तिकडे ठीक आहे , लोकसंख्या अन वातावरण मर्यादेत असते. पण आपल्या भारतात ही मर्यादा नाही. आपल्या भारतात लोकसंख्या जास्त आहे व संपूर्ण भारत जर डोळ्यासमोर ठेवला तर कुठे ना कुठे सगळे ऋतू चालू असतात. त्यामुळे ऑनलाईन ऑफ सिजन सेल शक्यतो नसतात. पण फेस्टिव सेल मात्र भरपूर असतात.
तुमचे विचार खुप आवडले
धन्यवाद 🤗🌸
खूप छान खरेदी 😊👌👍
धन्यवाद 🤗🌸
खुप छान रुपाली ताई शॉपिंग सुंदर जोडी आहे तुमची
धन्यवाद 🤗🌸
ताई ,,,,खूपच छान व्हिडीओ
धन्यवाद 🤗🌸
रजत जॅकेट, बुट, ओव्हर कोट, पर्स,👌👌👌👌👌....रजत जी कालच्या व्हिडिओ मध्ये आताच्या व्हिडिओ मध्ये तुझी हेअरस्टाईल 🤭🤭🤭🤭😱😱 ... पैसे बचत चा फंडा एक नंबर 😅😅😅😅
Thank you 🤗🌸video shoot Berlin la jaychya agodr kela hota ani Rajat chi hair cut Berlin la keli 😀😀pn tumch observation kharch khup bhari aahe 👌🏻👌🏻🫡🫡
Shoes 👞 ❤, strips shirt pan khup chan.
धन्यवाद 🤗🌸
Hi
Tumche thanking khup chhan aahe
Shopping 1 no
God bless you
Take care
धन्यवाद 🤗🌸
खूप छान शॉपिंग
धन्यवाद 🤗🌸
Tai 10000 jagecha video kadhi takta
Reply dhya
Lwkrch krte upload 👍🏻sorry thod delay hot aahe
खूप छान विडिओ
धन्यवाद 🤗🌸
मॅडम जर्मनी मध्ये जॉब साठी मराठी लोकांना guide मदत करा धन्यवाद 🙏
Ho nkkich 👍🏻🤗🌸
10000 जागा बद्दल वीडियो बनवा मॅडम बरेच जण प्रतिक्षेत आहेत
Ho lawakrch 👍🏻
Bag collection haul plz
Sure 😊
Tumchya lagnala kiti varsh zale?
4 years
तिकडे ठीक आहे , लोकसंख्या अन वातावरण मर्यादेत असते. पण आपल्या भारतात ही मर्यादा नाही. आपल्या भारतात लोकसंख्या जास्त आहे व संपूर्ण भारत जर डोळ्यासमोर ठेवला तर कुठे ना कुठे सगळे ऋतू चालू असतात. त्यामुळे ऑनलाईन ऑफ सिजन सेल शक्यतो नसतात. पण फेस्टिव सेल मात्र भरपूर असतात.
Ep 3 Kadi yenar aahe
Lawkrch yeyil 👍🏻🤗
@@Rupali.EuropeVlog thanks 🙏
बचतीची सवय ही लहानपणापासून असायला हवी.
U both r childish, am I right.
😀😀👍🏻👍🏻
Job sati Marathi man la help kara...... Lok tumhala visarnar nahit