२०२३ मध्ये हिंदू-मुस्लिम तणाव वाढण्याच्या शक्यता? | Avinash Dharmadhikari | Vedh 2023 | EP - 2/2
Вставка
- Опубліковано 11 лют 2025
- आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा बदलतेय का? येत्या वर्षात जगासमोर सर्वात मोठी आव्हाने आणि संभाव्य संकटे कोणती असतील? २०२३ मध्ये समान नागरी कायदा येणार का? समान नागरी कायद्यावर राष्ट्रीय पातळीवर एकमत होण्याची गरज आहे का?
वेध २०२३ या विशेष सिरीजमध्ये, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची मुलाखत, भाग १
#ucc #indianpolitics #hindutvapolitics
===
'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/
धर्माधिकारी साहेब,खुप सुटसुटीत समजेल असे विशेषण आहे..
@@TheGreatWarrior7 दिव्यकीर्ती सर हे उत्तम प्राध्यापक, अभ्यासक आहेत पण धर्माधिकारी सर हे नुसते अभ्यासक नसून ते माजी प्रशासकीय अधिकारी, सचिव आहेत त्यामुळे त्यांचं analysis हे उथळ आहे असं आपण म्हणू शकत नाही. हा, आता तुम्हाला अपेक्षित असं ते बोलले नसतील तर आहेत मग ते उथळ.....
😊
धर्मांतरणाची गंभीर बाब पद्धतशीरपणे दुर्लक्षित केल्यामुळेच काँग्रेसच वाटोळं झालं ,भाजपने त्याचाच फायदा घेतला. कुराण आणि बायबलमध्ये असलेला धर्मप्रचाराचा मुद्दा स्पष्टपणे मांडल्याबद्दल खूप खूप आभार. समतोल विश्लेषण. पुन्हा एकदा धन्यवाद विनायकजी.
भाजपने फायदा नाही. ते योग्य मार्गावर चालले आहेत. गैरफायदा काँग्रेस ने घेतला. म्हणून त्याचं हिंदूंनी वाटोळं केलं. कर्मदरिद्री काँग्रेस.
🙏🔱🤞🙏🤞🛕🤞🙏जय योगेश्वर🙏
@@manasijadhav2725 भारत हा विविधतेने नटलेला एक देश आहे अन सर्व धर्म समभाव हीच शिकवण प्रत्येक धर्माने आपापल्या धर्मात रुजवायला हवी.हीच भविष्याची खरी गरज आहे. परंतु आम्हीच का करायचं हा अहंकार लोकांत दिसून येतो अन ह्याचाच फायदा भाजपा ह्यानि घेतलेला दिसतो.
भ्रष्टाचार, महागाई,विकास ह्यांची कारणे देत सत्तेवर आलेली भाजपा कधी हिंदू मुस्लीम मुद्द्यावर गेली हे सामान्य माणसाला कळले देखील नाही.
गत वर्षी हिंदू मुसलमान द्वेष हा वाढलेला दिसतो अन 2023 मध्ये तो आणखी वाढताना दिसेल.
विकास, महागाई हे सोडता लोक कुठली कपडे घालायची ह्यावर आंदोलने करताना दिसतायत हे आपण काही वर्षे मागे गेल्याचंच लक्षणे आहेत.
आज कुठल्याही धर्मवादी राष्ट्राची हाल आपण पाहतोच आहे.
एक दिवस पुढील पिढीत मुलींनी जीन्स घालू नये ह्या साठी देखील आंदोलने झाली तर त्यात वावग मानू नये 🙏
@@TheGreatWarrior7 वा काय शाळा घेतली, म्हणजे जास्तीच्या हिंदूंना मुस्लिम आणि ख्रिश्चन बनवुन गणिताप्रमाणे संख्या समान करायची का? डोकं ठिकण्यावर ठेवणं तुमची ताकद दिसत नाही पण डोळ्यांची झापडं उघडा जरा. पाकिस्तानच उदाहरण आहेच आपल्या समोर तरीपण अक्कल दाखवल्याबद्दल धन्यवाद👌
@@TheGreatWarrior7 सक्तीचं धर्मांतरण आणि आकडेवारी यातला फरक कळत नसेल तर चर्चा करून काय फायदा
@@TheGreatWarrior7 सगळं मान्य.
