२०२३ मध्ये समान नागरी कायदा येणार? । Avinash Dharmadhikari | Vedh 2023 | EP - 1/2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2023
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा बदलतेय का? येत्या वर्षात जगासमोर सर्वात मोठी आव्हाने आणि संभाव्य संकटे कोणती असतील? २०२३ मध्ये समान नागरी कायदा येणार का? समान नागरी कायद्यावर राष्ट्रीय पातळीवर एकमत होण्याची गरज आहे का?
    वेध २०२३ या विशेष सिरीजमध्ये, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांची मुलाखत, भाग १
    #ucc #indianpolitics #hindutvapolitics
    ===
    'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : thinkbank.in/

КОМЕНТАРІ • 255

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 Рік тому +21

    खूपच छान.....लवकर येउद्या ...समान नागरी कायदा.....जय हिंद....2023❤️

  • @shantaramjadhav1287
    @shantaramjadhav1287 Рік тому +2

    समान नागरी कायदा हा मानवतेच्या दृष्टिकोनातून कसा योग्य आहे असे समाजाला पटवुन देण्याची तयारी अस्या विचारवंतानी घ्यावी असे मला वाटते, कृती आवश्यक आहे, पुढाकार घेण्याची गरज आहे.

  • @drmaheshpaul9733
    @drmaheshpaul9733 Рік тому +26

    सर्वदा सर्व काळ दिशा दर्शक..
    #मीकार्यकर्ता.

  • @shailendraandure52
    @shailendraandure52 Рік тому +25

    मा.धर्माधिकारी सरांना पुन्हा पुन्हा असचं खुप खुप ऐकत राहवं वाटतं .
    सत्य, अभ्यासक , प्रगल्भता वाढविण्यासाठी सरांना वारंवार बोलवा .
    धन्यवाद 🙏🎉🎉💐

  • @indrajeetjadhav8916
    @indrajeetjadhav8916 Рік тому +16

    2024 ची फुल्ल तयारी..
    संघ फार चतुर आहे।
    सर आपण फार ज्ञानी आहात।

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 Рік тому +43

    समान नागरी कायदा लवकरात लवकर झालाच पाहिजे.

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 Рік тому +2

    आपल्या देशात बहुसंख्य हिंदू आहेत म्हणून आपल्या देशात लोकशाही आणि संविधान टिकलय आणि लोकशाही टिकवायची असेल तर हिंदू बहुसंख्य असणे गरजेचे आहे जगात 56 मुस्लिम राष्ट्र आहेत एक पण सेक्युलर आणि संविधानिक नाही

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna Рік тому +9

    खुप छान मुलाखत झाली..... सरांना ऐकणं नेहमी आनंद असतो..... खूप निष्पक्ष..... सुंदर..... अप्रतिम......
    थिंक बँक ला विनंती, एखादी नवीन सिरीज सुरू करावी सरांसोबत
    तिसऱ्या महायुद्धाची शक्यता आणि त्यात भारताचा रोल....!
    अखंड भारत शक्य आहे का...? आणि असेल तर कसा...?
    भारत चीन संबंध आणि युद्धाची शक्यता....!
    भारताची आर्थिक वाटचाल.....!

  • @dhananjayjogdand5792
    @dhananjayjogdand5792 Рік тому +7

    आवश्यक असलेल्या विषयी ची
    सुंदर चर्चा

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 Рік тому +6

    समान नागरी कायदा मधील ज्या गोष्टीला कमी विरोध आहे ते आधी अमलात आणावे ही कल्पना योग्य आहे.

