Sanjay Shirsat Exclusive Video | महिला अधिकाऱ्यावर शिरसाट का संतापले? | Devendra Fadnavis N18V
Вставка
- Опубліковано 24 гру 2024
- Sanjay Shirsat Exclusive Video LIVE | महिला अधिकाऱ्यावर शिरसाट का संतापले? | Devendra Fadnavis N18L
#parbhani #sanjayshirsat #devendrafadnavis #Vastigruh #eknathshinde #ajitpawar
Equal Welfare Minister Sanjay Sirsat started his work from today..Sirsat made a sudden visit to the government hostel today and inspected it..Sirsat's sudden visit created excitement among the officials..There were no officials at the place..and Sirsat was furious after seeing the condition of the hostel..Students news18 Social Welfare Minister Sanjay Sirsat and Social Welfare Deputy Commissioner Jayashree Sonkawade in front of the camera of Lokmat Read it..Deputy Commissioner Jayashree Sonkawade was speaking in the middle when Social Welfare Minister Sanjay Sirsat snapped.. Sanjay Sirsat interacted with the students.Our representative Siddharth Godam...
समान कल्याण मंत्री संजय सिरसाट यांनी आज पासून धडाकेबाज कामाला सुरुवात केली..सिरसाट यांनी आज अचानक शासकीय वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली..सिरसाट यांच्या अचानक भेटीमुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली..जागेवर अधिकारी नव्हते..आणि वसतिगृहातील अवस्था बघून सिरसाट प्रचंड भडकले..विद्यार्थ्यांनी news18लोकमत च्या कॅमेरासमोरच समाज कल्याण मंत्री संजय सिरसाट आणि समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या समोरच समस्यांचा पाढा वाचला..उपायुक्त जयश्री सोनकवडे मध्येच बोलत असतांना समाज कल्याण मंत्री संजय सिरसाट यांनी झापले.. संजय सिरसाट आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी...
News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
समाजाचे म्हणून शिरसाट साहेब आपण भूमिकेवर ठाम राहू गोरगरिबांच्या मुलांना नक्कीच न्याय द्यायला विश्वास आहे
साहेब हीच अपेक्षा आहे
एक नंबर साहेब
महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी वसतिगृहातील वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांची व ठेकेदारांची मुले मुली सहा महिन्यासाठी असल्या वसतिगृहात राहण्यासाठी पाठवा
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
Great 👍
हाईन्ग 😮😮😮आता खरा सिंघम आला.. 100% सर्व वसतिगृहात ही अवस्था आहे
शासकीय अधिकारी खुप मस्तीत आहे.सर्व दोशी अधिकारी यांना कायमचं संस्पेंट करा.
जय महाराष्ट्र साहेब...साहेब धन्यवाद खूप छान काम चालू आहे यामुळे खूप बदल होईल
शिरसाट साहेब मलिदा घेणार आणि प्रकरण जागीच बंद होणार हे काय नवीन नाही चमके गीरी आहे बाकी काही नाही
शिरसाट साहेब यांना घरीच बसवा सर्व अधिकारी लोकांना माहीत
Great work 👍👍
एकच नंबर साहेब
संजय शिरसाठ साहेब अशा अधिकार्यांना सस्पेंट करून त्यांची मालमत्ता जप्त करावी खरच साहेब तुंम्ही म्हणाले प्रमाणे कारवाई करून त्यांना अद्दल घडवावी
संजय बरोबर बोलत आहेत. हे एक संजय आहेत आणि ते एक संजय आहेत
साहेब सस्पेंड करा❤
धन्यवाद शिरसाट साहेब
You are Absolutely Right
एकदम छान काम आहे सर
धन्यवाद मंत्री महोदय
मागील अडीच वर्ष तुमचेच सरकार होते.काय गोट्य खेळत होते.इथे खाल्ले पैसे निवडणुकीत थोडे वाटायला वापरलेत.
तरीही असेच करा आणि सुधारा.लाडकी बहीण पेक्षा सर्वांना मोफत शिक्षण द्या.समाजातील शेवटचा शिकला पाहिजे तरच प्रगती होणार
एक नंबर साहेब ❤
Saheb Very Good
अशीच भूमिका येणाऱ्या काळामध्ये ठेवा.