आता हे ऐका:
संपूर्ण भारताचा विचार केला तर मुसलमान कधीच हिंदूंच्या लोकसंख्येपेक्षा जास्त होणार नाहीत. परंतु TFR मध्ये असणारी तफावत लक्षात घेता एकूण लोकसंख्येत प्रमाण वाढणार की नाही? मुसलमानांचा उपद्रव कधीही ५०% पेक्षा जास्त झाल्यावर होतच नाही. २०% च्या पुढे गेली तरी परिणाम सुरु होतो. उदाहरणार्थ बंगाल (२७%), आसाम (३४%), उ.प्र. (१९%), बिहार (१७%) ह्या राज्यांमध्ये असणारा हिंदू-मुसलमान तणाव. गुजरातेत १०% च्या खाली असूनही दंगली झालेल्या! अगदी आपल्या महाराष्ट्रात अफझलखानाच्या फाडलेल्या पोटाच्या चित्रामुळे काहींच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या म्हणे. हिंदूंसाठी मुसलमान आपल्या पेक्षा जास्त होतील ही भीती नाहीच मुळी, पण जर एका threshhold च्या पुढे गेले की त्यांना आवरणे कठीण होते, हेही तितकेच खरे!
अजूनही मुसलमानांचा TFR हा जास्तच आहे. १९५१ साली हिंदू ८४.१% होते, आणि मुसलमान ९.८%. हेच आकडे ७९.८% आणि १४.२% झाले. हिंदूंची संख्या जवळपास साडेचार टक्क्यांनी (एकूण लोकसंख्येच्या तुलनेत) कमी झाली आणि जवळपास तितकीच मुसलमानांची वाढली. ६० वर्षांत झालेला हा बदल तुम्हाला क्षुल्लक वाटेल, पण आम्ही इतर लोक त्याला येऊ घातलेला धोका असच बघतो.
यापुढे हिंदूंचा आणि मुसलमानांचा TFR २.१ पेक्षा (म्हणजेच Replacement Level) पेक्षा कमी होईलही तरीही मुसलमानांचा जास्तच राहणार असं दिसतंय. म्हणजे याहीपुढे हिंदूंचे प्रमाण कमीच होत जाणार ना? जैनांचे प्रमाण देखील ०.४६% पासून ०.३७% झाले आहे (म्हणजेच एकूण वाट्यात २०% घट झाली आहे.). त्यांनाही धोका आहेच. इतर धर्मीय जवळपास सारख्याच प्रमाणात आहेत. हिंदू आणि जैनांचा वाटा कमी होणार आणि मुसलमानांचा वाढणार, यात काही खोटे आहे का? आणि मुसलमानांचा वाढणारा वाटा आम्हाला धोकादायक वाटतो, तुम्हाला नसेलही वाटत. आणि हेही लक्षात घ्या, इथे कुणीही हिंदूंचे प्रमाण वाढावे हे म्हणतच नाही. आहे त्या प्रमाणात सर्वांचा वाटा राहिला तर समतोल राहील, अन्यथा नाही - इतकेच म्हणणे आहे.
...
आणि खरं म्हणजे सतीश गायकरांच्या मूळ comment शी (धर्मांतराबद्दल) तुमच्या उत्तराचा नेमका संबंध काय तेच कळत नाही. तरीही गणिताची चेष्टा ज्याप्रकारे तुम्हाला पाहावली तशी मलाही सामाजिक बदलांवर नुसते 'मुसलमान हिंदूंपेक्षा वाढणार नाही' एवढी मलमपट्टी केलेली पाहावली नाही. त्यासाठी हे उत्तर.
नमस्कार आपले उभयतांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. समान नागरी कायदा यामुळे काय फायदा. मला वाटते लव्ह जिहाद याचा जो अर्थ आहे. त्याला आळा बसेल. असे मला वाटते. साधारणता बहुसंख्य हिंदू कुटुंबात आज जी कौटुंबिक रचना आहे. ती मुलेमुली पाहतात. त्यामुळे हिंदू एकपत्नि बंधन आहे. तथापि मुस्लिम समाज बहुपत्नि त्यांना मान्य आहे. ही जी बाब मुलींना माहीत नसल्याने हे लव्ह जिहाद अशा धटना धडतात. आपल म्हणणे योग्य आहे. राष्ट्रीय एकात्मता वाठेल. अवनिशाजी खुपच छान. अभिनंदन
अप्रतिम,समृध्द आणि मार्गदर्शक अशी मुलाखत.पळशीकरां सारख्या पुस्तकी एकांगी मुलाखती पेक्षा अशा मुलाखती व्हायला हव्यात.
देशातील सर्व मीडिया एकांगी केल्याबद्दल बोला
एक स्वागतार्ह समालोचन! 👏👏👏
खुप अभ्यासपूर्वक मांडणी धर्माधिकारी साहेब
विकास दिव्यकीर्ती सर खूप सुटसुटीत बोलतात असं वाटत होतं मला, धर्माधिकारी सरांना ऐकून दर्जा काय असतो ते कळतं.
