Mahesh Kale on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2022
  • Mahesh Kale on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Gift Courtesy:
    1. Urmila Apte
    +91 98909 18470
    2. Anushka Munching by Anjali Barve
    Contact: +91 98906 35892
    Anushka Munchings
    Anytime Anywhere
    पारंपारिक पद्धतीने बनवलेली मुखशुद्धी व पाचक उत्पादने.
    साजूक तुपात बनवलेला शाही मुखवास(सुपारी विरहित) आणि नॅचरल कॅल्शिअम असलेले गुलकंद युक्त मिठा पान(तांबूल).
    रुचकर आवळा सुपाऱ्यांचे प्रकार.
    कुठलेही preservative नाही.
    जिभेवर रेंगळणारी चव जरूर अनुभवा.
    घरगुती चव आणि प्रोफेशनल उत्पादन पद्धतीचा उत्तम संतुलन असणारी उत्पादने.
    IG link - anushka.munchin...
    3. Uluk the Owl Foundation
    / eagleowlfoundation
    • Uluk-the Owl Foundatio...
    Contact: Preeti Shah - +91 95795 52362
    4. Shakus by Sarita Pednekar
    Contact: +91 98928 84055
    "Shakus" Boutique,
    Situated in vile parle east in the market.
    We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
    Except shoes and chappal, everything get in outlet.
    Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
    5. Sahaj Havan Enterprises
    Contact: 9223555584
    Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
    6. Pratiti's Pranoti Mhatre
    Contact: 9820616078
    7. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35

КОМЕНТАРІ • 669

  • @rohinikortikar2698
    @rohinikortikar2698 Рік тому +58

    महेश काळे म्हणजे, अत्यंत संवेदनाशील, अत्यंत संस्कारी, अत्यंत बुध्दीमान गान शिरोमणी अशा शालीन व्यक्तिमत्वाची मुलाखत पहायला मिळाली ह्याचा खूप खूप आनंद झाला!! Thank u सुलेखाताई!!!

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 Рік тому +25

    नदी वाहत जाते तसे हे संभाषण प्रवाह बनत गेलेय. याची व्हॅल्यू १० वर्षांनी नक्की उमजेल. 👌🏻

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 Рік тому +117

    इतकं टॅलेन्ट,इतकी प्रतिभा असताना सुध्दा वागण्यात खूपच साधेपणा ,ही शिकण्यासारखी गोष्ट आहे.नाहीतर आजकाल ४ गाणी हिट झाली की डोक्यात हवा जाते.

    • @matrayatra278
      @matrayatra278 Рік тому +6

      Brilliant interview, एक जाणवत की ज्याची मुलाखत आहे त्या पेक्षा camera तुमचेच expressions ज्यास्त टिपतो.तसेच बर्याच वेळा तुमच बोलण artificial वाटत.ह्या गोष्टींची काळजी घ्यावी 🙏

    • @malatidixit696
      @malatidixit696 Рік тому

      Khupch chan. Apan ekhadya goshticha dhyas ghetala tarach ti gost sahaj sadhya hote.he aj manapasun patale.

    • @madhuriprabhu2301
      @madhuriprabhu2301 Рік тому +1

      आई, वडील, गुरू यांचे संस्कार आहेत. खूप छान मुलाखत. 🙏धन्यवाद सुलेखा 🙏

    • @anitasachin7211
      @anitasachin7211 Рік тому

      ❤❤❤❤

    • @realsantoshkaradkar
      @realsantoshkaradkar Рік тому +1

      Absolutely!! Hat’s off to Mahesh dada 😊

  • @poonamdeo918
    @poonamdeo918 Рік тому +26

    अप्रतिम 👌👌 गायक तर महान आहेच पण किती संस्कारी आणि बुद्धिमान आहेत महेशजी 👏👏

  • @dhanashreedhinde2147
    @dhanashreedhinde2147 Рік тому +13

    किती छान बोलतात ते पूर्वाजींबद्दल .ऐकून दोघांचाही अभिमान वाटला.आई आणि अभिषेकीबुवांची दाद त्यांच्या डोळयातले कौतुक(लागलेली रूखरूख,वाटणारी खंत) महेशजी हे ऐकताना श्रोतेही तुमच्याबरोबर भावुक झाले.

