jaay ba kisana bobadi gavlan kajal shiroshe || एवढी सुंदर गवळण तुम्ही कधी ऐकलीच नसेल
Вставка
- Опубліковано 15 жов 2019
- बोबडी गवळण जाय बा किसना
पारंपरिक गवळण*... *वारकरी सांप्रदायातील एक मनोरंजक कलाप्रकार*. *भक्ती आणि श्रंगाररसाने चिंबचिंब असलेला हा प्रकार शेकडो वर्षांनंतरही आपले अस्तित्व आणि वेगळेपण टिकवून आहे.
काजल ताई यांनी सादर केलेली ही अशीच एक सर्वांगसुंदर पारंपरिक गवळण खास आपल्यासाठी.
@Funmarathi
ज्या गायकांनी या आधी गाईलेले आहे , त्यांनाच अर्पण..
All credit goes to Original Singer & Original Music Composer. Its just a cover Which we've tried.
jay ba kisana bobadi gavlan kajal shiroshe || एवढी सुंदर गवळण तुम्ही कधी ऐकलीच नसेल
Maharashtra chi ladaki gayika kajal tai shiroshe yancha avajat bobadi gavlan nakki paha.
सामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे फन मराठी youtube चॅनेल सगळ्यांसाठी 24 तास उपलब्ध कोणालाही आपल्या व्हिडिओ आमच्या चॅनेल वर प्रसारीत करायच्या असतील तर आम्हाला सम्पर्क करा ।।।
...9271358765 Fun Marathi Contact...
**ENJOY THE MARATHI DEVOTIONAL BHAJAN
DAILY NEW VIDEOS NEW VILLAGE ARTISTS TALENT so SUBSCRIBE the channel and press the bell icon for the instant update**
Ⓒ funmarathichannel [Copyright]
Caution :💥 *आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी*💥.
फन मराठी ९२७१३५८७६५
Our social Links -
UA-cam Channel - Fun marathi / @funmarathihemantkhapare
facebook page - Fun marathi / funmarathichannel
#funmarathi
#kajalshiroshe
#bobadigavlanjaaybakisana
खूप छान गवलन ताई तुमच्या गायकीला दाद दिली पाहिजे अभिनंदन
धन्यवाद असच आशीर्वाद राहुद्या🙏
आत्ता पर्यंत आसा आवाज कधी ऐकला नाही .खरच खूप सुंदर आवाज आहे.
धन्यवाद
ताई,तुमच्या गाण्यात खरी रंगत ढोलकी, तबल्याने आणली..धन्यवाद..भावा..❤
शब्दच उरले नाहीत माऊली तुमचा अप्रतिम आवाज
खूपच छान गायन आणि वादनही
जसा चेहरा सुंदर आहे तस आवाज खूपच गोड आहे
सुमधुर आवाजात सुंदर गवळण
तबल्याची साथ एक नंबर आहे
ताई साहेब 1 नंबर 👌👌
अप्रतिम आवाजात गायलेली गवळण
खूप छान हरकती
सुन्दर वाजवणी
K
खुपच छान गाती ताई तु पण तु किर्तन शिक खुपच नाव कमवशील तुझ्या आवाजातुन
🙏🙏
Hii
खुप सुंदर गातेस काजल👌👌
धन्यवाद🙏🙏
काजल तु नुसत्या गायनावर न थांबता,तु किर्तन शिकावे तसेच पोवाडे गायला सुरुवात करावी असे माझे मत आहे.
तुझा आवाज खुपच गोड आहे.
🙏
Supar dupar
अतिशय सुंदर गैळवण आहे आवाज अतिशय सुंदर आहे 👌👌👌👌👌
खूप सूंदर ताई आवाज अभिनंदन
खूप आवाज सुंदर पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा काजल
आवाज़ खुप सुदंर
आरे किती छान गायलेस .
एक नंबर आवाज आहे.....................
