या गोष्टी बोलून मन मोकळं करणं खूप गरजेचं होतं😕🙏🏻तुमचा प्रश्न जर्मनीमध्ये हिंदू मंदिर कुठे आहे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 48

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale 2 місяці тому +6

    सुंदर, अप्रतिम विडीयो खूब मेहनत घेता, ❤
    आपण सर्व मराठी आहोत मराठी युनिटी, सोलिडेरिटी महत्वा ची,
    तुम्ही पोर खूब छान काम करत आहात,

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 2 місяці тому +5

    मी पण पुणेकर आहे तरी पण वेगवेगळ्या बोलीभाषा, त्यांचे उच्चार, लकब, खूप आवडते 😊😊❤😊❤😊❤😊

  • @kanchansrecipies5120
    @kanchansrecipies5120 2 місяці тому +13

    मला कुणी कुणाला नावं ठेवलं कि खुप राग येतो
    भावना महत्त्वाच्या आहेत, प्रत्येकाच्या भाषेची स्टाईल असते कुणालाही बोललं कि मला खुप वाईट वाटत, अरे हा काय भाषेचा चैनल आहे का कुणाच्या ही भावना दुखवू नयेत आपल्याला घर बसल्या ईतके सुंदर व्हिडिओ बघायला मिळतात ते बघावेत किती मेहनत घेता तुंम्ही प्रत्येक भाषेला गोडवा आहे, असो
    रुपाली, रजत तुंम्ही दोघेही खुप मस्त अहात मला खुप आवडता असेच वेगवेगळे व्हिडिओ करत रहा दिवाळीच्या खुप शुभेच्छा, आणि आशिर्वाद दोघांना❤
    कांचन रानडे

    • @PurvaGokhale-c6l
      @PurvaGokhale-c6l 2 місяці тому +3

      @@kanchansrecipies5120 ho अगदी खरंय

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 2 місяці тому +4

    रुपाली, तू खूप छान बोलते, गोड आवाज आहे तुझा, खुप ऐकावा वाटतो ❤❤❤❤😊😊😊😊😊 हिच तर खासियत आहे आपल्या महाराष्ट्राची, आवाज, लहेजा, बोलण्यातील लकब, शब्द, त्यांचे उच्चार, वेगवेगळ्या बोलीभाषा, , ❤❤❤❤ लक्ष नको देऊ

  • @sanjaynatu4909
    @sanjaynatu4909 2 місяці тому +5

    Rupali tumchi bhasha chan aahe asech bolat raha natural. 👌

  • @s.deshmukh4617
    @s.deshmukh4617 2 місяці тому +2

    प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असावा.एक सांगू का ताई आपल्या विदर्भाच्या भाषेला खूप लोक कमी दर्जाची भाषा समजते.मग कधीकधी आपण पण दुसऱ्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो.पण जस विदर्भ सोडून महाराष्ट्रातल्या बाकी लोकांना आपल्या भाषेचा अभिमान आहे न तसाच आपल्या विदर्भातल्या लोकांना पण असायला हवा आणि आहे सुद्धा.शेवटी महाराष्ट्र एकच तरी लोक न बोली भाषेला नावं ठेवतात अस नाही करायला पाहिजे.पण जाऊ द्या आपण कुठेही गेलो तरी आपलीच भाषा बोलू.😊

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 2 місяці тому +1

    वा नवग्रह मंदिर. झाडे पाने कलर खूप छान.

  • @bhavanadeshmukh5600
    @bhavanadeshmukh5600 Місяць тому

    रूपाली तू अगदी बिंधास्तपणे बोलत जा तूझी मूळ भाषा.
    तू कूठलाही दिखावा न करता तूझे विडियो बनवतेस ते जास्त आकर्षक आहे.
    तू विदेशात राहून तूझी भाषा, संस्कृती आणि भारतीय असणं सांभाळते आहेस हे कौतुकास्पद आहे.
    चालू राहू दे तूझं.. तूम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा!!!🎉❤

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 2 місяці тому +1

    रुपाली तू जेवढी संस्कारी आहेस हे तुझ्या त्या गोड खर्ज..बेस...असलेल्या गोड आवाजातून कळत...मी खान्देश च असून वाशिम ले १९९३..९६Enggr.ल होतो... वराडी भाषेने माला खूप प्रेम दिले❤....be continue.... मूर्ख लोकांचे मनावर घ्यायचे नसते.❤

