नमस्कार सर, माझे द्रोणाचार्य गुरु ना, नमस्कार, वडिलांना व भाऊ साहेब पण नमस्कार सांगणे Sir, कोकण नाझरे सामोरं ठेऊन, कोकण वसियांकरीता चारा नियोजन वर, संपुर्ण मार्गदर्शन करावे ही नम्ब्र विनंती, तुम्हीं नेहमी विदर्भ, मराठवाडा बाबत नियोजन सांगत असता, सोबतच कोकणासाठी तांत्रीक माहिती व नियोजन देत रहावे, आमच्या वर अन्याय होत आहे न कळतच, लक्ष द्यावे आवर्जून ही विनंती करीत आहे मी. संजय जयवंत विचारे, दापोली, रत्नागिरी.
हे गृहस्थ बहुतेक गोभणी चे आहेत आमच्या भागात प्रेरणास्थान आहे आमच्या डोणगावा पासून जवळच आहे पुढील वाटचाली साठी खूखूप शुभेच्छा दादा तुम्हाला 🎉🎉🎉
बरोबर आहे हो दादा
हो दादा
मोबाईल nbr dada tumcha
अतिशय सुंदर माहिती तांत्रिक महिती🎉🎉
सर तुमचे व्हिडिओ पाहून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे आज मी दिवसाला अडीच हजार रुपये कमवत आहे आधी मी सुशिक्षित बेरोजगार होतो?
Namste sir
Apan je mhashi Kiva gai घेताना बँक कसे कर्ज मिळते व अनुदान कसे मिळते या वर संपूर्ण प्रोसेस चां व्हिडिओ बनवावा
खूप छान माहिती दिली दादा ❤
बरोबर आहे आम्हाला खूप म्हशी महाग लागले
लयी महाग आहेत रे बाबा 150 ची पट्टी 🎉
सर ह्या दादाचा गोठ्याचा व्हिडीओ बनवा प्लिज
सर कोणत्या जातीचे म्हशी घ्यावी.
खूप छान महिती दिली
Fat far कमी आहे....काही उपाय सांगा
Nice 🎉
Sir no send kara tya bhva cha wasim chya
❤❤
छान आहे सर🙏🙏
Sir dudhala bhav nahi ahe 3.5/ 8.5=25 A. Nagar
Nice
सर काय रेटने म्हशी खरेदी केले आहेत
सरासरी
सर आमच्याकडे म्हशींच्या दुधाचे भाव कमी झाले आहेत 7.30 पैसे फॅट
कुठे
आमच्याकडे 10 रू फॅट आहे संभाजीनगर ला
डेअरी चे नाव काय आहे
@@Jangmswamys_farming किती म्हशी आहे.
दूध किती चालू आहे सध्या.
Anche tey pesha Kimi ahe
Hi
🙏🙏🙏
निवासी प्रशिक्षण ची फी किती आहे सर
प्रशिक्षण घेण्यासाठी काय करावे लागेल सर
13/14 तारीख ला फिक्स आहे हो दादा
Sir kolhapur la kiti bhav ahe gaichya dudhala
28/30Rs
नंबर मिळाला तर बरं होईल
सर बार्ली चांगली आहे का गाय ला वापर करावा का
जास्त प्रमाणात वापरू नयेत
नमस्कार सर,
माझे द्रोणाचार्य गुरु ना, नमस्कार,
वडिलांना व भाऊ साहेब पण नमस्कार सांगणे
Sir,
कोकण नाझरे सामोरं ठेऊन,
कोकण वसियांकरीता चारा नियोजन वर, संपुर्ण मार्गदर्शन करावे
ही नम्ब्र विनंती,
तुम्हीं नेहमी विदर्भ, मराठवाडा बाबत नियोजन सांगत असता,
सोबतच कोकणासाठी तांत्रीक माहिती व नियोजन देत रहावे,
आमच्या वर अन्याय होत आहे न कळतच,
लक्ष द्यावे आवर्जून ही विनंती करीत आहे मी.
संजय जयवंत विचारे,
दापोली, रत्नागिरी.
हो दादा नक्कीच