शेतकऱ्यांचा खरा सिलेब्रिटी शेतकऱ्यांची पोर तुमच्या बरोबर सेल्फी काढण्यासाठी येत होते. यावरून आज तरुण शेतकरी च भविष्य तुमच्या मार्गदर्शनाने उज्ज्वल होईल.
पाटील साहेब, मी पदवीधर असून दुध उत्पादन बर्यापैकी करतो✌️.पण, वासरू संगोपन परिणाम येत नाही तरी,👉 वासरू संगोपन:- दूध किती, चारा कोणता आणि किती प्रमाणात, supliment कोणतं याबाबत मार्गदर्शन करा.👈
दादा मी नवीन गोठा उभारणी करू इच्छित आहे पण माझ्या मनात काही प्रश्न आहे मी गोठा उभा करावा की नाही कारण मी नोकरीला आहे दूध व्यवसाय संदर्भातील मार्गदर्शन करावे
Mhaishiche redi sangopnachi mahiti sanga,khup Chan mahiti delit
अरविंद सर म्हणजे दुग्ध व्यवसायातील देव माणूस आहे
Right
हो खरच देव मानूस आहे अंरविद सर
अरविंद दादा आपण अकोले तालुक्यात येऊन दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद ❤❤
शेतकऱ्यांचा खरा सिलेब्रिटी
शेतकऱ्यांची पोर तुमच्या बरोबर सेल्फी काढण्यासाठी येत होते. यावरून आज तरुण शेतकरी च भविष्य तुमच्या मार्गदर्शनाने उज्ज्वल होईल.
धन्यवाद हो दादा
अरविंद दादा धुळे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्हैस विक्रेता आहे
खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद
I love this motivation arvind patil sir
अगदी खरी आणि सुटसुटीत माहिती देता दादा खरच खूप छान
Khup chan sir
पाटील साहेब, मी पदवीधर असून दुध उत्पादन बर्यापैकी करतो✌️.पण, वासरू संगोपन परिणाम येत नाही तरी,👉 वासरू संगोपन:- दूध किती, चारा कोणता आणि किती प्रमाणात, supliment कोणतं याबाबत मार्गदर्शन करा.👈
Sir Murha mhasan la khurak kiti pramanat dyawa 12/13 litre chua mhashi ahet
Good information sir👍👍
Aravin sir is god for milk
सर ट्रेनिंग फी किती आहे आणी नेक्स्ट बॅच कधि आहे
Tmr madhe mineral mixer kadi takata ?
कुट्टी केल्यावर मिठ /सोडा /टाकता
मिनरल
जनावराला कुट्टी ठेवता वेळी टाकता का?
Sar 15 gayla. Sed pakdun kiti gunta jaga lagte
Sir 50%Murgas and 50%Korada Chara Vaprun Mais Palan karata yete Ka
सर मैस चारा खात नाही रवंत करत नाही त्यावर उपाय सांगा
प्रत्यक्ष फार्मवर ट्रेनिंग कधी असेल?
Arvind patilsir mhais gabhan Astana moharic tel Ani Gul dyayaca ki nahi dyayaca
Very nice
Tranning मध्ये गोठाव्यवस्थापन चे size दिल्यावर गोठा प्लॅन भेटेल का sir
फॅट मशीन कमी असु शकते का ❓यावर व्हिडिओ बनवा
🙏🙏
👍👌
दादा सुपरनेपीयर कोणत चांगल आहे
देव मानुस अरविंद पाटील
सर आपल्याकडे रेडी मिळेल काय
सर मुरघास सुक्या चार्यात मोडतो की ओल्या ,?
सुःखा
🙏🙏🙏🙏
प्रत्यक्ष फार्मवर ट्रेनिंग केव्हा आहे
Sir IVF cha result dakhva please 🙏🙏
Sir tumhi gay mhais vikri kartat ka?
हरियाणा मध्ये म्हैस केवढ्यापर्यंत मिळते
दादा मी नवीन गोठा उभारणी करू इच्छित आहे पण माझ्या मनात काही प्रश्न आहे मी गोठा उभा करावा की नाही कारण मी नोकरीला आहे दूध व्यवसाय संदर्भातील मार्गदर्शन करावे
❤
Aamch duth sar 50ni jat
Hi sar
सर तुमच्या फॉर्मवर येडा आहे की कृत्रिम तुमचे भरपूर व्हिडिओ पाहिले पण रेडा बघण्यात आला नाही म्हणून विचारले
रेतेन करतात कांडी वर
❤
❤
❤
❤
❤
❤❤❤