  • @prajaktagore3927
    @prajaktagore3927 2 місяці тому +2

    रुपाली आपली भाषा बढिया आहे. मी पण नागपूरची आहे माहेरी आल्यासारखे वाटते Carry on and keep it up 😊

  • @narendranewalkar5913
    @narendranewalkar5913 Місяць тому +1

    नागपुर

  • @PurvaGokhale-c6l
    @PurvaGokhale-c6l 2 місяці тому +13

    प्रत्येकाने आपली भाषा जपावी..कोणी कोणाच्या भाषेवर हसू नये

  • @shubhadasapre4733
    @shubhadasapre4733 2 місяці тому +1

    तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत. मंदिर आणि हॉल बद्दल खूप छान माहिती दिलीत.
    भाषेचा म्हणाल तर दर कोसावर भाषा आणि त्याचा लहेजा बदलतो. त्यात काहीच गैर नाही. मुख्य म्हणजे मराठी बोलता आहेत...हे महत्वाचं. तुम्ही विदर्भातील म्हणून तुमचा दोघांचं कर्तुत्व कमी होत नाही....टीका सकारात्मक समजा आणि आपली भाषा आहे तशी बोला...त्यात काही गैर नाही. बघणारे व्हिडिओ च आशय बघतात. असे समजा...खूप शुभेच्छा❤

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 2 місяці тому +1

    आमाला अभिमान आहे,जगाच्या टोकाला जाऊन तुम्ही आपली भाषा जपलित.👍

  • @nirajpalvankar9876
    @nirajpalvankar9876 2 місяці тому +1

    पण तुला सांगू का विदर्भातील भाषा आवडते मला. मराठी सिनेमा पाहिला "पिलंट्रू" तर हा सिनेमा खूप छान आहे, विदर्भातील कथा आहे, तू नक्की पाहा. युट्यूबर आहे. 😊

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 місяці тому +2

    रुपाली ... तुमचे व्हिडीओ तर छानच असतात... पण हा भाषेचा विषय कधी जाणवलाच नाही....!
    TC.. धन्यवाद मुंबई

  • @Ambhoremilind538
    @Ambhoremilind538 2 місяці тому +1

    आपण आपले विडिओ खुप छान पद्धतीने बनवत आहात. भाषा शुद्धीकरण हा कधीही न सुटणारा विषय आहे कारण भारतात ५० किमी ला भाषांचा लय बदलतो तुम्ही कितीही बदल केला तरी निंदा ही होणारच त्यामूळे त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. जी आपल्या आईची भाषा आहे ती बोलण्यात कसली लाज आणि कसला संकोच. साडी घातली असे बोलले काय किंवा नेसले असे बोलले काय दोनही वाक्य बरोबरच आहेत.
    आम्हीं तुमचे विडिओ नेहमी बघत असतो खुप छान आहेत .

  • @swatichavare4150
    @swatichavare4150 2 місяці тому

    खूपच छान बोलता आणी माहिती खूप छान सांगता mam.. आवडतात खूप तुमचे व्हिडियो....ज्या तळमळीने इतके कष्ट घेऊन कामातून वेळ kadun आम्हाला माहिती देता त्यासाठी ❤ tx mam...

  • @nirajpalvankar9876
    @nirajpalvankar9876 2 місяці тому

    Mi khupach aadhi subscribe kel aahe, tula pahilyavar khup bar vatt rupali, tu man mohak aahes. ❤

  • @supriyaMcreation7556
    @supriyaMcreation7556 2 місяці тому +1

    Khar ahe tai... Prateykachi bhasha vegli aste...jyachi tyala ti barobr shobhate🙂

  • @hemathorat8624
    @hemathorat8624 2 місяці тому

    Tuze video khup chan astat.😊

  • @nanakate9223
    @nanakate9223 2 місяці тому

    😂 आमाले लयच आवळते तुमची भाषा आणि व्हिडिओ... मस्त असेच छान व्हिडिओ बनवत जा अन् आमाले तिकळची माहिती देत राहा... आमाले बी जर्मनीत असल्यासारखं वाटते...😂👍 आणि हो आम्हीं अचलपूर अमरावतीचे आहोत...🙏

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 2 місяці тому

    Really khup,khup khup Chan nature.
    Nice information.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 місяці тому

    Nice video...👍👍👍 जर्मन चे राजदूत नी नवीन कार खरेदी केली आहे त्या कार ची पुजा राजदूत साहेब यांनी नारळ फोडुन व लिंबू मिरची चा धागा बांधुन पुजन केलें..

