Solapur Mohol Crime News: कामाला ठेवलेल्या सालगड्यानेच मालकाला संपवलं, पोलिसांनी प्रकरण कसं सोडवलं ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 293

  • @somnathgiri8426
    @somnathgiri8426 18 днів тому +322

    चिन्मय भाऊच्या फॅन वाल्याने लाईक करा बघू किती फॅन आहे चिन्मय भाऊचे. बोल भिडूने जर चिन्मय भाऊंना कामावरून कमी केले असेल तर आम्ही चिन्मय भाऊसाठी मोर्चा काढू😅

  • @atulmore6034
    @atulmore6034 18 днів тому +210

    चिन्मय भाऊ ने बोल भिडू वरती दावा करावा. आम्ही सर्व भाऊच्या पाठीशी आहोत 🥰

  • @sureshshinde1374
    @sureshshinde1374 18 днів тому +87

    हा व्हिडिओ शेवटपर्यंत न बघण्याचे कारण म्हणजे
    चिन्मय दादा❤❤

  • @abhaythorat7791
    @abhaythorat7791 18 днів тому +29

    चिन्मय नसेल तर चॅनेल unfallow करणार.... चिन्मय भाऊ जिंदाबाद

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs 18 днів тому +392

    चिन्मय च महत्व ठरवून कमी करण्यात आलेला आहे बोल भिडू मध्ये....उद्या चालून आपल्याला competitor तयार होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली आहे बोल भिडू ने....

    • @rahulthoke1936
      @rahulthoke1936 18 днів тому +30

      Are tyala jara bayko sobat rahundya navin lagn jhalay tyach 😂

    • @dattatrayalokare7497
      @dattatrayalokare7497 18 днів тому +32

      चिन्मय ला बाजूला केला तर बोल भिडू च महत्त्व कमी होईल

    • @maheshtandel7293
      @maheshtandel7293 18 днів тому

      😂😂​@@rahulthoke1936

    • @ShravaniNehare
      @ShravaniNehare 18 днів тому +7

      Barobar ahe

    • @ShravaniNehare
      @ShravaniNehare 18 днів тому +8

      Chinmay bhau chan sangta ani avaj pn chan ahe

  • @ddstyle1082
    @ddstyle1082 18 днів тому +130

    चिनू भाऊ तू पण शिंदे सारखं वेगळा गट कर आम्ही साथ देऊ

  • @ajaydedwal7938
    @ajaydedwal7938 18 днів тому +27

    चिन्मय भाऊ मुळेच बोल भिडु इथपर्यंत आला आहे.हे लक्षात असू द्या
    चिन्मय भाऊ कट्टर समर्थक👬

  • @राजभोईटे-ठ6फ
    @राजभोईटे-ठ6फ 18 днів тому +18

    स्टोरी ऐकू की तुझे हात वारे हलवने बघू.. चिन्मय भाऊ बेस्ट आहे

  • @rocker4037
    @rocker4037 18 днів тому +35

    चिन्मय भाऊ ने नवीन पक्ष काढावा, बोल भिडू मधे कुठतरी चिन्मय ला डावलण्यात येतंय. आमचं सरवांचा सपोर्ट तुला🎉

  • @ns7216
    @ns7216 18 днів тому +81

    चिन्मय ला भेटायचं असेल तर गोवा गाठा 🔥🔥😎😎

  • @ajaysonawane6709
    @ajaysonawane6709 18 днів тому +31

    बोल बिडूला विनती आहे असले स्टोरीवर फक्त चिन्मय भाऊ ला देत जावा..... ❤🔥

  • @shetwari
    @shetwari 18 днів тому +84

    चिन्मय भाऊ मित्र मंडळ ❤

  • @sachindhumal2624
    @sachindhumal2624 18 днів тому +120

    अरे भाऊ अश्या स्टोरी सांगायला चिन्मयच पाहिजे... कुणाला पण जमत नाहीरे

  • @K.D.OrganicFarm
    @K.D.OrganicFarm 18 днів тому +13

    चिन्मय भाऊ यांना न्याय मिळालाच पाहिजे,बोल भिडू चा निषेध 🤬🤬🤬

  • @prasadsawant4410
    @prasadsawant4410 18 днів тому +15

    नमस्कार मी चिन्मय आणि आपण पाहताय बोल भिडू... हा आवाज हल्ली हरवलाय 😢

  • @mycar115
    @mycar115 18 днів тому +13

    नुसता नाद ।।
    तब्बल 100+ कंमेट्स फक्त चिन्मय साठी 😊

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 18 днів тому +45

    हावभाव आणि सांगण्याची पद्धत हि चिन्मय शेठची कॉपी केली आहे पण चिन्मय शेठचा आवाज कुठुन आणणार...😅😅

