आता वेळ आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षा लागू करा नाहीतर आरोपी सरळ जनतेच्या स्वाधीन करा कारण सरकार त्याचा फक्त पाहुणचारच करणार बाकी काही नाही करणार
अहो हे सरकार नवीन कायदा करत नाही कारण या राजकारणात जास्त पुरुष नेते आहेत त्यांना बायकांच दुःख काय कळणार आणि त्यांच्या लेकी सुना संरक्षणात फिरतात मग सामान्य माणसांच्या लेकींसाठी ते कशाला कायदा बनवतील 😡
एन्काऊंटर हा पर्याय नाही हा फुलस्टोप आहे त्यापेक्षा चौरंग करणे ही एक योग्य शिक्षा आहे एकदा चौरंग करुन करून पहा परत कोणी मुलींकडे पाहण्याची हिम्मत करणार नाही 😡😡😡
It's your decision, but I am sure you will regret your decision when you experience in adjusting to living conditions there. We do not need such ungrateful citizen here!
महाराज 🙏 बघा आपला महाराष्ट्र... बघा आपली लोकं... चौरंगा करायला तुम्हीच या महाराज... ह्या राजकारण्यांची लायकी नाही शिक्षा देण्याची... कारण ह्यांच्यातच कित्येक नराधम लपून बसलेत... परस्त्रीला मातेसमान मानणारा आता ह्या समाजात उरला नाही महाराज 😢
त्या गुन्हेगाराच्या पेक्षाही त्या राजकीय राजकारण्याला मुख्य सहयोगी आरोपी समजून कठोरातील-कठोर शिक्षा कशी होईल. ह्याची तरतुद करुनच पोलीसांनी ही केस कोर्टात मान्यवर न्यायाधीशां समोर दाखल करावीं.
ह्या आरोपी वर अगोदर गुन्हा दाखल होता. पोलीस अधिकारी योग्य वेळी योग्य कारवाई करत नाही योग्य कलम लावत नाही. योग्य शिक्षा न झाल्याने कुठे ना कुठे अश्या आरोपी ची हिम्मत वाढत् जाते . पोलीस अधिकार्यांनी निःपक्ष आणि वेळे वर कारवाई करावी
पालकांनी आपल्या मुलींना कसे कपडे घालून घरातून निघाव याचा आढावा घेतला पाहिजे. सरकारांनी जीन्स पँट आणि टी शर्ट यावर बंदी आणावी. जेणेकरून मुली घालणार नाही
Mr. CM आता करा कि एन्काऊंटर. आता तूम्हाला कुणी रोखले आहे.
Encounter हा एकच न्याय असेल त्या चिमुरडीला.देव त्या चिमुरडीच्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना🙏🌺
ह्या आरोपीचं एन्काऊंटर नाही केलं तर बदलापूरच एन्काऊंटर हे निवडणुकीपूरत होत हेच खर होणार...
Barobar ahe bhava
बदलापूरचे एनकाऊनटर म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी.😅
हा आरोपी आरएसएस चा सदस्य आहे 100%
Rss चा आहे तो नराधम
अगदी बरोबर
Record वरचे गुन्हेगार शहरात मोकळे फिरतात.... वा रे कायदा आणि police.
कायदेच भंगार आहेत
याचा इन्काउंटर होईल का
Kela pahije
गुन्हेगाराला राजकीय वरदहस्त लाभलेला नेता कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला उघड झाले पाहिजे.
भाजप चे मंत्री
Bjp wale he sagle asech ahet. Ajun dya tyanna matt @@anilkawde3341
हो का?😂
@@anilkawde3341kay nav
पुन्हा एकदा कल्याण मध्ये पोलिस प्रशासनाची यंत्रणा चव्हाट्यावर
राज साहेबांनी सांगितले आहे 48 तास महाराष्ट्र साफ
आता वेळ आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षा लागू करा नाहीतर आरोपी सरळ जनतेच्या स्वाधीन करा कारण सरकार त्याचा फक्त पाहुणचारच करणार बाकी काही नाही करणार
जुने गुन्हे असून मोकाट होता 🤬
पोलूस दलाल जबाबदार आहेत या गोष्टीला 🤬🤬🤬😊
एकदम बरोबर बोललात आपण. जनतेच्या हाती दिला तर आणि तरच अश्या प्रकारच्या गुन्हेगारांना जरब बसेल आणि अशा गुन्हेगार धजावणार नाहीत.