  • @gaurangivaradkar5610
    @gaurangivaradkar5610 Рік тому +4

    अतिशय उपयुक्त आणि दर्जेदार माहिती सरांना ऐकतच रहावं असं वाटतं धन्यवाद विनायक सर

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Рік тому +39

    धर्माधिकारी सरांचे विचार ऐकणे ही एक पर्वणीच असते 👍👏
    या मुलाखतीचा सुरवातीचा बराच भाग पर्यावरण संवर्धन या अत्यंत महत्वाच्या आणि तितक्याच दुर्लक्षित राहिलेल्या विषयाला दिलात त्याबद्दल धन्यवाद..
    भारतासह अनेक देश पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जागतिक व्यासपीठावर बाता तर मोठमोठ्या मारतात, परंतु प्रत्यक्षात कृती त्याला कितपत पूरक असते हा संशोधनाचा विषय आहे..
    अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे निसर्गसंपन्न अशा निकोबार ( अंदमान आणि निकोबार बेटे) बेटावर शेकडो हेक्टर जमिनीवर लाखो वृक्षांची कत्तल करून बंदर, कंटेनर डेपो, विमानतळ आणि टाऊन शिप असले भयानक प्रकार बांधले जाणार आहेत.. आश्चर्य आणि दुःखाची बाब म्हणजे आपल्या पर्यावरण खात्याने त्यास परवानगी दिली आहे...... 👏👏
    ( वरील बातमी गूगल वर जाऊन खातरजमा करून घेऊ शकता.. सत्य परिस्थिती आहे.. Whtasapp University मधली बातमी नाही..)
    त्यामुळे पर्यावरणाचा डंका कितीही वाजवला, तरी प्रत्यक्ष कृतीत उतरला नाही तर उपयोग शून्य..
    मुलाखतीत दुसरा महत्वाचा मुद्दा होता तो समान नागरी कायद्याचा.. हा कायदा लवकरात लवकर लागू झाला तर उत्तमच... परंतु त्यासाठी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने संयम, प्रगल्भता आणि statesmanship दाखवणे आवश्यक आहे... बहुमताच्या जोरावर संसदेत कायदा मंजूर करणे सोपे आहे मात्र खरी परीक्षा असते ती अंमलबजावणी मध्ये..
    CAA च्या बाबतीत नेमके तेच झाले..
    जोपर्यंत सर्वांना विश्वासात घेतले जात नाही तोपर्यंत कोणताही कायदा घाईघाईने लागू करणे अत्यंत धोकादायकच...
    अगोदरच अर्थव्यवस्था आता कुठे रूळावर येते आहे.. अशावेळेस भलतेच सामाजिक प्रश्न आणि अशांतता आपल्याला परवडणार नाही.. देशाचे नेतृत्व यासंदर्भात प्रगल्भता दाखवेल अशी ( भाबडी) आशा बाळगतो..🙏

    • @adnyat
      @adnyat Рік тому +9

      ते बंदर, कंटेनर, विमानतळ आणि टाऊनशिप असे 'भयानक' प्रकार देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक आहेत. आपल्या हातातला 'भयानक प्रकार' म्हणजे मोबाईलसुद्धा पर्यावरणाची हानी केल्याशिवाय तयार होत नाही.

    • @shailendraandure52
      @shailendraandure52 Рік тому +1

      👍

    • @sukhadabapat8921
      @sukhadabapat8921 Рік тому +2

      CAAबाबत सर्वसामान्य नागरिकांवर काहीच फरक पडत नाही. अन्य देशांतून भारतात येणाऱ्यास विचार करावा लागेल

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 Рік тому +5

    समान नागरी कायदा झालाच पाहिजे. ही काळाची गरज आहे.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Рік тому +1

    अविनाश धर्माधिकारी साहेब छान विवेचन करतात

  • @bajiraonikam8216
    @bajiraonikam8216 Рік тому +1

    अविनाशजी ,आपको ईश्वर लंबी उमर दे दे , भारत माता और जनता की सेवा करते रहीये.

  • @superteq2017
    @superteq2017 Рік тому +7

    समान नागरी कायदा याला विरोध करणाऱ्या वर्गाचे भारतात जरा खूपच लाड सुरू आहेत.

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 Рік тому +16

    ही मुलाखत आवडली. संतुलित विचार आणि वास्तव परिस्थितीचे योग्य आकलन. अशा तज्ञ मंडळींना नेहमीच बोलावत जा. आणि समस्यांचा नुसताच उल्लेख करुन थांबत नाहीत तर त्यावर उपाय देखील सुचवतात.या थिंक बँकेचा ( वैचारिक ) पाया मजबूत आहे हे अशा माहितीपूर्ण मुलाखतीतून सहज समजते.धन्यवाद.