सर धन्यवाद! महाराष्ट्र भूषण आहात आपण.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
उत्कृष्ट आणि समृद्ध करणारे विचार..धन्यवाद
खूपच छान मुलाखत, तुमची मतं खूप अभ्यासपूर्ण आणि चिंतानामुळे तयार झालेली असतात, त्यामुळे मुलाखतीत मांडलेल्या तुमच्या मतांना वजन प्राप्त होते
अप्रतिम मुलाखत/ विश्लेषण 👌👌👌
🔱🙏अविनाश सर🙏🔱🙏🛕🙏🤞🙏
🙏जय श्रीराम 🙏जय योगेश्वर 🙏
What are you saying is ABSOLUTELY TRUTH AND REALITY. धन्यवाद 🙏
कुठला एक विचार हा पूर्ण देशाचा विचार असू शकत नाही. भारतातील विविधता ही वैचारिक आणि सांस्कृतीक दोन्ही पातळीवर आहे.
खूपच छान आणि सुंदर मांडणी केली आहे आपण. 'चाणक्य मंडल परिवार' हे मासिक वाचत आहे की काय, असं वाटलं. कारण, त्यातील आपले लेख मी नेहमी वाचायचो...
Congratulations to your Think Bank programs on you tube you always try to enlighten general public to understand complex subjects in short and easy way to pick-up the subject.
Today you have discussed current most debated subject with most honoured guest Shri Avinash Dharmadhikariji (head of Chanskya Mandal and retired IAS) ,I am fan of this personality ,he has explained the subject in lucid ❤️and palatable way complexities of the subject with a balanced view on Hinduism in the light of Ekatamvad of Bhagwat Geeta and respect for all religions the basic fabric Hindu Dharm.
Nice analysis 🙏🙏🙏
Amazing analysis india deserved an organic leadership which it finally got in 2014
खूप छान विवेचन 👌🏻👌🏻जय हिंद 🙏🏻
हिंदू ना हिंदु देश फक्त भारत च आहे हो
Very balanced and objective views !
Sir.. Ek hee dil hai.. Kitani bar jeetoge🙏❣️
अविनाश धर्माधिकारी साहेब फारच अभ्यासपूर्वक बोलत आहे. खरोखरच ऐकण्यासारखे आहे.
अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी सर
किती ज्ञानी माणूस, हजरो कार् यकर्यांची प्रेरणा, आपलं काम इमाने इतबारे करा या सिद्धान्ता चे उत्कृषट उदाराहण!!!! फुकट बुध्दीचा माज पण नाहीं उलट किती नम्रता आहे
खूप छान माहिती दिली सर ,
हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व 🚩
स्वयमेव मृगेंद्रता🚩
सर.. कृपया उपरोक्त टिप्पणी अवश्य पढ़े धन्यवाद
😆😆😆😆😂😂😂
@@amolkhobaragade ऑ1
समृद्ध करणारी चर्चा 🙏🙏🙏
हिंदूत्व हाच राष्ट्रविचार असे समजणारांना आम्ही भारतीय मुर्ख समजतो.
हिंदुत्व म्हणजे काय ते समजून घ्या नीट आधी. WhatsApp university मध्ये डिग्री घेऊ नका! हिंदुत्व नसतं तर आजही आपण कोणाची तरी Colonised society म्हणुन जगत असतो! थोडं Deep आहे, पण व्यवस्थित पणे सगळे ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय angles समजून घेऊन आपली विचारधारा ठरवा...
khupch chan
खुप छान विश्लेषण पुरोगाम्यांनी आकलनिय गोष्ट सलाम धर्माधिकारी साहेब❤
धर्माधिकारी सर फार छान
समान नागरी कायद्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. परंतु हा एक केवळ एक कायदा असावा असा 'तात्विक भाग' आहे. त्यापलीकडे त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही.
त्यापेक्षा महत्त्वाचे अपेक्षित बदल म्हणजे,
१. Waqf Board Act रद्द करणे किंवा त्याचे अमर्याद अधिकार काढून त्याला न्यायालयाच्या अधिकारात आणणे. तसेच वक्फ बोर्डाने आजवर हडपलेल्या हिंदूंच्या जमिनी त्यांना परत करणे.
२. Places of Worship Act रद्द करणे किंवा न्यायालयात दाद मागण्याचा जनतेचा हक्क पुनर्स्थापित करणे.
३. संविधानाच्या गाभ्याशी छेडछाड करणारी ४२ वी घटनादुरुस्ती रद्द करणे.
