गवळण - अंगात चोळी बाई टिपक्याची। प्रणिता देशमुख यांनी गायलेली ठसकेबाज गवळण। संगीत केशव बुवा पाटील
Вставка
- Опубліковано 25 бер 2024
- गवळण - अंगात चोळी बाई टिपक्याची। प्रणिता देशमुख यांनी गायलेली ठसकेबाज गवळण। संगीत केशव बुवा पाटील
गवळण: अंगात चोळी बाई टिपक्याची
गायिका: प्रणिता देशमुख
मुळ गायक आणि संगीतकार: स्वर्गीय केशव बुवा पाटील, कळवेकर , ( पेण )
कोरस : तृप्ती पाटील
पखवाज : मधुकर धोंगडे
तबला : सुरज गोंधळी
हार्मोनियम : मंदार दिक्षित
टाळ : भागवत पाटील,
सिन्थसाईझर : कृष्णा व्यवहारे
प्रभात पर्व फाउंडेशन आयोजित भजन महोत्सवातील प्रणिता देशमुख यांनी सादर केलेली गवळण
Disclaimer:
Welcome to Prabhat Parv Bhajan Kirtan. This channel features a collection of Abhangas, devotional songs written by saints centuries ago, performed by both renowned traditional singers and new-generation artists. These recordings are uploaded with the permission of the respective artists, and the music rights belong to them. The videos are intended for educational and spiritual use. Please note that while the Abhangas are the works of saints, the musical compositions are the creations of the artists and are their intellectual property. If you have any concerns or complaints, please contact us at sagarraje20@gmail.com. Thank you.
मराठी:
प्रभात पर्व भजन किर्तन या चॅनलवर आपले स्वागत आहे. या चॅनलवर संतांनी शेकडो वर्षांपूर्वी रचलेल्या अभंगांचे संकलन आहे, ज्यांचे गायन प्रख्यात पारंपारिक गायक आणि नवीन पिढीच्या कलाकारांनी केले आहे. हे रेकॉर्डिंग संबंधित कलाकारांच्या परवानगीने अपलोड केले जातात आणि त्याचे संगीत अधिकार त्यांच्याकडे आहेत. हे व्हिडिओ शैक्षणिक आणि आध्यात्मिक वापरासाठी आहेत. कृपया लक्षात घ्या की अभंग हे संतांच्या रचनांचा भाग आहेत, परंतु संगीत रचना ही कलाकारांची सृजनशीलता आहे आणि ती त्यांची बौद्धिक संपदा आहे. आपल्याला काही शंका किंवा तक्रारी असल्यास, कृपया आम्हाला sagarraje20@gmail.com वर संपर्क करा. धन्यवाद.
Your Queries:
pranita deshmukh bhajan
pranita deshmukh gavalan
abhang bhajan kirtan
keshav buwa patil bhajan
keshav buwa patil gavlan
marathi bhajan music
prabhat parv bhajan kirtan
bhajan music
bhajan kirtan
#bhajan
#gavlanimarathi
#gavlan
अप्रतीम ताई सुरेख आवाज
वा ताई खूप छान शास्त्रोक्त पद्धतीनेआपण गौळण गायली खूप गोड वाटले आयकून फक्त चरण बदल झाला पाहुजे जणी म्हणे असे चरण बोलायला हवे होते बाकी गौळण मस्तच
रागाचा चलन विस्तार नक्कीच कमी करता आला असता . पण चाल , वाद्यवृंद आणि आवाज लाजवाब ! खूपच छान ताई .रामकृष्ण हरी .
खूपच छान झाली गौळण ताई खूप गोड आवाज आहे
खुपचं छान माऊली
खूप छान ताई गवळण रामकृष्ण हरी
Pranu cha voice 1no aasnarach
अप्रतिम गवळण लय भारी एक नंबर अतिशय सुंदर झक्कास ❤❤
खूपच सुंदर आवाज सुंदर गायन
व्वा व्वा सुंदर गायन
वा खूप अप्रतिम
खुप छान प्रणिता ताई आवाज ही तेवढाच सुंदर
खुपच सुंदर आवाज पखवाज तबला खुप छान
खुप छान आवाज pranita .. आणि अप्रतिम मधु बुवा... Adv. सुरज सर....
खूप छान माऊली
वादन,गायन,,,,,🎉🎉
अतिशय सुंदर!🎉😊
खुप खुप खुप छान ताई आवाज, संवादिनी अतिशय सुंदर
🙏आपनास प्रणाम🙏
एकच नंबर गाईली ताई गवळण
एकच नंबर गवळण ताई
खुप छान.रागाचा चलन विस्तार थोडा मर्यादित असावा.
गोड आवाजात दमदार गायन
गायन सुंदर व वादन खुप खुप छान केले .❤
.