    • @ajaydedwal7938
      @ajaydedwal7938 18 днів тому

      😂

    • @Ganesh_Chavan123
      @Ganesh_Chavan123 18 днів тому

      चिन्मय cha मावस भाऊ आहे हा

    • @KundalikSuravase
      @KundalikSuravase 18 днів тому

      एकदम बरोबर कमेंट केलीस भावा

  • @shivajikoli1658
    @shivajikoli1658 18 днів тому +23

    चिन्मय भाऊ चा वेगळा चॅनेल =बोल किडू

  • @hemantjangam7798
    @hemantjangam7798 18 днів тому +8

    चिन्मय भाऊ support मंडळ ✅

  • @Namdevjadhav-q9z
    @Namdevjadhav-q9z 18 днів тому +23

    चिन्मय..👑♥️

  • @Parth1202
    @Parth1202 18 днів тому +26

    हा चिन्मयची कॉपी करतोय पण हे लक्षात ठेवा बोल भिड़ू कार्बन कॉपी ही कार्बन कॉपीच असते तुम्हीं त्या वाचुन सांगतो त्यावर काही कारवाई करत नाही पण हे पण लक्षात ठेवा चिन्मय मूले तुमचा चैनल चालला आहे…

    • @snehagosavi2424
      @snehagosavi2424 18 днів тому +2

      Ha chinmay cha bhau asel asa ka nahi v४r karat koni. Sarvana संधी dyayla havi

  • @siddheshnaik3781
    @siddheshnaik3781 18 днів тому +57

    Chinmay Bhavucha Pagar Vadhala Pahije 😂😂😂

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr 18 днів тому +3

      Sandhi milali pahije saglyana

    • @sagarsase2439
      @sagarsase2439 18 днів тому

      Hya kelya la aanla ka Chinmay kuthe aahe

  • @smsopanmundhe979
    @smsopanmundhe979 18 днів тому +23

    चिन्मय चे चाहते बोलभिडू बघायचं बंद करत आहेत. चिन्मय ने विडीओ बनवला तरच बघायचा.

  • @rushikeshsathepatil8092
    @rushikeshsathepatil8092 18 днів тому +62

    चिन्मय ला बोलवा याला नाही नीट जमत......

    • @adityajadhav9920
      @adityajadhav9920 18 днів тому +4

      Lavdya to शिकणार मग कधी

  • @Mememastic_002
    @Mememastic_002 18 днів тому +27

    चिन्मय कुठं आहे? तोच पाहिजे रे सांगायला

  • @AmolWaghmare-h5e
    @AmolWaghmare-h5e 18 днів тому +3

    आरे भावा सावकाश घे ठसका लागेल. बोल भिडू म्हणजे फक्त चिन्मय भाऊ.😊

  • @RakshClothing
    @RakshClothing 17 днів тому +1

    एकच वादा..चिन्मय दादा🎉

  • @harishkagale6728
    @harishkagale6728 18 днів тому +28

    चिन्मय असेल अस वाटलं होत...

  • @ashpak3328
    @ashpak3328 18 днів тому +7

    हे आमच्याच मोहोळ मधील घटना आहे 😢

  • @navanathbandagar4455
    @navanathbandagar4455 18 днів тому +2

    चिन्मय भाऊ सारखं कोणापण नाही जमणार ✌️

  • @sandeepjadhav9299
    @sandeepjadhav9299 18 днів тому +2

    Thumbnail पाहून चिन्मयला ऐकण्यासाठी क्लिक केलं आणि थोडी निराशा झाली... चिन्मय वापस कधी येणार अशी कमेंट करण्यासाठी आलो तर चिन्मय ची legacy कळली...❤

  • @BhausahebNavale-r6k
    @BhausahebNavale-r6k 18 днів тому +6

    चिन्मय भाऊ सारखी सेम स्टाईल आहे पण चिन्मय बाप माणुस आहे ऐकायला जाम मजा येते

  • @nikhilshegaonkar4287
    @nikhilshegaonkar4287 18 днів тому +15

    Chinmay best ahe, ❤ n toch rahnar ❤

  • @rameshaghav349
    @rameshaghav349 18 днів тому +9

    Chinmya gret man🎉🎉

  • @MrYTNitinVLOGs
    @MrYTNitinVLOGs 18 днів тому +6

    चिनू भाउचं लग्न झालंय म्हणून याने केली ही vdo.