४. धर्मांतरण विरोधी कायदा करून त्याची कडक अंमलबजावणी करणे.
५. लोकसंख्या नियंत्रण विधेयक मंजूर करणे.
या गोष्टींचा प्रभाव जास्त पडेल. समान नागरी कायदा हे एक गाजर आहे. त्याने जनतेचा फारसा फायदा नाही.
माझ्या मते लोकसंख्या नियंत्रण कायद्याची गरज नाही, नविन येणाऱ्या डाटा नुसार 2050 च्या आधीच लोकसंख्या कमी होण्यास सरूवात होणार आहे... व कायदा करुनही मुस्लिम लोकसंख्या बेसुमार वाढ थांबणार नाही हे सर्वकालिक सत्य आहे..
@@GD_Talk एक मूल असणाऱ्या दांपत्याला प्रोत्साहनपर योजना आणि दोनपेक्षा जास्त मुले असलेल्यांना कुठल्याही सरकारी योजनेचे लाभ न देणे. एवढं तरी लोकसंख्या नियंत्रण कायद्याने करायला हवं. किमान आपला पैसा त्यांची प्रजा वाढवायला वापरला जाऊ नये.
@@adnyatदेशांतील अनेक भागांमध्ये आधीच मुस्लिमेतर समाजाची (खास करुन हिंदू) लोकांची सरासरी आपत्ये संख्या 2 च्या खाली आली आहे म्हणजे रिप्लेसमेंट रेट 2.1च्या ही खाली... त्यामूळे हा कायदा करून काहीच साध्य होणार नाही उलट हा कायदा करून 1 मुल धोरणाकडे हिंदूंची वाटचाल अधिक वेगाने होईल. ज्याचे दुष्परिणाम खूप भयानक आहेत.
यासाठी संपूर्ण हिंदू समाजाने हिंदुत्ववादी संघटनांना सपशेल निर्विवादपणे समर्थन देणे हे खूप गरजेचे आहे ...
Bhau, majhi pan ek magni aahe.
Hindu rashtra yachi magni karnaryla 7 varshacha karvas. Aani Savarkar la mhannara ha dveshi hi legal definition asavi.
Tumchya magnya jevdya serious aahe tevdha majhya pan.
khup important podcast
राजकारणी आणि उद्योगपती, धर्मगुरू यांच्या युतीचा देशाला सर्वात जास्त धोका आहे
Salute Sir
हिंदुत्व म्हणजेच सर्व धर्म समभाव, वसुधैव कुटुंबकम् आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय.म्हणुनच हे राष्टीयत्व् देशहितासाठी आहे.
सर खूप छान 🙏
14:18 आणि तरीही आधीच्या मुलाखतीत पळशीकर यांनी असे काहीच नाही किंवा मध्य प्रदेश सारखे राज्य कसे untouch आहेत वै गोष्टी झोडल्या आहेत.. मध्य प्रदेश सारख्या राज्यात सुध्दा गावं च्या गावं धर्मांतरित केल्या गेली आहे.
खूप छान विचार मांडले आहेत
फार सुंदर सर🙏💐🎶 कलांच्या सार्वजनिक प्रभावाची दखल घेणेच बंद झाले आहे... आपल्या सारख्या विद्वानांनी ठामपणे हा मुद्दा नोंदवला त्यामुळे चर्चा सर्वंकष झाली!! तुम्हाला ऐकणं हा कायमच सम्रुद्ध करणारा अनुभव असतो!! विनायकजी आपले मनःपूर्वक आभार!! मागे अपेक्षा व्यक्त केली त्या प्रमाणे संगीत,चित्र,शिल्प या वर देखील थिंक बँक मध्ये अशाच दर्जेदार चर्चा ऐकायला मिळतील ही इच्छा 🎶💐🙏
शिवरायांच्या विरोधात असलेल्या कुतुबशाहाच्या प्रत्येक पत्रात सरस्वती मातेचे नमन करून आदर देऊन सुरूवात केलेली अस्सल पत्रे उपलब्ध आहे
Bhay bhiti adar fayda yashivay ajin kahi nahi
अपवाद आहे, इतर सुलतानांनी केलेले अत्याचार समकालीन मुस्लिम प्रवासी, इतिहासकार यांनी लिहिले आहेत.
जय श्री राम 🚩
I regard dharmadhikari saheb. Thanks think bank
सर तन से जुदा हे बोलणे आणि त्या प्रमाणेच प्रत्यक्षात कृती घडणे हे धारीष्ट्य ह्या लोकांना कुठुन येते? न्यूज चॅनेल वाले या विषयावर मूग गिळून गप्प का ?
