खूप स्वच्छ आणि छान निट नेटकं ठेवलं आहे. फक्त जरा एकंच सांगायचे आहे. प्लॅस्टिक चा वापर किचन मध्ये कमीत कमी करणे. सर्व कंटेनर प्लॅस्टिक चे नको त. धातू चे डबे किंवा काचेच्या सिरॅमिक च्या बाटल्या योग्य.
काकू तुम्ही कोणत्या app वरून केस गळणे कमी होणारे तेल कुठून मागवले आहे माझ्या आई चे खुप केस गळत आहे प्लीज तुम्ही सांगा कुठून मागवले आहे ते तेल. ती तुमचे व्हिडिओ खूप पाहते म्हणून तिला तुमचा सल्ला घ्यावासा वाटला.
Beautiful ! Namaste Suvarna Tai u have kept ur kitchen so neat & clean. Plz let me know where do u live.I'm from pune maharashtra but my sasarwadi is in Bijapur Karnataka.
खूप छान किचन आहे सुवर्णा ताई तुमचे १लाख सबक्ईब पूर्ण लवकर होतील मला तुमचे किचन खूप आवडले तुम्ही मनी प्लान पाण्यात कसा लावला त्या ची संपूर्ण माहिती सांगा
Well organised neat n clean.good efforts.keep it up .l m from Goa.I watch your vlogs every day ❤❤ l like u n ur fly.also yr mother side.good luck to you 🎉🎉
मिक्सरजवळ ठेवलेले रोप किचनमध्ये ठेऊ नये. त्या पानाला लावलेला हात तोंडात लागला तर काही वेळा साठी बोलता येत नाही. त्याचे नाव Dieffenbachia आहे. त्या रोपाची माहीती माझ्या चॅनलवर आहे. किचन छान सेट केले आहे. स्वच्छ आहे.Nice video.
खूपच अप्रतिम kitchen . स्वच्छ sunder नीट नेटकं Fridge वर जे फ्लॉवर पोट आहे ते दुसरी कडे ठेवा कारण त्या सुंदर काचेच्या भरण्या clear दिसणार नाही. मी तुम्हाला सुचवणार होती की four burner cha gas ghya pn तुमचा जुना गॅस इतका clean ahe tr mhtl asu dya ha pn chanach दिसतोय.
ताई तुमचा किचन खूप सुंदर आहे कमी अतिशय सुंदर व सुबक पध्दतीने सगळे सामन लावले आहे👌🙏💐
ताई तुमचा किचन खूप सुंदर आहे मला घर बांधायचं आहे😊 किचन बघून असाच किचन बांधा वाटतोय ताई एक दिवस स्वामी समर्थ महाराज गुरु पारायण कसे करावे ते सांगा
मिडलक्लास लोकांसाठी खूप छान आयडिया आहे 👍🏻
किचन खूपच छान ठेवला आहे तुम्ही आम्हाला खूप प्रेरणा मिळाली
Congratulations ताई तुमचे 1lakh subscribar होत आले आहे ताई तुमच्या मेहनतीचे हे फळ आहे खूप छान vlog 👌👌👌👌
स्वच्छ, नीटनेटक , मस्त आहे तुमचं किचन, प्रसन्न वाटत बघुन 👌👌👌👍
Thankyou 🥰
खूप सुंदर आहे किचन ,सुरेख मांडणी केली, आणि स्वच्छता पण खूप ठेवता तुम्ही हे एका चांगल्या गृहीणी च लक्षण आहे
Khup Sunder & Surekh Kitchen 👌👍
❤l
एकदम सुंदर सुवर्णाताई तुमचं किचन खूप आवडलं मला एकदम स्वच्छ
Mast aahe arrangement, aaj kal rack shivay samjat nahi bhandi kashi lavychi, pan tyat tumhi khup chaan arrange kelit. Nice
ताई kitche 15:57 n लहान वाटते पण किती छान साहित्य बसलेले आहे..... खूप छान ताई.. ताई तू माझी fevourite आहेस... 👍👍👍💗💗💗👏👏very nice...