साहेब एकदम बरोबर
अधिकार्यांवर कार्यवाही कराच
नंबर एक काम केलेला आहे शिरसाट साहेब
चांगले काम करा
Saheb salam tumchy krututaval
Good work sir..
Sir, great work. khup changale kam kartay tumhi
चांगले काम केले साहेब असच झाले पाहिजे पगार घेता मग काम नकोका करायला शिरसाठ साहेब कारवाई करा🙏🙏
Ek no साहेब
Great sirsat saheb
पाच दहा वर्षापासून आपण आमदार आहात सरकारमध्ये आहात सगळीकडे हेच चालू आहे नुसता भ्रष्टाचार
Ekdam action mode..😊
Shirsat sir exllent
Shirshatji, khup chaan
Sirsath saheb great work 😇
nice
Great sir
नवीन नवरीचे नऊ दिवस संस्कार नंतर नखरे😂 यातलाच हा प्रकार
एड बोक्या
First minister to visit ❤
गेले अडीच वर्ष आपलेच सरकार होते साहेब...
कुंपणाने शेत खाल्ले आहे.
शुद्ध आहार शाकाहार
Very nice
नव्याचे नऊ दिवस येरे माझ्या मागल्या काहीच होणार नाही जे विद्यार्थी बोलत होते त्यापैकी कोणाचा तरी सोमनाथ सुर्यवंशी होणार
साहेब विषय तडीला न्या कोणताही दबाव ठेवू नका . साहेब ग्रेट वर्क
सगळे नवीन असताना असेच करतात..... परत तेच चालू राहते
अधिकारी निलंबित करा
मंत्रीच ठेकेदारांकडून पैसे घेईल
Va shirsat saheb
ठिक
साहेब मंत्री बनल्यावर हे आठवलं का तुमच्या शहरातील वसतीगृह आहे एवढे वर्ष लक्ष दिलं असतं तर केव्हाचा प्रश्न सुटला असता असो देर आये दुरुस्त आये
सर, हे सगळे अधिकारी नोकरीवरुन काढायला हवेत..त्याशिवाय पर्यायच नाही…
आता परेंत आमदार नव्हते का तुम्ही कुणी रोखलं होत का एक दा कडक इंट्री हानायची आणि परत हप्त झाले चालु 😂😂😂
खाजगी वसतीगृहे सुध्दा तपासली पाहिजे मंत्री महोदय
संजय सिरसाठ साहेब इज़ ऑन फायर
विद्यात्यांना काय मार्गदर्शन करणार?
माननीय मंत्री महोदय योग्य पद्धतीने चाललेत, आम्हाला आपणाकडून अशीच अपेक्षा आहे
🙏👌👌👍💐💐
Contract पद्धत झली पाहिजे खाजकिकरण करून टाका तरच सरकारी नोकरी करणाऱ्या ना कळेल, कशी नोकरी धोक्यात असते काम कास करावा लागतो
AATA KAM TAR KARAWE LAGNAR , POSITIVE RESULTS.
कोणीच कामाचं नाही साहेब 24/7कोणीच Active नसत
पहिल्या दौऱ्यावर हे तुम्ही कराल हि अपेक्षा आहे कारण तुम्ही पुढे हप्ते मिळाले की तुम्ही सुद्धा अधिकारी लोकांनसारखे वागणार हे जनतेला माहिती आहे
तुम्ही पण हफ्ते घेता का
आधीच्या समाजकल्याण मंत्र्या ला विचारा . त्याने काय दिवे लावले . सरकार आपलेच होते .
💯👍👍
याचंच सरकार मागे होते
सिरसाठ साहेब, गेली दहा वर्षांपासून तुम्ही आणि तुमचा पक्ष सरकार मध्ये आहे.. तेव्हा इतके दिवस गोट्या खेळत होते का?
फक्त कर्मचाऱ्यांवर ओरडले म्हणजे तुमचं कर्तृत्व सिद्ध होत नाही. तेव्हा काम करा नि नंतर ही स्टंटबाजी करा.😡😡
16 अधिकाऱ्यांपैकी सातच आहेत आणि कर्मचारी पण नाहीत.