  • @pallavipatil5560
    @pallavipatil5560 Рік тому +50

    His voice is simply divine... that's why the spark was ignited at divine place , श्री क्षेत्र गोंदवले 🙏🙏

  • @nileshmalpure7965
    @nileshmalpure7965 Рік тому +37

    खूप आतुरतेने वाट बघत होते मी की कधी होणार गाणंशिरोमणी महेशजी काळे यांचे इंटरव्ह्यू ...खूप आनंद झाला आहे.

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Рік тому +10

    हा एपिसोड बघताना आम्हाला पण खूपच आनंद झाला .पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे वाटते .

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Рік тому +24

    किती विनम्र आहे हा माणूस! खरं तर मोठी मोठी माणसे महेशजी ना मानतात. एका किर्तनकाराने त्यांच्या मुलाखतीत आफलेबुवांना सांगितले की मी गोंदवल्याला कीर्तन सेवा करत असताना पुढ्यात बसून महेश काळे ऐकत होते मी खूप धन्य झालो.त्यावर आफळे बुवा पण म्हणाले अरे वा भाग्यवान आहात तुम्ही.

  • @poojasubhedar465
    @poojasubhedar465 Рік тому +22

    महेश काळे यांचं मराठी भाषा वरच प्रभुत्व अलौकिक. खरच खूपच down to earth माणूस आहे. शास्त्रीय संगीताचा बादशहा.

    • @priyankaprabhu626
      @priyankaprabhu626 Рік тому

      महेश काळे यांची मुलाखत घेऊन तुम्ही आम्हा सर्वांना जो आनंद दिला त्याबद्दल सुकेखताई तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच महेश काळे यांच्या विषयी काय बोलावे.ते म्हणजे वाहती गंगा ,सर्व संस्काराने परिपूर्ण उच्च कोटीची गायकी असूनही नम्रता,आपल्या गुरुप्रती नितांत आदर,असे सर्व परिपूर्ण वक्तीमत्व आपण आपल्या कौशल्याने सादर केले.त्रिवार अभिनंदन खूप दिवसांची ईच्छा पुर्ण झाली

    • @nilimajoshi453
      @nilimajoshi453 2 місяці тому

      विद्या विनयेन शोभते याची याची प्रचिती असणारे व्यक्तिमत्त्व

  • @jyotitarkhad3734
    @jyotitarkhad3734 Рік тому +21

    वा! खूप सुंदर मुलाखत! किती विनम्र व्यक्तीमत्व 🙏खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई ❤आजचा एपिसोड म्हणजे एक पर्वणीच होता सर्व रसिकांना😍महेशजींना खूप शुभेच्छा 🌹🌹

  • @shailaparanjape6463
    @shailaparanjape6463 Рік тому +9

    हुशार तरीही नम्र,साधा आणि विचारवंत, सच्चा माणूस. Hats off to him 🙏.धन्यवाद, सुलेखा

  • @harshalbaviskar7702
    @harshalbaviskar7702 Рік тому +25

    सगळ्यात महत्वाचे व्यक्ती आज आले शो मध्ये 🙏👏👏👏🔥🔥

  • @prasadkulkarni6582
    @prasadkulkarni6582 Рік тому +6

    दिलेल्या आनंदाची परतफेड आनंदाने होते... काय सुंदर विचार आहे.
    सुलेखा ताई आणि टीम, खूप आभार महेशजींना बोलावल्याबद्दल.

  • @sonalis_Baking
    @sonalis_Baking Рік тому +6

    गोंदावलेकर महाराज यांच्या मंदिरात महारांजाच्या कृपेने प्रत्यक्षात महेशजींना ऐकता आले हा अनुभव आजही मन प्रसन्न करतो🙏🏻
    खूप धन्यवाद सुलेखाताई 🙏🏻🙏🏻

  • @kingrajarai
    @kingrajarai Рік тому +20

    Surprising interview.... Thank you sulekha ❤️🙌🏻

  • @anujaprabhu8833
    @anujaprabhu8833 Рік тому +8

    शास्त्रीय संगीत तरूणांपर्यंत पोहोचवण्याचे प्रमाणिक प्रयत्न करणारे गायक महेश काळे यांची मुलाखत अतुलनीय होती... इतके छान आणि प्रसन्न व्यक्तिमत्वम्हणजे महेशसर...सतत ऐकतच रहावेसे वाटतं त्यांचं बोलणं....त्यांच गायन...आज खूप धन्य झाले.. यासाठी सुलेखाताई तुला शतश: प्रणाम🙏🏻🙏🏻

  • @vinamajgaonkar9530
    @vinamajgaonkar9530 Рік тому +41

    It's a treat to years..
    किती शब्दभांडार, भाषेची समृध्दी, गाण्याचा अभ्यास, गाण्याबद्दल आपुलकी,
    शांत संयमी आवाज...
    Thanks...