अहो हे सरकार नवीन कायदा करत नाही कारण या राजकारणात जास्त पुरुष नेते आहेत त्यांना बायकांच दुःख काय कळणार आणि त्यांच्या लेकी सुना संरक्षणात फिरतात मग सामान्य माणसांच्या लेकींसाठी ते कशाला कायदा बनवतील 😡
कायदे कठोर करा,
Every sinner has future: SC judge
Yes
Right
प्रथम पोलीस डिपार्टमेंट चे आभार २४ तास वाट बघा हे सांगण्यात आले नाही.
Minors chya babtit shakyato nahi sangat
ज्या नराधमाने हा अत्याचार केला आहे, त्याचा ताबडतोब एनकाउंटर करा. तरच अशा गुन्हेगारांना आळा बसेल.
संविधानात असं करता येत नाही
रेकॉर्ड वरचा गुन्हेगार होता त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही . हे सरकार निवडून आल्या पासून नेहमीच अशा घटना घडत आहेत
कायदा कडक झाला पाहिजे
वेळ न वाया गमावता...incouter करा😡😡😡😡😓
फक्त आणि फक्त एन्काऊंटर....!!!
एनकाउंटर झाला पहिजे
कायद्याचा धाक राहिला नाही 😊
Thank you for showing news which people should know
कल्याण कोळसेवाडी पोलिसांचे आभार 🙏 लवकरात लवकर आरोपी पकडला 👌
आता ह्याची धर्म,जात कोणी काढणार नाही।पुढचं लिहायची गरज आहे का ???
नशीब आपले
तो लां,,, डे नाही😂😂😂
सलाम आहे भाऊ तुला जो खर बोलत आहे राजकीय नेता जे अशा गुंद्याना सपोर्ट करत आहे❤
अगदी मनापासून सलामी भाऊ तुला
Maharashtra cha Bihar zala 💔
Katoge to batoge jai bjp jai UP bihari, ek rhoge to safe rhoge 😂
5 varsha thamba MH cha Pakistan hoil
Congressi Andhnamazi 😂😂😂 namaz pad tu
Nanga naach ani ashe hayvaan velich chap dil pahije
कुछ भी, बलात्कारी महाराष्ट्र का गवली है और नाम बिहारी का, यूपी अब तक एनकाउंटर हो चुका होता,
जे नेते म्हणतात ना आम्ही देश हिंदुराष्ट्र बनवू आधी चांगले माणस बनवा आणि माणसामधे माणुसकी निर्माण करा मग देश हिंदुराष्ट्र बनवा….
अगदी खरं आहे😢
दादा हे काम नेत्यांचं नाही तर आई वडिलांचं आहे.अगोदर गावी गावी संस्कार वर्ग चालू झाले पाहिजेत.श्री स्वामी समर्थ 🙏
अशा गुन्हेगारांना कडक शासन सरकारकडून करण्यात यावं ते ही सगळ्यांसमोर की ज्याने करून कोणी अशी कामे करणार नाही.
उध्दवा❌
देवाभाऊ ✅
देवा, अजब तुझे सरकार 😊
😂😂
🍌🍌🍌 D bhau😅😅😅😅
असले मोर्चे आमदाराच्या घरावर काढा …निवडणूक अली की मोठी भाषण करणाऱ्यांना जॉब विचारा
OHH MY GOD VERY DENGOURS 😢😢
मला राजकारण करायचे नाही परंतु नागरीकांनी आमदार खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना संपर्क करावा . ठाकरे बंधूंकडे जाऊ नये.
कोळसेवाडी पोलीस स्टेशन ने घटनेची दखल घेतली याबद्दल धन्यवाद. आरोपी,इतर कुणाचे फोन पोलीस स्टेशन ला न आल्यामुळे गुन्हा नोंद करता आली...
Ek masoom bachche ke saath kab tak ayesa hota rahega hamara kanoon repist ko fansi kyu nahi deta😢😢😢
Samvidhan me likha hai fasi nhi hogi rapist ki
राजकीय इंटरेस्ट घेऊ नका .अश्या गोष्टीत पोलीस कारवाई होऊदे
पहिल्या पासून त्याच्या वर 5.6 केसेस आहे तरी तो बाहेर कसा
महाराष्ट्र ❌️ बिहार ✅️
शासन एकच छ्त्रपती शिवाजी महाराज शासन...पण... आपल्या सर्वांना माहितीये पुढे काय होणार आहे..."पैसा बोलता है.. के.. पैसा बोलता है" 🥺😔
सरकारकडून त्वरित "न्याय" मिळणे आवश्यक आहे.