Let them destroy themselves....!
Support #exmuslim movement.
Nice one Think Bank 👍
हिंदू समाजाने हा so called Secular वाद सोडला नाही तर भारताचा इराण व्हायला वेळ लागणार नाही! Support #exmuslim movement.
😂😂😂😂
राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा करून समान नागरी कायदा आणता येईल. सर बरोबरच म्हणत आहेत की त्यामुळे लोकशाही बळकट होईल. त्याचा फायदा मुस्लीम महिलांना जास्त होईल.
Great aabhyas purn....
Great Bhet ❤️
What a man..! What a perspectives..!
Apratim Mulakat 🙏🙏🙏
Sir Hindu Dharma antargat jati vyavasthech bhutkalin vartamanakalin Ani bhavishyakalin vishleshan vivechan krav. Saman nagari kaydyache hya jati vyavsthevr ky parinam hotil? Hyavar pn think bank madhye chintan mantan hovude. 🙏🇮🇳💐
खूप छान मुलाखत 💐💐
Very balanced opinion, keep up your good work. Hopefully, our own (pseudo)sickular brothers will understand this one day. 🙏🏽
In reality, Pseudo-sickulars = enemies of Hindu nationalists.
Excellent💯👍👏...
हा चलाख माणुस आहे....वरवर एकता समता देशप्रेम राष्ट्रहित चया गप्पा मारतो ....पण आतुन तो पकाका असुन त्याचा हिडन अजंडा पण आहे......
स्वातंत्र्यविरांच नाव घेतलं मन भरुन आलं.
हे जे अल्पसंख्यक लोक समान नागरी कायद्याला विरोध करतायत, त्यांच्यासाठी हा कायदा नकोच यायला. त्यांच्या स्वताच्या धर्मातील असमतोल आणि अन्याय कारक कायदे त्यांच्या ह्रासाला कारणीभूत ठरतील.
नमस्कार विनायक पाचलक आणि thinkbank.. नवीन वर्षा मध्ये वीस ते चाळीस ह्या वाया मधील नवीन येणारे youtube, insta influencers ह्यांचे विचार ऐकता येतील का? बरीचशी मंडळी एक तर निवृत्त झालेली आहेर किंवा निवृत्तीच्या वाटेवर आलेली आहेत आणि बऱ्याच वेळेला ह्यांनाच आपण नवीन generation बद्दल प्रश्न विचारतो पण नवीन generation ला पण प्रश्न विचारून जून्या generation बद्दल काय समजते हे ही समजून घेतलं पाहिजे.... त्यांच्याही भविष्याच्या काय कल्पना आहेत हे समजून घेतलं पाहिजे??
हे मला तूम्ही एक प्रश्न राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा बद्दल तीन व्यक्तांना प्रश्न विचारला आणि तिघांचेही वय सामान असले तरी उत्तर वेग वेगळी होती.... ह्या वरूनच नवीन generation कसे बघते भूतकाळात आणि भविष्यात... हे नक्कीच ऐकण्या आणि बघण्यासारखे असेल... विचार करावा 🙏🏻
💯 बरोबर
छान विडीवो
Awesome 👏
बुध्दी भेद छान करता तुम्ही सर
उदाहरणार्थ?
काही राज्य देशाबाहेरील पैसा अल्पसंख्यांकांना मिळत असल्यास कायद्याने थांबवा, धर्माच्या नावाखाली स्थावर मालमत्तेच्या खरेदीसाठी परदेशी आर्थिक मदत वापर होण्यास कायद्याने मज्जाव असावा.
Think Bank एकदा व्हिडिओ च title बघा. हिंदू मुस्लिम वाढण्याच्या शक्यता म्हणजे काय?
Think bank title ky सुधारा
Khoob chhan 👌👍
We should have Army Training n Bhagwad Gita teachings in Schools.
Sashtra & Shastra
yeah just like bible and sharia......keep religion out of schools.////and army...
Send your child to NCC and give him training of wrestling/ boxing.
Do that at your own homes and organisations.. can't be done in public schools
Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍
Outstanding in fvr of nation
ज्या ज्या लोकांना इस्लाम, कुराण आणि मोहम्मद विषयी सत्य जाणून घ्यायचे असेल त्यांनी Ex-Muslims च्या चैनलवरील प्रत्येक विडिओ पहावे.
विशेषकरून- Sachwala, Adam Seeker, Ex-Muslim Sahil, Apostate Imam, Zafar Heretic, Ex-Muslim Sameer etc.
J Sai Deepak.
👌
Jay Shri Ram.