  • @prakashlondhe8121
    @prakashlondhe8121 Рік тому +9

    संविधान का अर्थ,
    " समविधान याने सबके लिए समान " !
    " *समान नागरी कानून "*
    जेंडर न्यूट्रल, रिलिजन न्यूट्रल,
    सिविल राईट, ह्यूमन राईट, जेंडर जस्टीस, जेंडर इक्वलिटी, राईट टू डिग्निटी, राईट टू हेल्थ, राईट टू लिबर्टी, राईट टू इक्वल एज्युकेशन यह सब अधिकार समान हो!
    1. सबके लिये जनसंख्या नियंत्रण कानून समान याने दो संतान /ओन्ली टू चाइल्ड पॉलिसी
    2. एक पती- एक पत्नी
    3. विवाह की न्यूनतम उम्र सबके लिए याने बेटा- बेटी के लिये एकसमान 21 वर्ष
    4. तलाक याने डिव्होर्स का अधिकार सबके लिए समान
    5. उत्तराधिकार याने वसीहत विरासत संपत्ती का याने हेअर शिप सबके लिये समान
    6. गोद लेना अधिकार समान
    7. भरण पोषण का अधिकार समान
    8. गुजारा भत्ता मिलने का अधिकार समान
    9. सबके लिए समान शिक्षा राईट टू इक्वल एज्युकेशन
    10. धार्मिक अधिकार सबके लिए समान
    11. भारत मे सब कानून नियम सब के लिए समान ऑल इज इक्वल/ एक देश, एक कानून, एक नियम!
    सभी राजनैतिक पार्टीया, सभी राज्य सरकार, केंद्र सरकार , सुप्रीम कोर्ट से मांग करो, दबाव बनाओ. तात्काल समान नागरी कानून लागू होना चाहिये!
    Please Forward N AWARE INDIA 🇮🇳 🙏🇮🇳

  • @chintamani1100
    @chintamani1100 Рік тому +46

    Avinash sir is worth listening to every time because of his wealth of knowledge!

  • @dgovindpathak
    @dgovindpathak Рік тому +24

    नेहमी प्रमाणेच स्वागतार्ह🙏

  • @rajaramkale4552
    @rajaramkale4552 Рік тому +2

    ज्या देशाची जी. डी. पी. दुधावर ठरायला हवी होती ती या देशात लीकरवर ठरते. यापेक्षा या देशाचे दुसरे दुर्दैव ते कोणते. हादेश सुरक्षित राहाण्यासाठी समान नागरी कायदा येणे फार महत्त्वाचे आहे आणि संस्कृती टिकून राहण्यासाठी हा कायदा गरजेचे आहे जय हिंद 🙏🙏🚩🚩🚩

  • @villymalvan2147
    @villymalvan2147 Рік тому +35

    Respect 🙏 Avinash sir…

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Рік тому +7

    अवि दा - महान माणूस , ज्ञानी 👍🙏

  • @anujabal4797
    @anujabal4797 Рік тому +7

    माननीय अविनाश धर्माधकारी सर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा उशीर झाला आहे शुभेछ्या द्यायला क्षमस्व माननीय पाचलाग. सर तुम्हाला ही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @adnyat
      @adnyat Рік тому

      जाऊ देत, तसेही धर्माधिकारी सर ख्रिश्चन नाहीत

  • @sanjaydalvi3997
    @sanjaydalvi3997 Рік тому +25

    Dharmadhikari sir great👍👏

  • @brunoalhasaapsobaby1917
    @brunoalhasaapsobaby1917 Рік тому +10

    Wow.... Palshikar peksha he bare....

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 Рік тому +40

    always enjoyed and learned watching and listening to Avinash sir. Thank you Think bank!!

  • @mrunalinidatar8309
    @mrunalinidatar8309 Рік тому +5

    पुनःपुन्हा ऐकून समृद्ध व्हावं अशी मुलाखत.

