मुलांच्या भविशासी खेळू नका त्यांची पण काही अपेक्षा असता मणूनु त्यांना कमीत कमी चांगले जेवण आणि शिक्षण ह्या मूलभूत गरजा तरी चांगल्या द्या देशाचं भवितव्य आहेत ही मुलं
यात कुठच्याही सरकार चा दोष नसतो, हे सर्व अधिकारी आणि कंत्राटदार दिलेल्या पैशाचा गैर वापर करून आपली तिजोरी भारतात. काही भाग हा निश्चितच मंत्री आणि आमदार यांना जात असेल.
इमारत दुरुस्ती कायम झाली पाहिजे.पण त्याचा वापरही मुलांनी स्वताहाच्या घराप्रमाणे व्यवस्थित केला पाहिजे.स्वच्छता ठेवली पाहिजे.याच्यात प्रशासनही जवाबदार आहेत.आणि उपभोग घेणारे विद्यार्थी ही जवाबदार आहेत.
Are mahayuti che amdar ch bhetun gelet mhanun he kalala prakaran. Tuja sanjya navta gela ani vakda tondya pn navta gela. To beed la gela hota rajkaran karaila
अजून किती दिवस हॉस्टेल ठेवायचे आणि फुकट खाऊ घालायचे 40 वय झाले काही विद्यार्थांचे काम नको काही नको शासनाच्या वेगवेगळ्या योजनांवर डल्ला मारत असता याचा समांज्याला काय उपयोग आहे हॉस्टेल सुसज्ज असेलच पाहिजे ते फक्त इयत्ता 10 पर्यंत यांना पोसण्याचा वसा घेतला का काम करायचे नाही
केंडे सर या सरकारच्या पुर्वी पाकिस्तानी सरकार होते का मानणिय मंत्री महोदय यांनी जर खरोखर हे काम हाती घेतले असेल आणि या पुढे पण सर्व ठिकाणी लक्ष राहणार असेल तर मानणिय मंत्री महोदय चें अभिनंदन.
Aj amdar sanjay shirsat sahebanni bhet fili ahe mhanun media la jaag ali ahe . Media ni nuste nete lokanchi badbad dakhavnyapeksha he dakhvava naitr roj tya sanjya cha tond dakhavtat. Great work sanjay shirsat amdar saheb ❤
Kay ahe he ase tar mothe mothe fheka martata ladke bhau ladke vidyarti kay hal ahe mulanche arr prashasan la tar kay padle nahi parntu konitari sanstha tar pudhe ya yanchya sathi sarkar la tar soda itke mothe wdyogpati ahe Maharashtra madhe tyani pudhe yayla pahije
मुलांच्या भविशासी खेळू नका त्यांची पण काही अपेक्षा असता मणूनु त्यांना कमीत कमी चांगले जेवण आणि शिक्षण ह्या मूलभूत गरजा तरी चांगल्या द्या देशाचं भवितव्य आहेत ही मुलं
माझं वैयक्तिक मत आहे जर पत्रकार चांगलं काम केलं तर सरकारची पण माय गेली नाही वाईट काम करायला धन्यवाद एबीपी माझा पत्रकार साहेबाचं अभिमान वाटले
धन्यवाद ABP MAZA चा प्रतीनीधी ना हे दाखण्यासाठी ❤ आनी धन्यवाद शिरसाट साहेबाचे
मंत्रांच्या बंगल्यांना करोडो रुपये खर्च केला जातो डागडुजी ला दर वर्षी
अबब चक्क शिंदेंच्या मंत्र्यांना दोन वर्षांनी काम करण्याची जाग आली मग प्रश्न येतो कि दोन वर्ष गतिमान मुख्यमंत्री असताना असं का घडलं नसेल???
यात कुठच्याही सरकार चा दोष नसतो, हे सर्व अधिकारी आणि कंत्राटदार दिलेल्या पैशाचा गैर वापर करून आपली तिजोरी भारतात. काही भाग हा निश्चितच मंत्री आणि आमदार यांना जात असेल.
