अभंग - जेथे हरिनामाचा गजर। विविध रागात रचलेली अप्रतिम चाल।गायक आदिनाथ सटले संगीत निवृत्ती बुवा चौधरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 бер 2024
  • अभंग - जेथे हरिनामाचा गजर। विविध रागात रचलेली अप्रतिम चाल । गायक आदिनाथ सटले गुरुजी। संगीत निवृत्ती बुवा चौधरी
    अभंग - जेथे हरिनामाचा गजर
    गायक - आदिनाथ सटले गुरुजी
    मुळ गायक आणि संगीतकार - निवृत्ती बुवा चौधरी
    पखवाज : मधुकर धोंगडे
    तबला : सुरज गोंधळी
    हार्मोनियम : मंदार दिक्षित
    टाळ : भागवत पाटील,
    कोरस : यशवंत खामकर, कृष्णा ठाकर
    सिन्थसाईझर : कृष्णा व्यवहारे
    प्रभात पर्व फाउंडेशन आयोजित भजन महोत्सवातील आदिनाथ सटले गुरुजी यांनी सादर केलेला अभंग
    Disclaimer:
    Welcome to Prabhat Parv Bhajan Kirtan. This channel features a collection of Abhangas, devotional songs written by saints centuries ago, performed by both renowned traditional singers and new-generation artists. These recordings are uploaded with the permission of the respective artists, and the music rights belong to them. The videos are intended for educational and spiritual use. Please note that while the Abhangas are the works of saints, the musical compositions are the creations of the artists and are their intellectual property. If you have any concerns or complaints, please contact us at sagarraje20@gmail.com. Thank you.
    मराठी:
    प्रभात पर्व भजन किर्तन या चॅनलवर आपले स्वागत आहे. या चॅनलवर संतांनी शेकडो वर्षांपूर्वी रचलेल्या अभंगांचे संकलन आहे, ज्यांचे गायन प्रख्यात पारंपारिक गायक आणि नवीन पिढीच्या कलाकारांनी केले आहे. हे रेकॉर्डिंग संबंधित कलाकारांच्या परवानगीने अपलोड केले जातात आणि त्याचे संगीत अधिकार त्यांच्याकडे आहेत. हे व्हिडिओ शैक्षणिक आणि आध्यात्मिक वापरासाठी आहेत. कृपया लक्षात घ्या की अभंग हे संतांच्या रचनांचा भाग आहेत, परंतु संगीत रचना ही कलाकारांची सृजनशीलता आहे आणि ती त्यांची बौद्धिक संपदा आहे. आपल्याला काही शंका किंवा तक्रारी असल्यास, कृपया आम्हाला sagarraje20@gmail.com वर संपर्क करा. धन्यवाद.
    Your Queries:
    abhang bhajan kirtan
    adinath satle guruji bhajan
    adinath satle guruji
    marathi bhajan music
    prabhat parv bhajan kirtan
    bhajan music
    bhajan kirtan

КОМЕНТАРІ • 29

  • @shikandarwaghwale4586
    @shikandarwaghwale4586 4 місяці тому +7

    सटले गुरुजी खरोखर अप्रतिम गायन. आपण मराठवाड्याचं संगीत वैभव आहात. आपल्या संगीत साधनेला सलाम.

  • @dyaneshwerpatil132
    @dyaneshwerpatil132 Місяць тому

    माणुसकी जीवनात आणि कलेत सुद्धा.निगर्वी कलाकार. अधिनाथजी.

  • @umeshchavan1980
    @umeshchavan1980 2 дні тому +1

    खूपच गोड गोड गुरुजी

    • @SagarRaje
      @SagarRaje  2 дні тому

      प्रतिक्रिया नोंदवल्या बद्दल धन्यवाद

  • @machindrakaitke5337
    @machindrakaitke5337 Місяць тому

    दंडवत गुरुजी 💐💐🙏

  • @ravindrajagtap4234
    @ravindrajagtap4234 2 місяці тому

    खूपच गोड गुरुजी❤❤❤

  • @DattatraySutar-eb1es
    @DattatraySutar-eb1es Місяць тому

    एकच गुरूजी❤❤❤

  • @DattatryJagdale-xu2eo
    @DattatryJagdale-xu2eo 2 місяці тому +1

    अप्रतिम गायकी

  • @rajulokhande544
    @rajulokhande544 4 місяці тому +3

    अतिसुंदर गुरुजी 🎉🎉 राम कृष्ण हरि 🙏🙏

  • @panduranggore9454
    @panduranggore9454 4 місяці тому +2

    प्रणाम गुरुजी अतिशय सुंदर गायन

  • @saudagarkumbhar7298
    @saudagarkumbhar7298 2 місяці тому

    Pranam...

  • @ganeshgore8027
    @ganeshgore8027 4 місяці тому +2

    अप्रतिम

  • @ashokmutkule5539
    @ashokmutkule5539 4 місяці тому +2

    खूपचसुंदर गुरुजी💐💐

  • @revanathbhagyawant
    @revanathbhagyawant 4 місяці тому +2

    खूप सुंदर.. अप्रतिम 😊😊

  • @godgift...1822
    @godgift...1822 4 місяці тому +2

    Jay Gurudev 🙏🙏🙇🙇🙇

  • @shreeyashwantjikhamkaroffi8332
    @shreeyashwantjikhamkaroffi8332 4 місяці тому +2

    Jaygurudev apratim

  • @sudhamakapse6273
    @sudhamakapse6273 4 місяці тому +2

    प्रणाम गुरुवर्य

  • @krushnapatil5907
    @krushnapatil5907 3 місяці тому

    फारच छान, माऊली

  • @bhagwanjigadekar5156
    @bhagwanjigadekar5156 4 місяці тому +2

    Pranaam guruji....

  • @Official_bhargavjadhav
    @Official_bhargavjadhav 4 місяці тому +2

    Apratim Guruji🎉

  • @user-ec6qr5wb7t
    @user-ec6qr5wb7t 4 місяці тому +2

    खुप खुप गोड आवाज

  • @user-fv8tp2dx2z
    @user-fv8tp2dx2z 3 місяці тому

    👌👌👌👏👏👏💐💐💐💐 जय गुरुदेव,,,

  • @sachin..singar...
    @sachin..singar... 2 місяці тому

    श्रीगुरू..... मस्त ❤

  • @prashantsangleofficial07
    @prashantsangleofficial07 4 місяці тому +2

    खुप गोड गायन वादन🙏 ❤

  • @vishnubochare3729
    @vishnubochare3729 2 місяці тому

    Jay ho guruji

  • @SwarajBadekar
    @SwarajBadekar 4 місяці тому +2

    Seema Badekar yanch pn Bhajan lavta yeyil ka

  • @manohardhule6257
    @manohardhule6257 4 місяці тому +1

    सोनी

  • @ankushdhamale3697
    @ankushdhamale3697 4 місяці тому +2

    कोणता राग आहे

    • @SagarRaje
      @SagarRaje  4 місяці тому +1

      एकापेक्षा अधिक राग आहेत