • @mayurbhoir6383
    @mayurbhoir6383 10 місяців тому +2

    आई माऊली तुझा आशीर्वाद कायम सोबत राहू दे आई एकविरा आई

  • @Tanmaycartoon
    @Tanmaycartoon 2 роки тому +2

    Nad khula presentation.🥰💙💚♥️👍👍

  • @shubhamdige79
    @shubhamdige79 4 роки тому +14

    Khup sundar voice 🙏💕
    Boltat na khrch kajol hya naavt ky na ky tari talent ustch, tya paiki he ek 😊
    Kharch khupppp sundar 👌😊

  • @somanikma1416
    @somanikma1416 4 роки тому +5

    👌.लयभारी

  • @mahadevshinde364
    @mahadevshinde364 4 роки тому +4

    सलाम ताईला तीच्या आवाजाला

  • @laxmankharat8271
    @laxmankharat8271 3 роки тому +2

    Khup khup chan yevdhya kami vayat assa apratim voice god bless you

  • @lahanehanuman6863
    @lahanehanuman6863 3 роки тому +4

    खूप छान आवाज आहे 🙏🙏

  • @sainathrodekar8986
    @sainathrodekar8986 4 роки тому +9

    काजल तुझा आवाज खुपच छान आहे