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide2295 Рік тому +7

    एका बुद्धिमान,संस्कारी,मेहनती,यशस्वी,निगर्वी,समाजभान असलेल्या कलाकाराला ऐकून अतिशय समाधान वाटलं.❤

  • @vandanamhatre6057
    @vandanamhatre6057 Рік тому +8

    खूपच छान मुलाखत संपूच नये असे वाटते.🙏महेश जी माझे फारच आवडते व्यक्तिमत्त्व.धन्यवाद सुलेखा ताई 🙏💐❤️

  • @advhemaamonkar1723
    @advhemaamonkar1723 Рік тому +22

    My favourite Mahesh Kale.What a soft spoken n decent human being.Music is his soul.Always a treat to hear his singing... Waiting for his live concert in Goa... Thanks Sulekha for this beautiful interview never thought he will be your guest on this show...

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Рік тому +1

      thanks

    • @satishbhoomkar1068
      @satishbhoomkar1068 Рік тому

      Mahesh Kale is also my favourite singer. I attended his live concert in Mahalasa Mandir, Verna, 3-4 years back. It was really memorable.

    • @jyotitalpade2965
      @jyotitalpade2965 Рік тому +3

      Mahesh Kale is a gem of person, polite, kind & down to earth. Sulekha u r also a great person. The questions u ask are too good. God bless u & your whole team.

  • @mansijoshi2952
    @mansijoshi2952 Рік тому +5

    सर खूप छान मुलाखत दिली सरांचे आणि तुमच्या आईची आठवण तुम्ही सांगितली तेव्हा थोडासा डोळ्यात पाणी आलं धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍

    • @mansijoshi2952
      @mansijoshi2952 Рік тому

      🙏🙏🙏👍👍👍 सर तुमची खंत मी समजू शकतो 🙏🙏👍👍

  • @sindhudesai999
    @sindhudesai999 Рік тому +20

    Superb! This interview of Shri Maheshji made my day. Felt so happy to know about his vision for Indian Classical music.
    He is a real gem of our indian culture.

  • @anitamore9244
    @anitamore9244 Рік тому +5

    खरचं खुप सुंदर मुलाखत झाली .माझा खुप आवडता गायक आहे. माणूस म्हणून खूप गुणी व हुशार आहे. आपले किती कौतुक केले तरी कमी आहे.खूप खूप खूप शुभेच्छा महेशजी🙏🎉

  • @dineshdesai8889
    @dineshdesai8889 Рік тому +4

    आजची आपली मुलाखत म्हणजे ज्ञान, संस्कार, संस्कृती आणि विनम्रता याचा संगम होता. मुलाखत संपू नये असे वाटत होते, धन्यवाद.

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Рік тому +5

    महेशजी, प्रणाम तुमच्या सांगितिक सेवेला आणि विनम्रतेला. आई आणि अभिषेकी बुवांच्या संदर्भातील भावना डोळे भरून गेल्या.

  • @monikaratnaparkhi2283
    @monikaratnaparkhi2283 Рік тому +5

    He is a good singer but more than that he is a good human being so humble so soft spoken so knodgeble...he has so much respect for his Guru .....he always mention his Guru in all his interviews.....he is so simple down to earth person...this interview made my day thank you Sulekha ji 🙏

  • @preetidadixit1606
    @preetidadixit1606 Рік тому +12

    I can not thank you enough Sulekha tai for this episode. महेश काळे यांच्या सारख्या मोठ्या माणसांचा जीवनप्रवास, त्यांनी घेतलेलले कष्ट, त्यांचे life lessons हे आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद! मुलाखत घेणाऱ्याचे हे skill असतं, स्वतः कमी बोलून समोरच्याला बोलतं करणं, आणि ईतर मुलाखतीपेक्षा आपल्या कार्यक्रमाचं वेगळेपण जपणं, हे सातत्याने सुलेखा ताई तुम्ही टिकवून ठेवलं आहे त्या बद्दल अभिनंदन!!!