समाजकल्याण विभाग प्रस्पापितांच्या भ्रष्टाचाराचे कुरण
अडीच वर्षे चांगले काम केले नाही तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवीत शपथ घेताना सांगितले आहे त्यामुळे जी भाषा वेगळी आहे
यानं शिवसेना सोडली हा काय करणार
पगार सुट्ट्या अफाट मिळतात. काही घेण देण नाही. कडक कारवाई करा.
मंत्री महोदय यांची टक्केवारी वाढेल यापेक्षा जास्त अपेक्षा करणे गैर हा ड्रामा राज्यभर आहे
निलंबित करा अशा कर्मचाऱ्यांना पैसा उचलतात
खाजगी वसतिगृहात पण लक्ष घाला
मंत्री अर्धे पैसे खातात आणि मंत्रीच बोलतात
जर सर्व मंत्र्यांनी पैसे खाणे बंद केले तर एअर कंडिशन वस्तीगृह होतील
आणि मॅडम अधिकारी लोकांचं काय ते दुधाने धुतलेले आहेत का....शिरसाठ आता आलेत अधिकारी तर कायमचे आहेत ना
यापूर्वी या खात्याचे मंत्री कोण होते ते बघा त्यांनी काय झोपा काढल्या का आतापर्यंत
50 कोटी घेऊन आलात साहेब तुम्ही कुठे घर घेतलं ते सांगा लोकांना हा पैसा आला कुठून
Modi hai to mumkin hai
नव्या नवरीचे ,,नऊ दिवस..😂
बीड मध्ये येऊन पाहणी करा
Aaho saheb nust ithlich hi avstha nahi....saglach ठिकाणी अशी अवस्था आहे....
यापूर्वी सरकार कोणाचं होत.
तुमचा दोष नाही काय?
स्टंट बाज...बघू काय दिवे लावतात तुम्ही... पहिल्यांदा संजय राऊत वर न बोलता विद्यार्थ्यांवर बोलता त्या बद्दल अभिनंदन💐💐🙏तुम्हाला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा😂😂😂
याला जबाबदार मंत्री दोन टक्के कमिशन शिवाय काम करत नाहि
नुसती स्टॅण्टबाजी,,,, कॅमेरे घेऊन 😢😅😅😅
पुण्यातील खासगी वसतीगृहात मेसमध्ये पण लक्ष घाला साहेब जेवणात भाजीत झुरळ भातात आळ्या निघतात तक्रारी करुनही निघतच असतात असे उत्तरे असतात महिन्याला चार चार हजार रुपये फीस घेतात विनंती साहेब पुण्यातील जे काॅलेजचे हाॅस्टेल खानावळी आहेत याकडे पण लक्ष द्या.
सगळ्याच GOVENMENT OFFICE मध्ये हीच अवस्था 😢
ठेकेदार व अधिकारी कामचुकार पणा करतात आणि बिचारे मंत्री वर एकदम सोज्वळपने राहतात. साहेब जरा तुमच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या माजी सामाजिक न्याय मंत्र्याला विचारा थोडं हे काय चालू होत.
मराठा समाजाला आरक्षण दिल्या शिवाय नाैकरी लागत नाही मराठा समाजासाठी लक्ष केंद्रित करावा
कमिशन कस काय मिळणार
He prasuti pratyek Jila Aata Hai
साहेब काय तरी करा
साहेब तुमचा नंबर खरोखर द्या
खूप समस्या आहेत साहेब नंबर मिळाला तर बरं होईल
Agodar. Yani. Kamishan. Band. Karave
ठेकेदारांना बोलवा साहेब
साहेब गाव गावात तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली आहे पण त्या समितीला काही अधिकार नाही त्यामुळे अध्यक्ष नाराज आहेत त्यांचा पण विचार करा हि विनंती आहे
Saheb maj pn kaam samaj kalyan madhe 3 years jal pending ahe
नॉनव्हेज देऊ नका मंत्री साहेब
अरे पण याच्यामध्ये पहिल्या मंत्री भाजपचाच होताना या खात्यावर
🎉