अभंग - आजी संसार सुफळ झाला। गायक ओम बोंगाणे । जबरदस्त आवाज आणि गायकी, नक्की ऐका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 бер 2024
  • अभंग - आजी संसार सुफळ झाला। गायक ओम बोंगाणे । जबरदस्त आवाज आणि गायकी, नक्की ऐका
    अभंग : आजी संसार सुफळ झाला गे माये
    गायक : ओम बोंगाणे
    पखवाज : मधुकर धोंगडे
    तबला : सुरज गोंधळी
    हार्मोनियम : मंदार दिक्षित
    टाळ : भागवत पाटील,
    सिन्थसाईझर : कृष्णा व्यवहारे
    संगीत : महादेव बुवा शाहाबाजकर
    मुळ गायक : शंकुनाथ बुवा भोईर
    प्रभात पर्व फाउंडेशन आयोजित भजन महोत्सवातील ओम बोंगाणे यांनी सादर केलेला अभंग
    Disclaimer :
    Welcome to Prabhat Parv Bhajan Kirtan. This channel features a collection of Abhangs, devotional songs written by saints centuries ago, performed by both renowned traditional singers and new-generation artists. These recordings are uploaded with the permission of the respective artists, and the music rights belong to them. The videos are intended for educational and spiritual use. Please note that while the Abhangs are the works of saints, the musical compositions are the creations of the artists and are their intellectual property. If you have any concerns or complaints, please contact us at sagarraje20@gmail.com. Thank you.
    Your Queries:
    abhang bhajan kirtan
    om bongane abhang
    marathi bhajan music
    shankunath buwa bhoir bhajan

КОМЕНТАРІ • 16

  • @ravikhankal7710
    @ravikhankal7710 4 місяці тому +1

    आजी संसार सुफल झाला गे माय

  • @prakashghule1456
    @prakashghule1456 4 місяці тому +1

    देखीले पाय विठोबाचे आणि तो मज व्हावा तो मज व्हावा शब्द फार महत्त्वाचे आहे बोगां णे सर 🙏🙏

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 4 місяці тому +2

    खुपच छान गायन, 🚩🚩🚩🙏

  • @bharatpatil7480
    @bharatpatil7480 4 місяці тому +2

    वाह सुंदर 🙏👌💕❤️

  • @dnyaneshwaryendarkar9432
    @dnyaneshwaryendarkar9432 4 місяці тому +2

    जून ते सोनं हेच असते ❗💐✍🏼

  • @gajananpatil7698
    @gajananpatil7698 4 місяці тому +2

    खुप छान
    जुन्या चाली म्हणजे खर सोन
    त्या ना आताच्या पिढी ने चमकवन्याचे खरी कसरत आहे
    कारण तो गोडवा जपून नवीन गोडवा यायला खरी कसरत च आहे

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 4 місяці тому +1

    Khuapch chhan

  • @user-pr5de7cj3l
    @user-pr5de7cj3l 4 місяці тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @vijayrane5016
    @vijayrane5016 4 місяці тому

    भारत बालल्ली...सेम गायकी❤❤❤❤❤

  • @harishchandrakadam6372
    @harishchandrakadam6372 4 місяці тому +1

    मूळ अभंगाचे शब्द जसेच्या तसे गायले तर खूप छान होईल धन्यवाद.

  • @user-we9jl7kh6p
    @user-we9jl7kh6p 4 місяці тому +2

    🙏🌷राम कृष्ण हरि 🌷🙏
    अतिशय सुंदर ... कान तृप्त झाले !! 👌✌🌷🙏 साथसंगतही अप्रतिम 🙏

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant 4 місяці тому +3

    खूप सुंदर गायलं आहे.. साथसंगत पण छान 👌👌👌

  • @tanajipawar6556
    @tanajipawar6556 4 місяці тому +1

    I want to have the lyrics of above Abhang

  • @ravindratawde3320
    @ravindratawde3320 4 місяці тому +1

    Excellent❤

  • @vivekchips8081
    @vivekchips8081 4 місяці тому +1

    जुने ते सोने पण आपले हिरे बाजुला ठेऊन खडे आणलेत प्रमोशणसाठी सिडकोने जमिनी घेतल्या आता वारकरी शिकवण पण देऊन टाका.