Suparab voice
Chan g tai
खुप खुप सुंदर भजन काजल 👌👏👏
महाराष्ट्र भुषण काजल ताई सुरोशे छान आहे माऊली खुप खुप शुभेच्छा जय हरी विठ्ठल आनंद वाटतो आहे इगतपुरी नासिक
ताई खरच तुझा आवाज खूपच सुंदर
सुंदर गवळण माऊली 🙏👍🙏🙏👍
खूपच छान
I love you kajal 🌹🌹🌹🌹🌹
खुप सुंदर गाणी गाता काजल ताई अति सुंदर
खूप छान गायन
राम कृष्ण हरी माऊली
खूप सुंदर आवाज आहे
जबरदस्त गायन
वा वा एक नंबर ताई साहेब
आतापर्यंत आसा आवाज ऐकला नाही खरच खूप आवाज गोड आहे
खरच खूपच छान आवाज आहे,,,,,,,, ताई@@@@@@@👍👍👍👍👍👍
Ek number tai
खरच 1 नंबर गवळण ताई
धन्यवाद
Wa sundar khup sundar
अतीशय सुंदर आवाज
Kajal Tai 👌👌👌
Mi fan aahe kajal taicha aavaj khup chan la javab
धन्यवाद
ek number gayan Kajal Tai
Hi khup chan voice aahe tuzi aashich pragati karat raha god bless you
अप्रतिम सुंदर 👌👌🎼🎼
खरच अप्रतिम गायन ताई
लयभारी
आज दिवसभर एकच ऐकत होतो
धन्यवाद
VIVeK YADAV mi pn
Khup chan👌
Kadakkkkk
Tai tuze संपूर्ण गायन छान असते मला तर वाटते तुझा गायनाचा कार्यक्रम ठेऊ की काय
हिंगोली जिल्हा आहे माझा
एक नंबर 👌 ताई
आवाज अप्रतिम आहे
१ गाणं बाबासाहेब आंबेडकरांचा गा
Fav gavalan👌👌👌
तुझ्या या आवाजाला खरच शब्द नाहीत।।। एखाद्याच्या अंगी असणारी कला हे विधात्याच एक त्याला दिलेल एक अनमोल ठेवा असतो आणि तोच ठेवा तू जपावा आणि उभ्या महाराष्ट्रात तूझ नाव उज्वल व्हाव ।।।।।
धन्यवाद असच प्रेम आशीर्वाद राहुद्या
Khup Sundar आवाज ,
धन्यवाद
Nandesh ji umap yani mhatleli gaulan tumhipan khupach chhan mhatli
Mazi khup aavdati gaulan ahe hi.
supar song
ताई खूपच छान आवाज
खूपच छान ❤
Khupach mast oo kajal tai amhi Roz tumche songs ekto very nice keep it up🥰😍👌👌♥️
नाद खुळा डोळ्यात पाणी आलं
Very nice sister
1no वादन वा वा वादक मांडली आणि ताई 1no आवाज मन खुश झाले
Nice गवळण
Mstch gayan Ani Aavaj super
Khup chan Aawaj ,Tal,sur waa sundar
Khupch sundr gvaln gayli tai
खूपच छान. 👏👏👏👏👏
लई भारी
Khup sundar
छान आहे ताई आवडले गानी
Dholkichi sath pan khup mst
आळवणी ला अतिशय सुंदर
एकच नंबर ताई
खूप सुंदर 👌
ताई अतिशय सुंदर आवाज आहे तुजा
खुप छान👏✊👍👏✊👍
Jabardast ek number
अती सुदंर ताई
Nice kajal tay
Khup kup sundar tai
Thanks
Super
खरंच खूप सुंदर अप्रतिम असं साजरीकरण
धन्यवाद दादा🙏
खुप छान काजल ताई
Lay Bhari song tai
Ekdam kadak tai
Sweet voice
अप्रतिम ताई
1 nabar
ताई खुप छान आवाज तुझा
सुंदर गवळण सुंदर आवाज
शब्द च उरले नाहीत,,,,,,,,अप्रतिम आवाज आणि गायन👌👍💐
Nice Kajal tai
Khup mast Tai
Ek nabar
Sundar tu aani tuzha aawaj nice
1no gavlan +tabala
Ek number
Khup mst avaj tie. Super...
महाराष्ट्राची किंजल दवे काजल ताई
नंबर एक आहे
ताई मला तुमचा अभिमान वाटतो छान
अप्रतिम
महाराष्ट्राची गान कोकीळा काजल ताई
Parpect super kajala tai
वा काजल खुप छान आवाज
धन्यवाद🙏
एकदम कड्डक