अभंग - येथे उभा का श्रीरामा । जगदिश धुळे यांनी गायलेली अनंता बुवा भोईर यांची अप्रतिम चाल । Bhajan 🎵
Вставка
- Опубліковано 21 бер 2024
- अभंग - येथे उभा का श्रीरामा
गायक - जगदिश धुळे
मुळ गायक आणि संगीतकार - अनंता बुवा भोईर
पखवाज : मधुकर धोंगडे
तबला : सुरज गोंधळी
हार्मोनियम : मंदार दिक्षित
टाळ : भागवत पाटील,
सिन्थसाईझर : कृष्णा व्यवहारे
प्रभात पर्व फाउंडेशन आयोजित भजन महोत्सवातील जगदिश धुळे यांनी सादर केलेला अभंग
Disclaimer :
Welcome to Prabhat Parv Bhajan Kirtan. This channel features a collection of Abhangs, devotional songs written by saints centuries ago, performed by both renowned traditional singers and new-generation artists. These recordings are uploaded with the permission of the respective artists, and the music rights belong to them. The videos are intended for educational and spiritual use. Please note that while the Abhangs are the works of saints, the musical compositions are the creations of the artists and are their intellectual property. If you have any concerns or complaints, please contact us at sagarraje20@gmail.com. Thank you.
Your Queries:
abhang bhajan kirtan
jagdish dhule bhaja
jagdish dhule all bhajan
ananta buwa bhoir bhajan
marathi bhajan music
prabhat parv bhajan kirtan
bhajan music
bhajan kirtan
Khup chhan buwaa
Khup Chaan Sir
खूप छान ,👌👌🙏जय हरी🙏
👌
Mst❤❤
खुप सुंदर आवडला आवाजात खुप गोडवा आहे सुरू पण भारी लावला ❤❤काका विकास पाटील पेण गडब
बुवा खूप सुंदर गायन,🙏🙏
खूप छान माऊली...🙏🏻
अप्रतिम, श्रवणीय,!!
जय श्रीराम❤
खुप सुंदर अप्रतिम
खूपच सुंदर बुवा
बुवांचा आवाज खूप छान... सुंदर सादरीकरण... क्या बात है 👌👌👌
खुप खुप धन्यवाद असेच आशिर्वाद असु द्या
Wah khupach chhan
फारच सुंदर
खुप छान गुरुजी😍😘🙏
Super voice dada ❤🎉
Bhavpoorn abhang❤🎉
Mast dada
Mast jagdish
सुंदर ❤
खुपच छान ❤
Waaaaa kyaaa baat
अतिशय छान गायकी,
अप्रतिम
❤❤❤❤
सागर राजे साहेब आपल्या पवन बुवांचा आवाज कदाचित असाच मिळता जुळता असेल, जे मी अनुभवलं होतं
10:22
अतिशय सुश्राव्य गायन महाराज एक विनंती आहे आपणास की आपण यापुढे अभंग कोणत्या रागातून आहे ते discription मध्ये टाकावे म्हणजे आम्हा रसिकांना त्या त्या रागांची माहिती होईल
Rag .shivaranjani
Anatbuvacchi20 थकित पण नाही
थकीत म्हणजे
2o persantes
आवाज छान आहे गायलाय पण छान pan अनंत बुवांची गायकी ईतकी सोपी नाही
बुवांची चाल गाण्याचं प्रयत्न केलाय चुकलं असेल तर तो माझं दोष असेल माफी असावी
त्यातलं चांगलं असेल ते माझ्या गुरूंची कृपा
राम कृष्ण हरी
जय श्रीराम❤