खूप खूप सुन्दर मांडणी केली आहे कीचनची सुवर्णा भारी
माझ्या स्वप्नातलं किचन बांधलंय तुम्ही...खूपच छान ❤
इतक्या बिझी असूनही किचन स्वतः सारखं किती छान ठेवल आहे.प्रसन्न वाटतंय.❤❤
Thankyou 🥰
घरातली सगळी मदत करतात ना मग शक्य असतं सगळं करायला
अरे ताई, खूप छान किचन ठेवलं आहे, खूप च छान सजवलं आहे. खूप सुंदर
Thankyou 🥰
खूप स्वच्छ आणि छान निट नेटकं ठेवलं आहे.
फक्त जरा एकंच सांगायचे आहे. प्लॅस्टिक चा वापर किचन मध्ये कमीत कमी करणे. सर्व कंटेनर प्लॅस्टिक चे नको त. धातू चे डबे किंवा काचेच्या सिरॅमिक च्या बाटल्या योग्य.
Khup sundar kitchen ahe tuhmch, in fact kitchen trolly kraychi garaj sudhha itka sundar di sry mhnje,, kitchen trolly krun sudha kharch khup asto pan kami garjet tuhmi simple ani khup Chan set up kela kitchen cha,, ❤❤
Thankyou 🤩
Khup chan tai tumche kitchan ahe khup chan thevle ahe mst 😍👌👌
काकू तुम्ही कोणत्या app वरून केस गळणे कमी होणारे तेल कुठून मागवले आहे माझ्या आई चे खुप केस गळत आहे प्लीज तुम्ही सांगा कुठून मागवले आहे ते तेल. ती तुमचे व्हिडिओ खूप पाहते म्हणून तिला तुमचा सल्ला घ्यावासा वाटला.
ताई हे किचन मध्ये जे दरवाजे बसवले आहेत् ते बसवून घेण्यासाठी अंदाजे किती खर्च आला ?
Khoob saras.❤❤ love from Mumbai.
Beautiful ! Namaste Suvarna Tai u have kept ur kitchen so neat & clean. Plz let me know where do u live.I'm from pune maharashtra but my sasarwadi is in Bijapur Karnataka.
Thanks a lot
खूप सुंदर मांडणी..👌👌
But मला त्या बरण्या ज्या तुम्ही meesho वरून मागवलेत ना त्याची link मिळेल का ताई..?
अतिशय सुंदर मांडणी केली आहे किचन मध्ये छान स्वच्छ दिसते आहे ताई 👍🥰
Khup Chan ahe tai kitchen, gas ottya khali doar karayla kiti kharch ala, Mala pan karayche ahe
15000
Taii fridge chya mage thodi space thevavi lagte bhinti la agadi tekun theu naka
Kuap Chan thevalay tuhami tumache kichan.
खूप छान आणि नीटनेटकेपणा आहे तुमच्या kitchen mde...annpurna aahe Tai tu..🎉😊
Wow llay bhari kitchen mandni atishay surekh keli aahe khupach Chan aani prasann vatle jaga he sutstit tae tumache ghar aani devghar mala agdi manapasun aawadle❤👌👌👌
Thankyou 🥰
ताई मीशो वरून बरण्या मागवल्या आहेत त्यामध्ये कडधान्य किती बसते.लहान आणि छोट्या बरण्यामध्ये.plz सांगा. मी पण मागविणार आहे.
Beautifully arranged kitchen. So clean and organised. Chan khub chan.
खूप छान किचन आहे सुवर्णा ताई तुमचे १लाख सबक्ईब पूर्ण लवकर होतील मला तुमचे किचन खूप आवडले तुम्ही मनी प्लान पाण्यात कसा लावला त्या ची संपूर्ण माहिती सांगा
तुझ्या स्वयंपाकघराची मांडणी खुपच सुंदर आहे.❤❤
Mast idea ahe glass mdhe kadipatta
tai tumhi ardors gheta mala sanga na kasi survat keli
Tai tumhi khup simple ahat ...chan ahe kitchen mast thevlay 👌🏻
Thankyou 🥰
सुवर्णा ताई खुप छान रचना केली स्वयंपाक घराची👌👌👌
Khup chan kitchen aahe tai tumche 😊 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Khup chhan tai showpiece che lakadi box kashe adkavalet tumhi
सुगरण आहे ताई तुम्ही,,, प्रसन्न वाटलं,,,रोज ऐवढं नीटनेटके ठेवणं सोपं नाही,,
👌माझी मुलगी सर्विस करते तरी पण असेच ठेवते.