  • @The_viral_videos459
    @The_viral_videos459 18 днів тому +7

    चिन्मय भाऊ ❤

  • @since-gf3bw
    @since-gf3bw 17 днів тому

    चिन्मय भाऊचा लग्न झालाय त्याचा मुल गैरहजर आहेत 💍happy engagement chinmay bhau 💐💐💐

  • @sureshkarande3940
    @sureshkarande3940 18 днів тому +2

    आम्ही सगळे चिन्मय भाऊंचे फॅन आहोत. बोल भिडू चिन्मय भाऊ वर अन्याय करतंय का? हे त्यांनी जाहीरपणे सांगावे. तसं आसेल तर चिन्मय भाऊने स्वतःचं वेगळं चॅनेल काढावं.

  • @datta125
    @datta125 18 днів тому

    चिन्मय भाई तम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @NILESHGCEK
    @NILESHGCEK 18 днів тому +8

    चिन्मय ने दुसरा चॅनल ओपन करावा... बोल भिडू ला कोलू... काय रे पब्लिक 😂😂😂

  • @mukundshirsat3010
    @mukundshirsat3010 18 днів тому +5

    चिन्मय भाऊ पाहिजे अशा स्टोऱ्या साठी..

  • @paanduurangjakatay3959
    @paanduurangjakatay3959 18 днів тому

    Every comment for Chimay . Great ❤❤

  • @lnstagrarm
    @lnstagrarm 18 днів тому +3

    बोल भिडू कमेंट चेक नाही करत. हा त्यांचा मूर्खपणा आहे. सगळे लोक चिन्मय चे फैन आहेत.

    • @KundalikSuravase
      @KundalikSuravase 18 днів тому +1

      बरोबर आहे😢😢

    • @lnstagrarm
      @lnstagrarm 18 днів тому

      @ हा. आज पर्यंत एक पण कमेंट ला त्यांनी रिप्लाय दिलेला पहिला नाही. जर त्यांना समजल की सगळे लोक चणिमय भाऊ चे फैन आहेत. आणि त्यांनी त्याला जास्त वीडियो दिले तर खूप फायदा होईल त्यान्ना

  • @joy-ht9xb
    @joy-ht9xb 18 днів тому +5

    चिन्मय भाऊला बाजूला केले जात आहे, भावी संपादक साठी योग्य उमेदवार आहेत म्हणून बोल भिडू पार्टी हायकमांड ने संधी काढून घेत आहे😅😅

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb 18 днів тому +1

      खरा बोल भिडू वर दावा फक्त दोनच लोक करू शकता :-
      १ ) अरुण राज जाधव
      २ ) चिन्मय भाऊ
      😅😅😅😂😂

  • @jonysfreecourse3493
    @jonysfreecourse3493 18 днів тому +3

    आम्हाला चैतन्य नको चिन्मय पाहिजे ,भाऊ तू दुसरा गट काढ ,बोल भिडू चिन्मय गट, आम्ही तुझ्या बरोबर आहोत😅😅

  • @arjunmaske3645
    @arjunmaske3645 18 днів тому +4

    फक्त चिन्मय भाऊ❤

  • @omkarkadam3581
    @omkarkadam3581 18 днів тому +21

    चिन्मय भाऊ???? 🤔 🤔 🤔 🤔 🤔

  • @siddheshnaik3781
    @siddheshnaik3781 18 днів тому +8

    Chinmay You Open You Are UA-cam channel Bro

  • @yashghodake5651
    @yashghodake5651 10 днів тому

    ह्या आरोपीला मी मोहोळ पोलिस स्टेशनला गेल्यावर आरोपी यासंदर्भामध्ये बोललो आहे,याला गुन्हाचा उलघडा होण्याच्या अगोदर.

  • @GalaxyAdvertise
    @GalaxyAdvertise 18 днів тому +5

    बोल भिडू ने चिन्मय भाऊंवर अन्याय केला आहे...