कॉन्ट्रॅक्ट कोण देते
तुम्हाला माहित नाही की कंत्राट कसे दीले जाते ?
आयुक्तच भ्रष्टाचारी असणार...!!! त्याशिवाय अशी परिस्थिती होणार नाही
अचानक भेट द्यायला पाहीजे
गरीब, दलीत, आदिवासीं समाजाला त्यांच्याच समाजाच्या राजकीय नेत्यांनी लुटून खाल्ले त्यात खांग्रेस तुतारी ने जास्त लुटले
Tyana evdhe tari ahe maratha brahman student sathi he pan nahi...aso jyana ahe tyana tari changle asave ..
नुसता पैसा खायचा... घरे भरायचे.. सगळ्या लोकांना manage करायचे
या सर्व आवस्थेला जबाबदार कोण ? त्यावर योग्य ती कार्य वाही होणे आवश्यक आहे .
इमारत दुरुस्ती कायम झाली पाहिजे.पण त्याचा वापरही मुलांनी स्वताहाच्या घराप्रमाणे व्यवस्थित केला पाहिजे.स्वच्छता ठेवली पाहिजे.याच्यात प्रशासनही जवाबदार आहेत.आणि उपभोग घेणारे विद्यार्थी ही जवाबदार आहेत.
काल भारत स्वतंत्र झाला आणि...आज सरकार अस्तित्वात आलं
एव्हडी वर्ष काय करत होते
धन्यवाद ABP माझा विद्यार्थांची आवस्था दाखून दिल्या बद्दल .......🙏🙏
बापरे नाव वस्तीगृहाच्या नाव पाहूनच समजलं 😢😢😢😢सरकार किती काळजी घेते☠️☠️☠️
ही अवस्था सर्वच समाज कल्याण वसतिगृहाची आहे 😢😢😢
सरकारी काम म्हणजे सर्व प्रकारच्या फायली नीट जपून ठेवणे. आणि कायद्याच्या कचाट्यात सर्व वर्षानुवर्षे अडकून ठेवण्याची नक्की सोय.
जनतेने लक्षात घेऊन आता तरी जागे व्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक संधी मिळाली पाहिजे महाराष्ट्रातील तमाम जनतेने विचार करून मतदान करतिल
बोलून चालून आपला महाराष्ट्र आहे 😂
ना खाऊंगा ना किसीको खाने दूँगा यांचे राज्य आहे . आता आशीच आवस्था होणार .याकडे कोण लक्ष घालावे . याची कोण जबाबदारी घेणार ??.
काही मुल पण खुप nuksan करतात शासकीय मलमतेच..त्यांचयकड़ूं भरपाई घ्यला पाहिजे
लवकरच भारत महासत्ता होणार...
वार्ताहर निखळ पाणी म्हणजे नुसती पातळ भाजी..काय काय सारख विचारतो.मराठी भाषेचा अभ्यास कर...पुलुख पाणी हा शब्द कुठला ?
आत्तपर्यंतच्या महायुती ने एवढ्या दिवस काय शे.... काम केले????
Are mahayuti che amdar ch bhetun gelet mhanun he kalala prakaran. Tuja sanjya navta gela ani vakda tondya pn navta gela. To beed la gela hota rajkaran karaila
@@AnuradhaPatil-fl2wk correct bhava
जेथे जातीवर आधारित निवडणुका झाल्या तिथे विकासचे गप्पा गोष्टी करू नका ... असच होणार....
सगळीकडे हॉस्टेल आशीच आहेत... आमचा एक पाहुणा वॉर्डन आहे...त्यांना 40 एकर शेती घेतली... खूप भ्रष्टाचार
सगळ्या पाण्याच्या टाक्या धुतल्यात मंत्री येणार म्हणून 😂
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉 बातमी दाखवल्या बद्दल. खरी वस्तुस्तिती
Amdar sanjay shirsat mule he ughadkis alay. Naitr media nusta sanjay raut dakhavtat naitr jarange patil
मंत्री महोदयांनी भेट दिल्यानंतर तुम्हाला आज जाग आली का ? आजवर बूम फक्त पुढाऱ्यांचे बाष्कळ बाईट घेण्यासाठी वापरले का ?