  • @pundalikjangale6999
    @pundalikjangale6999 Рік тому +3

    भषेचा दर्जा हा उत्तम नमुना आहे

  • @danceforever5940
    @danceforever5940 Рік тому +18

    Very Intelligent & Knowledgeable Personality

  • @BhausahebGunjal-pm9pz
    @BhausahebGunjal-pm9pz 9 місяців тому +1

    2024 आत मध्ये समान नागरी कायदा झालाच पाहिजे आमचा पाठिंबा आहे

  • @subhashpatilaurangabad4017
    @subhashpatilaurangabad4017 Рік тому +2

    भार देशाला हे अत्यंत गरजेचे आहे

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 Рік тому +2

    Salute to Sir ! Nice practical comman man Indian thoughts 🙏

  • @adnyat
    @adnyat Рік тому +7

    फक्त धर्माधिकारी सरांना ऐकायला या चॅनेलवर येतो

  • @pramoddalvi811
    @pramoddalvi811 Рік тому

    Yes ,Nice to listen to u Shri
    Avinash Dharmadhikari

  • @vinayakvtembulkar
    @vinayakvtembulkar Рік тому +1

    Pharach chan Avinashji, Dhanyawad.Aprateem.

  • @dnyaneshkavhar3184
    @dnyaneshkavhar3184 Рік тому +7

    पर्यावरणा संबधी अजुन मुलाखत घ्या सराची

    • @Samyu27
      @Samyu27 Рік тому

      Wo nhi ho payega ......paryavaraniy nahi loksabhela 2024

  • @ajaybhavnath875
    @ajaybhavnath875 Рік тому +1

    Great Teacher/Person...

  • @vaibhavhore6197
    @vaibhavhore6197 Рік тому +9

    Great Bhet ❤️

  • @krishnadabhade
    @krishnadabhade Рік тому +6

    🙏

  • @anilpandharipande8423
    @anilpandharipande8423 Рік тому +7

    नेहमीच ग्रेट.

  • @prabhatagency6264
    @prabhatagency6264 Рік тому

    Great

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Рік тому +5

    Dhanyavaad Think bank

    • @vaishalisohoni3483
      @vaishalisohoni3483 Рік тому

      ग्रेट आहेत धर्माधिकारी सर

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 Рік тому +4

    सुस्वागतम् अविनाश धर्माधिकारी सर 🙏

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya Рік тому +4

    तेजस्वी विचार !

  • @AmodMorankar-vb4ck
    @AmodMorankar-vb4ck Рік тому

    👍🤤👍👌👆👌 सुंदरच' आहे! 🤤🙏🏻🤤 पाहण्यांस व ऐंकण्यांस, 🙏🏻 उत्सुक' आहोत! 🙏🏻 शुभेच्छां' हीं! 🙏🏻❤🙏🏻

  • @freebk161
    @freebk161 Рік тому +7

    मानसिक ताण याविषयी वेगळी मुलाखत घ्यावी. त्यासाठी मानस शास्त्रज्ञ आणि १-२ तरूण बोलवा

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 Рік тому +12

    राज्यकर्त्यांनी प्रथम समाजाला कायदा समजवण्याची मानसिकता
    निर्माण होणे अतिमहत्वाचे

  • @atmaramds7
    @atmaramds7 Рік тому +10

    Enlightening, enriching interview. Thanks Vinayakji!

  • @gksanas007
    @gksanas007 Рік тому +1

    Sustainable Development..... Kalachi garaj.... Janajagruti hone khup garajeche aahe.

  • @vinayakvtembulkar
    @vinayakvtembulkar Рік тому

    Thank You Sir, mi Aaple pustak Aswath Dashakachi Dairy vachlele Sahe Jai Hinduthan