  • @savitadeshmukh963
    @savitadeshmukh963 Рік тому +9

    I love the simplicity and down to earth nature of Mahesh Kale Sir .. 🙏… and the giving attitude.. also preserving our Indian 🇮🇳 values in abroad … Feel very proud of him and I see him as a family member, as my big brother… Love u so much Mahesh Dada and lots and lots of good wishes for future ventures .. 💐😇

  • @vidyamarathe1274
    @vidyamarathe1274 Рік тому +5

    खूप दिवसांपासून महेश काळे यांच्या मुलाखतीची वाट पाहत होते, ती इच्छा आज पूर्ण केलीत याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यांचे गाणे मनाला खूप आनंद देऊन जाते आणि मी शक्य तेव्हा त्यांचे गाणे ऐकते आणि मुलाखती पहाते. ही मुलाखतही खूप आनंद देऊन गेली आणि समृद्धही करून गेली. पुन्हा एकदा धन्यवाद.
    विद्या मराठे

  • @sharayudeochake3538
    @sharayudeochake3538 Рік тому +10

    वाह, महेशजी ची मुलाखत खूपच छान झाली, त्यांचे संगीतावरील प्रेम, विचार 👌👌, त्यांचा
    आई, वडील, गुरूबद्दल आदरयुक्त भाव 🙏🙏
    ऐकताना खूप आवडले,
    छान झालाय कार्यक्रम, तुमचे ही खूप आभार 💐💐

    • @swatichaudhari6161
      @swatichaudhari6161 Рік тому

      महेश जी खूप खूप अभिनंदन.तुमचा प्रत्येक कार्यक्रम यशस्वी होतो.श्रवणानंदाची मेजवानी मिळते.आम्हाला होणारा आनंद शब्दातीत आहे.तुमच्या गुरूंचे पांग फेडलेत.संगीत कलेची साधना फलद्रूप केलीत.खूप खूप यशस्वी व मोठ्ठे व्हा.

  • @saritasamel7062
    @saritasamel7062 3 місяці тому

    Khup apratim mulakhat.Maheshji he maze aavdte vyaktimatva..Khup aanand jhala.Dhanyavad Surekhatai

  • @rstar521
    @rstar521 Рік тому +15

    US madhe itki warsh rahun hi itka sundar marathi! Ani philosophy pan itki sudar easily sangtat jitkya easily te gana mhantat. He is a blessing and we are blessed to be able to hear him

  • @ruchirapathak7240
    @ruchirapathak7240 Рік тому +4

    एकदमच अकल्पित.फारच छान.सुलेखा आज तुझ्यामुळे खूप खूप लोकांना स्वर्गीय आनंद मिळाला.मनःपूर्वक धन्यवाद.

  • @gdhairyawan
    @gdhairyawan Рік тому +2

    Absolutely brilliant interview. Such a humble person and a great singer

  • @smitawadnerkar6620
    @smitawadnerkar6620 Рік тому +2

    महेश इतकच पूर्वाच ही कौतुक!!असा व्यासंग हवा.प्रणाम दोघांना!

  • @sadanandmarathe4490
    @sadanandmarathe4490 Рік тому +3

    महेश काळेंच बोलण व विचार ऐकण ही‌ एक मेजवानी असते आणि मी त्यात रममाण होतो.
    त्यांना लाख लाख शुभेच्छा

  • @sinduradixit4072
    @sinduradixit4072 Рік тому +2

    किती शांतपणे पणाने सगळं आयुष्याचं सार सोप्या भाषेत सांगितले. फारच सुंदर. 🙏

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Рік тому +4

    खूप छान झाली मुलाखत. महेश काळे किती down to earth आहेत. अस्खलित मराठीत बोलले.

  • @vishakhagadge8862
    @vishakhagadge8862 Рік тому

    So happy.waiting waiting waiting. Very excited tysm

  • @pratibhakarkera2547
    @pratibhakarkera2547 Рік тому +4

    Such a good interview Sulekhaji...loved Maheshjis humbleness n humility n the fact that he spoke so much from his heart without any pretence that too in chaste Marathi without too much usage of English words like some of the present generation celebrities do...very very impressive.

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Рік тому +6

    Awesome interview...it's like alongwith Mahesh ji we are also in a Meditative state......the episode was like a flowing but calm river🙏🙌

  • @ushashirke9878
    @ushashirke9878 Рік тому +10

    very happy to see Mahesh Kale Sir .He is really a great singer but more than that he is a genuine and down to earth person .