याच्या मुळे मराठवाडा मगासला आहे
Construction quality तर लईच भरी आहे... कॉन्ट्रॅक्टर च शोध लावा
जेवण हे कॉन्ट्रक्ट आहे. आणि पत्रकारांनी हे कॉन्ट्रक्ट कोणाचे आहे.
हे ही सांगावे.
अजून किती दिवस हॉस्टेल ठेवायचे आणि फुकट खाऊ घालायचे 40 वय झाले काही विद्यार्थांचे काम नको काही नको शासनाच्या वेगवेगळ्या योजनांवर डल्ला मारत असता याचा समांज्याला काय उपयोग आहे हॉस्टेल सुसज्ज असेलच पाहिजे ते फक्त इयत्ता 10 पर्यंत यांना पोसण्याचा वसा घेतला का काम करायचे नाही
तस नाही, हे सर्व जाती धर्माच्या गरजू विध्यार्थ्यां साठी वसतिगृह आहे.
राजकारणी किती पैसा खात असतील याच खर वास्तव
Dhananjay munde hote na last time mantri ya vibhagache
Tula zopnat yeto ka te mahiti kad kon hota 3 varsha zala dm teya pada var nahi kiti kalnar re tunhi
बरोबर आहे
❤ अभिनंदन❤ गोदी❤ मीडीयाच❤ ऊशीर झाला❤ खरी❤ बातम्या❤ दाखवायला❤
काही विद्यार्थी सुद्धा वास्तुचे नुकसान करतात त्यांच्यावर आणि ते अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरही कारवाई केली पाहिजे.
Shedung-Panvel chya Shivaji maharaj university madhe tr fee purn nahi bharli tr direct 5 kt lavtat...yavar jara video banva
3:57 खर आहे सर...😢
याला जबाबदार अधिकारी आहेत. त्यांना निलंबित केले पाहिजे.. काहीतरी बदल केला पाहिजे. जेणेकरून सुधारणा येईल
सरकार कोणतेही असो ते चांगलेच असते फक्त चालवणारे अधिकारी वर्ग नालायक असल्यामुळे हि अवस्था आहे 😢
केंडे सर या सरकारच्या पुर्वी पाकिस्तानी सरकार होते का मानणिय मंत्री महोदय यांनी जर खरोखर हे काम हाती घेतले असेल आणि या पुढे पण सर्व ठिकाणी लक्ष राहणार असेल तर मानणिय मंत्री महोदय चें अभिनंदन.
शाळाबाह्य आदिवासी विद्यार्थिनींना योग्य दिशा देऊन, चांगलं शिक्षण देणाऱ्या kgbv अंशकालीन शिक्षकांचं वाटोळं करणाऱ्या मोदीला धडा कोण ? शिकवणार !
वाईट परिस्थिती आहे. जोपर्यंत जातीच्या धर्माच्या नावावर मतदान करत राहिल्यास हे असच होणार आहे.
कृष्णा भाऊ च काम एकच नंबर
हिवाळी अधिवेशनाच्या आमदाराला दाखवा विद्यार्थ्यांची हलका एक दिवस जेवण नाही भेटला तुम्हाला
मुलाच्या आयुष्याशी खेळ करत आहे
Vishal londhe saheb Kontya post vr ahet
हे आज झालंय का ? इतके दिवस झोपले होते का ? याला सरकार जबाबदार नाही का ? कर्मचाऱ्यांवर कशाला ढकलता.
