Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली आहे....स्वतःला झोकून देऊन काम करणारे आणि तुम्ही सांगत असलेल्या गोष्टींवर काम करणारेच भविष्यात या धंद्यात टिकतील👍(हिरवा आणि सुका चारा,वासरू संगोपन, मुक्त गोठा आणि जातिवंत जनावरांची निवड)
तोट्याचा धंदा दूध धंदा, मी एक दूध उत्पादक शेतकरी.
सर तुम्ही अतिशय छान मार्गदर्शन करता आहात परंतु सर्व म्हशी दुध उत्पादकांना सांगा की म्हशी च्या दुधासाठी पण अनुदानाची मागणी करा
सर गायांच्या दुधाचे बायो प्रोडक्ट बद्दल माहितीचा व्हिडिओ बनवा
एकदम बरोबर
मला तरी सर वाटते की म्हशी च्या दुधासाठी 7.0 साठी डेअरी ला दुध घालणारासाठी 65 रुपये लीटर भाव भेटला पाहिजे
Khup sundar margdarshan
Sir Punjab मध्ये काय rate आहे गाई व म्हशी च्या दुधाला dairy मध्ये
सर खुप चांगली विस्तृतपणे माहिती दिली. तुम्ही दाखविलेला गोठा योग्य आहे का, आणि असेल तर कृपया त्याची साईज सांगावी
सर म्हैस गोठा मुक्त करावा की बंदिस्त करावा
Very nice sir
🙏
Sir mla gotha takaycha aahe tya sathi prshikshan mile ka
सर मका जवारी दिल्यावर कोनते पशु खाद्य कमी करायचा प्लीज ans me❤
Reply det nahi te
Sir mala Mumbai madhe dud dhanda karaycha ahe parvdel kaa
Shorted seman kasa olkhycha hya vishyi mahiti dya mi don veles fasloy sir
Silage karay paravadat nahi 2000 per bag majurich hote
Kolhapur la येऊन गोठा करावकि काय असं वाटायला लागलंय,गोकुळ आणि अर्विंद पाटलामुळ
❤
सर म्हैसी ला कोणता सिमेन भरायचे
Sir fkt sailage var gotha chalu shkto kay
सर आमची पैलारु रेडी गाभन आहे तिला नववा महिना चालू आहे जंतावरील औषध दिले तर चालेल का
सर विकाताची वैरण आणि म्हैशीचा गोठा परवडतो का? त्याचे आर्थिक गणित कसे असावे ? या विषयावर व्हिडिओ बनवा. 👏
1 time cha purn chara ghrcha pahije bhau. Ani koni khi pn bolu kdhi half chara ghrcha asel tr Profit 100% honar.
Vairan jar vikat aasel tr dudha 70 rs litar viklav tarcha parvadte nhitr nhi
सर चा डे अरी क्लब वरचे कोर्स पहा व गोपालक युट्युब चॅनेल डॉ सचिन रहाणे सर विडिओ पहा
नाही परवडणार भाऊ
सर मला प्रशिक्षण घेयाचय आहे
No future in this business,pls tell now how to exit and damage control
Sell all animal ...
❤❤❤❤
गाभन गायी म्हशी ना सोडाखार दिला तर चालतो का
दुधाचा धंदा फाशीचा फंदा...
सर आता माझ्याकडे 8 गीर व 2 चफ आहे
एकच नंबर
आज खर बोलत आहेत. लोकांनी कर्ज बाजारी होऊन म्हैस खरेदी करू नये.
काय राव दादा
@@YTPatilDairyFarmArvindPatil साहेब मी शेतकरी आहे. आणि सातारा शेतकरी. दूधात मोठी कमाई असती तर टाटा, र्बिला, यांनी ही म्हैस पालन केल असत.
@@santoshpatekar241😂
Hiii
साहेब आपला डेरी एप चालत नाही.
सर मला गाईचे संगोपन हा कोर्स करायचा आहे तर काय करायचं
भाऊ कशाला हाऊस करून राहिला..
मि सांगोलचा आहे
Sir pls mo no dya Ani tumacha address
Mhashichya dudhache dar fat percentage sah kalvave
Jyala parvadt nahi tyani dudh dhanda karu naye saral saral
सर निवासी प्रशिक्षण कधी आहे
24/25 जुलै 9860764401
Mega sweet flop ahe
साहेब डेअरी नाही परवडत
सर दुधाचे पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण पाहिजे आहे
1 2 3 जुलै महिन्यात फिक्स आहे 9860764401 नाव फिक्स करा.
@@YTPatilDairyFarmArvindPatilम्हैस मिल्किंग मशीनने दुध देते का
22 लाखाचे रोज चे फक्त व्याजच सरासरी 500-600 रुपये होते

Silage karay paravadat nahi
2000 per bag majurich hote