हिन्दूत्व ही सच्ची राष्ट्रीयता है .. 😀😛 .. 1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और हिन्दू महासभा ने स्वत्रंता आदोलन में ब्रिटिश सरकार का साथ देकर यह सिद्ध कर दिया. 2. हेडगेवार, सावरकर, गुरु गोलवलकर, शामा प्रसाद मुखर्जी जैसे क्रांतिकारियों ने फांसी चढ़कर भारत माता को आजाद किया..
Sir, when Bhagwatgeeta was told or written that time other religions we're not in existence. Bhagwatgeets says Dharma (religion) is nothing but Karm (duty).
धर्म आणि religion हे समानार्थी नाहीत. Religion ही संकल्पना भारतीय संस्कृतीत नसल्यामुळे त्याला साजेसा शब्द नाही. संप्रदाय, पंथ हे शब्द आहेत परंतु तेही अचूक नाहीत.
खूप छान
संविधान का अर्थ,
" समविधान याने सबके लिए समान " !
" *समान नागरी कानून "*
जेंडर न्यूट्रल, रिलिजन न्यूट्रल,
सिविल राईट, ह्यूमन राईट, जेंडर जस्टीस, जेंडर इक्वलिटी, राईट टू डिग्निटी, राईट टू हेल्थ, राईट टू लिबर्टी, राईट टू इक्वल एज्युकेशन यह सब अधिकार समान हो!
1. सबके लिये जनसंख्या नियंत्रण कानून समान याने दो संतान /ओन्ली टू चाइल्ड पॉलिसी
2. एक पती- एक पत्नी
3. विवाह की न्यूनतम उम्र सबके लिए याने बेटा- बेटी के लिये एकसमान 21 वर्ष
4. तलाक याने डिव्होर्स का अधिकार सबके लिए समान
5. उत्तराधिकार याने वसीहत विरासत संपत्ती का याने हेअर शिप सबके लिये समान
6. गोद लेना अधिकार समान
7. भरण पोषण का अधिकार समान
8. गुजारा भत्ता मिलने का अधिकार समान
9. सबके लिए समान शिक्षा राईट टू इक्वल एज्युकेशन
10. धार्मिक अधिकार सबके लिए समान
11. भारत मे सब कानून नियम सब के लिए समान ऑल इज इक्वल/ एक देश, एक कानून, एक नियम!
सभी राजनैतिक पार्टीया, सभी राज्य सरकार, केंद्र सरकार , सुप्रीम कोर्ट से मांग करो, दबाव बनाओ. तात्काल समान नागरी कानून लागू होना चाहिये!
Please Forward N AWARE INDIA 🇮🇳 🙏🇮🇳
❤️❤️❤️
ओम शांति।पाच लग जी एक विनंती आहे।भारतीय संस्कृति सम्बन्धी ची एक मुला खत brahma kumaris मधील अनुभवी व्यक्तीची घ्यावी। आपण माउन्ट आबू येथे यावे।
हिंदुस्तानची सहिष्णुता आणि विविधता टिकवण्यासाठी श्री समर्थ रामदास स्वामी यांची जशास तसे ही शिकवण फक्त उपयोगी पडणार आहे. तीच शिकवण विसरल्यामुळे आपल्या मध्ये अकारण न्यूनगंड निर्माण झाला आहे. प्रत्येक पातळीवर लढण्याची ताकद आणि शक्ति आपल्या मध्ये आहे आणि ती तशीच जोपासली पाहिजे तरच आपण आपल्या संस्कृतीचे जतन करू शकतो.
सरांची मुलखात म्हणजे मेजवानीच ...
तुम्हाला इन्सुलिन चालूय वाटत..
यांना पहिल्यांदा इतकं भरकटलेलं पाहिलं... आपण कशाचं समर्थन करतो.... याचं भान ठेवलं पाहिजे...
🤣🤣🤣🤣🤣
म्हणुन ते तिथे आहे... आणि तू फुकट comment मारतोय इथे 😂🤣
पुस्तक order करण्यासाठी payment hot nahi
Hindus are 8th grade citizens in India.
- Anand Ranganathan
Anand Ranganathan is 1st grade idiots.
Ranganathan yanni udya tumchyabaddal vaait mat dila tr tumhi tehi many karnar ka?
ब्राह्मण जातीत मुलांनी लग्न न करता वयाची चाळीशी ओलांडली आहे. मी धर्माधिकारींना विनंती करतो की, अनावश्यक गोष्टींऐवजी काहीतरी करावे. मी ब्राह्मण आहे. मला हिंदू असल्याचा अभिमान आहे.