एन्काऊंटर हा पर्याय नाही हा फुलस्टोप आहे त्यापेक्षा चौरंग करणे ही एक योग्य शिक्षा आहे एकदा चौरंग करुन करून पहा परत कोणी मुलींकडे पाहण्याची हिम्मत करणार नाही 😡😡😡
एकदम बरोबर
Right
Right
Brbr
Barobar
बिहारचे नाव बदनाम करू नका आता आपण एक नंबरला पोहोचलो आहोत कारण परिस्थिती आपण ओढावून घेतली आहे
Sorry to say that but i am not feeling safe in Maharashtra as well in India I am planning to move to the UAE.
It's your decision, but I am sure you will regret your decision when you experience in adjusting to living conditions there. We do not need such ungrateful citizen here!
*उल्हास नगर पण सेफ नाही आहे.❤*
Great
Lavkar ja
Khare ahe,ithe rojach ya goshti hou lagle ahe.ata baher phirne Nako zale ahe.kahich shaswati rahili nahi.😢😢
शिंदे साहेब परत एकदा न्याय मिळवून द्या
महाराज 🙏 बघा आपला महाराष्ट्र... बघा आपली लोकं... चौरंगा करायला तुम्हीच या महाराज... ह्या राजकारण्यांची लायकी नाही शिक्षा देण्याची... कारण ह्यांच्यातच कित्येक नराधम लपून बसलेत... परस्त्रीला मातेसमान मानणारा आता ह्या समाजात उरला नाही महाराज 😢
योगी ने युपी वाल्याना युपी मध्ये रोजगार उपलब्ध करुन दिले पाहिजे महाराष्ट्र मध्ये पाठवून दिले नाही पाहिजे
Ya gosti sthi mjhykd khup chhan concept ahe .... Sarkar prynt pohochvu kasa smjt nhi ... Vait vatta asa bghun rao
याच नाही एन्काऊंटर करणार... बदलापुरच एन्काऊंटर फक्त राजकीय फायद्यासाठी होत
त्या गुन्हेगाराच्या पेक्षाही त्या राजकीय राजकारण्याला मुख्य सहयोगी आरोपी समजून कठोरातील-कठोर शिक्षा कशी होईल. ह्याची तरतुद करुनच पोलीसांनी ही केस कोर्टात मान्यवर न्यायाधीशां समोर दाखल करावीं.
ह्या आरोपी वर अगोदर गुन्हा दाखल होता. पोलीस अधिकारी योग्य वेळी योग्य कारवाई करत नाही योग्य कलम लावत नाही. योग्य शिक्षा न झाल्याने कुठे ना कुठे अश्या आरोपी ची हिम्मत वाढत् जाते .
पोलीस अधिकार्यांनी निःपक्ष आणि वेळे वर कारवाई करावी
इंन्काऊटर
ह्याला सर्वस्वी जबाबदार
भारतातील न्यायालय आहे
आरोपींला इतर गुन्हा त मोकाट सोडून देणारे
न्यायालय ह्याला जबाबदार आहे
कुठे नेऊन ठेवला कल्याण माझा,
कल्याण मध्ये कायदा सुव्यवस्था चव्हाट्यावर आहे की काय असे वाटते
shrikant shinde la ugach nivdun dile aahe lokanne
कल्याण पूर्व में बेटी के साथ हुए बलात्कार और हत्या के आरोपी का एनकाउंटर कब??????
आपण पर प्रांतीय आहे ..
दुर्दैव आहे महाराष्ट्राचा युपी बिहार सारख्या घटना घडत आहेत.
शिंदेंनी गद्दागिरी केली . त्याला काय त्याचे, आपली कातडी वाचली बस बाकी बिहार होदुया नायतर बंगाल.😅
Aadhi pan zala aahe
Gunha karnaare sagle Marathich astaat
Up cha aso marathi aso gunhegar mhanje gunhegar 😡
कायद्याची भीती राहिली नाही गृहमंत्र्यांनी थेट राजीनामा द्यावा
आता विरोधक आव्हाड कुठे गेले आता आवाज ऊठवा
हे सरकार आहे तो पर्यंत न्यायाची अपेक्षा करु नका
True...Shinde sarkarch pahije
कुठे आहे कायदा सुव्यवस्था याचा एन्काऊंटर झाला पाहिजे नाहीतर बदलापूरचे एन्काऊंटर हे राजकीय फायद्यासाठीच होते असे म्हणावे लागेल होऊन जाऊ द्या देवा भाऊ
बदलापूर प्रकरणांमध्ये जसा एन्काऊंटर केला तसा एन्काऊंटर आताही करा तर बदलापूर प्रकरणाचा खरा न्याय मिळाला असे म्हणता येईल
May the innocent babys Soul Rip 🙏
काय भयानक प्रकार चालू आहे? जिथे मुली सुरक्षित नाही तिथे किती पण सुधारणा करा काय उपयोग त्याचा?