किचनला लावलेले स्टिकर कुठून मागवले खूप सुंदर आहेत
किचन ओट्याखाली किचन ओट्याखाली जे फर्निचर केला आहे त्याला किती खर्च आला आहे
तुमचा किचन खुप चं छान आहे ❤❤
Tai tumhi shengdane pohe che container ghetle te changle ahet ka kiti divs zale gheun... quality etc
हो चांगले आहे..7-8 महिने झाले घेऊन
खूप सुंदर सुटसुटीत किचन आणि स्वच्छ ठेवलंय तुम्ही.
Tumche kitchen khup swachha sundar aahe tyamage tumchi prachanda mehenat aste mhanun tumcha ghar khup prasanna watta.
Thankyou 🥰
Plastic rack mde zural hot nahit ka tai...mpn asch thevl hot bhandi tyat pn zural hotat😮tumi kashi swachta krta plz sanga
हो ताई सांगते
Khup chaan ,clean aahe kahi hi showoff kelela nahi❤❤❤❤❤❤❤khupach chhaan ❤❤
Thankyou 🥰
गॅसच्या ओट्याखाली जे कपाट केलेत त्याला किती खर्च आला ताई
खूप स्वच्छ सुंदर kitchen आहे तुमचे ❤😊
Thankyou 🥰
सुवर्णा खूप छान मांडणी केली केली आहे किचनची
Thankyou 🥰
Beautiful and clean kitchen hai apka. Inspiring. Mandir bhi bahut acha hai
Thankyou 🥰
Mastch madni ahe kitchen che..maza pan garam maslacha asach bottle’s ahet..👌👌.. beautiful and clean kitchen Tai 👍👍😊
Chan...to arrange kitchen not a joke....very nice tai❤
😊 thanks
🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹 खुप छान👌👌
Khupach Chan ...Sundar 🤞👍
कीचन खुप सुंदर ठेवलंय सुवर्णा ताई
Thankyou 🥰
ताई... मला आवडले तुमचे स्वयंपाकघर..खूप छान मांडले आहे.❤
Thankyou 🥰
Tumcha kitchen khup chhan padhhatine tumhi lavla ahe.kitchen trollies na banavta ti jaga moklich theun tyacha vapar dekhil khup chhan kela ahe.pan kadhi kadhi Kay hota ki gharat tarun mandali nastat tyamule kahi vishista operations zalelya striyana unchavar thevli bhndi, dabe swatahun kadhta yet nahit.kahi striyancha age zalela asta tevahi tya gharat ektyach astat Teva vakun dekhil Khali thevleli bhandi kadhana Kiva tablecha vapar karun unchavar thevlele dabe kadhana ashakya houn jata mhnun mala asa nehemich watata ki. Ashi khup bhandi,dabe vagaire tech nayet Kiva thelech tar gharat ji Bai satat Kam karat aste tichya unchichya pramanatach bhndi vagaire thevnyachya phalya vagaire laun ghyvyat jenekaun kuthlyahi kamakarata Tila dusryanvar awlambun rahayla nako.karan aajkal nokrydhandyachya nimittane ek aai Kiva sasubai sodlya tar gharatli saglich mansha kahinakahi nimittane khup vel gharabaherach astat tyamule soiskar mandani nasel tar saglich kama adun rahtat.anyways tumcha kitchen chhan ahech hyat kahich dumat nahi.
Ho nkki 👍🏻😍❤️ thankyou 🥰
खूब-खूब छान आहे ताई 👌🏻👌🏻
N aahech pan roj asech aste ka. Saglya vastu jagchya jagi. Chhan aahech.
Thankyou 🥰
Khupch छान ताई... तुमचं घर
भिंतीवरील मोबाईल स्टॅड ची लिंक पाठवा ताई
Khup ch sundar 👌👌👌🙏
Khup Sundar Ghar nehmi swachh pahije khas kitchen
Thankyou 🥰
ताई घर खूप छान नीटनेटके ठेवले आहे.. घरात छोटी छोटी झुरळ साठी काही उपाय आहे का ताई तर सांगा ना..