CM Vasant dada patil astana tyana Sharad pawar yani vicharle....aani nantar sharad pawar CM zhalyvar pandharpur la gele...he te 2 CM..😍😆✌
Ha ha .. i was looking for this comment only .. tried to search on Google as well .. thanks ❤
शरया नुसार मुसलमान लोकांना फौजदारी गुन्ह्यांची शिक्षा द्यायला पण सुरवात करा, जसे की चोरी केली की हात तोडणे वगैरे..
सर तन से ::::: याचयावर आमचे माजी मुख्य मंत्री जनाब ऊदवजीनी तर कहरच केला।
उमेश कोलहे हत्या प्रकरण दडपणयाचा पृयतन करणयात आला।
All riligion should have one IT law to follow. No govt. Should aid any riligious activities
Please invite Acharya Govind Prabhu on your UA-cam channel
Genetically all Indian muslims were Hindu only about few thousand years ago before they were converted to Islam by coercion or by allurment of money.They must realise and accept this historicalvfact ungrudgingly.Advo Ram Gogte Vandre Mumbai51
👍
23:47
बापू !!आज तुमची आठवण झाली !! 😢
*********************
"हाथ मे लोटा ! मुंह मे पान !!
लेके रहेंगे पाकिस्तान !! म्हणत सत्तेचाळीस साली वेगळं झालेला "सख्खा शेजारी" आज मूलभूत "आट्या" साठी "कटोरा" घेऊन दारोदार हिंडत आहे !!😢
कधीकाळी आपलेच "भावंडे" आज उपाशी मरत आहे !! अश्या परिस्थितीत "दुष्ट" त्यावर ताशेरे ओढत असताना "बापुची"आठवण येणे साहजिकच आहे !! 😢
दयेचा समुद्र, मानवतेचा महासागर,कनवाळूपणाचा कळस असणारे "तुम्ही" ह्या अश्या परिस्थितीत "गप्प" बसने शक्यच नव्हते !! 😍
एकतर तुम्ही ह्या दुष्ट सरकार विरुद्ध "अन्न त्याग"आंदोलन सुरू केलं असते हे निश्चित !! गावोगावी तुमच्या अनुयायांनी "शिधा आटा" गोळा करण्याची "मोहीम" हाती घेतली असती व आता पावतो दोन चार सहस्त्र "ट्रक" तिकडे रवाना केले असते !! ही तर तुमच्या लेखी प्राथमिक सुरुवात असती !! "चळवळ" करून तुम्ही पन्नास साठ टक्के आपल्या देशाच्या संपत्तीचा "वाटा" देऊ केला असताच असता !! एवढे करूनही समाधान न झाल्याने "पंजाब"सारखा अन्न धान्य समृद्ध प्रांत भविष्याची तरतूद म्हणून केव्हाच "नावे" केला असता !! एखादे "रिमिक्स भजन" तयार करून ते "तेथे" व "येथे" पाच पंचवीस चाली लावून एकविले असते !! अन दसुरखुद्द "तुम्ही" जिंना सारखी "शेरवानी" परिधान करून आता पावतो "तिकडे" कूच केले असते !!
आज तुमच्या दयाळू पणा व दातृत्व ह्याची खरंच गरज निर्माण झाली आहे !! तुमचे पट्टशिष्याने म्हंटलच आहे की "सब भूमी गोपलकी"!!
आजही "गांधी रोड" वर ही जनता चालत नाही ह्याची खंत आहेच !! 😢
धर्माधिकारी बुवा होते ठीक... पंत कधी झाले कळलेच नाही..
Hater spooted
जितूची सवय लागली का?
@@narendramarkale7908 ब्रिगेडच्या गोठ्यातलं जनावर असेल
तुम्हाला मुद्दे नको हुल्लडबाजी हवी आहे.
जित्तोद्दीनचा नातलग आहेस की काय 🤡
Sir lahanpani tumchyabddl khup respect hota......ata klaty tumhi chupe RSS che sevak aahat..... Hindi media chi avstha bagha na kay ucchad mandlay tyani ....shame on you sir
Kadhi RSS chya palikade jaun pan vichaar kar jara tyani je kahi sangitlay te kai khot nahi ahe
@@ankitch1542 RSS mudda nahi bhava..... Intellectual mansanni je chukich challay tyavar pn boll pahije..Bilkis Bano , Media, Ani ajun barch kahi.....ha Manus fkt god god bolun tuachi vicharasarani bhabdya poranvar bimbvto hech Satya ahe.......me pn hyacha ek Kali khup motha fan hoto
@@patahe7036 लव्ह जिहाद होत नाही का? धर्मांतरण होत नाहीत का? सर तन से जुदा ही घोषणा दिली नाही का? त्याविरोधात किती पुरोगामी, सेक्युलर बोलले?