Kahi nahi bail vr sutun yeil to prt kay honar...yacha vr permanent solution kadhle pahije
Encounter hoel ka
VERY VERY SAD MAY HER SOUL RIP
देवाभाऊ अजब तुझे सरकार कोणाला कसलाच धाक नाही .
हाच चुट्या जेव्हा पासून आलाय तेव्हा पासून क्राईम जास्त वाढला आहे
त्याच्या मागे राजकीय वरदहस्त आहे का ते सुद्धा सांगितले पाहिजे
महाराष्ट्र पोलिसांनी up पोलिसांचा आदर्श घ्यावा
Kaydyachhi bhiti rahili nahi. Kayda kadak nahi. Roj asha ghatna vachayla miltat. Kayda kadak pahije. Ashaa kiti balana jeev gamvava lage mahit nahi. Tatkal encounter karayla pahije. Thoda dhak pahije hota kaydyacha. Pan .....
Mahesh sir salute hai apko
कायका सॅल्युट 😂😂 उसके ही चेले चपाटी है ये लोग। महेश ही इन गुंडों को पालता पोसता हैं
Homeminister . MLA AND MP. Must resign all these are useless.
Ho last time yach nav hot tari to baher firtoy
jai sri ram
कोळसेवडी पोलीस स्टेशनचा फोटो परत परत का दाखवताय?
आरोपी नावे काय
पोलिसांचा वट कमी झाला की असे चालू होत आणि याला जबाबदार प्रशासन यांचा पोलिसांवर दबाव कमी पडणे
police station mde yacha nawache recode vr recode ban nar mg
kya tya ntr kay honar.
Tumi khara bolta Sir
हेच होते
विश्व गुरू आहे ना आम्ही. आमचीच संस्कृती भारी. आम्हाला काय आम्ही नुसत जय श्रीराम बोलणार.
पोलीस पण 24 तास झाले तारी तक्रार घेत नाहीत
आरोपी स्थानिक नेत्यांच्या घरातील किंवा नात्यातील असु शकतो म्हणुन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असेल.
Nishkriy police n political blessings.
ऐला ठोका 🎉🎉🎉🎉
Encounter Shivaay paryry nahi...
या सर्वांमध्ये लोकांची चुकी आहे नेता असा निवडून घ्यायची लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे रोखठोक विषय न्याय हाय लवकरात लवकर मिळाला पाहिजे
चक्की नाका येथे पोलीस स्टेशन उभारावे ही नम्र विनंती आहे. हया साठी आमदार नगरसेवक यांनी पुढाकार घ्यावा.
Aho भाषण देऊन मोर्चा काढून किंवा पोलिसांकडून काही होणार नाही त्याला पब्लिक चा ताब्यात द्या आणि जीवेमरण्याची परवानगी द्या खूप झाले आता
एनकाउंटर, एनकाउंटर, एनकाउंटर! ओन्ली एनकाउंटर.
आता बोंबलून उपयोग नाही मतदाना अगोदर विचार करा?
जीन्स पँट आणि टी शर्ट यामधे अंग प्रदर्शन होतो हे कसं समजत नाही
चौरंग्या झाला पाहीजे..
Kay tumbalele loka ahe rav 12 varsachya pori la pan nahi sodat kya hychya aai baapa che Sanskar 😢
आरोपीचं नाव गवळी आहे.
हो गवळी च आहे
गृहमंत्री आणी खाते काय करतात कुणास ठाऊक? राज्यात कुणी सूरक्षित नाहित.
सर ताब्यात् घेऊन काय फायदा साल्याना तिथेच गोळ्या घाला नाही जमत तुम्हाला तर आमच्या कडे द्या भर रस्त्यात जाळतो साल्याना
बिनधास्त एन्काऊंटर करा पोलीस प्रशासनाला जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे उगीच कशाला वेळ घालवायचा आधीच एवढ्या केसेस पेंडिंग आहेत.
Ha Muslim nahi mhanun hindu jaga nahi honar
DCP अतुल झेंडे साहेब योग्य तपास करतील.
बदलापूर प्रकरणातील आरोपीला फाशी दिली असती तर आता हे प्रकरण घडले नसते परंतु आपली न्यायव्यवस्था ही फार कुचकामी आहे
Encounter kara naradham cha
Encounter kara manje ase gune honar nahit.
🙏Hya vishal gavali chi jo vakil hi case gheil tyala to pan aaropi aahe🙏
पालकांनी आपल्या मुलींना कसे कपडे घालून घरातून निघाव याचा आढावा घेतला पाहिजे. सरकारांनी जीन्स पँट आणि टी शर्ट यावर बंदी आणावी. जेणेकरून मुली घालणार नाही