  • @vidhyapatil5166
    @vidhyapatil5166 2 місяці тому +1

    Sunder❤

  • @snehapitale9540
    @snehapitale9540 2 місяці тому

    Khupach sunder autom

  • @shobhapawar6913
    @shobhapawar6913 2 місяці тому

    ताई तुझी भाषा खुप खुप सुंदर आहे निगेटीव्ह लोकांकडे लक्ष नको देऊ मला तु खुप आवडतेस आणि तुझी भाषा पण छान आहे

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 2 місяці тому +3

    आपण आपल्या भाषेत बोलावे इतरांकडे जास्त लक्ष देऊ नये

  • @kalpanakshatriya4244
    @kalpanakshatriya4244 2 місяці тому +1

    तुझ्या तोंडून विदर्भी भाषाचं शोभते...पुणे मुंबई मधे शुद्द असल्याने चिडवतात.असुदे कोणी तिला चिडवू नका. छान दाखवते ते पहा एंजॉय करा.कोणाची कॉपी करत नाही.विषयच सर्व वेगळा आहे.All the best। ❤❤❤

  • @shreniksutar2788
    @shreniksutar2788 2 місяці тому

    vlog खूप छान होता मी तुमचॆ प्रत्येक vlog बघत असतो यूट्यूब वर. जे तुम्ही Environment दाखवला orange season वालं ‌ते खूप छान होतं. तसेच तुमची हसण्याचे स्टाईल सुद्धा खूप क्युट आहे😊😊 जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमचे गाल खूप फुगतात‌ ताई 😊 by the way त्या कलरफुल झाडाचं नाव काय होतं ?

  • @sangeetamahajan7538
    @sangeetamahajan7538 2 місяці тому

    Mala tumhi doghe khup avadtat. Tumhi doghe bolta te ikatach rahavase vatte. Tumha doghanna khup khup ashirwad

  • @rajufunde4176
    @rajufunde4176 2 місяці тому

    आपले व्हिडिओ नेहमीच चांगले असतात.

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 2 місяці тому

    Very nice vlog

  • @NagoraogKhandagale-z8l
    @NagoraogKhandagale-z8l 2 місяці тому

    Nice

  • @nitinkhardikar6251
    @nitinkhardikar6251 2 місяці тому

    रुपाली जी , रजत जी एक खुप मस्त वाटलं, तुम्ही व्हिडिओ करत असताना कोणीही तिथे बिनकामाचे रेंगाळत नाही .
    आम्ही आमचं काम करतो , तुम्ही तुमचं काम करा .
    कोणी , कुठेही बिनकामाचे हस्तक्षेप करत नाही .

  • @nirajpalvankar9876
    @nirajpalvankar9876 2 місяці тому

    😘😘😘😘😘

  • @magical_beats8326
    @magical_beats8326 2 місяці тому

    प्रत्येकाने आपली भाषा जापवी तुम्ही पण जपा❤

  • @sujatajavkar9428
    @sujatajavkar9428 2 місяці тому

    Hyachi rangoli banavayala pahije

  • @shitalkhedkar5326
    @shitalkhedkar5326 2 місяці тому

    Mi punyat rahte tri mi pn sadi ghalnar asech mhanate 😊

  • @PramodKulthe
    @PramodKulthe 2 місяці тому +1

    MI amaravticha aahe

  • @MH.Mahiti
    @MH.Mahiti Місяць тому

    Hello Tai Germany madhe mala job betel ka?

  • @archanajadhav5385
    @archanajadhav5385 2 місяці тому

    Tujhi bhasha chan aahe tashich bol

  • @SuryamalaPalange-il2hi
    @SuryamalaPalange-il2hi 2 місяці тому

    Agadi chhan aahe tuzi bhasha lok muddam kot sangun dis appointed karatat lax de u nako kahi thikani to chya eaivgi ti vaparte tyat fact sudharna kar

  • @ashokdharmadhikari4784
    @ashokdharmadhikari4784 2 місяці тому

    व्हिडिओ आवडला परंतु ती व्हिडिओ नाही तो व्हिडिओ

  • @Crochet_with_Neha
    @Crochet_with_Neha 2 місяці тому

    ती व्हिडिओ नाही तो व्हिडिओ

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 2 місяці тому

    पुणेकर चे मनावर घेऊ नका अतिशहाने