  • @ravijadhav2870
    @ravijadhav2870 16 днів тому

    Chinmay bhau ❤❤❤ fan following

  • @Krishnadahiphale2525
    @Krishnadahiphale2525 16 днів тому

    चिन्मय भाऊ❤❤ परत या...

  • @TusharSuryavanshi-i5d
    @TusharSuryavanshi-i5d 18 днів тому +7

    Chinmay bhau❤

  • @grudzep...
    @grudzep... 18 днів тому +7

    चिन्मय ला कामावरून काढून टाकला वाटतं

  • @Mangeshrajput-f3n
    @Mangeshrajput-f3n 18 днів тому +4

    सगळ्या चिन्मय भाऊ समर्थकांनी यांच्या सर्व व्हिडिओ ना डीसलाईक करा जो पर्यंत हे चिन्मय भाऊ वर अन्याय करणं थांबवत नाही

  • @dattakalyankar952
    @dattakalyankar952 18 днів тому +2

    चिन्मय भाऊ जिंदाबाद

  • @balajikadam6022
    @balajikadam6022 15 днів тому

    चिन्मय ला स्टोरी देत जा👍

  • @sanketshahane178
    @sanketshahane178 18 днів тому +6

    चिन्मय च शर्ट घातला 😂

  • @ramakrishnahari6297
    @ramakrishnahari6297 18 днів тому

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @vishalpawar2660
    @vishalpawar2660 14 днів тому

    Chinmay bhai interview la gela ahe.....
    Vishay bhari...walyan kade...tikde tyla M.D. karanar ahet😊😊😊😊

  • @billusanda5568
    @billusanda5568 18 днів тому

    Original ते original...
    चिन्मय भाऊच पाहिजे, ऐर्यागैर्याचं काम नाही ते, चिन्मय भाऊ जिंदाबाद

  • @मराठीउद्द्योजक

    चिन्मय भाऊ ❤️❤️

  • @sandyd999
    @sandyd999 17 днів тому

    बोल भिडू फक्त आणि फक्त चिन्मय भाऊ मुळे आम्ही बघायचो आत्ता अगोदर सारखी काही ऐकायला मज्जा ऊराली नाही.जे जे चिन्मय भाऊ चे चाहते असतील त्यांनी सर्वांनी बोल भिडू ल Unsubscribe करावं 😢😢😢😢

  • @RamKalokhe-no2hx
    @RamKalokhe-no2hx 18 днів тому +2

    पोलिस अधिकाऱ्यांनी चांगले .. काम ..केले ..आहे .. आय .. सलूट .. पोलिस ग्ग्रेट

  • @vishalmama-333
    @vishalmama-333 18 днів тому +1

    दोन वर्षांपूर्वीचा शार्दूल ला ही स्टोरी teller मध्ये तोड न्हवती,नंतर त्याला side line kele गेले अन ति जागा चिन्मय नी घेतली

  • @pankajchavan6398
    @pankajchavan6398 18 днів тому +7

    चिन्मय शिवाय मज्जा नाय रे...

  • @DjRohit-m3g
    @DjRohit-m3g 18 днів тому +3

    नितीश कुमार वर एक व्हिडिओ करा चालू घडामोडींवर

  • @prasadyadav170
    @prasadyadav170 13 днів тому

    पगारवाढ एवजी रशियन द्या पन चिन्मय भाऊ la घ्या 😂🙏

  • @sachchidanandghodake6344
    @sachchidanandghodake6344 18 днів тому

    बालकामगार कायद्याचा उल्लंघन केलाय तुम्ही या व्हिडीओ मध्ये ... We want तन्मय भाऊ

  • @abhaythorat7791
    @abhaythorat7791 18 днів тому +2

    सबको हटाव चिन्मय लाव 🔥🔥

  • @achutkolge4050
    @achutkolge4050 18 днів тому +2

    बोल भिडू, कॉमेंट वाचा, चिन्मय स्वतः ब्रँड आहे, तुम्ही बाजूला केलं तर तुमचा तोटा होईल त्याचा नाही ✌️✌️

  • @pramoddhakane7173
    @pramoddhakane7173 18 днів тому +2

    यांनी दुर्गेश काळे यांना पण असेच केले होते

  • @pramodlathkar305
    @pramodlathkar305 18 днів тому +4

    चिन्मय कुठे गेला ??