  • @arpitajadhav7076
    @arpitajadhav7076 Рік тому +2

    Eagerly waiting for Mahesh Sir On Dil Ke Kareeb... Thanku sulekha ma'am... 🙏🏻🙏🏻

  • @manishasurve652
    @manishasurve652 Рік тому +3

    काही माणसं अशी असतात, नुसतं ऐकत राहावं... मग शब्द असतील किंवा गाणं. महेश काळे यांच्या या मुलाखती बद्दल सुलेखा ताई खूप खूप धन्यवाद.

  • @aditivartak7887
    @aditivartak7887 Рік тому

    Most most awaited interview.. 👏👏👏
    Thank you so much for such Devine interview 🙏👍

  • @rajanimahajan8807
    @rajanimahajan8807 Рік тому +2

    अतिशय नितांत सुंदर अशी महेश काळे यांची मुलाखत झाली. खूपच सालस व गुणी व आभ्यास क असे व्यक्तीमत्व आहे महेश काळे .धन्यवाद सुलेखा.

  • @neetakushalkadam2754
    @neetakushalkadam2754 Рік тому

    Thankuuuu so much I m big fan of Mahesh sir 😘😘😘😘😘😘thanks tai waiting n so excited 🥰

  • @Dayudin
    @Dayudin Рік тому +1

    Thank u Sulekha Tai...Always waiting for Mahesh Dada..Thank u so much💕

  • @vinitsavant
    @vinitsavant Рік тому +3

    Really Surprising... It's gonna be a treat for all the viewers and surely gonna be one of the bestttt chat.

  • @chandrasekharrao9980
    @chandrasekharrao9980 Рік тому

    Apratim. Most awaited. Thanks Dil ke kareeb

  • @sadhanapatil6119
    @sadhanapatil6119 Рік тому +1

    Thank you very much Sulekha Tai as well as Mahesh sir,,khoopach chaan zala interview!

  • @nileemasabnis6923
    @nileemasabnis6923 Рік тому

    That's so exciting.....Thanks a lot sulekha tai for this ...Can't wait anymore

  • @latadighraskar7324
    @latadighraskar7324 Рік тому +1

    वा... मस्तच होणार एपिसोड
    धन्यवाद सुलेखा ताई

  • @swatibarnabas7739
    @swatibarnabas7739 8 місяців тому

    Thank you, Queen Bee, for this delightful interview! I thoroughly enjoyed it. Mr. Mahesh Kale has an impressive body of work, and my all-time favorite is "अबिर गुलाल...." ❤😊🎉

  • @nandasharangpani6681
    @nandasharangpani6681 Рік тому +2

    Thnx a lot dear Sulekha for wonderful Person Mahesh jii 's Interview 👍👍👏👏👏

  • @Varsha.fuse_
    @Varsha.fuse_ Рік тому

    Ohh waw🤩🤩.....thank you so much sulekha tai and team

  • @shreyasmitadhananjaykulkar9310

    Thank you Dil ke kareeb for bringing one of my favourite ❤️❤️

  • @arunajadeja9324
    @arunajadeja9324 Рік тому +1

    Vaah, vaah, Maheshbhai सुस्वागतम, धन्यवाद सुलेखाताई

  • @laxmimankekar7096
    @laxmimankekar7096 Рік тому +2

    Have heard him live,loved him as a great singer. But this program showed his maturity n depth as a gud human being. God bless him.THANK U SULEKHA

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 Рік тому +1

    खूपच सुंदर मुलाखत.गाणं आणि जगणं दोन्ही भरभरून अनुभवणारे महेशजींना ऐकणे ही पर्वणीच

  • @nayanachavan460
    @nayanachavan460 Рік тому +1

    अरे व्वा मस्त.....GREAT personality....my favorite singer 🙏🥰👍🤩🙇‍♀️

  • @anujaalshi7844
    @anujaalshi7844 Рік тому +1

    Thank you Sulekha Ma'am❤️
    It will be treat to us😊

  • @dr.triptidhote7043
    @dr.triptidhote7043 Рік тому +21

    What an accomplished well read well studied artist!!!! It feels so nice to listen to such people like Mahesh Kale who are so simple and down to earth. such tremendous respect for all his teachers. The new generation definitely needs to learn from him. He is a very committed and passionate advocate of music and that's really so amazing. Only India can produce such gems. I had the good fortune of meeting him at the Pune airport in 2018. We were on the same flight to Nagpur. I invited him to our flagship Pune campus for an event. Proud that I could connect with him once in this lifetime. All the Best Mahesh Sir, may you continue with your musical voyage for infinite years!!!! God bless!!! Thanks, Sulekha mam for this beautiful musical interaction!!!!