सरकारला शाट फरक पडत नाही लोकं कशी राहतात आणि सरकारी अधिकारी काय करतात
वारे देशातील सरकारी कर्मचारी व येथील मंत्री जंत्री असेल येथील कर्मचारी असेल तर 100 वर्षात पण देशाची प्रगती होणार नाही
निशब्द.🙃
राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये वस्तीगृहा मध्ये हिच अवस्था आहे,,,,,,,
Aj amdar sanjay shirsat sahebanni bhet fili ahe mhanun media la jaag ali ahe . Media ni nuste nete lokanchi badbad dakhavnyapeksha he dakhvava naitr roj tya sanjya cha tond dakhavtat. Great work sanjay shirsat amdar saheb ❤
DM Enterprises 😮 parali vale ka
विद्यार्थ्यांचे अजून हाल होऊ नयेत😅
बाबासाहेब आंबेडकराच्या नावानी वसतिगृह आहे राव इतके पैसे येतंय आणि अशी अवस्था देशाचं भविष्य आहे तो विध्यार्थी
सगळे सस्पेंड करा
सरकाने लक्ष द्या व ही अपेक्षा राज करते किती पैसे हे दिसून येते
सरकारी अधिाऱ्यांनी जर प्रामाणिक पणे काम केले तर काय हरकत आहे, पैसे खायला काही लिमिट आहे की नाही.
महायुती नें काय काम केले, आम्ही लोकांची खूप काम केली अशी दोन महिन्यापूर्वी बोलत होते, हेच ते काम का.
सगळे अधिकारी घरी बसवले पाहिजे
शिरसाठ साहेब आल्यावर पत्रकाराला जाग आली वाटत?
Hand glows kutay? Ans : nahi, Roti bel rh na😂😂
फक्त भ्रष्टाचार 🤬
तुमच्या गलिच्छ राजकारणामुळे गोरगरिबांच्या कष्टकरी सामान्यांच्या लेकरांचे वाटोळ करू नका थोड्या लाज वाटू द्या
राजकीय लोकांनी पार वाट लावली आहे,
प्रत्येक वसतिगृह अशीच परिसथिती आहे
❤ पंतप्रधान❤ साहेब❤ काल परवा❤ म्हणले❤ होते❤ की❤ आम्ही❤ एक❤ लाख❤ मूल❤ आम्ही❤ चांगले❤ घडवू❤
सर्व अधिकारी यांना घरी बसवा
गतीमान सरकार चे प्रगतिपुस्तक.
अकार्यक्षम स्टाप दुसरे काही नाही
Achhe din
Jara st hostel cha pan dakhawa
शी किती किळसवाणा प्रकार आहे.काय शिकणार हे विद्यार्थी ? गलिच्छ आहे
Mi shiklo aahe ya hostel madhe , kharacha pani naste yithe
BVG che naav ghetalaa ahe...Hanumanrao saheb seriouly ghya he? BVG cha naav kharab hotay
Sambhaji Nagar sathi Kahi Tari Kara Yar
मेस चां मलिदा वॉर्डन खातो
Ya goshtila vidyarthi jababdar ahet tyana phukat milte tyamule kimmat naste.vapar nit karayla pahijet na.
Very bad conditions
Deshyala brusht netyani purn khokala kele ahe khup zala brashta char😊😊😊😊
जुगड
मीडिया वाले झोपा काढा बघा नीट 🤔
Khup vait awastha ahe....rajyat BJP chi sarkar rahun pan evdha bhrastachar.... shocking.
😢
🤣🤣
Lokshashi 3 ra khamb Media
Abp maza tumi pan aje mantri ale mhnun gely politician cya mag roj frinya peksha asea reporting kara tumi pan taslec
Kay ahe he ase tar mothe mothe fheka martata ladke bhau ladke vidyarti kay hal ahe mulanche arr prashasan la tar kay padle nahi parntu konitari sanstha tar pudhe ya yanchya sathi sarkar la tar soda itke mothe wdyogpati ahe Maharashtra madhe tyani pudhe yayla pahije
Labry 😂
काँग्रेस ने महाराष्ट्राची नाही देशाची वाट लावलीय
Are bullya fakt congress chya navane bomba martat 2014-19 /21 -24 kon hote
Ata kon ahe
एकदम घान मेस आहे
😢