घर स्वच्छ ठेवा झुरळं होणार नाही
@@suvarnalonare घर स्वच्छ च असते ..पण रात्रीच्या वेळी छोटी कधीतरी एक दोन झुरळ दिसतात.. म्हणून विचारले
खूपच छान आहे ताई. तुमची किचन रूम
Thankyou 🥰
ताई तुम्ही ज्या काचेच्या भरन्य्य कितीत घेतल्या 🫙🫙🫙
125/-
ताई मी पण नाशिक ची आहे मला तूमचे वीडियो खुप आवडता मला पण विडीओ करायचे आहे कसे करावे ते मदत करा ❤
हाय सुवर्णा खूप छान दिसत आहे किचन सुबक मांडणी आहे❤❤🎉🎉
ताई मी साबुदाणा vadyacha शॉर्ट video पाहिला खूप यम्मी साबुदाणा वडे बनवले👌👌👌
Mandirat shank kassa thevala ahe tai tumhi disha sanga plz
Well organised neat n clean.good efforts.keep it up .l m from Goa.I watch your vlogs every day ❤❤ l like u n ur fly.also yr mother side.good luck to you 🎉🎉
तुम्ही खूप छान बोलता तुमचे किचन खुप छान आहे
Mala khoob aavdla tumcha kitchan didi👌❤❤❤❤
khup chan arrange kelay tai kitchen tumhi....mast❤
मिक्सरजवळ ठेवलेले रोप किचनमध्ये ठेऊ नये. त्या पानाला लावलेला हात तोंडात लागला तर काही वेळा साठी बोलता येत नाही. त्याचे नाव Dieffenbachia आहे. त्या रोपाची माहीती माझ्या चॅनलवर आहे. किचन छान सेट केले आहे. स्वच्छ आहे.Nice video.
Thankyou 🤩
जय श्रीराम,छानच केलीये घराची मांडणी!
Thankyou 🥰
ताई गॅस सिलेंडर बेसिन खाली न ठेवता ते आग्नेय कोपऱ्यात येईल असे अरेंज करा. पाणी आणि अग्नि अस एकाच ठिकाणी नसावं
सिलेंडर खाली आहे पण
खूप छान किचन
सुंदर, स्वच्छ आणि नीटनेटके किचन ! मस्त ताई!👌👌👌👌
' सास भी कभी बहूँ थी ' सारखे स्वागत केले की . मस्त आहे किचन !
Tai tumcha kitchen khup chaan aahe n tumhi khup chaan prakare sagle thevlay, neat n clean. Mastach. Hv a good day😊
सुर्वना, किचन खूप छान ठेवला आहे, तुझे व्हिडिओ खूप छान असतात
Thankyou 🥰
So beautiful khupch chhan ahe kitchen tai
Thankyou 🥰
ताई दक्षिण मुखि शंख कोणत्या दीशने ठेवायचा
Khup chan, nitnetake aahe tumche kitche. Choti chul khup cute aahe🙏❤
Thankyou 🥰
खूप छान किचन ठेवलाय खूप छान मांडणी केली आहे सर्व पसारा ची
tumi he sarv mashle kase banvele ahe te saga tai
Aap Kahana rehte ho kaun sa aeria
मसत मसत खुपच छान किचन टापटीप विचार करुन ठेवलय मिसेस दिक्षित बंगला आहे का?
Thankyou 🥰 jo
खुपच छान दिसत आहे किचन 👌🏻👌🏻
Thankyou 🥰
Mashaallah khupch chan aahe g tai tujhe kitchen ❤❤
Thankyou 🥰
ताई मी काल तुमच्याकडून मसाला मागविला आहे. तो किती दिवसात येईल. आणि चारजणासाठी किती चमचा वापरायचा.
1चमचा
2-3divsat येईल
OK ताई.
Khup chan kitchen ae tumche mi pn maz kitchen asch banvnar
पहिलं kitchen पण छान होत.हे पण छान आहे.👍
Thankyou 🥰
आम्ही गरीब आहोत आमच्याकडे अस एव्हढ सार काही नाही...😢😢😢
😰
खुपचं छान आहे ताई तुमचे किचन
खिडकीवर कोणतेही सामान ठेऊनये
Kahihi...😂
Mavshi te kitchen madhe 4 artificial tree aahe te hall madhe theva chan vatel.
खूपच अप्रतिम kitchen . स्वच्छ sunder नीट नेटकं
Fridge वर जे फ्लॉवर पोट आहे ते दुसरी कडे ठेवा कारण त्या सुंदर काचेच्या भरण्या clear दिसणार नाही.
मी तुम्हाला सुचवणार होती की four burner cha gas ghya pn तुमचा जुना गॅस इतका clean ahe tr mhtl asu dya ha pn chanach दिसतोय.
खुप छान आहे किचन ताई ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