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA1990 18 днів тому +1

    चिन्मय ❤

  • @Sachin-y8y3c
    @Sachin-y8y3c 18 днів тому +2

    गेला चिन्मय कुणीकडे 🤣

  • @ABALEXgaming
    @ABALEXgaming 18 днів тому

    ही घटना आमच्या येथे घडली आहे यलमवाडी

  • @santipandit36
    @santipandit36 18 днів тому +3

    सुत्रा कडुन मिळालेल्या माहितीनुसार चिन्मय शेठ सुट्टी वर गेले आहे 😂😅

  • @sunil.n.londhe
    @sunil.n.londhe 17 днів тому

    असे विषय फक्त चिन्मय ला द्या नाहीतर तुमचे फॉलोअर्स कमी होतील.

  • @ybl456
    @ybl456 18 днів тому +2

    # justice for chinmay 😂

  • @shriswamisamrth4469
    @shriswamisamrth4469 17 днів тому

    ही घटना मिडीयाला दाखवा बीड सर्वांना दिसत

  • @maheshgurav8554
    @maheshgurav8554 18 днів тому

    चिन्मय ने स्वतः च चॅनेल सुरु कराव

  • @vijaymote90
    @vijaymote90 16 днів тому

    नमस्कार मी चिन्मय हे ऐकल्याशिवाय मज्जा नाही भाऊ... वाट बागतोय आम्ही त्याची

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 18 днів тому +1

    यांचं सी डी आर लगेच निघतो आणि दे 3:49 शमुख यांचा प्रकरणाल 15 दिवस झाले तरी आरोपींची सी डी अर अजून का निघत नाही चोरांचे साथीदार मंत्री आहेत

  • @Swapnil-d9b
    @Swapnil-d9b 18 днів тому +3

    तुम्ही चिन्मयला बाजुला केलं तर आम्ही तुमच्या बोल भिडू चायानलला unfollow करुन टाकु हे लक्षात ठेवा...😡

  • @mahadevnarute2052
    @mahadevnarute2052 17 днів тому

    आशा कथा सांगायला चिन्मय पाहीजे दुसर कोनाला नाहीत जमत

  • @kunalubale4610
    @kunalubale4610 17 днів тому

    तुम्ही सगळे एक बाजूला आणि चिन्मय भाऊ एका बाजूला 😂😂😂

  • @Radhe124vsw
    @Radhe124vsw 18 днів тому

    अरे सगळ्या कॉमेंट चिन्मय साठीच आहे .हा व्हिडिओ पहिला का नाही .रे मित्रहो .बोलभिदू ने जनतेचा प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे.

  • @NishantAgre-q5w
    @NishantAgre-q5w 18 днів тому

    Chinamay दादा miss u यार तुझा videos दिसत नाय

  • @Aj7gaming001
    @Aj7gaming001 18 днів тому +1

    He krishana chame maze sejari raht hote😢

  • @308sagar7
    @308sagar7 18 днів тому +1

    चिन्मय कुठे आहेस भावा😢

  • @TONYSAW-v2w
    @TONYSAW-v2w 18 днів тому

    चिन्मय कुठंय ? 🥂🍺🍾 31 डिसेंबर येतोय❤❤❤

  • @mauliawatade414
    @mauliawatade414 18 днів тому +1

    चिन्मय राव कुठे आहे

  • @netajitorambe2501
    @netajitorambe2501 17 днів тому

    चिन्मय शिवाय बोल भिडू चि trp कमी होईल त्याला लवकर बोलवा

  • @prashantkamble9921
    @prashantkamble9921 18 днів тому +3

    चिन्मय भाऊ ने बोल लवडू channel काढावे😂😂😂😂

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 17 днів тому

    चिन्मय भाऊ शिवाय मज्जा नाही राव 💔

  • @Dharmik459
    @Dharmik459 18 днів тому +13

    महाराष्ट्र : ❎
    2000% बिहार : ✅✅

  • @rohitkakatkar1117
    @rohitkakatkar1117 18 днів тому +1

    Chinmay cha choco ghenya peksha dusryana pn karu dya te pn mehnat ghetat 😂

  • @pramodmore2902
    @pramodmore2902 18 днів тому +1

    चिन्मय कुठे आहे??????????????

  • @prasadyadav170
    @prasadyadav170 13 днів тому

    Chinmay बाबत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा unsuscribe केले जाईल. 🤨👍

  • @abc1988
    @abc1988 18 днів тому

    चिन्मय साठी २४०पैकी २०० कमेंट आहेत
    !!चिन्मयानंद बाबा कि जय!!