  • @manishdound
    @manishdound Рік тому +11

    Great advice sir...👍

  • @pagaresaheb2628
    @pagaresaheb2628 Рік тому +3

    Nice

  • @hemantabiswasharma399
    @hemantabiswasharma399 Рік тому +4

    नरेंद्र मोदी जी जिंदाबाद.
    24। फिरसे मोदी जी।

  • @vikaskanhed6888
    @vikaskanhed6888 Рік тому +8

    Too good

  • @nitinpm
    @nitinpm Рік тому +4

    Speaker ना NaMo बाबतीत नकारात्मक श्री गिरीश कुबेर syndrome झालेला जाणवतो 😀

  • @milindlimaye1030
    @milindlimaye1030 Рік тому

    अभ्यासपूर्ण उत्तम विवेचन

  • @cpatil-vh5bw
    @cpatil-vh5bw Рік тому

    ❤❤

  • @bhaveschool
    @bhaveschool Рік тому +4

    कारण त्या त्या देशांचा कायदा पाळला नाही तर तेथून हाकलून दिले जाईल याची कल्पना त्यांना असते.

  • @kirankulkarni7433
    @kirankulkarni7433 Рік тому +2

    उत्तम मुलाखत 👌

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 Рік тому +1

    कोरोनाचा आणखी एक भयंकर समस्या म्हणजे मेमरी वर झालेले परीणाम.
    या वर काही उपाय असेल तर कळवा.
    मी समस्येतून जात आहे तसेच दोन वर्षे जाउन सूद्धा अशक्तपणा जात नाही.

    • @shripadpuntambekar4834
      @shripadpuntambekar4834 Рік тому +1

      तुमची व्हिटॅमिन टेस्ट करा, थोडासा व्यायाम आणि चांगल्या मल्टी व्हिटॅमिन तुमचा प्रोब्लेम दूर करेल नक्की

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 Рік тому +2

    Salute Dhamadhikariji Sir 🚩🙏

  • @kasiinaathbirdawade7959
    @kasiinaathbirdawade7959 Рік тому

    आदरणीय अविनाश धर्माधीकारी सर हे माझ्यासाठी कायमच एक प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दात राष्ट्रप्रेम दिसून येतं. त्यामुळेच ते अतिशय ऊत्साहाने, तळमळीने बोलतात.
    सलाम अविनाश सर.

  • @aparnadatey7514
    @aparnadatey7514 Рік тому

    Mast Mast mast

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 Рік тому +4

    दी ग्रेट विचारवंत.

  • @vedantshinde6975
    @vedantshinde6975 Рік тому +3

    देखणी ती पाऊले ध्यासपंथे चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्ति पद्मे उमटतील

  • @princearyan80
    @princearyan80 Рік тому

    🌷🌷🚩🚩

  • @scorecard1007
    @scorecard1007 Рік тому

    👍

  • @SABNISTANMAY
    @SABNISTANMAY Рік тому +7

    Dharmadhikari sir 🙏

  • @narayannare2665
    @narayannare2665 Рік тому

    मा.धर्माधिकारी यांचा मी नियमित प्रेक्षक आणि वाचक आहे.मुल्य आधारित राष्ट्रीय हितचिंतक म्हणून ते भावतात.निरपेक्ष , अभ्यासपुर्वक् व परखड मत
    मांडणी हे त्यांचे वैशिष्ट. समाज हित ,मानव हित ,राष्ट्र हित विचार हे आमच्या सारख्यांना आवडतात.त्यांचे मनपूर्वक आभार ,अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Рік тому

    एकदम अभ्यासपूर्ण मांडणी

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Рік тому +1

    समाननागरी कायदा होऊचधा एकदा

  • @shrikantwattamwar7752
    @shrikantwattamwar7752 Рік тому +1

    समान नागरी कायदा आता काळाची गरज आहे

  • @smitashejwadkar2567
    @smitashejwadkar2567 Рік тому +2

    SAMAAN NAGRIKTA KAIDA CORRECT DECISION ALL THE BEST.

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 Рік тому +1

    Health, wealth & reputation
    Yachi hani hote
    Door rahawe

  • @RaviRavi-cb8kv
    @RaviRavi-cb8kv Рік тому

    वाह👌

  • @nitink15
    @nitink15 Рік тому +72

    असलं ऐकून शेणक्या आणि ब्रिगेडी जळून खाक व्हतील रे विणायका....