@@ninadkulkarni7660 aho te Sagal hot aselhi pn aapan hindu mhnun kay kartoy hehi paha......te kartat mhnunch Tyanchi hi condition ahe......aapala samaj pn aaplyala tikdech gheun jaychay ka ? ....ekda Amish devghan, Aman chopara, aaj tak etc varchya debate che last 1 month che fkt subject check Kara aapan kuth challoy te klel tumhala
@@patahe7036 आपण त्यांच्यासारखे व्हायचे असं कोण म्हणतंय पण हिंदू म्हणून काहीतरी प्रतिकार उभा राहिला पाहिजे. नाहीतर बहुसंख्य असून आपल्याच देशात राहणं अवघड होणार आहे.
Good speech by BJP/RSS member.!
Left wing narrow minded ahes tu😂🖕
I think the problam of religion is existing in India. But the Congress has worsen the situations by neglecting it. If population bill and uniform civil code were forcefully implemented before, the country wouldn't have been in such religious composition in India which threatens Hindus of losing the country from our hands. And this insecure feeling will lead to the reaction from Hindus that will induce the clashes.thats how hindutva got bust as it gives hope to common Hindus. So if the religious composition of India was maintained then I think it wouldn't have been a such chaotic situations.
पाच लक सर, तुम्ही या धर्माधिकारी यांना क्रॉस क्वेश्चन्स का करीत नाही? त्यांचा आडून आडून हिंदुत्व वादी अजेंडा रेटण्याचा साळसूद पणा तुम्ही खपवून का घेता? कोणतेही सबळ पुरावे न देता ते नेहमीच मुस्लिम विरोधी विधाने करीत असतात
PFI varil bandi cha abhyas kara ! mag samjel..ugach akkal pajalu naka ikde.
🤣🤣🤣🤣🤣🤣
अबे फुकनीच्या लायकी आहे का ? माजी ias अधिकारी आहेत ते
बरोबर आहे
पाचलक सगळ्या विचारधारेच्या लोकांची मुलाखत घेतात. तुमच्या डोळ्यात दोष आहे त्याला ते तरी काय करणार!!!
धोका फक्त ब्राह्मण ना आहे.
पहिले ब्राह्मणवादी ह्यांना ban करायला हवे
Ase bhimte mantat pan swatavar vel ali ki ek hotat
@@prasadrakshe6309 ekdam barobar... Aatishay useless Manus ahe ha dharmadhikari
@@d79977 yes...true ....revenge mind and bjp volunteer person ...fullly biased for bjp
@@goodhuman6936 बरोबर हा विषारी माणूस आहे. हा
गोलबुद्धी चा भट.. 🤣🤣
Tu lai shahana aahes he tuzya comment varun samjl.. #kida jatiwadacha
Bhimta 🤪🤪
बरोबर ...
विषारी घोणस...🤣🤣🤣पण गरीब अजगर असल्याचा भास करतोय..😁😁
Tumhi etke interview gheta but tumhi jar normal mansana respect karun bolu nahi shakt tar tumcha so called “naav” asun kahi hi upayog nahi . I am going to unsubscribe this channel
Islam is a socio-political ideology......It asks a person to be slave of Allah...... Muhammed himself is slave of Allah.... where Krishna talks about Sankhya philosophy/yog......In Sankhya yoga Dharam is personal beacuse Atman is personal......we should follow dharma of our Atman...whereas in Islam a person should surrender/submit to Allah......Sab Allah ki marzi is used often when muslim don't want to take accountability and responsibility of their behaviour and actions in society......Both philosophies(thought process) have different consequences on society....A muslim never keeps accountability of his actions in society since he is subjugated only to Allah.....This keeps him away from contributing to secular society....... Therefore whole burden of maintaing Secularism in society is on shoulders of Hindu.....This means Hindu are slave of muslim....and indirectly they become slave of Allah.....so a Hindu becomes a #dhimmi ...and this Interpretation of the so called Secularism of India is going on since Muhammed bin Qasim of Ummaya Caliphate arrived in India(Sindh)....the Sultanate and Mughal Dynasty used to recognised caliphate of Arab and middle East......so please stop making Hindus fool
Yes
Good
Chgfx
Okknnbv
Azxxvbn
Shahada itself is political statement......what's this ? There is no god worthy of worship Accept Allah and Muhammed is last messenger and slave of Allah....with this Hindus would not leave with you......
Tyhf
Gutfcnm
कूरान हदीस सर्व मुलमुलीना अर्थ समजावून सांगा मुस्लीम मुकत भारत आपोआप होइल