  • @archana55555
    @archana55555 Рік тому +2

    सुलेखाताई ..किती छान पद्धतीने तुम्ही मुलाखत घेता. आता महेश काळे यांची मुलाखत घेणं म्हणजे काय सोपं नाहीये.. पण तुम्ही प्रत्येक कलाकारासोबत त्या त्या लेवल ला जाऊन छान प्रश्न विचारतात छान त्यांच्याकडून काढून घेता असं नाही म्हणत... पण छान जमतं तुम्हाला प्रत्येकासोबतच रमण गप्पांमध्ये ऑल दि बेस्ट 👍

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 Рік тому +1

    Great sir .❤ God bless you... किती नम्रता.. कलेवर ती प्रेम.. सर तुमच्याकडून कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत Thanku❤

  • @ashapatil4687
    @ashapatil4687 Рік тому +2

    Mahesh ji ,tumch khup khup koutuk,tumhi gata khup chhaan ch,tya barobar ek manus mhanunhi khup great aahat 👌👌🙏🙏 aikatana mantramugdh zale, thank you

  • @anitadandavate2554
    @anitadandavate2554 Рік тому

    अतिशय अप्रतिम मुलाखत, ऐकत राहावी अशी!
    Very simple person !!

  • @asmitabapat8339
    @asmitabapat8339 Рік тому +1

    खूपच सुंदर आणि उच्च दर्जाची झाली भेट.वैचारिक पातळी खूपच वरची !
    धन्यवाद दिले के करिब मंडळी!

  • @aishwaryakhopkar679
    @aishwaryakhopkar679 Рік тому

    Intelligent & eloquent..Master of words! Thoroughly enjoyed listening to him speak. Inspiring!

  • @vidulajadhav2461
    @vidulajadhav2461 Рік тому +2

    Wonderful… wonderful surprise ❤

  • @saileejain6759
    @saileejain6759 Рік тому +5

    The most most most awaited person,artist gem of a person, youngsters madhe jyanni classical music chi craze anli ..OMg 😍❤️

    • @sunandakulkarni8189
      @sunandakulkarni8189 Рік тому

      The most most awaited divine person on the show.fully blessed.thanku sulekhatai

  • @geetamorey6797
    @geetamorey6797 Рік тому

    Khupch chan episode..thank you Sulekha mam for inviting him

  • @smitakapadnis
    @smitakapadnis Рік тому +1

    It's a pleasant surprise to hear Mahesh Kale Ji... Soft spoken but every word is like a pearl.... specially सुर नवा ध्यास नवा मधील त्यांच्या सर्वच कमेंट्स लिहून ठेवाव्या अशा ...कलासक्त व्यक्तिमत्व

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 Рік тому +1

    Oh my my! Look who is here! What a surprise! Amazing and thanks from the bottom of the heart for this one Sulekhaji

  • @purvapatangrao8701
    @purvapatangrao8701 Рік тому

    Most awaited ❤️ and one of the bestest!!

  • @amrutaghungurde7741
    @amrutaghungurde7741 Рік тому

    thank you so much Sulekha Tai.
    खूप दिवसांपासून या भागाची वाट बघत होते.

  • @maaji88
    @maaji88 Рік тому +1

    Wah Wah! Missed it live but will watch in leisure. Was curious to know more about Mahesh Kale. Thank you for inviting him. 😊

  • @kamal7300
    @kamal7300 Рік тому

    सर्वच बाबतीत अत्यंत आदर्श व्यक्तीमत्व. खुंपच सुंदर मुलाखत. धन्यवाद.

  • @nilimapatil9541
    @nilimapatil9541 Рік тому +4

    He is so calm nd subtle artist..👍👍

  • @kavitamodak5825
    @kavitamodak5825 Рік тому +1

    अप्रतिम.... महेश सरांना ऐकणं म्हणजे साक्षात स्वर्गानुभव.....खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई...