    • @sanjay-mk6nh
      @sanjay-mk6nh Рік тому

      किती छान माहितीए,पण काही शेणक्यांना बिग्रेडी स्वप्नातही सोडत नाहित.अन् हे वात्रट शेनके आसल्या कमेंट करून होत्याचं नव्हतं करण्यांत भटाळ्ळून आग्रेसर आसतात ,खरा प्राथमिक डोस यांनाच पाजयला पाहीजे...😜

    • @snehalatalikhite8551
      @snehalatalikhite8551 Рік тому +1

      असं का होतं माणसाला काही योग्य आणि उपयोगी ऐकताना?

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 Рік тому

    ज्या काळात सुपर क्लास one अधिकारी ब्राह्मण जातीतील असायचे,स्पर्धा मुळीच नसायची बरेच लायकी नसताना वाशिल्यावर जात पाहून अधिकारी निवड व्हायची ...त्या काळात तुम्ही अधिकारी झालेले आहात...अर्थात तुम्ही हुशार आहात.

  • @smitadalvi3644
    @smitadalvi3644 Рік тому

    Namaskar Avinash sir....tumhala aikayla Kan aaturlele astat aamche.....👍👍👌👌🙏

  • @sujatakhanderia6345
    @sujatakhanderia6345 Рік тому

    Avinash sir gr8 🙏🙏🙏

  • @rajaramkale4552
    @rajaramkale4552 Рік тому +1

    सर तुम्हाला फार फार सुभेच्छा तुम्ही हि बाब फार सरळ समजावून सांगितले. पण हि बाब मोदी यांना सांगा तेच करु शकतात. जय हिंद🙏🙏🚩🚩🚩

  • @ramupande2215
    @ramupande2215 Рік тому +3

    Dr.shailendra deolankar sir la bolva

  • @sadananddesai7033
    @sadananddesai7033 Рік тому

    Mazya mate aamhala aamachya rhishi- muni yani dilleli denagi----mi kamit kami aani tu jastit jast --- hi vriti jyachyamadhe yeil to jastijast jagayala patra tharel.B akiche nasta zale tari tya nirmatyala chalel.To nirmata kon? Pl.answer.

  • @sagars4299
    @sagars4299 Рік тому

    Chhan, balanced ani abhyasu👌👌👍👍!! Rare in right wingers.

    • @PC-tz6rw
      @PC-tz6rw Рік тому

      There we go again!
      A "balanced view" is under lock and key of the leftist and the liberals, is it? They hand out to seekers, certificates of being a "balanced individual"?
      Infact, this cabal has cornered such a percentage of the nation's pillars ; which form opinions, that , anything against them is sacrilege.
      Why is pro Majority ( however Just) a sin? I will answer that here...Majority is a Hindu, HENCE !
      Try this same stunt in a Christian country and you will lose your livelihood....
      Try this in a Muslim country and you lose your head!

  • @rkvidekar
    @rkvidekar Рік тому

    ❤️❤️❤️

  • @balaprasadghule1365
    @balaprasadghule1365 Рік тому +2

    Sir tumhi please dileep kulakarni (environmentalist) vacha ani tyana bolva ....ya dashakacha vedh ha paryavarna la durlakshit karun houch shakat nahi...sadhya paryavaran hi emergency ahe. 🙏

  • @ramranade5341
    @ramranade5341 Рік тому

    समान ऩागरिक कायद्या मुळे प्रशासनाची निरर्थक कामे अर्ध्याने कमी होतील, असे मला वाटते. बरोबर का ?

  • @prakashkumbhar7071
    @prakashkumbhar7071 Рік тому

    समान नागरी कायदा झालाच पाहीजे.