ओम नमः शिवाय
खूप छान पण आ....लय वेळ घालवला
खूपच सुंदर गायन केले आहे
खुप छान गवळण आणि गायन ताई
सादरीकरण उत्तम गायन उत्कृष्ट....... जयहरी
खूप सुंदर गायलीस गवळण
थ
दोघीही सुंदर आहात ❤
वा ताई खुपच छान अप्रतिम सादरीकरण.
अतिशय सुंदर खूप छान आवाज 7:50
ताई आवाज खूप गोड आहे ❤❤
वा ! माउली राम कृष्ण हरी !!
Ati sundar gayan didi
सुमधुर आवज....❤
ताई तुमचा आवाज फार सुंदर आहे
खुप छान आहे👉
Pharach apratim Gaili gavlan
Khup chan pranita ❤❤❤❤
अतिशय सुंदर गायन आणि आवाजातील गोडवा, चढ उतार अप्रतिम आहेत खुप आनंद झाला,
खूप छान❤
खुप सुंदर प्रणिता
👌👌👌 दादा
गोड आवाज ❤
खूप गोड आवाज आहे
गुरूवर्य संगीतरत्न श्री.केशवराव बुवा पाटील कळवेकर यांनी संगीत बध्द करून आपल्या पहाडी आवाजाने प्रसिद्ध केलेली गौळण आहे. व ताई आपण सुद्धा खुप छान गायली👌
कोणता राग आहे 😊
@@paresh8433 शिवरंजनी
Guruvary Sangeet ratna Shri keshavrav buva patil yanich gavi hi gavlan vagha sarkhi dahad Kay to awaj mukhatun lahari tarangayachya angavar shahare ubhe rahayache .
Sadhi rahani ase ratna hone nahi punha 🙏🙏🙏🙏🌺🌹
छान सुंदर
ताई खूप खूप खूप खूप खूप छान आवाज
अतिशय सुंदर 👌🏻👌🏻
किती सुंदर गाता ताई खुप आवडली गवळण
ताईच गायन खूपच सुंदर
Excellent song singing and harmonium/Tabala Sath
❤khup chan👌👌👌
Khup chan gayki
Khup chan
खूप सुंदर सादर केली.
आवाज खूप गोड आहे
खुपच छान सादरीकरण ताई ❤
खुप छान
जय ह री🙏🙏
Nice voice tai ❤😊
🎉
Khuo chhan
Apratim
ताई खुप छान 👌👌
नमस्कार मंडळी, आवाज छान, वादक उत्कृष्ट,पण केशवराव
Very nice
जय हारी महाराज 🌹 खरोखरच खूप छान स्वर 🌹 बाबासाहेब महाराज ढाकणे चायनल युट्यूबवर सदस्य त्व घ्यायला विसरू नका 🌹 राम कृष्ण हरी 🌹
अप्रतिम
छान
Khup chan gayan
श्रवणीय !
Mast aavaj
Ramkrishnahari🎉
very nice
Mast
खुप छान ताई
छान. श्रवणीय गायन.
Super
Very nice.
अतिशय उत्तम गायन केले आहे 🚩 उत्कृष्ट आवाज ❤❤
Very Nice
❤
माऊली सुंदर गौळण सादर केली मधुर आवाज त्यामुळे गोडी अधिकच वाढली !
Mazhi ladki bahin ahe tai khup sundar aavaj ahet tai
Va खूपच छान.शब्दाचं नाहीत बोलायला
संत जनाबाईंची ही गवळण आहे .जनी म्हणे हे गोविंदाअसं गायलं पाहिजे
खुप छान प्रणिता
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान गायन... हार्मोनियम ची साथ मंदार दीक्षित ची खूप छान......❤
पकवाज तबला वादन आणि गायन खूपच छान सादरीकरण
Thank u so much 🙏🏻
❤❤❤
Tai आपल्या aavajaa मध्ये किती गोडवा आणि आपले पणा आहे
अंगात चोळी हा राग ताई कुठला आहे हो
दादा केशव बुवा कळवे याचे अभंग तूझ्या चॅनलवर दिसत नाही का
मेहनतीने अपलोड केले होते, परंतु कॉपिराईट आला आहे
परत करून बग दादा होतात का
संत जनाबाईंनी लिहिलेली ही गौळण आहे. शेवटी जनी म्हणे हे गोविंदा... तुझिया चरणी लागे राधा... असं गायला हवं. बाकी उत्तम झालं.
नमस्कार मंडळी, आवाज छान वादक उत्कृष्ट पण श्री केशवराव बुवा पाटील यांच्या आवाजातील गौळण तीसरे चरण, मध्यरात्र उलटून गेली, अजून का ना ये वनमाळी,कारे देवा मला फसवूनी बैसलास रूक्मिणी महाली,असी कशी रीत या काळ्याची,या कृष्णाची,या देवाची, मी राधा गौळण कृष्णाची, आहे ताई, माफी असावी,
सुर नाही लागला कुठच बाकी वादक सगळेच छान
एकदा केशवराव पाटील यांची गायलेली गौवळण ऐका ताई तुम्ही पण छान गायली पण केशवराव पाटलांची गवळणची मझा नाही आली