  • @amrutasawant1284
    @amrutasawant1284 Рік тому

    एकदम सुंदर मुलाखत सुलेखा ताई. शास्त्रीय संगीत ची सर्वत जास्त आवड महेश काळे च्य ा गण्या मुळे झाली (कट्यार काळजात घुसली आणि भक्ती संगीत). खुप सखोल चर्चा आणि त्यांनी दिलेली माहिती. डाउन टू अर्थ व्यक्तिमत्व. तो एक अनुभवी कलाकार आहे. किति सुंदर उधार देउं स्पष्टीकरण 💐

  • @saeesant6848
    @saeesant6848 Рік тому +1

    ohhh my Goddddd....
    saglyat best episode asnar aahe haa.
    what a pleasent surprise for us....

  • @deepikarain2131
    @deepikarain2131 Рік тому

    खूप सुंदर मुलाखत होती
    खरंच हा एपिसोड पाहताना अगदी परमानंद झाला खूप खूप धन्यवाद
    🙏🙏🙏💐💐

  • @pratimakulkarni3037
    @pratimakulkarni3037 Рік тому

    Thanks a lot for wonderful treat..

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Рік тому

    Thanx for this wonderful experience 👌👌👌

  • @Shingate11
    @Shingate11 Рік тому +1

    Omg that's amazing...waiting

  • @helloarenes
    @helloarenes Рік тому

    सुलेखा ताई अजून एक सुंदर मुलाखत!! खूप खूप धन्यवाद! कलाकारमागचा सुंदर माणूस तुमच्यामुळे कळला..
    महेश काळेंजी बद्दल आदर द्विगुणित झाला.. कलेवर प्रेम..सामाजिक जाणीव.. खरंच खूप शिकण्यासारखे आहे.. 🎉🎉👌👌

  • @maltijadhav9131
    @maltijadhav9131 8 місяців тому

    So Beautiful & Happy time to Listen His Lifttime story Sulekha You made My Morning Happy. I also live in USA with my family & My Grandkids. Thank You So……..much. ❤

  • @mokshadamashalkar703
    @mokshadamashalkar703 Рік тому

    वा ताई thank you so much👌👌 मुलाखत उत्तमच होणार👌👌👌👌👌👌

  • @nitavp2359
    @nitavp2359 Рік тому

    Most favorite. Gayak, Manus khup khup chhan. Amachya San Francisco bay area cha abhimaan. Thanks for this interview. Had been waiting for a long time

  • @kailasbudhar7716
    @kailasbudhar7716 2 місяці тому

    जोपर्यंत महेश जी गात आहेत तोपर्यंत.. भरपूर कान तृप्त करून घ्या...... पुढच्या पिढ्या ज्यावेळी विचारतील की कोण होते महेश काळे त्यावेळी आपल्याला अभिमानाने त्यांना सांगता येईल " धन्य आम्ही, महेश जी देखियेला "....❤

  • @mamatatarkar7489
    @mamatatarkar7489 Рік тому

    खूप छान आणि खूपच मस्त वाटल. महेश सराची खूप गाणी आवडतात . खूप धन्यवाद सर

  • @medhainamdar5278
    @medhainamdar5278 Рік тому

    Excellent interview! Heartfelt Pranams to Mahesh Kale!

  • @chitrabastikar7010
    @chitrabastikar7010 Рік тому +1

    सुलेखाताई मनापासून धन्यवाद.
    महेशला ऐकण्यासाठी खूप दिवसापासून वाट पाहत होते.
    अतिशय छान मुलाखत.
    जमिनीवर पाय असलेलं एक व्यक्तिमत्व.

  • @ushakiran7911
    @ushakiran7911 Рік тому

    Kai sundar surprise dile.. wa mastach.. Mahesh kale .. hats of to you sulekhaji.. khup khup aabhari 🙏🙏🙏

  • @komalparanjape4495
    @komalparanjape4495 Рік тому

    Very surprising. The Mahesh sir very humble and great personality🙏 superb interview

  • @VidyaAvinash
    @VidyaAvinash 6 місяців тому

    खूप मस्त....खूप साधेपणा जाणवला... अति विनयशीलता, खरंच शिकण्यासारखे आहे.प्रश्न पण छान विचारलेत...सुलेखा😊

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 Рік тому

    Wa Khupach Chhan Interview 👌👌 Apratim 👌👌♥️👍👍 Thanks Sulekha Tai 🙏🙏♥️

  • @nupurakhatu894
    @nupurakhatu894 Рік тому

    खूप खूप खूप सुंदर.... खूप छान ऐकायला मिळालं आणि खूप छान शिकायला मिळालं 😊👍