  • @prakashpande8126
    @prakashpande8126 Рік тому

    Nice 👍

  • @peoplesvoice7073
    @peoplesvoice7073 Рік тому +72

    आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप लोकसभेच्या 45 जागा व विधानसभेच्या 225 जागा जिंकणार अशी आशा आणि विश्वास आहे

    • @pankajhardikar
      @pankajhardikar Рік тому +5

      कठीण वाटतंय

    • @kotankars
      @kotankars Рік тому +3

      @@pankajhardikar सोपं हुतंय, हुनार

    • @jitendrakulkarni5618
      @jitendrakulkarni5618 Рік тому +1

      @@pankajhardikar राष्ट्रवादी फुटण्याच्या मार्गावर आहे.
      शिवसेना आणि काँग्रेस आता खिळखिळे झालेत.
      विरोधी पक्ष चाचपडत आहेत.
      E (एकनाथ साहेब) आणि D (देवेंद्र साहेब) ही जोडगोळी प्रचंड कामे मार्गी लावत आहेत.
      मुंबई महापालिका जाईल आता उद्धवराव यांच्या हातामधून निसटून.
      अर्थात राष्ट्रवादी नाही फुटली तरी पण २२५ आमदार आणि ४५ खासदार ध्येय गाठतील भाजप वाले महाराष्ट्रात आणि फुटली तर मग २५५ आणि ४८ जागा मिळतील E आणि D यांना मिळून एकत्रित.

    • @maharashtra9985
      @maharashtra9985 Рік тому +4

      तुमचं नाव people's voice आहे पण नक्की तुम्हाला ऐकू येत का?

    • @ajinkyashinde6544
      @ajinkyashinde6544 Рік тому +6

      @@pankajhardikarधर्माधिकारी सर भाजपचे प्रचारक आहेत ते खरंच आहे 😂😅
      45,225 हि अतिशोयक्ती आहे 😅😂

  • @BaburaoKhedekar
    @BaburaoKhedekar Рік тому +2

    बरोबर आहे शरीअत वाल्याना नीट समजावून सांगायला पाहिजे !

  • @mohanbadgude1175
    @mohanbadgude1175 Рік тому +1

    ते दुध गरीबाना नव्हे गाइच्या वासराना द्या

  • @kkp502
    @kkp502 Рік тому +1

    Start from 6.50

  • @akshayatkire4213
    @akshayatkire4213 Рік тому +3

    यजुवेंद्र महाजन सरांना बोलवा ना

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 Рік тому

    Avidha mi 11 with in Punjab Shanti yatra. But remember. You forget people avidha.

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 11 місяців тому

    तुमच्या opnion poll मधे selective लोकांच मतदान झाल आहे

  • @deshbhakt3592
    @deshbhakt3592 Рік тому +1

    dharmadhikari je kamavale te gamavale tumhi
    jithe fule vechali thithe ..........................................................................................................................................................................................

  • @rahula4815
    @rahula4815 Рік тому +6

    ही जगाची दखल कशी मोजतात भाऊ?

    • @archanadesai2547
      @archanadesai2547 Рік тому

      परदेशात ज्या नजरेने पूर्वी लोक भारतीयांकडे बघायचे आणि आता बदललेल्या नजरेने बघतात. Ohhh Indian... Modi.... 🙏हा response मी स्वतः अमेरिकेत अनुभवला आहे. पूर्वी Indian म्हणजे कशाला इथे येतात असा भाव जाणवायचा. ही अगदी सामान्य पातळीवरची गोष्ट आहे. वरच्या जागतिक पातळीवर लोक आपापल्या अजेंडा प्रमाणे ठरवतात.

    • @rahula4815
      @rahula4815 Рік тому +1

      @@archanadesai2547 दखल म्हणजे काय ते ठीक आहे, वरील प्रश्न तसाच आहे.

  • @abhijitjuvekar
    @abhijitjuvekar Рік тому

    असं गोड गोड बोलण्यापेक्षा परखडपणे आणि सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत गंभीर विषय जसे न्यू वर्ल्ड ऑर्डर, वन वर्ल्ड गव्हर्नमेंट, वन वर्ल्ड करन्सी अशा विषयांबद्दल बोला.

  • @DineshDivekar
    @DineshDivekar Рік тому

    08:45: - Mr Dharmadhikari, you say that "India has the capability to pull the world out of the recession.". Sorry Sir, strongly beg to differ with you. At least I did not expect a person of your stature to toe someone else's line. I wish to be wrong however, I don't think India can do this. Anyway, let me wait for Jan 2024 to know whether I went wrong. Regards.